वडनेरभैरव येथील गणेश निंबाळकर यांचे जबरदस्त भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @vijaydhumal1839
    @vijaydhumal1839 หลายเดือนก่อน +4

    असेच लोक आमदार झाले पाहजेत.. नेहमी च्या चेहरण्या आता घरी पाठवण्याची वेळ आली.. यांना वाटते आमच्या शिवाय कोणीच जनतेचे भले करणार नाही.. आता आपण सर्वांनी अश्या गुणी गुणी, व जन सेवक उमेदवारा सोबत राहण्याची खुप गरज आहे ❤

  • @PrashantPawar-i7t
    @PrashantPawar-i7t หลายเดือนก่อน +16

    गणेश भाऊ निंबाळकर 100% आमदार होणार

  • @navnathyadavgangurde4808
    @navnathyadavgangurde4808 หลายเดือนก่อน +8

    एकच वादा गणेश दादा निंबाळकर

  • @ramkrushnapatil.5390
    @ramkrushnapatil.5390 หลายเดือนก่อน +13

    शेतकऱ्यासाठी सरकारशी लढणारा एकमेव *संघर्षयोध्दा* 🔥👑
    गणेश भाऊ तुम्ही आजच आमच्यासाठी आमदार आहात......
    फक्त आणि फक्त गणेश भाऊ

  • @alkag6796
    @alkag6796 หลายเดือนก่อน +5

    Kya bat hai 👌👌👍 ek number..... Fix gneshbhau

  • @kiranjagtap1097
    @kiranjagtap1097 หลายเดือนก่อน +4

    गणेश निंबाळकर आमदार होणार

  • @navnathshelke2635
    @navnathshelke2635 หลายเดือนก่อน +1

    गणेश भाऊ आमदार होनार होनार होनार 🙏🙏👌👌💐💐

  • @SarveshDeore
    @SarveshDeore หลายเดือนก่อน +8

    Ganeshbhau nimbalkar fix Amdar 🎉🎉🎉🎉

  • @shantarampatangre3693
    @shantarampatangre3693 หลายเดือนก่อน +4

    शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजय करा

  • @srj510
    @srj510 หลายเดือนก่อน +5

    Only Ganesh Nimbalkar

  • @vikasddeoredeore1739
    @vikasddeoredeore1739 หลายเดือนก่อน +5

    शेतकरी पुत्र आमदार होणार 🌾🏏

  • @YogeshGaikwad-xz5tr
    @YogeshGaikwad-xz5tr หลายเดือนก่อน

    गणेश भाऊ तुम्ही 100% आमदार होणार म्हणजे होणार

  • @ramdasnawale7000
    @ramdasnawale7000 หลายเดือนก่อน +5

    Ganesh bhau fiks

  • @bhausahebaher4781
    @bhausahebaher4781 หลายเดือนก่อน

    Ganesh nimbalkar 🎉

  • @gamingstudio102
    @gamingstudio102 หลายเดือนก่อน +2

    आमचे पांच लोकांचे पंचवीस लाख रुपये सात आठ महिने अडकलेले शिवा साई कंपनी कडून गणेश भाऊ निंबाळकर ने फक्त एकच दिवसांत आम्हाला मिळुन दिले सलाम गणेश भाऊ निंबाळकर यांच्या कामाला शेतकर्याला खुप गरज आहे तुमच्या सारख्या आमदारांची मि एक निफाड तालुका चा शेतकरी, विजय भव गणेश भाऊ

  • @harishbidgar2210
    @harishbidgar2210 หลายเดือนก่อน

    गणेश दादा

  • @ShatramAher
    @ShatramAher หลายเดือนก่อน +3

    Honer amder Ganesh bhau leed dener gao he asel

  • @shahajishinde4584
    @shahajishinde4584 10 วันที่ผ่านมา

    दुगावच्या सभेची क्लिप आहे

  • @sagarbagal715
    @sagarbagal715 หลายเดือนก่อน

    गणेश भाऊ

  • @nitinghumare7034
    @nitinghumare7034 หลายเดือนก่อน +2

    आमदार फक्त गणेश भाऊ पाहिजे

  • @naraharithakare3401
    @naraharithakare3401 หลายเดือนก่อน +3

    गनु मामा आम्ही तुमच्या सोबत

  • @kedughorpade4901
    @kedughorpade4901 หลายเดือนก่อน +3

    वा गणेश भाऊ मानलं तुम्हांला 👌👌👌

  • @nitinpawar2252
    @nitinpawar2252 หลายเดือนก่อน

    गणेश भाऊ च्या गावात कोणत्या च पक्षाच दुध लागता कामा नाहि

  • @somnaththete2229
    @somnaththete2229 หลายเดือนก่อน +2

    10 वर्षा नंतर चांदवड बाजूचा आमदार करा सर्वांना विनती देवळा वाले एक होऊ शंकतात पण आपले विकले जातात .आणि त्यांनी उधड घेतलय तुम्हाला कि यांदवड बाजू चे फक्त30000 मत मिळाले पाहिजे कि देवाळाचा आमदर झालाच पण
    चांदवड बाजूचा विचार स्वाभीमानी लोकां नी केला शेतकरी पूत्र आमदार झाला

  • @vijaywagh8152
    @vijaywagh8152 หลายเดือนก่อน +4

    सर्वांनी गणेश भाऊ ना मतदान करा ही विनंती

  • @sagarpawar-gx3bu
    @sagarpawar-gx3bu หลายเดือนก่อน +1

    💪💪💪💪

  • @manikmate4808
    @manikmate4808 หลายเดือนก่อน +3

    Honar Ganesh nimbalkar Amdhar

  • @harigare7359
    @harigare7359 หลายเดือนก่อน +2

    चांदवड करानो एकदा संधी द्यावी गणेश भाऊंना

  • @naraharithakare3401
    @naraharithakare3401 หลายเดือนก่อน +3

    भावी आमदार

  • @dipakmore5984
    @dipakmore5984 หลายเดือนก่อน +2

    MLA

  • @SarveshDeore
    @SarveshDeore หลายเดือนก่อน

    News channel LA Vinati ahe thumbnail chan banva public disat nahi

  • @SampatSonawane-m1e
    @SampatSonawane-m1e หลายเดือนก่อน +2

    झाले, आमदार, शेतकरी,पुत्र

  • @yogeshthoke6926
    @yogeshthoke6926 หลายเดือนก่อน +2

    Fiks amadar ganeshe bhau

  • @akrurbhoknal1357
    @akrurbhoknal1357 หลายเดือนก่อน +2

    Ganesh nibalkar

  • @harigare7359
    @harigare7359 หลายเดือนก่อน +1

    चांदवड करानो एकदा संधी द्यावी गणेश भाऊंना