मुळात मुद्दा ते निकषात बसतात की नाही यापेक्षा ते त्या पदासाठी लायक होते की नाही. आणि त्यांचा पूर्व अनुभव आणि त्या क्षेत्रातील गाढा अभ्यास लक्षात घेऊन ठेवायला हरकत नव्हती. पण काही लोकांचे दुखणे हे वेगळे आहेत त्यांना कोण कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे या गोष्टीत जास्त रस असतो. आणि मग आपल्याला सोयीचे अशे निर्णय घ्यायचे. निकष कोण बनवतो आपणच ना. इतक्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केलेल्या आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावलेल्या प्रतिष्ठित माणसाला त्या पदावर बसवून उलट त्या पदाचा मान वाढला होता. त्यांच्या अनुभवाचा वापर करून चांगल्या सुधारणा करता आल्या असत्या. पण यांना हे सगळं कोण सांगणार. भारतातून चांगले लोक बाहेर जातात ते अशा आडमुठ्या आणि संकुचित विचार करणाऱ्या लोकांमुळे.
ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणापेक्षा चांगला वकिल लागतो,तो विद्यार्थी केवळ दुर्दैवी नाही तर आत्मघातकी आहे.नम्रता हा गुण सर्वांसाठी फायद्याचा असला तरी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे.विशेष म्हणजे जेथे योग्य व्यक्ती गुरू म्हणून लाभला आहे.
@@dr.shrikantjoshi7086 Joshi काही rule अणि law आहे nehmi BJP piluu sarv institute kabza करत आहे बाकी pan hushar आहेत पूर्ण world मध्ये अणि वकील he rule अणि law dhrun बोलत आहे अणि institute मध्ये Education अणि innovative पाहिजे politics नको pan BJP power आल्यावर पासून फक्त politics अणि agenda chlatva आहे अणि देश ha sarv bazuni Piche hat hota आहे अणि deshi Economics bigdat चालla आहे
मी स्वतः अजित रानडे ह्यांचे भाषण ऐकले आहे. अतिशय down to earth and नम्र व्यक्ती आहेत ते आणि उच्च विद्या विभूषित आहेत. IIT, IIM आणि मग economics मध्ये PhD असं त्यांचं शिक्षण आहे. अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून काम केलेल्या ह्या व्यक्तीला जो प्रत्यक्ष अर्थशास्त्र संबंधी कामाचा अनुभव आहे, तो कुठल्याच प्राध्यापकाला कधीच मिळवता येणार नाही. अशा लोकांचीच शिक्षण संस्थांना गरज आहे. कुठल्यातरी फालतू नियमामुळे अशा व्यक्तीला पदावरून डावललं जाणं हे दुर्दैवी आहे, त्या व्यक्तीसाठी नाही, तर विद्यार्थांसाठी. १० काय ५० वर्ष अनुभव असलेला प्रोफेसर ही ते देऊ शकणार नाही जे त्या क्षेत्रात काही वर्ष काम केलेला व्यक्ती देऊ शकतो. मी स्वतः अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि आता core अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मी हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. फालतू राजकारणा पायी देशाने रघुराम राजन गमावला आणि आता गोखले इन्स्टिट्यूट अजित रानडेंना गमावेल.
"gokhale institute of economics and political science" म्हणे, पाटी खाली उभा असून संस्थे चे नाव नीट म्हणता येत नाही ह्याला. आणि हा डॉ रानडेंच्या क्षमते वर बोटं दाखवतो👌🏼👌🏼
This is not true at all, no student ever hated Mr. Ranade, this is pure politics. He tyaana nemnuk kartana nahi aathavla kaaran??? Tevha kuthe gela hota UGC cha haa niyam?
Ajit Ranade he changla kam karat hote ki nahi ha mukhya mudda asayla hava na?? For example Sachin Tendulkar pahilyanda 16 varshi khelala international match madhe. Tyala teva vicharla asta ki tuza age kami ahe and to khelu shakat nahi tar to aj desh sathi itka kheluch shakla nasta . Ranade hyancha kam kasa ahe he te tapasa na as Kulaguru tyani kahi changla kela ahe ki nahi to mudda hava na?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र. या युनिव्हर्सिटी च्य विषय लै कठीण आहे. मीडिया कव्हरेज शून्य आहे. कोन्ता राजकीय नेते आहे तेच कळेना. या युनिव्हर्सिटी मधिल विद्यार्थी ना विचारा. 2023 ला पास आऊट झालंय विद्यार्थी ना आजून डिग्री च दिली नाही. 2024 उत्तीर्ण विद्यार्थी चे पदवी 2025
@@hrk3212 प्रश्न शेंडीचा नाही सर्व नियम धाब्यावर बसून अयोग्य व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर बसवून सगळ्या संस्था मोडीत काढण्याचा किंवा संस्थांचे अवमूल्यन करण्याचा सपाटाच या शेंडी वाल्याने चालवला आहे
मुळात मुद्दा ते निकषात बसतात की नाही यापेक्षा ते त्या पदासाठी लायक होते की नाही. आणि त्यांचा पूर्व अनुभव आणि त्या क्षेत्रातील गाढा अभ्यास लक्षात घेऊन ठेवायला हरकत नव्हती. पण काही लोकांचे दुखणे हे वेगळे आहेत त्यांना कोण कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे या गोष्टीत जास्त रस असतो. आणि मग आपल्याला सोयीचे अशे निर्णय घ्यायचे. निकष कोण बनवतो आपणच ना. इतक्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केलेल्या आणि जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावलेल्या प्रतिष्ठित माणसाला त्या पदावर बसवून उलट त्या पदाचा मान वाढला होता. त्यांच्या अनुभवाचा वापर करून चांगल्या सुधारणा करता आल्या असत्या. पण यांना हे सगळं कोण सांगणार. भारतातून चांगले लोक बाहेर जातात ते अशा आडमुठ्या आणि संकुचित विचार करणाऱ्या लोकांमुळे.
अगदी बरोबर
विद्यार्थ्यांसाठी तळमळीने आणि निस्वार्थपणे लढणारा निर्भीड वकील...तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणापेक्षा चांगला वकिल लागतो,तो विद्यार्थी केवळ दुर्दैवी नाही तर आत्मघातकी आहे.नम्रता हा गुण सर्वांसाठी फायद्याचा असला तरी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचा आहे.विशेष म्हणजे जेथे योग्य व्यक्ती गुरू म्हणून लाभला आहे.
@@dr.shrikantjoshi7086 Joshi काही rule अणि law आहे nehmi BJP piluu sarv institute kabza करत आहे बाकी pan hushar आहेत पूर्ण world मध्ये अणि वकील he rule अणि law dhrun बोलत आहे अणि institute मध्ये Education अणि innovative पाहिजे politics नको pan BJP power आल्यावर पासून फक्त politics अणि agenda chlatva आहे अणि देश ha sarv bazuni Piche hat hota आहे अणि deshi Economics bigdat चालla आहे
@@bhujanwarriors1286 Desh maage padat naahi aahe ! Tasa prachaar kela jaatoy! Konihi sattet asle tari tyanna ghadyaalache kaate maage gheta yenar nahit ! Jagatlya sarvaat motthya tarun loksankhyela nokaryansathhi companies deshat yene aawashyak aahe! Tarunannahi sheti karaaychi nasun shaharikaran, shaharaat nokarya hawya aahet! China chi vishwasaarhata kami zalyane motthya companies China madhun tyanche units ikde anat aahet Dusarikade aaple yuvak maatr nokarya jagbharaat shodhat aahet ! Hyacha arth kay laagto ?
मी स्वतः अजित रानडे ह्यांचे भाषण ऐकले आहे. अतिशय down to earth and नम्र व्यक्ती आहेत ते आणि उच्च विद्या विभूषित आहेत. IIT, IIM आणि मग economics मध्ये PhD असं त्यांचं शिक्षण आहे. अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये इकॉनॉमिस्ट म्हणून काम केलेल्या ह्या व्यक्तीला जो प्रत्यक्ष अर्थशास्त्र संबंधी कामाचा अनुभव आहे, तो कुठल्याच प्राध्यापकाला कधीच मिळवता येणार नाही. अशा लोकांचीच शिक्षण संस्थांना गरज आहे. कुठल्यातरी फालतू नियमामुळे अशा व्यक्तीला पदावरून डावललं जाणं हे दुर्दैवी आहे, त्या व्यक्तीसाठी नाही, तर विद्यार्थांसाठी. १० काय ५० वर्ष अनुभव असलेला प्रोफेसर ही ते देऊ शकणार नाही जे त्या क्षेत्रात काही वर्ष काम केलेला व्यक्ती देऊ शकतो. मी स्वतः अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि आता core अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे मी हे खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.
फालतू राजकारणा पायी देशाने रघुराम राजन गमावला आणि आता गोखले इन्स्टिट्यूट अजित रानडेंना गमावेल.
वकील साहेब श्री. कौस्तुभ पाटील धन्यवाद 🙏
त्यांचे नाव "रानडे" आहे.. हे मुख्य दुखणे आहे 😢
समज हा नेहमी गैरच असतो. 😊
गोखले इन्सटिट्यूट गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केली नसून प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ.धनंजय गाडगीळ यांनी सुरू केली आहे.
सहकार क्षेत्रात यांनी भरीव कामगिरी केली आहे बहुतेक?
विखे पाटील
धनंजयराव गाडगीळ
एक कुणीतरी गुजराती सज्जन.
सहकार चळवळीचे प्रणेते
@@dr.shrikantjoshi7086वैकुंठभाई मेहता.
Ok!
"gokhale institute of economics and political science" म्हणे, पाटी खाली उभा असून संस्थे चे नाव नीट म्हणता येत नाही ह्याला. आणि हा डॉ रानडेंच्या क्षमते वर बोटं दाखवतो👌🏼👌🏼
Time Stamp देता का प्लीज?
Save Gokhale Institute. We all with you. Great Work Sir 🙏🏻
मंदार अभिनंदन.. चांगला विषय मांडला
Great work
Kaustubh Dada 🔥💐❤
Congratulations Kaustubh...🎉 Great Work...👍
This is not true at all, no student ever hated Mr. Ranade, this is pure politics. He tyaana nemnuk kartana nahi aathavla kaaran??? Tevha kuthe gela hota UGC cha haa niyam?
100 % correct....
Ajit Ranade he changla kam karat hote ki nahi ha mukhya mudda asayla hava na?? For example Sachin Tendulkar pahilyanda 16 varshi khelala international match madhe. Tyala teva vicharla asta ki tuza age kami ahe and to khelu shakat nahi tar to aj desh sathi itka kheluch shakla nasta . Ranade hyancha kam kasa ahe he te tapasa na as Kulaguru tyani kahi changla kela ahe ki nahi to mudda hava na?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र. या युनिव्हर्सिटी च्य विषय लै कठीण आहे. मीडिया कव्हरेज शून्य आहे. कोन्ता राजकीय नेते आहे तेच कळेना. या युनिव्हर्सिटी मधिल विद्यार्थी ना विचारा. 2023 ला पास आऊट झालंय विद्यार्थी ना आजून डिग्री च दिली नाही. 2024 उत्तीर्ण विद्यार्थी चे पदवी 2025
@ adv kaustubh 🔥 we support you
Great work kaustubh sir.... याच साठी केला होता अट्टाहास 💯
That means This was lateral entry
Congratulations 🎉 kaustubh sir truth always win we have seen your struggle for this topic from many days..
एवढ्या महत्वाची नेमणुका करताना नियमांचे पालन झालेच पाहिजे..
We need more advocate like him
Experience fukt Shaikshnik asava ?
Actual Work Experience la kimmat nahi ?
जात आडवी आली
great work कौस्तुभ🎉...
Are bhava ti IAS puja kuth padali tila atak ka nahi zali
Good point raised keep going
Great work kaustubh sir👍🏻👍🏻
बेकायदेशीर मिंधे सरकार विरुध्द याचिका दाखल करा...काय होईल ...घरावर बूलडोझर
Great initiative ... Satyamev jayate
गेल्या 10 वर्षाच्या सत्ताकाळात या शेंडी वाल्यांनी सगळे नियम धाब्यावर बसून सर्व संस्थांच्या प्रमुख पदी आपली प्यादी बसवलेली आहेत
अरे भुरट्या, या रानडे सोबत मिलिंद देशमुख नावाचा मराठा पण आहे सगळ्या scam मध्ये, पण तुम्हा जातीवादी जंतू ना सगळीकडे शेंडी वालेच दिसणार फक्त....
रानडे हा शरद पवार यांचे प्यादे आहे . बापट मास्तर प्रमाणे
3 takke asleya jatila shendi mhanayla himmat lagat nahi.
तुम्ही या ना पुढे तुम्हाला कोणी अडवले आहे? आरक्षणावाचून तुमचे पान हलत नाही. सत्तर वर्ष स्वतः ची प्रगती करु शकला नाहीत, अपंग आहात.
@@hrk3212 प्रश्न शेंडीचा नाही सर्व नियम धाब्यावर बसून अयोग्य व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवर बसवून सगळ्या संस्था मोडीत काढण्याचा किंवा संस्थांचे अवमूल्यन करण्याचा सपाटाच या शेंडी वाल्याने चालवला आहे
Desh mage ka te yatun samjun yeta.
धर्माच्या नावाने अशिक्षित लोकं सत्तेत आणि अगदी पंतप्रधान पण बसलेले आहें फक्त सत्ता आणि पैसे या शिवाय काही दिसत नाही
Nice 🙂 Kausthubh Ji
Kaustubh dada nehmi changlya ghosti sathi ladtata
उत्तमाङ्गोद्भवाज् ज्येष्ठ्याद् ब्रह्मणश्चैव धारणात् ।
सर्वस्यैवास्य सर्गस्य धर्मतो ब्राह्मणः प्रभुः ॥ ९३ ॥
निष्पक्ष?😂
हिंदु च्या नावावर काहीही करू शकतात सरकार स्वतःच्या स्वार्था साठी
विवेक ला कौस्तुभ म्हणु नका
Anekana madat krnara khara karyakarta ahe
धक्कादायक माहिती...
Very good decision by government rules are same to all
@ adv kaustubh 🔥 we support you
Kaustubh dada nehmi changlya ghosti sathi ladtata
Kuthalya chaanglya goshti saathi ladhalet te saanga! Aamhalahi madat hoil !