राहुल.... एखादी छोटीशी गोष्ट भले भले राजकारणी नेत्यांना जमली नाही... ती तू करून दाखवली आहेस... फक्त आणि फक्त तू मराठीत बोलतोस.. समोरचा व्यापारी आपली बोलीभाषा वापरत असतो... पण राहुल पाटील तू मराठीतील एकलव्य... सर्वाना पुरून ऊरलास आहे.. 🚩 जय भवानी... जय शिवाजी.. जय महाराष्ट्र 🚩
राहुल.... एखादी छोटीशी गोष्ट भले भले राजकारणी नेत्यांना जमली नाही... ती तू करून दाखवली आहेस... फक्त आणि फक्त तू मराठीत बोलतोस.. समोरचा व्यापारी आपली बोलीभाषा वापरत असतो... पण राहुल पाटील तू मराठीतील एकलव्य... सर्वाना पुरून ऊरलास आहे.. 🚩 जय भवानी... जय शिवाजी.. जय महाराष्ट्र 🚩
Are baap re 😀 eklavya vaigare kahi nahi... Fakt jevdhe aplya hatat ahe tevdhe karnyacha prayatn asto..
Thank You 😊👍
जय महाराष्ट्र
नेहमीप्रमाणे उपयुक्त माहिती दिल्याबद्दल 🎉
Thank You 😊🙏
राहुल ऐकदा घाटकोपर भटवाडी इथे सोयीचा मठ आहे तिथे गुरुवारी संध्याकाळी जा ऐकदा
Khup matwcha mahiti dili thumi , dhanyawad 🎉🎉
Thank You 😊👍
मस्त आहे
Very informative video
Thank You 😊🙏
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌
Thank You 😊👍
I m very much impresed, very nice vedio 🙏🙏👌
Thank You 😊🙏
Thank you for sharing the valuable information...
Next month we will visit to ZeeV Furniture 😊
😊👍
तुमचा व्हिडिओ खूप छान बनवता .. काही असो आपली मराठी भाषा सोड्याची नाही .. दूकान वला एकदा पण मराठी बोल नाही .
बहूत बढिया
100% टक्के बरोबर.
❤️😊🙏
Thank u for this Rahul 🙏
❤️😊👍
तीन फुट कपाटं किंमत किती आहे
Steel is ok but lokhand(iron) furniture is not good to keep in house.
Pune kothe ahe video karal ka
Kalpana nahi pune madhli
राहुल भिवंडी फर्निचर मार्केट विडिओ करशील का ते हि एक मोठं प्रसिद्ध मार्केट आहे व तिथे असच स्टील फर्निचर आहे का , करशील तर छान होईल
Ho.. Aikale ahe pan kadhi visit nahi kele... Karu lavkr ch
Already tumhi yancha video banvla ahe tevha tyancha mulaga mit hota
Thank You 😊🙏 ya varun samjle ki tumhi aplya video nit ani purvi pasun bagta ❤️
पुरे घर का फर्निचर बजेट क्या है.
Pls contact them for more information
सिंगल कपाट ची किंमत किती आहे
अधिक माहिती साठी दिलेल्या नंबर वर संपर्क करावा
पुण्यात शाखा आहे का?.
असल्यास लिंक/ पत्ता/ संपर्क नंबर देणे. ही विनंती
Hyanchi punyat shakha nahi
@@JustRahulVlogs okay
गोदरेज कंपनीने सुद्धा अशी काढलेत कपाट धन्यवाद
निलीमाजी... गोदरेज कंपनीचा contact details शेअर करणे. धन्यवाद
आपले फोन नंबर pathva
😊👍
20 वर्ष टेन्शन नाय... नाही