घरातील जागा वाचवणारे फर्निचर | Space Saver Furniture
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
- मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
कोकणातील उद्योजक आणि त्यांचे व्यवसाय आम्ही आपल्या मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन नेहमीच तुमच्या. पर्यंत घेउन येत असतो. ज्यामुळे कोकणात चालणाऱ्या नवनविन उद्योगांची माहिती आपणास मिळते. आज अश्याच एका मालवणातील युवा उद्योजकाच्या गोव्यात आणि मालवणात फर्निचर बनवण्याच्या उद्योग व्यवसायाची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #kokan #sindhudurg #furniture #malvan #shop #wood #woodenfurniture #designfurniture
For more details
Mr Kshitij Achrekar
+91 75998 89999
Mr. Milind Achrekar
+91 77381 63861
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
अप्रतिम.. कोकणी माणूस हे सगळं करतोय याचा खूप अभिमान वाटला 🙏🙏
very nice❤
Is Konkani Bhartiya?
Khupach chan, well sone
अपलो😅@@dipalimhatre1219❤
@@smitaghia443🤦
सर्व मराठी बांधवाना प्रेरणादायक, उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी
लकी भाई तुझे व्हिडीओ म्हणजे भारीच. मालवण मध्ये राहून इतकं सुंदर शोरूम आहे आणि आम्ही व्हिसिट केली नाही. तुमचा व्हिडीओ पाहून मी तर लवकर भेट देणार.... खूप इन्फॉर्मटीव्ह व्हिडीओ असतात तुमचे 🙏
Thanks लकी.मिलिंद आचरेकर च शोरुम बघायची खूप ichya होती पण गावी jana होत नाही त्यामुळे राहून गेलं पण तुझा व्हिडिओ पाहिला नी खूप छान वाटलं.chyan फर्निचर आहे आवडल.
आणि आपला मराठी माणूस म्हणून खूप अभिमान वाटला.आपल्या भद्रकाली मातेच्या आशीर्वादाने मिलिंद लां भर भरून यश मिळो.👌👍👍👍👍
खरंच छान फर्निचर आहे. अभिमान वाटतो आपल्या कोकणी माणसाचा. आपण याची डिलिव्हरी कोणत्या कोणत्या ठिकाणी देता ते सांगू शकता का?
बरं झालं सैर करवलीस ती. शोरुममधे जायचं होतं. पण घरी बसून पहायला मिळालं सगळं.
Khoop chaan. Khaas karun folding rocking chair. Thank U 😊
खूप खूप छान आहे फर्निचर
आचरेकर साहेब 👌👌👌👌👍👍👍👍
👌👌khup mast amcha Marathi manus ashi kame karto khup abhiman vatato🙏🙏
खुप खुप धन्यवाद. खुप chan! माहिती दिली आहे🙏🙏
Nice information Dada👍
मी आराम खुर्ची घेणार वडिलांसाठी
Devhara ani tyala khali drawers tables khup awadla aramkhurchi folding chi ani dinning table cum bench mastch sawach furniture chaan space saver mast video saagach furniture chaan awadla
Wow mi Online khup बघितले pan mala कुणातरी दुकानदाराकडून have होते ani ते pan मालवणी manus बनवत asel tar भारीच 😇
Fakt kimmat javal javal दुप्पट आहे, असो. Pan khup chhan 😇
Very nice best showroom in malvan come fast pharses best product aisa auor kahi nahi ye mara hai apse Wanda chao jitnaa khush hoo Jaaoge jyaadaa grahakaanche samadhan Haach aahrekar furniture chaa sanmaan❤
फोल्डिंग डायनिंग टेबल खूप छान
अप्रतिम फर्निचर व छान व्हिडिओ, धन्यवाद
नेहमीप्रमाणेच सुंदर व्हिडिओ
छान फर्निचर आहे
Khup creative ideas ,
छान माहिती दिली मला देवारा आवडला
Superb all piecws o e of rhw folding rable 16000 woos and white with draqers i had in 90s when i was in school io rhought it was outdated
खूप छान आहे ❤🎉
खूपच छान ....
1 नंबर व्हिडीओ खूप छान 👌👌👌👌
Thank you so much 🙏
🙏 , चांगला विषय
price very reasonable.. nice info
apratim video , thanks lucky. folding aram khurchi apratim
अभिनन्दन भाऊ
Khupach chan 💐👏👌
यय
Very informative 👏 👌
खूप खूप छान वाटले,
ऑर्डर करायची असेल तर कसे पोहच करणार...
Nice chair...can be taken in car.
मस्तच दादा 👌👌
मस्त माहिती दिलीत साहेब
Khup Chan 👌👍🌹🙏 Dhanyvaad 🙏Dev Bare Karo 🙏
खूपच सुंदर आहेत विशेष करून खुर्ची कमी जागा घेणारा जेवणाचे टेबल सोफा 👍👍 नक्कीच नवीन बघायला मिळाल 👍👍 #Malvaniilfe
खुप छान आहे
आपलो कोकण ❤जिंदाबाद
Very nice furniture.
Khup मस्त 👌😀👍
खूपच छान आहे.
Very nice informative informetion
वाह ... ग्रेट 👍👍
लकी भाऊ , खुप छान व्हिडिओ आहे 👍👍
Kupa Chan
खूपच छान आहे हो.
अप्रतिम!!!!
Nice sharing..nice vlog👍👌
Khup chan
Khoop Chan.
आराम खुर्ची अप्रतिम
मी ठाण्यात राहतो मी पाच महिन्यापासून हे फर्निचर ऑर्डर करण्यासाठी विचारतोय पण काही रिप्लाय भेटत नाही हा व्हिडिओ कशासाठी अपलोड केला तेच कळत नाही
पत्ता पाठविणे,आराम खुर्ची ,घेण्या साठी
Chembur
Aram kursi is v good.Do u supply to Delhi.Also mention the cost
खूप छान
Very very nice.
Nice furniture 👌
लकी दादा खूप मस्त उपयोगी फर्निचर 👌👌🙏🙏👍👍
खूप छान 😊😊
आणि 393 Subcribers न 676 viedos कितीती संदर 🎉🎉🎉🎉🎉❤😊😊👍👍
Khup mast 👍👌
खूप छान माहिती
Excellent 👍
Very nice ❤❤
अप्रतिम
Khup chan 👍🙏
लकिदा खुप छान ❤
छान माहीती
मला सावंतवाडी साठी फक्त 3 sitter+2 chairs करीता कुशन्स(गाद्या) करुन घरपोच मिळेल कां?
अप्रतिम ! आचरेकर साहेब, तुम्ही याचे पेटंट जरून घ्या म्हणजे तुम्हाला रॉयल्टी मिळेल आणि कॉपी ची भीती नाही ऑन लाईन (पुणे मुंबई) कसे मिळेल ते कळवावे .
Do you even know expenses for patent? and by the way there are plenty stores who make and sale this type of furniture
रेल्वे sleeper class मधील 1 कुपे(8*10)मधे 3+3+2=8 जण आरामात झोपून नंतर बसू पण शकतात😇
Mastach
❤❤🎉Best
Wow i loke and want
Super
छान, विडिओ दाखवला, तुम्ही पण काळजी घ्या, 🌹👌🙏
Very very nice 👍👍 video
भाऊ त्यांनी जो स्टोरेज बेड ओपन करून दाखवला वरती गादी होती तर त्यांनी तो पूर्ण होल्ड होतो की नाही ते दाखवायला हवं होतं त्यांनी होल्ड करून अर्धवट दाखवला होता म्हणून शंका आली मला जर त्यांनी वरती उचलल्यानंतर हात सोडून दाखवला असता तर छान वाटलं असतं☝👍🤝🤝🤝
मला सावंतवाडी घराकरीता घरपोच, 3 sitter with 2 chairs साठी गाद्या करुन मिळतील कां?
लाकडा मध्ये सोफा कम बेड तयार करून द्याल का जसे टेबल केलाय तसे
What is the cost of folding chairs in front of shop
असेच माहितीपूर्ण ब्लॉग बघायला आवडतील
खूप छान आहेत .पण आम्हाला प्रवास खर्च कसा परवडेल.
Punyat delivery deta ka.. Foldable dining table with 4 chair wooden
Mast dada
First class ❤😂
Ultimate 👌 ♥️ 👍
👌वीन आह
Very nice👍
👌
Sir fall biding che folding machine table tayar karun milel ka kay cost hoil
👌👌
Nice
Aaram khurchi hi kimmit kiti? Foldable havi. Patta kalwa.
Nice video
मुंबई ठाण्यात कुठे आहे का.?अशा प्रकारे
Very nice price
खूप छान फर्निचर आहे ऑन ऑर्डर करता येईल का
माझ्या घराच्या समोर आसा दुकान