व्हिडिओ छान आहे. पण जनशताब्दी एक्स्प्रेस मधील तुम्ही बुक केलेली सीट आहे ती तिन लोक बसण्यासाठी comfortable नाही. मी दोन तीन वेळा बसले आहे. कडेला बसलेल्या व्यक्तीचा अर्धा भाग सीटवर आणि अर्धा बाहेर होतो. आणि त्यात जाड व्यक्ती बाजूला असेल तर बसताच येत नाही. सीट रुंदीला कमीआहे आणि घसरायला होते. पायांवर भार येतो कारण पाव रोवून बसाव लागतं. एसी सीट छान आहे.
आधीची जनशताब्दी कोकण रेल्वे चालवत होती..... आता ती मध्य रेल्वे चालवते.... आणि ते डब्बे मुंबई पुणे एक्स्प्रेस चे आहेत म्हणून आरामदायी नाही आहेत..... आधीच्या जन शताब्दी मध्ये पुशबॅक कॅप्टन सीट होत्या..... नफ्यासाठी रेल्वेने हे सगळे केले आहे
@@athavalesv तेजस छान होती..... आता ती पण खुप उशीरा सोडतात.... ४ ५ तास उशिरा येते बऱ्याच वेळेस...... वन्दे भारत फक्त वेळे वर असते...... तिच्या साठी आता जन शताब्दी पण उशिरा सोडतात म्हणुन ती रात्री १२ वाजता ठाणे ला येते.....
नमस्कार आपन जरा ट्रेन मधील हे भय्ये वेटर ट्रेन मधील मेनु वरील कार्ड पेक्षा जास्त रक्कम घेतात, जसे की पाण्याची बाटली. 15/₹ तर हे लोक 20/₹ घेतात, तयार चहा 5/₹ तर. हे लोक 10/₹ घेतात, जेवण/नाश्ता 10/20 ₹ जास्त घेतात, यावर जरा विडिओ बनवुन लोकांनाच मध्ये जनजागृती करा,कोकणातील सर्व जन हे फिरण्याचे विडिओ टाकतात, जर वरील प्रमाणे विडिओ केलात तर समाज कार्य तरी होईल, पश्चिम रेल्वेवर सर्व जन हे विडिओ टाकतात, रेल्वेस्कॅम बद्दल, साॅरी काही कमी जास्त लिहिल्यास, 11:15
Khup chan video
Nice video. छान माहिती दिली.😊 thankyou.
Khup chan video Rahul ek number
छान माहिती आणि मस्त व्हिडिओ 🙂👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Khup chan bro Kokan Travel Vlog
👌
Very nice 👍🏻🤩
जबरदस्त, 👌👍🙏
👍🏽👍🏽
Well explained....
Chaan Vlog Train Chaan na
Guthkha tambaku khatat tyach tatane sgl khan pin detat camera lavlet chalu aahet bnd ky mahit asle tri cheak krtat ka
तिकीट कशी आहे ते सांगा आणि वंदे भारत ची पण सांगा
Nice
Ani kokan railway aani bhaye ka. Aaple theva na staff
Mumbai Thane he sarv koknch aahe vegle karun takle yana mumbaipasun kokn aahe
Ky ny kntala trian undir firtat trian mi prva aalo aani 2 tas late
व्हिडिओ छान आहे. पण जनशताब्दी एक्स्प्रेस मधील तुम्ही बुक केलेली सीट आहे ती तिन लोक बसण्यासाठी comfortable नाही. मी दोन तीन वेळा बसले आहे. कडेला बसलेल्या व्यक्तीचा अर्धा भाग सीटवर आणि अर्धा बाहेर होतो. आणि त्यात जाड व्यक्ती बाजूला असेल तर बसताच येत नाही. सीट रुंदीला कमीआहे आणि घसरायला होते. पायांवर भार येतो कारण पाव रोवून बसाव लागतं. एसी सीट छान आहे.
अगदी खरे आहे
आधीची जनशताब्दी कोकण रेल्वे चालवत होती..... आता ती मध्य रेल्वे चालवते.... आणि ते डब्बे मुंबई पुणे एक्स्प्रेस चे आहेत म्हणून आरामदायी नाही आहेत..... आधीच्या जन शताब्दी मध्ये पुशबॅक कॅप्टन सीट होत्या..... नफ्यासाठी रेल्वेने हे सगळे केले आहे
वंदे भारत आणि तेजस गाडी छान आहे. शेवटी जन शताब्दी म्हणजे सामान्य माणसाची शताब्दी.
@@athavalesv तेजस छान होती..... आता ती पण खुप उशीरा सोडतात.... ४ ५ तास उशिरा येते बऱ्याच वेळेस...... वन्दे भारत फक्त वेळे वर असते...... तिच्या साठी आता जन शताब्दी पण उशिरा सोडतात म्हणुन ती रात्री १२ वाजता ठाणे ला येते.....
बस स्वच्छता ठेवा ऐवढी विनंती.स्वच्छतागृहात पाणी जास्त वापर करा
टाय मिंग, सीट arrangement त्रासदायक आहे. दुपारी उन्हातून घरी जावे लागते.😢
Dadar la kiti vaj ta yete hi gadi
पाच वाजून २० मिनिटांनी
Dista tasa nasta ho laqshat thawa
Aani plus service ny pani pn yet ny late yet tyat 15:trian cha Pani he lok 20 la vikatat 5 sathi bahndav lagt
नमस्कार आपन जरा ट्रेन मधील हे भय्ये वेटर ट्रेन मधील मेनु वरील कार्ड पेक्षा जास्त रक्कम घेतात, जसे की पाण्याची बाटली. 15/₹ तर हे लोक 20/₹ घेतात, तयार चहा 5/₹ तर. हे लोक 10/₹ घेतात, जेवण/नाश्ता 10/20 ₹ जास्त घेतात, यावर जरा विडिओ बनवुन लोकांनाच मध्ये जनजागृती करा,कोकणातील सर्व जन हे फिरण्याचे विडिओ टाकतात, जर वरील प्रमाणे विडिओ केलात तर समाज कार्य तरी होईल, पश्चिम रेल्वेवर सर्व जन हे विडिओ टाकतात, रेल्वेस्कॅम बद्दल, साॅरी काही कमी जास्त लिहिल्यास, 11:15
बरे झाले सीट मिळाली.
नाहीतर लोक मागून टेकू लावतात😢
मी एकदा पनवेलला समोसे घेतले होते ते होल वाले होते तेव्हा घरून नाश्ता आणलेला बरा
Jyna parvadat nahi tychyasathi aahe hi train bekar seat, worst hygiene.
ही गाडी मागील आठवड्यात
पाच तास ऊशिरा होती फार हाल झाले।
रावल्या 🍤