तर मित्रांनो, या सिरीज मधला माझा आत्तापर्यंत चा फेवरेट व्हिडिओ आलेला आहे...तुम्हाला काय वाटतं तुमचा कोणता फेवरेट आहे ? आणि हा व्हिडिओ का आवडला तर सुद्धा नक्की सांगा ❤️🙏
मित्रा तुझे हे कोकण सफर चे व्हिडिओ संपूच नये असं मनापासून वाटतं एवढं भन्नाट तुझ प्रेझेंटेशन आणि चित्रीकरण असतं.....नावाप्रमाणे तूझ्या व्हिडिओमध्ये जीव ओतून काम करतोस...❤️👍🙏.... दिल से hats off urs wonderful work....keep it up dear
Hi ,समुद्रा च्या वाळू तुन बाईक चालवताना तुला मजा आली असेल ना ,...असाच आमचो कोकण भारी ...लोका उगाचच फॉरेनाक जातत ...तेन्का मी सांगतय 🙏येवा कोकण आपलोच असा🙏👍👍❤️ U जीवन दा❤️
अक्खी सिरीज भन्नाट होती, विशेषत कोकणी मानस, कोकणी खाद्यपदार्थ, सोबत जीवनची सातारी मालवणी आणि ड्रोन शॉट्स एकदम जबराट. जीवन चे सगळेच व्हिडिओ आमच्या कुटुंबासाठी डेली एपिसोड आहे, हि सिरीज चालत राहू दे महाराजा.
दादा तुमचे व्हिडिओ बघायला लय आवडतय. कोकण दोराचा हा व्हिडिओ मला लय आवडला महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला मला लय आवडतो .😍😍😍👍👍👍 🚩🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩
As usual भन्नाट विडिओ....ड्रोन शॉट्स १ नंबर, अप्रतिम. आजचा विडिओ एकदम जबरदस्त होता. कोकण खूप छान explore करत आहात आपण. खूप खूप शुभेच्छा जीवन दादा. #One_of_the_best_video #Safar_swargachi
जीवन भाऊ खरच खूप अप्रतिम व्हिडिओस आहे आजचा आणि आजची खासियत म्हणजे व्यवस्थित झालेल स्थलदर्शन आणि खरच मालवण चे निसर्ग सौन्दर्य के आणि मालवण किती अप्रतिम आहे हे तुझ्या नजरेतून बघण्यात आले हे माझं भाग्य मोठे ,देवबाग चा ड्रोन शॉट्स खूप भारी आहेत एकदम कडकक्क ,शब्दात नाही सांगू शकत आता Thanks bro to the home live in malvan mi of your eyes god is great
Khup mast video bhava.....tujhe video baghtana tya thikani aamhi pn tujyasobt firat aahot ase vatate .....sagli mahiti pn chan sangitlis ....hats of you jeevan bhavu🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤❤
Thanks bhava amchya Konkan che saoundarya jaga samor dakhavlya baddal..i guess tujhya sarkhe youtubers konkan cha tourism develop kartil..keep up ur good work of exploring Maharashtra !!!!
Nice video... Jeevan दादा... खरंच feel येतो तिथे असल्याचा . शांत वेळी तुझे विडिओ पहिले ना कि एक मानसिक समाधान मिळते या रोजच्या धाव पाळीच्या जीवनातून.मस्तच. काळजी घ्या.
जिवन दादा.... खतरनाक.. Vlog.. 👌👌👌👌👌 द्रोणाचार्यांना साष्टांग नमस्कार.. ज्यांच्या मुळे आम्हाला एवढे सुंदर सुंदर शॉट्स बघायला मिळतात... Nice बीच ride.. 🚴🚴🚴🚴🚴 And again अनिकेत.. Let's Rock ✌✌
तर मित्रांनो, या सिरीज मधला माझा आत्तापर्यंत चा फेवरेट व्हिडिओ आलेला आहे...तुम्हाला काय वाटतं तुमचा कोणता फेवरेट आहे ? आणि हा व्हिडिओ का आवडला तर सुद्धा नक्की सांगा ❤️🙏
Dada sarv kokan vlog mast ahit🌹
Ho
Mast
Ho sagle vlog mast aahet 👌👌👍
Kasheli beach cha❤❤
Khup bhari Anubhav hota tujyasobatch ❤️❤️❤️❤️
Yes bro❤️Thanks for hosting JKV Family 🙏😉
Aniket apla manus....Aniket cha pahunchar 1number....
अनिकेत तू पण भारी आहेस भावा
Khup chaan aniket....
Both 👑♥️
15:30 समोरचा बीच म्हणजे - भोगवे बीच, महाराष्ट्रातला एकमेव ब्ल्यू फ्लॅग सर्टिफाईड बीच, माझं गाव ❤️
हे तर मालदीव पेक्षा भारी आहे. आपला मालवण ,आपला कोंकण.salute to u.
मित्रा तुझे हे कोकण सफर चे व्हिडिओ संपूच नये असं मनापासून वाटतं एवढं भन्नाट तुझ प्रेझेंटेशन आणि चित्रीकरण असतं.....नावाप्रमाणे तूझ्या व्हिडिओमध्ये जीव ओतून काम करतोस...❤️👍🙏.... दिल से hats off urs wonderful work....keep it up dear
कोकणातील स्वर्ग..all time feb place..❤️love it
Hi ,समुद्रा च्या वाळू तुन बाईक चालवताना तुला मजा आली असेल ना ,...असाच आमचो कोकण भारी ...लोका उगाचच फॉरेनाक जातत ...तेन्का मी सांगतय 🙏येवा कोकण आपलोच असा🙏👍👍❤️ U जीवन दा❤️
अक्खी सिरीज भन्नाट होती, विशेषत कोकणी मानस, कोकणी खाद्यपदार्थ, सोबत जीवनची सातारी मालवणी आणि ड्रोन शॉट्स एकदम जबराट. जीवन चे सगळेच व्हिडिओ आमच्या कुटुंबासाठी डेली एपिसोड आहे, हि सिरीज चालत राहू दे महाराजा.
मी कोकणात राहून जे पाहिलं नाही ते तू दाखवलं भारी जबरदस्त
मी सातारा चा आहे आणि अनिकेत चा फार मोठा फॅन आहे
आणि जीवन कदम चा पण आहे
Best of luck👍🏽
अप्रतिम ! अनिकेतला तूझ्यासोबत बघायला खूप आवडलं .
Ho na mla pn
ड्रोन चा शॉट पाहिल्यावर like करावच लागल... 🤗
खूप छान दादा। मी पण देवबागला जाऊन आलोय ।खूपच सुंदरआहे। तारकर्ली बीच तसेच नदीचा संगम खूप आनंद होतो तिथे।👌👌👌👍👍👍☺️
अप्रतिम 👌👌एक लाईक अनिकेत साठी
लय भारी व्हिडिओ होता मस्तच जेव्हा सातारकर कोकणी भाषा बोलतो ड्रोन मधील व्हिडिओ मस्त स्कुबा डायविंग माहिती एक नंबर दादा खरच स्वर्गाची सफर दाखवतोय
आपल्या कोकणाला तोडच नाही.❤
2:27 to 3:27 ड्रोन शॉट खूप भारी आणि संगीत एकदम मधुर❤️💯💯😍😍🤩🤩⚡
जीवन शुट फार आफलातुन आहे भारतात आलेवर आमची पहीली ट्रीप कोकणात करणार खरच तुला धनंवाद👍🙏🌷
कोंकणी आणि विदर्भ भाषेचा संगम तो पण देवबाग संगम बीच वर जबरदस्त 😍🙌❤️
डिसेंबर महिन्यात गेलो होतो बाईक घेऊन...खूप खूप मज्जा आली...आणि आता व्हिडिओ पाहून पुन्हा जाण्याची इच्छा होत आहे......
I कडक! अनिकेत दादा काळजात बसलास.
Zhakkas hota malvan, devbag, tarkarli.....ekdam kadak👍👍👍
लय भारी तुमची मालवणी मिक्स भाषा खुप आवडती.
खुपचं जास्त सुंदर अशी माहिती मालवण मधली दिलीत खूपच छान असे बीचेस दाखविली खूपच छान ब्लॉग होता भाऊ 👌👍
Very nice your video 👌👌👍⚘
जय महाराष्ट्र .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भारत माता की..जय.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Addiction zalay ata tuzya safar swargachi chya series ch. As vattay apn swataha koknat geloy ani srv anubhavtoy. Khup chhan.
दादा तुमचे व्हिडिओ बघायला लय आवडतय.
कोकण दोराचा हा व्हिडिओ मला लय आवडला
महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला मला लय आवडतो .😍😍😍👍👍👍
🚩🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩🚩
एकदम झकास दादा खूप भारी वाटलं बगून द्रोणाचार्य चे शॉट्स खूप भारी
Aprtim Nisarg savdarya.very nice.aplya video pahun manala khup prasannata milte.thanks.
Masta dada👍....yeva kokan aplach asa🙏👌👌👌 Aniket dada thank you🙏
Tsunami island and kaka,kaki👌👌👌
As usual भन्नाट विडिओ....ड्रोन शॉट्स १ नंबर, अप्रतिम.
आजचा विडिओ एकदम जबरदस्त होता. कोकण खूप छान explore करत आहात आपण. खूप खूप शुभेच्छा जीवन दादा.
#One_of_the_best_video
#Safar_swargachi
Khupach chhan video, ani manmilau swabhav. 💐👍👍 Ashech anek gad, kila amhi tumchya najretun pahu.
मुंबई सोडून 31 वर्ष 14 Feb होतील.कोकण दर्शन साठी मन पूर्वक आभार 🙏🙏🌹🙏🙏near Baba Amtes Anandwan,Chandrapur(Tadoba 45km from my house.)
जीवन भाऊ खरच खूप अप्रतिम व्हिडिओस आहे आजचा आणि आजची खासियत म्हणजे व्यवस्थित झालेल स्थलदर्शन आणि खरच मालवण चे निसर्ग सौन्दर्य के आणि मालवण किती अप्रतिम आहे हे तुझ्या नजरेतून बघण्यात आले हे माझं भाग्य मोठे ,देवबाग चा ड्रोन शॉट्स खूप भारी आहेत एकदम कडकक्क ,शब्दात नाही सांगू शकत आता Thanks bro to the home live in malvan mi of your eyes god is great
दादा खुप छान असतात तुमचे सगळे व्हिडीओ....खुप छान माहिती देता तुम्ही 👌👌👌
Kokan series madhla saglyat best video dada....1 ch number👍
1. scuba driving centre
2. aniket chi sath
3. aani samurdawarchi bike ride
ha video bahuda sarwancha fav asava mast
जीवन भावां विडियो एकदम भन्नाट, तुझ्या मुळे तारकरली ची चांगली माहिती मिळाली, धन्यवाद,
अप्रतिम❤️...... कडक भावा👍🏻👏🏻........कराडकर🙏🏻
खूपचं सुंदर होता विडिओ. छान वाटले पाहून.
Khup mast video bhava.....tujhe video baghtana tya thikani aamhi pn tujyasobt firat aahot ase vatate .....sagli mahiti pn chan sangitlis ....hats of you jeevan bhavu🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤❤❤❤
लय भारी भावा
भावा तुझ्यामुळे कोकणची सफर घडतीय
असच महाराष्ट्र दर्शन घडत राहो दादा
Very nice konkan darshan 👌 love from vasai
Jai shivray dada sakali sakali tumcha video baghitla khup motivation milt mla 🤗👍😘
Devbagatl mobareshwarach mandir drone ne kelel chitrikaran apratim. aamchyach gavanchi mast safar karvlis.dolyachi paran fitli.keep it up bro
लय भारी व्हिडिओ भाऊ। अनिकेत चे पण व्हिडिओ भारी असतात खुप महिने झालं बघतोय ते। अन दादा तुझे तर class असतात । शेवटी सातारकर आहे आपण 😊
Drone short खूपच छान अप्रतिम आणि खरोखर vlog असावा तर तो असा असावा खूपच छान
देवबाग बीच एक नंबर खूप मस्त दादा thanku so much 🙏👌❤️
Thanks bhava amchya Konkan che saoundarya jaga samor dakhavlya baddal..i guess tujhya sarkhe youtubers konkan cha tourism develop kartil..keep up ur good work of exploring Maharashtra !!!!
खुपच अति प्रमाणात बोलता.
Saglch alaukik hota , netrasukh denara video !! Khup chhan .JKV ROCKS👍
Nice video... Jeevan दादा... खरंच feel येतो तिथे असल्याचा . शांत वेळी तुझे विडिओ पहिले ना कि एक मानसिक समाधान मिळते या रोजच्या धाव पाळीच्या जीवनातून.मस्तच. काळजी घ्या.
स्वर्गाच दर्शन ते पण jkv च्या नजरेतून 🔥🔥💯💯👌👌🏻👍🏻
TH-cam उघडल्या उघडल्या जीवन दादाचा नवीन व्हिडीओ समोर दिसला कि लय बरं वाटत....
काहीतरी नवीन बघायला मिळते, मनाला समाधान वाटतं.
आणि एक महत्त्वाचे कोकणी माणसाचा आपलेपणा व अनिकेत ची आपुलकी आणि त्याचा मनमिळाऊ पणा ,व कोकणची साधी भोळे सरळ माणसे उगाच नाही म्हणत येवा कोकण आपलंच असो
Last year धमाल two wheeler ड्रायव्हिंग केली तारकर्ली beach vr
Ek no swargahun sunder kokan 🔥
येवा देवबाग आपलाच आसा♥️🔥
Khup chan purna kokan dakhvla amhala ya video madhun 😀🥰😇
आता पर्यंत cha saglyat भारी आणि सूंदर video आहे 💓💓👌👌
Tujya prtkya video madhun khup shikhyla milta 👍👍
ड्रोन शाॅट जबरदस्त आहेत.
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
तुझा विडिओ बघुन कोकणात याव लागतय ! माका पण कोकण बगुचा असा.
Nehmi pramanech jabrdast vlog... Khup aavdla video...👌👌👌
Mast editing keli ahe anni dron cha view eknumber ahe
Khup chaan aahe dada video . Tuza kautuk karava tevdha kamich aahe 😀. Uttam .
अरे हे काय ह्यो आमचा गाव असा. Thankyou jeevan saheb. I really like this video.
Thhhhhhhhhhhhnnnnnnkkkkk yoooouuuu.
Dada tumhi discovery sarkha dakhavtat khup chan konala vatta nakki comment kqra
मी पाहिला
खुप खुप खुप छान
तुझा एकही व्हीडिओ मिस नाही करत
जाम भारी आसतात तुझे व्हिडिओ
गोष्ट कोकणातली 👍🏻👍🏻🥰🥰
Dada tu kharch khup chan anbhav detos sarvana te mala khup aavadt
Super Drone short👌👌👌👌📽
अप्रतिम व्हिडिओ..😍👌👌 भन्नाट ड्रोन शॉट..😍👍👍 आणि सुंदर मालवण बीच..😍👌👌 हा व्हिडीओ खुपच छान झाला आहे दादा.. 🙏🙏🙏
❤❤❤ from nashik..
सुपर ड्रोन सोट दादा मस्त भारी 😘😘😘
Drone shots dakhvtana che background music 👍👍mast ahe
Khup masta vlog. Tumhi mahiti masta deta. Kokan masta. Mi ajun Lanka, rajapur, Vaibhav vadi naahi pahile. Ek Mahina rahun peaceful stay karayla hava. Mhavre Khayla Milel. Scooba diving mi try kela Jamle naahi.
Mast , pudhchya video chi vaat pahat ahot amhi
Khup Chhan kokni bhasha boltoys tu.. Mst hota prayatn 🤣 mstch
Drone shots is very beautiful 😘😘
Safar Swargachi.... Best Series 😍👍👍
1 no video....kadak Drone shot. 👍👍👍👍
Jivan dada mala avadalya episode 👌👌👌👌
Ek number video dada....🤘👍🙂, Dron shots kamal 😍
भाग १० लवकर आला खूप खूप आभार 👍 . खूप मस्त .👍👍👍
Very useful and informative video.. Presentation👌
Thanks for sharing..
Expect more...
Best vlog...@malvan 🔥🔥❤️❤️❤️👌👌👍
❤♡Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash,$ for Satish, Jeevan Kadam vlogs.❤♡ yaaa TOP 7 Konkan TH-camr che shoots 1080p60fps 📸khup bhari aastata....aani famous
📷》TH-camrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe,like,link share karaa.... 👌👌👍👍...from Pune city..
Drone shot khatranak hote❤️
Drone shorts tar एक नंबर आहे दादा
Thanks dada ekach video madhe khup information sudha milali ani sundar jaga hi pahayla milali ❤️❤️❤️❤️ water crossing bhari hoti 🏍️
सुनामी आयलंड म्हणजे जेव्हा सुनामी आली होती तेव्हा तेथील पाण्यातील हालचाली मुळे वाळू एकाठिकाणी साचल्याने ते आयलंड निर्माण झाले... म्हणून सुनामी आयलंड !
Khup Khup Sundar👌 👍Jai Shivray🙏
एक नंबर दादा सर्वात भारी
Ekach chava
Jkv chi hava 😎😎
हे आयलंड सुनामी वादळामुळे तयार झाले. ..म्हणून सुनामी आयलंड.
एकदा अनिकेतच्या घरीही जा
त्याची आजी आणि आई छान पारंपारीक मालवणी रेसिपी दाखवतात...
😋😋😋
अप्रतिम चित्रण 👌🏻
दादा खरच मस्त झाला आहे
जिवन दादा.... खतरनाक.. Vlog.. 👌👌👌👌👌
द्रोणाचार्यांना साष्टांग नमस्कार.. ज्यांच्या मुळे आम्हाला एवढे सुंदर सुंदर शॉट्स बघायला मिळतात... Nice बीच ride.. 🚴🚴🚴🚴🚴
And again अनिकेत.. Let's Rock ✌✌
Khupch chan
farch utrakurshta video khup chan sath deli aniket ne
first youtuber jyane samurdrat bike chalvali hahaha
kay series aahe 100/100 majhya kadun
ek no.