simply great Trick, सर मी आयटी इंजीनिअर आहे आणि मलेशिया मध्ये काम करतो. मला शिक्षण सोडून 20 वर्षे झाली. तुमचे सगळे व्हिडिओज मला मुलांना शिकवण्याकरता खूपच उपयोगी पडतात. फार छान आणि स्तुत्य प्रकल्प. तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Sir tumhi khup mahan aahat karn ki tumchya shikawanya mule maza ganit ha avghad vatnara vishay aaplya tricks mule jhup sopa zala tuche khup khup abhar sir dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मलातर खूपच. लवकर समजले सर अशी उदाहरणे मुलांना समजाऊन द्यायला. मला खूप. आवडते सर तुम्ही खूपच चांगले शिकवता लवकर उत्तर काढण्यासाठीच ट्रीक भारीच. छान. आहेत परीक्षेत नक्कीच. उपयोग होईल गणित सोपे. वाटू लागेल सर मुलांना थन्यवाद.
खूप छान आहे 👌. दहावीपर्यंत पायऱ्यांना मार्क्स असतात . पण नक्की काढलेले उत्तर बरोबर आहे का? ते चेक करण्यासाठी नक्कीच छान आहे स्पर्धा परीक्षासाठी नक्की छान उपयुक्त आहे .
खरंच सर तुम्ही Great आहात.....
जी गणित शाळेत असताना कधीच समजली नाहीत ती तुम्ही कायमचीच सॉल्व करून दिली 🙏
simply great Trick, सर मी आयटी इंजीनिअर आहे आणि मलेशिया मध्ये काम करतो. मला शिक्षण सोडून 20 वर्षे झाली. तुमचे सगळे व्हिडिओज मला मुलांना शिकवण्याकरता खूपच उपयोगी पडतात. फार छान आणि स्तुत्य प्रकल्प. तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Super sikavata sir❤❤❤❤❤❤
खूपच् छान शिकवण्याची पद्धत
Nice sir खुप सोप करुन सांगितले सर. हीच गणित शिकण्याची पद्धत पाठ्य पुस्तकात असायला पाहिजे असे मला वाटते.
Sir , तुम्ही great आहात, अशी शिकवण्याची पद्धत आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं असतं तर गणिताची भिती राहिली नसती thank you
खुप मस्त. मज्जाच आली गणित सोडवायला.😊
सर ,खूप छान, तूमचे खूप व्हिडिओ बघतो.
तुमच्या या सोप्या पद्धती नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट झाल्या पाहिजेत. खूप छान आणि सोपी पद्धत🙏
बरोबर
इतक्या सोप्या पद्धतीने, खूपच छान ❤
अतिशय छान सोपे
Super method sirji...👌👍🙏
खुप छान trick आहे सर
खूप छान सरजी 💐💐🙏🏻🙏🏻
Khup chhan spastikaran. It's a best trik.
Sir.. Superb. Mala khup kathin jat hote. Tumchya paddhatine tumhi maze tention dur kele. Tyasathi manapasun thankyu🙏
Khuo chhann shiikavl sir all sagal dhyanat rahya sarkh shikavl thank you so much sir khuo chhan tricks aahet 😊
खूप छान सोपी पद्धत
सर💐💐
Sir tumhi khup mahan aahat karn ki tumchya shikawanya mule maza ganit ha avghad vatnara vishay aaplya tricks mule jhup sopa zala tuche khup khup abhar sir dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyawad Sir,ani farch Sundar tricks
Sir tumhi khrch khup chan sikvta.
Khupach chan sir. Maths is very easy because of you.
Great 👍
खुप सुंदर सर, स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त👌👌👌👌👍
खूपच छान प्रकारे समजावून सांगता Thank you Sir👌👌👍
खूप छान सर , खूप छान Trick आहे😁😁😁😁
Khup chan..
खुपच छान समजावून सांगितले सर🙏🙏
खूप सुंदर शिकलात सर.
U r great teacher, thanks Sir
खूप छान, खूप सोपी पद्धत आहे सर,
मस्त trick आहे. Thanks.
खुप छान सर खुप सोप्या पद्धतीने आम्हाला बालवयात आपण भेटायला हवे होते😂
सर्व प्रकारची उदाहरणे ट्रिक उत्तम
Sir tumhi khup chan shikavta ❤
Khup Chan tricks
खूपच सोपी पद्धत आहे sir
😊 खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात अशाच हाडाच्या शिक्षकांची गरज आहे.धन्यवाद सर 😮
सर मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Farach छान samaj dili sir ..छान.
सर, you are great 👍👍
सर तुम्ही गणित सोप करून टाकल 😊😊
खूप छान tricks
खूप छान आपली शिकवणी sir
Great सर ❤❤❤
Mast shikavata sir
Jay Hind khup mast shikavata Aapan Dhyanvad sir Natesambadndh & boat Pani veg yavar video banava sir🙏
Hats off to you sir
खतरनाक 🎉 सर तुम्ही
Khup mast sir
Supar 🎉
खूप छान trics
सर ग्रेट 🌹🌹🙏🏻🙏🏻
Super super sir 🎉🙏
Very nice information sir
easy... cross multiplication
Great teacher ❤
😮❤❤🎉🎉🎉😊 Thanks
Very Good sir 7:33
Nice teaching sir 👍
फार छान
Very nice, Thanks.
Excellent trick
Very nice tricks
मलातर खूपच. लवकर समजले सर अशी उदाहरणे मुलांना समजाऊन द्यायला. मला खूप. आवडते सर तुम्ही खूपच चांगले शिकवता लवकर उत्तर काढण्यासाठीच ट्रीक भारीच. छान. आहेत परीक्षेत नक्कीच. उपयोग होईल गणित सोपे. वाटू लागेल सर मुलांना थन्यवाद.
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
मस्त सर❤
अतिशय सौप्या पध्तीने शिकवलं
thankx.plz like and share,
खूप छान आहे 👌. दहावीपर्यंत पायऱ्यांना मार्क्स असतात . पण नक्की काढलेले उत्तर बरोबर आहे का? ते चेक करण्यासाठी नक्कीच छान आहे स्पर्धा परीक्षासाठी नक्की छान उपयुक्त आहे .
Khup chhan
Good trik
Excellent
Veri nice sir
धन्यवाद सर
Great
Nice sir and thank
thankx.plz share video.
Brilliant
छान उदाहरणे
1 number sir❤❤❤❤❤
thankx.plz like and share,
❤❤❤
Chan solution aahe pan Examamination la spashtikarn vichatat ki 😊
Great sir
अप्रतिम।
Mast guruji
खुप छान शिकवल सर धन्यवाद 👍🙏
सर गुणाकार व्यस्त म्हणजे काय आणि
समीकरण कसे सोडवावे त्याचे बेसिक काय आहे ते सांगा सर please
👍👍
😮😮😮😮
👌👌👌🙏
छान सर
Good video
आम्ही याच पद्धतीने प्राथमिक शाळेत शिकलोय.
,🌹🌹
Nice trick
माझं वय 72 वर्ष आहे, तुमचे व्हिडिओ बघायला मला खुप आवडतात, आमच्या वेळेला ह्या ट्रिक असत्या तर खुप मजा आली असती, you are simply great!
धन्यवाद.
फारचछान
😮😮😮😮😮😮
😮
Very nice sir 💐👍
Thank
i liked sir
Very Good sir 7:33 8:56
छान