मी पण एक बच्चू भाऊ चा खरा चाहता आहे.... आणि गणेश भाऊ आपला अभिमान आहे.. आपण एकाच विचाराचे... सर्व चांदवड, देवळा मधील तमाम जनतेला विनंती करतो की गणेश भाऊंना निवडून द्या... 🙏🙏
मित्रांनो आजपर्यंत निवडणूक आल्यावर आपण फक्त मतदार म्हणून मतदान करत होतो पण आता आपल्या शेतकऱ्याच्या मुलासाठी आपल्याला शेतकरी म्हणून मतदान करायचा आहे तरच आपल अस्तित्व टिकून राहील 🙏🙏🙏
शेतकरी व सर्व सामान्य जनतेने मनावर घ्यायचं आणी गणेश भाऊ निंबाळकर यांना विधानसभेत पाठवायच .. आम्ही येवलेकर गणेश भाऊ ला मनापासून पाठिंबा देतो. (कारण मतदान करता येत नाही) जय किसान जय शिवराय जय प्रहार.
यश १०० टक्के येणारच विजयी होणारच आदरणीय गणेशभाउ निंबाळकर गुलाल आपलाच चांदवड तालुक्यातील इवल्या दहिवद गावचं नाव आमदार गणेशभाउ निंबाळकर या नावाने गूगलवर दिसणार ❤❤❤❤❤❤
धुळे जिल्हा माझा पण गणेश भाऊ ला निवडून द्या अशी विनंती करतो मी बच्चू भाऊला ही देवज मानतो कारण गरिबाला साथ देणारा नेता पाहिजे तुमच जरूर विजय आहे गणेश भाऊ
जो जातीवत खरा व कटर शेतकरी असतील तर ते योग्य ठिकाणी मतदान करतील योगे ऊमेदोर निवडून देणार ही योगे वेळ आली आहे फक्त विकु नका पाच वरसे बोबा मारा काही फरक पडत नाहीपण
आमच्या तालुक्याला म्हणजे दिंडोरीला सुध्दा अशा सुपरमॅनची आवश्यकता आहे माझं त्या पंढरपूरच्या पांडूरंगा ला विशेष प्रार्थना आहे कि तुम्हाला भरभरुन यशा देवो राम कृष्ण हरी
जेवढा मोठा नेता तेवढा मोठा भ्रष्टाचार त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांचा कैवारी गणेश भाऊंना चांदवड देवळा सर्व मतदारांनी निवडून द्यावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
गणेश भाऊ खरचं आहे की आपण आमदार व्हायला हवे. मी येवला तालुक्यातील आहे तरी पण आम्ही आपले समर्थक आहोत. आपल्या सचोटीला आमचा मानाचा त्रिवार प्रणाम . खर आहे आपण गोर गरीबांचे कैवारी आहेत. मी माथाडी कामगार कै. रामहरी विठ्ठल निंबाळकर दहीवद यांचे मावस भाऊ. आम्हाला गर्व आहे आपल्या सारखे लोक जनतेच्या पाठीशी आहे. परमेश्वर आपणास आमदारकीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी देवो हीच अपेक्षा. यस्वशी भाव.
खूप वाईट अवस्था आहे आपल्या शेतकऱ्याची भाऊ तुम्ही आमदार होणे हे शेतकऱ्यासाठी काळाची गरज आहे तुम्ही आमदार झाले म्हणजे शेतकरी आमदार... शेतकऱ्यांनी चागली संधी सोडू नका
जर खरी शेतकऱ्याची किंमत आहे तर गणेश शेंबळकर आघाई खोटं बोलत नाही त्या नेत्यांना नेता नाही तो हा खरा एक शेतकरी वर्ग माझ्यासारखा एक शेतकरी तो रस्त्याला शेवट करणारा विधानसभेची गरज आहे😊
गणेश भाऊ तुम्हाला मी माझ्या नातेवाईक च्या लग्नाला भेटलो होतो तेव्हा पासून ओळखतो खूप छान स्वभाव आहे आणि मनमिळावू नेते आहात विजय नक्की आहे.माझा मुलगा बच्चु भाऊ यांना मामा म्हणतो आणि आता त्याला गणेश मामा पण भेटणार
गणेश भाऊ तुमचे सगळे भाषण ऐकले पण संयम काय असतो हे बघायला मिळाले कोणत्या ही उमेदवार वैयक्तिक टीका तुम्ही केली नाही 100% लोकशाही मार्गाने लढलेली ही निवडणूक जिंकू किंवा हरू पण नेहमी तुमच्या माघें फिरू
गणेश भाऊ तुम्ही जिंकणार.मी केला आहेरला मंजुर फेडरेशन पासुन आळखतओ कोतवालसाह काहीकाळ आमदार होते, डॉ कुटुंबांची दुसरी पिढी राजकारणात ,पण शेतकऱ्यांचे काय कोणी काय अडचणी मदत केली का कुठे गूल झाली.
गणेशभाऊ विजयी होवो हीच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रार्थना
ONLY Ganesh bhau
मी तुमच्या तालुक्यात नाही पण माझे मत गणेशभाऊंना🙏
विजयी भव
असेच तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद श्री गणेश भाऊ वर असेल तर गणेश भाऊ आमदार झाल्याशिवाय राहणार च नाही....
नक्की चं
जबरदस्त वकृत्व....आभ्यास पुर्ण शांत व्यक्तिमहत्त्व....विजयीभवं
फिक्स आमदार गणेश भाऊ निंबाळकर 100%विजयी होणार ❤
मूर्ख असेल ती जनता जो असा उमेदवार नाकारेल..सगळ्यांचं घ्या पण देताना त्यालाच द्या ज्याला गोरगरिबांची किंमत आहे....
पैशाशिवाय निवडणूक जिंकणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार गणेश भाऊ
गणेश भाऊच आमदार होणार 100%
मी सिन्नर तालुक्यातील पण सर्वांना विनंती करतो की गणेश भाऊ आमदार करण्यासाठी मतदान करा
भाऊ चांदवड तालुक्यात उभे आहेत
मी नाशिकचा आहे बाबांनो खरच माणूस चांगला आहे एक संधी नक्की द्या 👍
असा नेता प्रत्येक मतदार संघात तयार होवो 👏🏻🙏🏻
मी कोंधार नांदगाव चा.... देव माणूस आहेत गणेश भाऊ ना विजयी कराल...
निफाडला पण आपलीच चर्चा आहे दादा 👌👌
गणेश भाऊ यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा विजय तुमचाच आमदार फक्त तुमच्या सारखाच पाहिजे विजयी भव 🎉🎉मि झोडगे गुगूळवाडचा🎉🎉🎉🎉🎉
श्री गणपती बाप्पाचा आशिर्वादाने गणेश भाऊ प्रचंड मताने निवडूण यावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना
100% खर आहे
मी पण एक बच्चू भाऊ चा खरा चाहता आहे.... आणि गणेश भाऊ आपला अभिमान आहे.. आपण एकाच विचाराचे... सर्व चांदवड, देवळा मधील तमाम जनतेला विनंती करतो की गणेश भाऊंना निवडून द्या... 🙏🙏
गणेश भाऊ 100% आमदार होणार
गणेश भाऊ नमस्कार जबरदस्त भाषण मी तुम्हाला जवळून भेटलो होतो खूप छान वक्तृत्व
गणेशभाऊ.... तुम्ही आजच जिंकलेत 🌹🌹
अभिनंदन तुमचं....
गणेश भाऊ विजय 100टक्के आपलाच आहे वारे सर्व वारे प्रहार चा दिशेने फिरले विजयी भव गणेश भाऊ 🎉
मित्रांनो आजपर्यंत निवडणूक आल्यावर आपण फक्त मतदार म्हणून मतदान करत होतो पण आता आपल्या शेतकऱ्याच्या मुलासाठी आपल्याला शेतकरी म्हणून मतदान करायचा आहे तरच आपल अस्तित्व टिकून राहील 🙏🙏🙏
आज च गुलाल आहे विश्वास ठेवा 30 हजार पेक्षा जास्त लीड असेल लक्षात ठेवा
मी मालेगाव चा आहे पण आसा कायरेकता पुन्हा मिळणार नाही गणेश भाऊ ला काही करून विजय करा
मशाल
हिरा चमकणार च😮😮
गणेश, भाऊंना, निवडून धा शेतकरी कैवारी आहे मि, सटाणकर🎉🎉🎉🎉
शेतकरी व सर्व सामान्य जनतेने मनावर घ्यायचं आणी गणेश भाऊ निंबाळकर यांना विधानसभेत पाठवायच ..
आम्ही येवलेकर गणेश भाऊ ला मनापासून पाठिंबा देतो. (कारण मतदान करता येत नाही)
जय किसान जय शिवराय जय प्रहार.
दिंडोरीत खूप चर्चा आहे गणेश भाऊ ची
100% गणेश भाऊ आमदार
१००/' गणेश भाऊ निंबाळकर
शेतकरी पूत्र गणेश निबाळकर १०० निवडाणार
भाऊ आपण नक्की विजयी होणार
निंबाळकर विजयी होणार
जय हो
गणेशभाऊ आमदार नक्की होईल
फुल्ल हवा आहे गणेश निंबाळकर..
❤
भाऊ आपलाच विजय.
यश १०० टक्के येणारच विजयी होणारच आदरणीय गणेशभाउ निंबाळकर गुलाल आपलाच चांदवड तालुक्यातील इवल्या दहिवद गावचं नाव आमदार गणेशभाउ निंबाळकर या नावाने गूगलवर दिसणार ❤❤❤❤❤❤
गणेश भाऊ निंबाळकर विजय कोनि रोखु शकत नाही
जिल्हाभर चर्चा आहे भल्या भल्या आ चितपट करुण गणेशभाउ निंबाळकर गुलाल घेऊन येणार काळजी नसावी गणेशभाउ
Ganesh bhau tumhi nakki nivdun yenar.....
जय जवान जय किसान
गणेश निंबाळकर fhix आमदार 🎉
गणेश भाऊ नकी आपलाच विजय आहेः आणि उमरण्यात पिकप भरून गुलाल आणला गेला आहे 🙏 100%आपलाच विजय गणेश भाऊ
आमदार गणेश भाऊ निंबाळकर होणारच. 100%फिक्स आमदार
लक्षात ठेवा 30 ते 40 हजाराचे लीड असणार
मी लासलगाव चा आहे .आमच दुर्दैव आहे तुमचा सारखा उमेदवार आमच्या मतदार संघात नाहीये..गणेश भाऊ तुम्हीच ...
फिक्स आमदार गणेश भाऊ निंबाळकर
भाऊ कोणी कितीही बोललं तरी आमचा निर्धार पक्का आहे की आमचा आमदार फक्त गणेश भाऊ निंबाळकर च होईल
💯💯💯💯 नीवडुनच येणार भाऊ तूम्ही माझ्या च मतदार संघातच आहात
धुळे जिल्हा माझा पण गणेश भाऊ ला निवडून द्या अशी विनंती करतो मी बच्चू भाऊला ही देवज मानतो कारण गरिबाला साथ देणारा नेता पाहिजे तुमच जरूर विजय आहे गणेश भाऊ
आमदार गणेश भाऊच होणार 100%
✌️ Ganesh bhau win
गणेश भाऊ निंबाळकर विजयी होणार 🏏💯
गणु भाऊ आपण लढायचं समोरच्याला रडवायच👌👌
Shetkari tumcha bajune ahe amder Ganesh bhau
गणेश भाऊ निंबाळकर फिक्स आमदार होणार
भावांनो ही संधी परत कधीच येणार नाही...ह्या संधीचे सोने करा..गणेश भाऊंना आमदार करा
गणेश भाऊ 100'/: तुमचा विजय आहे
फक्त गणेश भाऊ निंबाळकर ❤
जो जातीवत खरा व कटर शेतकरी असतील तर ते योग्य ठिकाणी मतदान करतील योगे ऊमेदोर निवडून देणार ही योगे वेळ आली आहे फक्त विकु नका पाच वरसे बोबा मारा काही फरक पडत नाहीपण
गणेश भाऊ मी तुमच्या मतदार संघातला नाही पण लोक तुमच्याच पाढीमागे आहे
आमदार तर हा चांदवड तालुक्यातील च होणार आणि तो आहे गणेश भाऊ
भाऊ आपणास जनसामान्यांची सेवा करण्याची संधी तुळजाभवानी देत राहील व आपण विजय होणार आपले कर्तृत्व आपणास यश कीर्ती मिळेल 🎉🎉
आमच्या तालुक्याला म्हणजे दिंडोरीला सुध्दा अशा सुपरमॅनची आवश्यकता आहे माझं त्या पंढरपूरच्या पांडूरंगा ला विशेष प्रार्थना आहे कि तुम्हाला भरभरुन यशा देवो
राम कृष्ण हरी
निस्वार्थ निष्पाप निष्कलंक व्यक्ती गणेश भाऊ आम्ही सैदव तुमच्या सोबत 🙏🙏
एकता तरी संधी देऊन पहा नाही संधीच सोनं केलं तर पुन्हा तोंड नाही दाखनार नाही 👉👉👉जय प्रहार👈👈👈👈
जेवढा मोठा नेता तेवढा मोठा भ्रष्टाचार त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांचा कैवारी गणेश भाऊंना चांदवड देवळा सर्व मतदारांनी निवडून द्यावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
गणेश भाऊ खरचं आहे की आपण आमदार व्हायला हवे. मी येवला तालुक्यातील आहे तरी पण आम्ही आपले समर्थक आहोत. आपल्या सचोटीला आमचा मानाचा त्रिवार प्रणाम .
खर आहे आपण गोर गरीबांचे कैवारी आहेत.
मी माथाडी कामगार कै. रामहरी विठ्ठल निंबाळकर दहीवद यांचे मावस भाऊ. आम्हाला गर्व आहे आपल्या सारखे लोक जनतेच्या पाठीशी आहे.
परमेश्वर आपणास आमदारकीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी देवो हीच अपेक्षा.
यस्वशी भाव.
शेतकरी पुत्र गणेश निंबाळकर आमदार होणार 🏏🌾
गणेश भाऊ . . . तुमची दखल ज्ञानोबारायांनी घेतले आहेत तुम्ही 100% विजयी होणार 🌹💐🙏
गणेश भाऊ विजय आपलाच आहे
गणेश भाऊ निंबाळकर आमी पन कडु आडनाव आहे
चांदवड देवळा मतदारांना विनंती एकदा संधी द्या
शेतकरी पुत्र
गणेशदादा
गणेश निंबाळकर फिक्स आमदार होणार हि काळया दगडावरची रेघ आहे 🙏🏻
Ek number Ganesh bhau kharch Pani aal dolyat tumch bhashan ikun 😢❤️💯
खूप वाईट अवस्था आहे आपल्या शेतकऱ्याची भाऊ तुम्ही आमदार होणे हे शेतकऱ्यासाठी काळाची गरज आहे तुम्ही आमदार झाले म्हणजे शेतकरी आमदार...
शेतकऱ्यांनी चागली संधी सोडू नका
आम्ही शेतकरी नाही... पण वडनेरकर आहे 🌹🌹
Mr. Ganesh Nimbalkar-- shetkaryancha yekach "Kaivari", baki sarva" Pendhari".
खूप हुशार आणि गोरगरिबांन साठी काम करणारं माणूस आहे गणेश भाऊ🙏👑🏏
जर खरी शेतकऱ्याची किंमत आहे तर गणेश शेंबळकर आघाई खोटं बोलत नाही त्या नेत्यांना नेता नाही तो हा खरा एक शेतकरी वर्ग माझ्यासारखा एक शेतकरी तो रस्त्याला शेवट करणारा विधानसभेची गरज आहे😊
मी सगळ्यांना विनंती करतो की गणेश भाऊ मतदान करा....असा नेता पुन्हा भेटणार नाही 🙏
विजयी भव गणेश भाऊ
गणेषभाऊ आपल उद्दीष्ट चांगल आहे त्यामुळे आपण आपल्या धेयाप्रयंत नक्किच पोचनार आहात
गणेश भाऊ निंबाळकर
गणेश भाऊ तुम्हाला मी माझ्या नातेवाईक च्या लग्नाला भेटलो होतो तेव्हा पासून ओळखतो खूप छान स्वभाव आहे आणि मनमिळावू नेते आहात विजय नक्की आहे.माझा मुलगा बच्चु भाऊ यांना मामा म्हणतो आणि आता त्याला गणेश मामा पण भेटणार
Ganesh Dada❤
100% गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भाऊ 100% विजयी होतील
खुप नेत्यांचे भाषण ऐकले पण असं वास्तववादी बोलण्याची हिम्मत करणारे वक्त्याचे भाषण कधी ऐकले नाही🙏🏻🙏🏻
जिंकू किंवा हारु पण नेहमीच तुमच्या सोबत फिरु.
गणेश भाऊ आमदार होणार
गणेश भाऊ तुमचे सगळे भाषण ऐकले
पण संयम काय असतो हे बघायला मिळाले
कोणत्या ही उमेदवार वैयक्तिक टीका तुम्ही केली नाही
100% लोकशाही मार्गाने लढलेली ही निवडणूक
जिंकू किंवा हरू
पण नेहमी तुमच्या माघें फिरू
100% विजय होणार
भगवंता यश दे
शेतकरी पुत्राला 🙏🫡🙏
विजयी भव गणेश भाऊ❤❤
गणेश भाऊचा विजय हा 100% होणार शुभेच्छा गणेश भाऊ
गणेश भाऊ तुम्ही जिंकणार.मी केला आहेरला मंजुर फेडरेशन पासुन आळखतओ कोतवालसाह काहीकाळ आमदार होते, डॉ कुटुंबांची दुसरी पिढी राजकारणात ,पण शेतकऱ्यांचे काय कोणी काय अडचणी मदत केली का कुठे गूल झाली.
गणेश भाऊसारखा ईमानदार मानुस भेटणार नाही विजय तुमचाच आहे.भाऊ हार्दिक शुभेच्छा
भाऊ गुलाल आपलाच आहे ....
जय प्रहार
मेशी देवळा
आम्ही लासलगाव-येवला मतदारसंघातले पण आम्हचं पूर्ण लक्ष चांदवडकडे आहे
गणेश भाऊ निंबाळकर यांना विजयी करा
प्रामाणिक नेता जनता नाकारेल तर.... खरंच पुढील 5वर्ष रडेल