Suresh Dhas यांचा उल्लेख, लोकसभेत Supriya Sule आक्रमक, चौकशी होणार?| Dhananjay Munde | Lok Sabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #DhananjayMunde #SureshDhas #SupriyaSule #OmBirla #ShivrajSinghChauhan #LokSabha
Suresh Dhas यांचा उल्लेख, लोकसभेत Supriya Sule आक्रमक, चौकशी होणार?| Dhananjay Munde | Lok Sabha
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
केंद्रीय कृषिमंत्री जी कारवाई करे..
Great ताई
धन्यवाद सुप्रीया ताई
बरोबर ताई
ग्रेट ताई 🌹
ग्रेट
भारतीय जुमला पार्टी... कूछ नहीं करने वाले
Great work taisaheb 🙏🙏
Suresh anna.beedmadhi..king..ahai
द ग्रेट मॅडम
खरंच जुमलेबाज पार्टी आहे
मंत्री जी वो बोल रही है के आपकाकृषी मंत्री 500 करोड कहता है जब के आपका mla 5 हजार करोड .यहा जुम्लेबाजी कहा से आ गयी .😂
जुमलेबाज bjp वाले ही है 😂
महाराष्ट्रात तर मुंडे नागवे झालेच आहेत आता देशात मुंडे नागवे करण्याची मोहीम सुरू झाली😂😂
😂😂😂😂
Nich ahet ,
😂😂
😄😄
ताई यांची चौकशी झाली पाहिजे
Great tayee
ताईसाहेब ❤❤
एक नंबर ताई
एक नंबर ताई ❤
केंद्र सरकारने या प्रकरणात दखल घेत फडणवीस ला सूचना देऊन मुंडे ला बडतर्फ करावे
जुमले सरकार
लाज सोडली सर्वांनी
शिवराज सिंह चौहान जी कारवाई करे
धन्यवाद ताई
Great work
Ye कृषी मंत्री ने ढंग से नही सुना
ताई खुप छान विश्लेषण केले आहे
छान
Tai ❤
सत्य मुदा संसदेत लाऊन धरलयाबद्दल सुप्रियाला धन्यवाद ,
गेला मुंडे 🤣🤣🤣
👍
धन्यामुळे भाजपची वाशिंग मशीन बिघडली😂😂
But shivrajsing chavansir not taking seriously हे is taking casually
रामलीला मैदानावर उपोषणाला बसल्याशिवाय हे प्रश्न मार्गी लागणार नाहीत परळी जवळील खून झाले ते चौकशी होणे आवश्यक आहे आत्ताच अंजली दमानी यांनी केलेले कृषिमंत्री वरील आरोप याची देखील चौकशी झाली पाहिजे
कोणाकडून जनतेने काही अपेक्षा ठेवू नयेत कारण सर्व महाराष्ट्र आणि महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती चा निकाल पाहायला असाच निकाल सर्वत्र लाजवतात राजकारण्यांना याचं काहीच वाटत नाही सत्कारासाठी सदैव मान करून पुढे उभे असतात
धनंजय मुंडेंनी परळी ची वाट लावली. वंजारी समाजाच्या नावाने कलंक आहे तो... आमचे दैवत फक्त गोपीनाथ
- जय भगवान
मला कुठल्याच जातीच देणघेण नाही पण 100% डी एम ला क्लिन चिट मिळणार तिन बांडगूळ क्लिन चिट देणारच
Suresh dhas
वाल्या धनु एकाच खोलीत😅
भ्रष्टाचार नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी करायचे व सजा गरीब शेतकऱ्यांना घ्यायची अजब
😢 ani sheti pradhan desh mantat ... Khant ahe bhau apli
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंनी पूर्ण वाट लावली परळी ची.... आमचं जीवन मुश्किल करून टाकलं आहे यांनी.
मंत्री महोदय,
हे केंद्रीय कृषिमंत्री पालथे आहेत.
मुख्यमंत्री असताना उपोषण केले होते.
कृषिमंत्रीजी तुमच्याच पक्षाचे आमदार पाच हजार करोडोंचा व तुझ्याच सरकार मधील कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य हे 500करोडा चां भ्रष्टाचार झाला आहे म्हणून सांगत आहे हे सुप्रिया ताई सांगत आहेत. ते तुला ताईनेच सांगितले हे तुम्ही कबुल केले मग देशाचे कृषीमंत्री म्हणुन तुम्ही काय करत आहात हेच का तुमचं पारदर्शी सरकार
हे फक्त रेटून म्हननार कीसीको छोडा नही जायगा आणि काही करणार पण नाही
Change HM and CM of Maharashtra. Eknathrao Shinde ji ko CM banana uchit hoga
वाह रे जाती वाल्या 😂
5000करोड आपके mla कह रहे हैं आपको मालुम नही वारे मंत्री
गडबड करने वाले को बीजेपी ने लिया जायेगा
आग लावणारा कुठय
Yes its happen shivraj saheb😂
धादांत खोटे आरोप होत आहेत.धनजंय मुंडे साहेब असा माणुस नाही.
Doodh piyun ye bala ja
बिठओ भाजपा को शासन में 😂😂😂ये छमिया बांटेंगे राशन में ❤
Central Krushi mantri 12 cha ahe
गडबड करने वाले को छोडा नही जायेगा... बीजेपी मे लिया जायेगा😅😅😅
😂😂
Ghe Dil utttar tula lyki dakhvli 😅
Jumla to 15 lakh ka tha
जेव्हा तुमच्या पार्टीमध्ये होते तेव्हा चांगले होते आता खराब झाले वा यालाच राजकारण म्हणतात उरलेसुरले जे राहिले त्यांना सांभाळा
आरे भाई इटना बडा व्यापम घोटाळा च काही झाल नाही
ते ह्या घोटाळा चे काय होणार
KitiApman
भाजपचे लोक बोलतात
Khulekhule bai tumchy ghartacha paise alet net baga ny tar latambal mahtarychy galyt pqdycha😂😂😂
❤
Tumi pawar mam sypeiya tumi lutla maharashtra
मामा झूट बोल रहा है
Aise to ______ log safkar me baithe hai jisko khud ke party me log kya baat kar rahi hai wo nahi maloom
तो छोडो नही मुढे ने घोटाला किया
तुम्हारी सरकार तुम्हारा अदमी को छोड देता है l
th-cam.com/video/5xHBpVNS9I8/w-d-xo.html
Taai adhi tumcha baapache ghotale bagha
सुप्रिया सुळे तुम्ही 3 एकर वाग्याची शेती करून कसे कमवता आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्याला सांगा
शिवराज जी भ्रष्टाचारी जी कृषिमंत्री जी विमा जी शेतकरी जी सोयाबीन भावजी कॉटन का भावजी तेल का भावजी क्या है जी
Kahi honar nahi system bikau ahe