मुलाखत नि झालेल्या गप्पा गोष्टी भारी होत्या..,. पहिलीच अशी मुलाखत जी आपली वाटली... कसली बंधनं नाहीं भाषेची मर्यादा नाही n all.... भारीच..... अमित दादा ची कमी जाणवत होती......🎉🎉
निखील आणि प्रितेश भावांनो खरोखर तुम्ही दोघे ही आपल्या चायनल मार्फत आपल्या कोकणाचं प्रतिनिधित्व करत आहात, खरंच खुप छान वाटतं तुमचे व्हिडियो पहायला. आपली भाषा, रिती भाती, कला संस्कृती ही आपणचं जगा समोर आणून द्यायला पाहिजे. आजच्या व्हिडीयो मध्ये जो पेप्सी खाण्याची मज्जा सांगितली ती खरोखरच आनंददायी होती आणि त्यामुळे आपलं बालपण पुन्हा डोळ्यांसमोर उभ राहील. *"जल्ला मी काय म्हनतो तुम्हा दोघांना पोटभर शुभेच्छा"* ..😀😃😆🤣😂🤪☺️👍🙏
खरंच कंमेंट कशा पण येऊदे.... तुमचा मागे बाप्पाचे आशीर्वाद खुप आहेत. तुम्ही दोघे पण खुप छान व्हिडिओ करत रहा.... तुमचा वर आमच्यासारखे आहेत प्रेम karnare😘
निखिल भावा खर्च तुझे आभार खुप काही चांगल्या गोष्टी सांगतो..माहिती ही देतोस..मी पण कोकण चा आहे राजापुर चा..कोकनी कार्टि पण खुप मस्त वीडियो करतात प्रीतेश दादा आणि अमित दादा खर्च तुमचे वीडियो पाहुन सर्व टेंशन दुःख दूर होत..असेच वीडियो बनवत रा..निखिल भावा तू एक मात्र चांगला बोलास ते मंजे आपली कोकणी भाषा कोकणी भाषा येयला पण नशीब लागता ते आमच्या नशिबात भेटल मी माझ्या कामावर पण आपली कोकणी भाषा बोलतो कारण मी लाजत नाही ती आपली माय बोली भाषा आहे आणि तिला किती ही मोठे झालो तरी विसरणार नाही..आम्हाला आनंद दयात रा..निखिल भावा आणि कोकणी कार्टि टीम ला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..निखिल भावा मला नक्की रिप्लाय दे..तुझ्या सोबत एकदा भेटन्याची संधि दिल तर बर होईल..
खूप खूप छान वीडीओ बनवली आहे.कोकणी कार्टी हा चयनल असाच पुढेही चालत राहुदे. निखिल तु कोकणी भाषेबद्दल सांगितस खुप छान वाटल अंगावरती शहारे आले. आपली भाषा आपणच पुढे नेली पाही पण काही लोकांना बोलायला ओड (लाज) वाटते त्याना एवडच सांगायच की आपली भाषा बोलायला लाजु नका कारण त्या भाषेतुनच तुम्ही मोठे झालात. प्रीतेशदादा, कोकणी कार्टी परीवार आणि लाडके निखिल यांचे अभिनंदन
भावा
धन्यवाद
आणि खुप छान वाटल तू आमच्या भेटीला आला..
भावाच्या चॅनल ला नक्की subscribe करा
Bhavanno mala pn bhetayche ahe tumala😭😭😭
Me kely
धन्यवाद तुम्हाला भेटून खूप छान वाटलं .... कोकणी कट्टी चे 1 लाख subscribers लवकरच होऊदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....❤️🌴😘
Mast ha
Bhava hi comment pin karun thev ki..
कोकणी कार्टी १ नंबर
Thanks
मुलाखत नि झालेल्या गप्पा गोष्टी भारी होत्या..,. पहिलीच अशी मुलाखत जी आपली वाटली... कसली बंधनं नाहीं भाषेची मर्यादा नाही n all.... भारीच..... अमित दादा ची कमी जाणवत होती......🎉🎉
Thanks
Nice vdio ...👍Nikhil dada... 😘.. मस्तच की झो...😎😄
Thanks
मित्रांनो लय भारी प्रयत्नशील आहात तुम्ही 👌👌
Thanks
निखील आणि प्रितेश भावांनो खरोखर तुम्ही दोघे ही आपल्या चायनल मार्फत आपल्या कोकणाचं प्रतिनिधित्व करत आहात, खरंच खुप छान वाटतं तुमचे व्हिडियो पहायला. आपली भाषा, रिती भाती, कला संस्कृती ही आपणचं जगा समोर आणून द्यायला पाहिजे. आजच्या व्हिडीयो मध्ये जो पेप्सी खाण्याची मज्जा सांगितली ती खरोखरच आनंददायी होती आणि त्यामुळे आपलं बालपण पुन्हा डोळ्यांसमोर उभ राहील. *"जल्ला मी काय म्हनतो तुम्हा दोघांना पोटभर शुभेच्छा"* ..😀😃😆🤣😂🤪☺️👍🙏
1 no mulakhat tyanchya jivnavishi mahiti dilyabdal dhanyavad🙏
Thanks 😊
अप्रतिम
Thanks
@@MIKOKANINIKHIL आपण भेटलो होतो केळकर नाक्या मध्ये तुमचा subscriber आहे . छान काम करत आहात पुढील वाटचाली साठी शुभेच्छा मनोज पवार
Khup chan mitrano.tumchi boli bhasha kup mla aavdali
Khup chan
Thanks
प्रितेश तुझा पारध व्हिडीओ फारच शान आहे.
प्रथम आपल्याला सलाम आपण महाराष्ट्र पोलीस आहात म्हणून आणि आपण जे करत आहात अतिशय सुंदर खूप मस्त आपली खूप प्रगती होवो 👍👍🙏🙏🙏🙏
मस्त..👌
Mast dadano 🙏
Thanks
Mast aahe nikya❤️👍😘
aase video banvth rhaha pritesh dada aani pudhcheya video sathi 👍👍👍👍👍👍
लय भारी प्रितेश भावा
Thanks
खुप छान आहेत दादा
Thanks
Mast pritesh Dada khup chaan
Thanks
Kharach bhava Juni aathavan dili
Thanks
खुप छान दादा ❤
खुपच छान तुमच्या गप्पा ऐकून खूप छान वाटले,अशीच प्रगती करा तुमच्या अशाच प्रयत्नाने आमच्या सारख्या नवीन व्लाॅगरला प्रोत्साहन मिळते
Waah...masst
Pitya da tu tasach bol khup chaan vat aikun ❤️❤️❤️
Thanks
Bhava 1 no... Aplya koknach nav khup moth kartay tumhi.....
Thanks
खूप मस्त
Thanks
Nice 👌👌
👌👌👌
मस्त लय लय भारी......
Thanks 😊
लय भारी भावांनो
Thanks
Masatch bhava
Thanks 😊
खूप छान भावा
Thanks 😊
👍👍👍
खरंच कंमेंट कशा पण येऊदे.... तुमचा मागे बाप्पाचे आशीर्वाद खुप आहेत. तुम्ही दोघे पण खुप छान व्हिडिओ करत रहा.... तुमचा वर आमच्यासारखे आहेत प्रेम karnare😘
Thank you ❤️
Kup chhan video
असेच व्हिडीओ करत रहा. तुमचे व्हिडिओ बघायला खूप मजा येते.😂😂
छान
Thanks
nice team all the best all
Chan bhava
Thanks
So sweet of you pritesh dada tuzi comedy khup awesome asty
🤩🤩
भारी आवडल जल्या आपल्याला
Thanks
जबरदस्त
Nikhil 👌 video आहे.......प्रितश निखिल छान हास्यविनोद आहेत.कोकणी कॉमेडी भारी असते .... छान वाटते .. .
1 no bhavanno
😘😘
खूप छान अशीच कोकणची सगळी संस्कृती जोपासा good luck 💞💞💞💞💞💞💞💞
Thanks 😊
Kokni karti all team jam mast acting kartat keep it up 💝💫 nikhil sakpal tuzy pan video khup chan astata🥰😇
खुपछान दोस्त
Mala pan bhetaych aahe konkani karti team
Aani tuzi hi pan mst video
Thanks
1 no bhava khuch chan
मस्त भवनों अस करत रहा
Thanks 😊
खुप छान खरंच डोळ्यातून पाणी आले
Thanks
Khup chagale vichar rahate visapur ithe aahet
Thanks
कोकणी भाषा आपली मायबोली आहे,तिचा आपण आदर ठेवसच होवा, आपन दोघानी प्रितेश,निखिल यानी असेच कोकणी भाषेत वीडियो बनवा मनापासन धन्यवाद👍
Thanks 😊
Chan
Thanks
सूदर मित्रांनो
Kokan 1 no ahe...
Thanks
Mi pan sangmeshwar cha
एक नंबर निखील व्हिडीओ आणि कोकण कार्टी मस्त 👌👌👍👍
Thanks 😊
Kadak dadus
Very nice
Mast bhawu
Nikhil bhau khup chan video.ani khup chan vatale ki tu janvlyala jaun bhet dili .Karan tya margane javalach gele tar maze pan gaav ahe parchuri .agdi amchya shejarich yeun gelat tumhi . ashech video karat Raha .khup chan vatat video pahun . Mumbai madhe rahun gavi aslyacha Anand milto
👍
Khup Chhan ....👌👌👌Nikhil chhan aahe video
Pan tuza lagancha song khup chaan ahi ME roj aaekato
खुप छान भावानो....
आम्ही तर खुप हसतो मज्जा येते वीडियो बघताना
Hona
Super
Thanks
Kokani karti खूप छान आहे
Nice video kokan Karti 1 no.
Thanks
Pritesh aani nikhil tumhi asech pudhe ja aamcha sapot aahe
pritesha tu khup great ahes
Nice gav
Thanks
@@MIKOKANINIKHIL wc
Kharch pitya dada
खूपच छान भावा नो👌👌👌👌
Thanks
स्वर्गाहून सुंदर आहे आपले कोकण....❤️
🙏🙏🙏🙏
जबरदस्त विडिओ। भावनो ❤️❤️❤️❤️😘😘😘❤️❤️😘😘
Thanks
NICE
Khup chan Video hota Love from Belagav
Thanks
🌴👑 येवा कोकण आपलोच असा 👑🌴
🙏🙏🙏❤️❤️
खूप छान विडीओ मस्त 👌👌
Thanks 😊
1 no. ....mi sarv video bghatey khup mast ahet ..... kharach khup Abhiman vatato kokani aslyacha
Thanks
भारी भावा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दोघांना.
Thanks
Nice
Nice video
Thanks
Khup chan video astat tumchya
Thanks
खूप मस्त कॉमेडी करता तुम्ही सर तुम्ही तर दुसरे भाऊ कदम तुम्हाला jast बघितलं तरी हसायला स्टार्ट होत. खूप खूप छान
Thanks
खुप छान आहे विडिओ निखिल दादा
Kharch मस्त कोकणी कार्टी चा नाद khula
Thanks
खूप छान वाटलं अशाच छान छान विडिओ बनवा ,आणि सर्वाना आनंद घ्या
Thanks
नमस्कार ऑल टीम कोकणची कार्टी
सॉरी कोकणी कार्टी
निखिल भावा खर्च तुझे आभार खुप काही चांगल्या गोष्टी सांगतो..माहिती ही देतोस..मी पण कोकण चा आहे राजापुर चा..कोकनी कार्टि पण खुप मस्त वीडियो करतात प्रीतेश दादा आणि अमित दादा खर्च तुमचे वीडियो पाहुन सर्व टेंशन दुःख दूर होत..असेच वीडियो बनवत रा..निखिल भावा तू एक मात्र चांगला बोलास ते मंजे आपली कोकणी भाषा कोकणी भाषा येयला पण नशीब लागता ते आमच्या नशिबात भेटल मी माझ्या कामावर पण आपली कोकणी भाषा बोलतो कारण मी लाजत नाही ती आपली माय बोली भाषा आहे आणि तिला किती ही मोठे झालो तरी विसरणार नाही..आम्हाला आनंद दयात रा..निखिल भावा आणि कोकणी कार्टि टीम ला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..निखिल भावा मला नक्की रिप्लाय दे..तुझ्या सोबत एकदा भेटन्याची संधि दिल तर बर होईल..
Hoy nakkich bhetu ❤️
निखिल भावा तुझा नंबर पाठव plz
निखिल भावा अजुन रिप्लाय नाय दिलास
एक नंबर विडिओ असतात तुमच्या
Thanks
Miss u bhava
Khup chan asech apl kokan ahe
Kharach chan watla video bagun👍👌
Thanks 😊
कोकणी कार्टी नंबर 1 ,,,नादच खुळा
Thanks 😊
खूप खूप छान वीडीओ बनवली आहे.कोकणी कार्टी हा चयनल असाच पुढेही चालत राहुदे. निखिल तु कोकणी भाषेबद्दल सांगितस खुप छान वाटल अंगावरती शहारे आले. आपली भाषा आपणच पुढे नेली पाही पण काही लोकांना बोलायला ओड (लाज) वाटते त्याना एवडच सांगायच की आपली भाषा बोलायला लाजु नका कारण त्या भाषेतुनच तुम्ही मोठे झालात.
प्रीतेशदादा, कोकणी कार्टी परीवार आणि लाडके निखिल यांचे अभिनंदन
Thanks 😊
Kokani nikhil kokani karti fakt gavraan bhashecha godva anubhavnyasathich baghto.
Thanks 😊
चला हवा येऊद्या या मंचावर नक्कीच तूम्ही झळकणार ❤️ कोकण ❤️
Thanks
@@MIKOKANINIKHIL Welcome Brother ❤️🎉
एकच नंबर भावांनो👌👌
Thanks 😊