खूप छान वाटल्या टिप्स. मला आणखीन एक टीप ऍड करायची आहे कांदे पोहे केले आहेत त्यात. ते मऊ राहण्यासाठी त्यात थोडी काकडी किसून घातली दूध घालण्यापेक्षा तरीही छान मऊसर राहतात व काकडीचा स्वाद सुद्धा मस्त येतो.
खूप छान, मी शेंगदाणे पाण्यात नाही ठेवत पण मी शेंगदाणे पाणी लावून भाजते.छान खरपूस भाजतात.भाजीत वरून टाकायचं खोबरं मी किसून फ्रिज मधे जेवायच्या आधी जरा पंख्याखाली ठेवते.पाणी सुखायला.मी रवा थोडं तुप टाकून भाजूनच ठेवते.घाईच्या वेळी बरं पडतं.कोथिंबीर साफ करून ठेवते व कोवळे डेठ वापरुन हिरवा मसाला बनवून ठेवते. आलं-लसूण पेस्ट मधे मीठ व गोडं तेल टाकून ठेवते रंग बदलत नाही. सुखं खोबरं किसून फ्रिज मधे ठेवते.कढीपत्ता आणला की धूवून फूसून टिशू पेपर मधे बांधून डब्यात ठेवते.कोथिंबीर,कढीपत्ता हिरवी मिरचीचं हिरवं वाटण बनवताना त्यात मीठ व लिंबू पिळून ठेवते.रंग हिरवागार तसाच राहतो.
अरे वा खूप छान टिप्स आहेत नंतर च्या टिप्स च्या व्हिडीओ मध्ये तुमच्या टिप्स देखील सांगेल...अशा छोट्या छोट्या सवयी च आपला वेळ ही वाचवतात आणि नुकसान ही होत नाही टाळतात👍👍
माझ्या आजीने सांगितले आहे की गवार चा वास जाण्यासाठी फोडणी ला कांदा तेलात घालतो तेव्हाच त्यात छान परतवून घ्यायची आणि शिजवताना त्यात किंचित गूळ घालून बनवायची.
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई... तुम्हा सर्वांच्या अशा छान छान आणि positive कॉमेंट वाचून मस्त वाटत....असेच सपोर्ट करत रहा..मी डिस्क्रिपशन मध्ये email नक्की देईन त्यावर तुम्ही फोटो पाठवू शकता..😊
खूप छान दररोज उपयोगात येणाऱ्या टिप्स दिल्याने ताई तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई..😊
Stay connected 👍👍
@@sakhisugran
Nnnnnnjjj
,,P
.प्रयत्न j@@sandydate7959
Khoop upayogi tips aahet aplya daily kitchen work madhe upayogala padnyat sahayak ahe..khoop dhanyawad ..
खूप खूप छान आहे टिप्स, टिप्स बघीतलं की बर्याच माहीत मिलते धन्यवाद
⁰⁰
उन्हाळ्यात कांदे स्वस्त मीळतात कांद्याचे बारीक लांबंट काप करुन घ्याल ते पाच दीवस उन्हात वाळवून जड कढईत हलकेसे भाजून गार झाल्या वर मीक्सरम्धे फीरवून हवाबंद डब्यात ठेवा आपल्याला हवे तेवढेच कांदे वापरा ताई तूमच्या साठी टीप पाठवीत आहे धन्यवाद
भाजुन मीक्सरम्धे फीरवून बारीक पुड करुन घ्याल हवाबंद काचेच्या बरणीत भरा धन्यवाद
खरंच खूप च छान टिप आहे..धन्यवाद ताई😊
@@kamlasurywanshi6139 1
खूब छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद thank you very much,,
Very nice tips Thank you so much madam
Tumachy tipas apratim ahe 10:05
Apratim tips.
ताई खुपच छान टिप्स दिल्या तुमचे धन्यवाद
पोह्यांवर पाणी शिंपडून वाफ आणली किंवा अर्धा मिनिट मायक्रोवेव्ह मधे ठेवून ही छान फ्रेश होतात.
खूपच छान आणि उपयोगी टिप्स आहेत ताई
खूपच छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद 👍👍
खूप छान वाटल्या टिप्स. मला आणखीन एक टीप ऍड करायची आहे कांदे पोहे केले आहेत त्यात. ते मऊ राहण्यासाठी त्यात थोडी काकडी किसून घातली दूध घालण्यापेक्षा तरीही छान मऊसर राहतात व काकडीचा स्वाद सुद्धा मस्त येतो.
धन्यवाद..अरे वा तुम्ही सांगितलेली टिप्स पण छान आहे नेक्स्ट टिप्स च्या व्हिडीओ मध्ये नक्की ऍड करेन😊👍
b
खुप छान टिप्स सांगितले धन्यवाद
Khup chhan ahet tips..Dhanywad..
Mst Tips 👌🏻👌🏻Sarv Tips Khup Avdlya n Khup Sopya Ahet👍🏻🙏🏻
Thank you so much dear😊
@@sakhisugran 0pp0000
@@sakhisugran ओन
खुप सुंदर माहिती दिली ताई धन्यवाद
मनापासून धन्यवाद नयना ताई😊
उपयुक्त सुंदर टिप्स
खूप छान माहिती, धन्यवाद
खूपच उपयुक्त टिप्स आहेत
Khupach. Chan. Watalya. Tips
Khupch useful tips ahe 🙏
Saglya tips upyogi aahet❤❤
खूप छान टिप्स
7 numbers chi tip mala khup chan 👌👌 thanks madam
Very nice thanks
सर्व टिप्स खूप छान आहेत
Khupch chan tai 🙏🏻
उपयुक्त टिप्स आहेत
खूप उपयुक्त
👌 nice tips
All tips are very usefull
शेगदाणेच टरपल काढणयाची टीप खुपच छान आहे आणी सोपीअशाच छान छान टीप देत रहा
कुपच छान टिप्स होत्या ताई
Nice sharing blog 👌🏻👍🏻
Chan sangitale❤❤
Very nice tips thanks 🙏🙏👍
Very useful tips 👌
Khub sundar
खुप उपयुक्त टिप्स दिल्या 👌👍
खूप खूप धन्यवाद ताई😊
छान माहिती दिली ताई थँक्स
धन्यवाद😊
Nice tips 🤝👌🏿👌🏿
खुपच छान माहिती दिलीत tai thanku
Most welcome 😊
@@sakhisugran nice
@@sakhisugran Thank you Tai
Thank you so much 😊
उपयुक्त टिप्स 👌👌
धन्यवाद😊
Vary useful tips....really loved it
Thank u soo much😊
Khupch chan sundar tips
Khup khup dhanyavad 😊
खूप छान टिप्स सांगितल्यात ताई 👍👍
खूप खूप धन्यवाद ताई😊
*⚘फारच छान माहिती दिलीत. तुमचा खूप आभारी आहे
धन्यवाद😊
Thank you
Khup Chhan tips aahet
Dhanyawad Sangita tai😊
Khupch mast tips👌
Dhanyawad 😊
Sarv tips Chhan aahet 👌👌
Khup khup dhanyawad 😊
Very nice tips
Aptratim ahe tips
Thanks for shengadana saf karane
Most welcome 😊
Very useft
Mam,very useful & nice tips thanks 👍
Thank u soo much😊
सर्व टिप्स मस्त
धन्यवाद😊
Khup 👌 mahiti Dili tayee dhanyawad 🙏🌹
Dhanyawad 😊
Khup Chan mahiti
Dhanyawad 😊
Nice tips
Thank U soo much😊
Like very nice tips stay connected full watch please keep in touch my friend 🙏
👍👍😊
खूप छान, मी शेंगदाणे पाण्यात नाही ठेवत पण मी शेंगदाणे पाणी लावून भाजते.छान खरपूस भाजतात.भाजीत वरून टाकायचं खोबरं मी किसून फ्रिज मधे जेवायच्या आधी जरा पंख्याखाली ठेवते.पाणी सुखायला.मी रवा थोडं तुप टाकून भाजूनच ठेवते.घाईच्या वेळी बरं पडतं.कोथिंबीर साफ करून ठेवते व कोवळे डेठ वापरुन हिरवा मसाला बनवून ठेवते. आलं-लसूण पेस्ट मधे मीठ व गोडं तेल टाकून ठेवते रंग बदलत नाही. सुखं खोबरं किसून फ्रिज मधे ठेवते.कढीपत्ता आणला की धूवून फूसून टिशू पेपर मधे बांधून डब्यात ठेवते.कोथिंबीर,कढीपत्ता हिरवी मिरचीचं हिरवं वाटण बनवताना त्यात मीठ व लिंबू पिळून ठेवते.रंग हिरवागार तसाच राहतो.
अरे वा खूप छान टिप्स आहेत नंतर च्या टिप्स च्या व्हिडीओ मध्ये तुमच्या टिप्स देखील सांगेल...अशा छोट्या छोट्या सवयी च आपला वेळ ही वाचवतात आणि नुकसान ही होत नाही टाळतात👍👍
@@sakhisugran
बरोबर, धन्यवाद ..🙏
👌👌👍
Khup chhan. Tips
Dhanyavad 😊
Very nice tipes Tai 👍👍💐🙏
Thank u soo much dear😊
It's really nice.
Thank you so much 😊
Khup mast tips
Dhanyawad Sunita tai😊
@@sakhisugran छान आहे त
धन्यवाद शशिकला ताई😊
Khoop chhan
Nice
Thanks😊
Very useful
Thanks😊
खूप छान
धन्यवाद😊
Chan
धन्यवाद😊
Exllent
उपयुक्त टिप
धन्यवाद सीमा ताई😊
खुप छान ❤❤
मस्त
Mastach
Khup chhan 👌👌👌
Dhnyavad tai😊
धन्य वाद
Khup chhan
Dhanyawad 😊
धन्यवाद सखी
Most welcome 😊
माझ्या आजीने सांगितले आहे की गवार चा वास जाण्यासाठी फोडणी ला कांदा तेलात घालतो तेव्हाच त्यात छान परतवून घ्यायची आणि शिजवताना त्यात किंचित गूळ घालून बनवायची.
अरे वा आजीची टिप म्हणजे नक्कीच फायदेशीर...मी नक्की try करेन👍👍
So useful and new tipes. 👍
Thank you so much 😊
Good
खूप छान👌
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई😊
छान
धन्यवाद😊
👌👌
Chan watlya
Khupch Chhan
Dhanyawad 😊
खूप छान टिप्स सपना
मी खोबऱ्याची वडी केली खूप छान आणि पांढरी शुभ्र झाली मला विश्र्वासच बसत नाही ती मी केलीय
फोटो तुला कश्यावर पाठवायचा
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई...
तुम्हा सर्वांच्या अशा छान छान आणि positive कॉमेंट वाचून मस्त वाटत....असेच सपोर्ट करत रहा..मी डिस्क्रिपशन मध्ये email नक्की देईन त्यावर तुम्ही फोटो पाठवू शकता..😊
Must useful 👍👍 I join with u ✅ stay connected
Thank u soo much👍👍
👍👍👍
Ssarv tips chan aahet
Dhanyawad 😊
Very nice
Thank you so much 😊
Mast
धन्यवाद😊
Chhan tips 👍
Dhanyawad Yogita tai😊
@@sakhisugran f j
👍👌😍
,mast
धन्यवाद😊
👌
खूप छान
छान टिप्स सांगितल्या
धन्यवाद😊
👌🎉
Dhnvad.
Ya sarv tips junya, sarvanaa mahit aslelya aahet