Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 26 - Performance 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 536

  • @choudappabansode4469
    @choudappabansode4469 3 ปีที่แล้ว +23

    तुझे गीत गाताना अंगावर काटे येत होते. बाळा तुला अनेक आशीर्वाद . तु हिरा आहेस.

  • @sk9yeolanews
    @sk9yeolanews 3 ปีที่แล้ว +123

    आम्रपाली पगारे ही आमच्या येवले ची शान आहे आम्रपाली खूप गरीब घरातील मुलगी असून आजही आम्रपाली व तिचे वडील मुंबई येथे शूटिंगसाठी असताना घरी आईला किराणा ची सोय नाही वणवण सुरू आहे कृपया ज्यांनी लाईक आणि कमेंट केली आहे आणि ज्यांनी हे गाणं पहिला आहे त्यांनी पुढील प्रवासासाठी आम्रपाली ला वोटिंग करत राहावे

    • @sangeetakamble9310
      @sangeetakamble9310 2 ปีที่แล้ว +2

      Khup chan bala

    • @madhumatikavle8942
      @madhumatikavle8942 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम आवाज आम्रपाली खुप खुप मोठी हो सुंदर सुरेख गातेस माझ्या खुप खुप शुभेच्छा

    • @rajendrabhagawat3615
      @rajendrabhagawat3615 2 ปีที่แล้ว +1

      Go Ahead

    • @priyankajadhav7436
      @priyankajadhav7436 2 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @ulhaskhatavkar5595
      @ulhaskhatavkar5595 2 ปีที่แล้ว

      Very good .

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 ปีที่แล้ว +17

    बाळा तु एकमात्र एकलव्य आहेस कोणत्याही गुरु आणि शिक्षकां शिवाय तु हि गायनविद्या आत्मसात केलीस तु नक्कीच भविष्यात खुपच यशस्वी गायिका होशील बाळा.

  • @sunilborkar4530
    @sunilborkar4530 3 ปีที่แล้ว +169

    आम्रपाली पगारे फारच सुंदर आवाज आहे तुझा गाताना लतादिदींची आठवण आली तु अशीच गात पुढे जा हा सन्मान तुझा आहे आणि हा आमचा नाही ईश्वराने तुझ्यावर ठेवलेला भरवसा आहे.आणि तू महाराष्ट्राचाच नाही तर भारताचा अभिमान आहेस.

    • @sonabahandal9383
      @sonabahandal9383 3 ปีที่แล้ว +3

      Mast

    • @ushajadhav5435
      @ushajadhav5435 3 ปีที่แล้ว +4

      आम्रपाली खुप छान आहे

    • @ushajadhav5435
      @ushajadhav5435 3 ปีที่แล้ว +5

      आम्रपाली खूप छान खूप छान

    • @jaykumarsomwanshi4080
      @jaykumarsomwanshi4080 2 ปีที่แล้ว +1

      00

    • @lokeshkamble4246
      @lokeshkamble4246 2 ปีที่แล้ว +1

      Very good vico Ambrepale kept it up best of luck 🌹🎈👍

  • @raviwaghmare2581
    @raviwaghmare2581 3 ปีที่แล้ว +12

    खूपच सुंदर गायली दीदी तुला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा

  • @gautamkhandagale5172
    @gautamkhandagale5172 3 ปีที่แล้ว +25

    किती मंजुळ गोड आवाज आहे आम्रपाली तु
    येवल्याची गाणं कोकिळा नसून तु या अवघड गाणे गायलंण महाराष्ट्र ची गाणं कोकिळा झाली आहेस,हे गीत लता दीदींनी गायलं आहे, तुला गायनाची शिकवणी वैगरे काहीही नसून तु फक्त गाणे ऐकून गात आहेस तु फार उत्तम रीतीने सादर केले आहे अभिनंदन बाळा तु एक दिवस फार मोठी गायिका होसील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

  • @sunitatikore4425
    @sunitatikore4425 ปีที่แล้ว +1

    छान खूपच छान बाळा अशीच प्रगती होऊ देत तुझी

  • @piyushjain4138
    @piyushjain4138 3 ปีที่แล้ว +32

    आम्रपाली तुझ्या जीभेवर खरेच सरस्वती माता वास करते. तुझी किती तरी गाणी ऐकत असताना डोळ्यातून आसवे निघतात. अप्रतीम आवाज.

  • @jagannathnikam4639
    @jagannathnikam4639 3 ปีที่แล้ว +36

    खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला या चिमणी चा किती किती सुरेख गाते

  • @laxmangaikwad4330
    @laxmangaikwad4330 3 ปีที่แล้ว +16

    खूपच छान आवाज,अंगावर काटे येतात.जय हिंद,जय भारत

  • @user-sx5fv8oy1c
    @user-sx5fv8oy1c 3 ปีที่แล้ว +12

    अंगावर काटा आला ......
    खूप छान गणे गायले ग .....
    जय हिंद

  • @kishoringale9933
    @kishoringale9933 3 ปีที่แล้ว +21

    खूप सुंदर डोळ्यात पाणी आलं माझ्या नक्कीच तू इंडियन आयडल सुपरस्टार गायक होशील आमची साथ शेवटपर्यंत राहील व्हेरी गुड

  • @meenapawar574
    @meenapawar574 2 ปีที่แล้ว +9

    खूपच सूंदर गाईलीस बाळा।भविष्य उज्वल आहे तुझे God bless you!

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 2 ปีที่แล้ว +8

    अजय दादा काय माहिती सांगताय. कमाल आहे हे साधनेच फळ आहे. आपोआप साधना फळ देती आणि वर्ड सुचतात

  • @rakeshdhamane9071
    @rakeshdhamane9071 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम अप्रतिम गायन बाळा खूप खूप शुभेच्छा अशीच गात रहा

  • @sanjaypatil-mh2kf
    @sanjaypatil-mh2kf 3 ปีที่แล้ว +25

    आम्रपाली खूपच छान बाळा, outstanding performance,great

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 3 ปีที่แล้ว +38

    गाणं ऐकून डाेळ्यात पाणी आले ...आम्रपाली तू ग्रेट आहे बाळा ...अजय अतुल ला जागेवरून उठवणे साेपे नाही अजय तर खूपच शार्प आहे लहानातील लहान चूक ही ते बराेबर पकडतात खूप शुभेच्छा🌹

  • @shamdhengale7348
    @shamdhengale7348 3 ปีที่แล้ว +16

    अम्रपाली खुप सुंदर आवाज आहे लय भारी 🙏🙏🙏

  • @laxmandunge1809
    @laxmandunge1809 3 ปีที่แล้ว +32

    खूप छान गायलीस आम्रपाली... असच गात रहा ... 👏👏👏👏

  • @jagadishjadhav6977
    @jagadishjadhav6977 ปีที่แล้ว +2

    अजय व अतुल यांचे मनापासून आभार!या मातीत जन्मलेल्या हि-यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल!!!हा कार्यक्रम दिवसेंदिवस फुलत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!🎉🙏

  • @kirandambale6354
    @kirandambale6354 3 ปีที่แล้ว +13

    अहहहहहहहहहहह...!!!😢😢😢 काय भाव ,जीव ओतून गायलंस👌👌🤗🤗

  • @sandhyapatki7158
    @sandhyapatki7158 3 ปีที่แล้ว +7

    Amrapali khup khup chacha gatis
    Tu गायलेली गाणी सारखी सारखी
    एकविशीचा वाटता t ani mi ti ikatch
    Aste tula khup shubhecha ashcha
    Chan gat Raha. पुनः एकदा अभिनंदन

  • @vinodsuryawanshi4773
    @vinodsuryawanshi4773 3 ปีที่แล้ว +14

    आज च्या दिवशी हे गांन नीवडने, हेच तुझे यश आहे •
    लोकांच्या रुदयात व जिभेवर वर असणारे गाणे तू नीवडतेस याबद्दल तुझे कौतुक।

  • @dipakbh3253
    @dipakbh3253 2 ปีที่แล้ว +15

    खूप खूप छान.....इमोशनल गाण...ए मेरे वतनके लोगो .....लतादिदींच गाण......उत्तम रित्या आमरपाली पगारे हिने गायलेल मला आवडल.

  • @chandrakantpawar7997
    @chandrakantpawar7997 3 ปีที่แล้ว +6

    मूर्ति लहान आवाज छान, सुमधूर छान
    आम्रपाली नावाप्रमाणेच छान, खूपमोठी गायिका
    हो. अनेक शुभाशिर्वाद. सरस्वतीचा वरदहस्त असाच तुझ्या डोक्यावर राहो हीच प्रार्थना.

  • @durgadassonar6279
    @durgadassonar6279 3 ปีที่แล้ว +8

    आम्रपाली बेटा तु हे गाण खुप छान गायले पुढील वाटचालीस तुला खुप खुप शुभेच्छा बेटा💐

  • @alkakaranjkar8559
    @alkakaranjkar8559 3 ปีที่แล้ว +40

    आम्रपाली... जय भारत...अप्रतिम आवाज बाळा...पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा...💝🌹🌹🌹🇮🇳

  • @omsai5805
    @omsai5805 3 ปีที่แล้ว +9

    महाराष्ट्राची शान देशाचा अभिमान, आम्रपाली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍👍😘

  • @nawalebaban7226
    @nawalebaban7226 3 ปีที่แล้ว +5

    1no खूप सुंदर आवाज आहे जय हिंद जय भारत

  • @sanjaysalve3476
    @sanjaysalve3476 3 ปีที่แล้ว +15

    Apratim Amrapali Beta So Proud of you 🌹🌹❤🙏

  • @devendradharade3270
    @devendradharade3270 3 ปีที่แล้ว +11

    खुपच मस्त आवाज आहे आम्रपाली बाळा🌹🌹🌹

  • @sunilmokal7504
    @sunilmokal7504 3 ปีที่แล้ว +7

    अमरपाली हार्दिक शुभेच्छा अमरपाली जय भारताचा स्वातंत्र्य पर गीत सैनिकांचा कौशल वाढवणारी शेतकऱ्याचा गर्व आहे हो सरकार समान आहे असे वाटले की लता मंगेशकर गात आहेत असं वाटत होता

  • @mohankumarnewpro1123
    @mohankumarnewpro1123 3 ปีที่แล้ว +16

    Great. खुप छान बाळा. लता दीदीना सुद्धा आनंद वाटेल अस गायलीस.

  • @shankarjadhav3124
    @shankarjadhav3124 3 ปีที่แล้ว +39

    अप्रतिम गायन 👌👌 खूप खूप शुभ कामना बाळा, अशीच गात रहा.💐💐👍

    • @dattatrayshinde6083
      @dattatrayshinde6083 3 ปีที่แล้ว +1

      सर तुमचे पण खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळेच ती आज इथं आहे🙏🙏

    • @bhujangbhalerao7730
      @bhujangbhalerao7730 3 ปีที่แล้ว +1

      Nice beta amparali ....

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान अम्रपाली...👌👌👍

  • @subhashshinde9881
    @subhashshinde9881 2 ปีที่แล้ว +10

    आम्रपाली पगारे फारच सुंदर आवाज आहे तुझा गाताना लतादिदींची आठवण आली तु अशीच गात पुढे जा हा सन्मान तुझा आहे.

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 3 ปีที่แล้ว +4

    wah...faarach sunder....nice appreciated by Ajay-Atul......

  • @prashansasaigaonkar9254
    @prashansasaigaonkar9254 2 ปีที่แล้ว +14

    लता मंगेशकर यांच्या नंतर हे गाणे ईतके ह्रदय स्पर्श करणारे फक्त आम्रपाली हिनेच गायले आहे...

  • @sunilkharkar3303
    @sunilkharkar3303 2 ปีที่แล้ว +7

    सर्व म्यूझिसियंस खूप खूप अभिनंदन माझा स्वनम्र अभिवादन

  • @manoharthakare6658
    @manoharthakare6658 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम, सुंदर,
    आम्रपाली बेटा,
    खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद बर का!
    खूप मोठी गायिका होणार आहेस
    असं दैवी चमत्कार आज सर्व जगामध्ये
    लोक ऐकत आहेत!

  • @MukhruDeshmukh-qr9kz
    @MukhruDeshmukh-qr9kz ปีที่แล้ว +1

    तु खरीच लता दिदी तयार होशील अशी माझी इच्छा आहे खुब खु ब आर्शीवाद

  • @vijaykumarkurne1202
    @vijaykumarkurne1202 3 ปีที่แล้ว +9

    Bala I have no words to give u compliment. God bless u

  • @laxman5230
    @laxman5230 3 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर छान आवाज आहे

  • @marutianant7723
    @marutianant7723 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राच ग्रामीण भागातील रत्न

  • @pushpapawar430
    @pushpapawar430 3 ปีที่แล้ว +9

    100% agree with Atul daa, me too

  • @m.d.9144
    @m.d.9144 3 ปีที่แล้ว +6

    आवाजाची queen!👍

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 3 ปีที่แล้ว +19

    आम्रपाली फारच सुंदर गायले हे गाणे .मला खूप खूप आवडलं . 👏👏👏👏पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏💐💐

  • @vc8577
    @vc8577 3 ปีที่แล้ว +5

    Khup chhan aamrpali,,, khup mothi ho an ashich sangitat baharat ja👌

  • @madhurishanbhag2788
    @madhurishanbhag2788 2 ปีที่แล้ว +3

    Exallent Amrapali bala amcha dolyath paani ala thuja hea gaane aikun very very good bala veryyyyy good jai maharatra jai india

  • @limbajikharat3334
    @limbajikharat3334 2 ปีที่แล้ว +1

    आम्रपाली खुप सुंदर छान सुमधूर गीत
    गायले आहे स. खरच तू गायन कोकिळा आहेस.
    तुझ्या प्रती मंगल कामना. हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो.

  • @lalitarathod2547
    @lalitarathod2547 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान बाळा कीती गोड आवाज खुप खुप शुभेच्छा 👌👌

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 2 ปีที่แล้ว +2

    आम्रपाली बेटा.... सुंदर आवाजाची धनी... आवाज भारताचा

  • @sachingavali184
    @sachingavali184 3 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर धन्यवाद ताई..🌹🌼

  • @shridharnagtilak2771
    @shridharnagtilak2771 2 ปีที่แล้ว +2

    आम्रपाली तुझा आवाज खूप छान आहे. तु अशीच पुढे जा तुला जय भिम, नमोबुद्धाय,मंगल मय शुभेच्छा.

  • @vinodbhad7956
    @vinodbhad7956 3 ปีที่แล้ว +4

    वाव आम्रपाली खुपच छान👏✊👍 येवला तालुक्याची शान वाढवली तु

  • @rampawar3880
    @rampawar3880 3 ปีที่แล้ว +3

    मस्त भारत माता कि जय आम्रपाली God bless you

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 3 ปีที่แล้ว +13

    आम्रपाली जयभीम तुझं गाणं ऐकुन लतादीदी ची खूप आठवण आली तु अशीच गात रहा बेटा खुप खुपमंगलमय शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @Dattakokare1296
    @Dattakokare1296 3 ปีที่แล้ว +11

    खरच खूप छान आवाज आम्रपाली 🔥🔥🔥🔥🔥

  • @nitindhumalcompany5671
    @nitindhumalcompany5671 2 ปีที่แล้ว +1

    नमन आहे बाळ tula🙏

  • @umeshmulay8173
    @umeshmulay8173 3 ปีที่แล้ว +4

    Khup sunder Aawaj ahe tuna mast zahale game god bless you

  • @pramodsuvase2213
    @pramodsuvase2213 3 ปีที่แล้ว +6

    जबरदस्त आवाज आहे
    जय जवान जय किसान

  • @runalipatil5833
    @runalipatil5833 3 ปีที่แล้ว +5

    Superb yarr God bless you beta......

  • @abcdefghijklm69967
    @abcdefghijklm69967 3 ปีที่แล้ว +12

    येवला तालुक्याचा आवाज 👍👍👍👍

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 3 ปีที่แล้ว +5

    आम्रपाली खुप छान आवाज छान गाणं झाले

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 3 ปีที่แล้ว +11

    डायरेक्ट काळजात घुसल song..... खूपच छान आम्रपाली पुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

    • @ubirock3429
      @ubirock3429 3 ปีที่แล้ว +1

      Tumhi ahamad nagarche ka

    • @namdevrode9492
      @namdevrode9492 3 ปีที่แล้ว +1

      बाळा
      खूपच छान गायली आहेस तूच इंडियन आयडॉल विजेता व्हावीस अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @aniljadhav3293
    @aniljadhav3293 3 ปีที่แล้ว +8

    आमच्या येवला तालुक्यातील शान आम्रपाली खुप छान.

  • @smitaraut6447
    @smitaraut6447 3 ปีที่แล้ว +12

    Congratulations amarpali👌👌👍💕❤

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 3 ปีที่แล้ว +15

    God bless you Amrapali...खूपच सुंदर performance.. 😊

  • @gangrambendkoli6275
    @gangrambendkoli6275 3 ปีที่แล้ว +5

    Khup sundar aamrpali 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🌹🌹🌹💝💝🌹🌹🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyaranizine9255
    @sandhyaranizine9255 3 ปีที่แล้ว +12

    Very nice song and voice God bless you.

  • @Geet2408
    @Geet2408 2 ปีที่แล้ว +1

    आज अतुल सर अाणि अजय सर जिथे आहेत तिथे एक दिवस तु असशील बाळा...यात काही वादच नाही..खुप मोठी हो....i wish u all the best dear.

  • @भाऊसाहेबतोरे
    @भाऊसाहेबतोरे 3 ปีที่แล้ว +10

    येवल्याच भुषन आम्रपाली आशीच गात रहा सर जे सांगतील तसे करीत जा मस्त आवाज आहे

  • @Chefnaksh
    @Chefnaksh 3 ปีที่แล้ว +3

    God bless you 🎉 bala khup pudhe jashil tu 🥰

  • @drrajeshpalande7943
    @drrajeshpalande7943 3 ปีที่แล้ว +10

    My favorite singer proud off u

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 3 ปีที่แล้ว +7

    आम्रपाली सुरेख आवाज आहे तुझा छान गायलीस..👌👌💐💐

  • @santosharkhade7481
    @santosharkhade7481 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम,,, छान 👌👌

  • @vklandgevlogs2335
    @vklandgevlogs2335 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ❤️❤️❤️🎉🎉

  • @Sachindipke143
    @Sachindipke143 3 ปีที่แล้ว +9

    So sweet of you and your voice... keep it up didi

  • @geetamalavi3908
    @geetamalavi3908 3 ปีที่แล้ว +5

    आम्रपाली खूप छान,keep it up

  • @sudhendugupte7562
    @sudhendugupte7562 3 ปีที่แล้ว +18

    This little thing sings so well, hats off to her thanks.

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान बाळा आवाज 👌👌

  • @yogeshgade6282
    @yogeshgade6282 3 ปีที่แล้ว +9

    Nice Voice keep it up? What a singing...

  • @vaishaliatre549
    @vaishaliatre549 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान गायन . खूप खूप शुभेच्छा

  • @surekhatoranemvbbrahmangao4760
    @surekhatoranemvbbrahmangao4760 2 ปีที่แล้ว +1

    आम्रपाली खूप च सुंदर आवाज आहे तुझा परमेश्वर तुला खूप यश देवो ही प्रार्थना

  • @pradnyapatil2194
    @pradnyapatil2194 3 ปีที่แล้ว +2

    Wa wa wa wa kadakkkkk voice 🔥jaam bhari 😍 aksharshah angavar kata ala 🙏 keep it up dear 😊 aee ekvira blessed you 🙏jay hind 🇮🇳

  • @yashrajingole9853
    @yashrajingole9853 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम आवाज आहे. अतिशय सुंदर गायलस. जय महाराष्ट्र. खरच आवाज महाराष्टराचा म्हटलं तर काहीच वावग नाही. मनापासुन अभिनंदन व पुढील वाटचालीस अनेक आशीर्वाद 🌹✌👍

    • @keshavvadnere8216
      @keshavvadnere8216 2 ปีที่แล้ว

      खूपच छान खूपच सुंदर शब्द नाहीत सांगायला

  • @dadagaikwad5964
    @dadagaikwad5964 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान आवाज आहे आम्रपाली

    • @jeevanpanpatil
      @jeevanpanpatil ปีที่แล้ว

      जयभीम... खुपच सुंदर... हार्दिक शुभेच्छा 💐🌹

  • @prashant.wakodewakode9895
    @prashant.wakodewakode9895 3 ปีที่แล้ว +2

    लहान लतादीदी ऑल द बेस्ट

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर आवाज,🌹🙏🙏

  • @santoshdevkar8584
    @santoshdevkar8584 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे तुझा आवाज 👍👌👌

  • @amitkhaire2626
    @amitkhaire2626 3 ปีที่แล้ว +3

    Wah...
    Saprem Jaibhim....

  • @FarmersSon
    @FarmersSon 3 ปีที่แล้ว +17

    Awesome ❤, जय जवान जय किसान 🇮🇳🇮🇳

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिप,अतिशय सुरेख आवाज,🌹🙏🙏

  • @digvijaykakade8841
    @digvijaykakade8841 3 ปีที่แล้ว +1

    जब अंत समय आया पासून पुढे एकदम काळजाला भिडलं

  • @anushkasdancestudio3053
    @anushkasdancestudio3053 3 ปีที่แล้ว +4

    Very beautiful.keep it up beta

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 2 ปีที่แล้ว +1

    He song tar apratim aahech aani aamrapali tu khupch sunder gaylis God bless you

  • @veershivaji2620
    @veershivaji2620 3 ปีที่แล้ว +5

    Ajay sir Jay Hind Aamrapali good

  • @santoshmajgaonkar1647
    @santoshmajgaonkar1647 3 ปีที่แล้ว +3

    भारत माता कि जय

  • @pravinbhise4260
    @pravinbhise4260 3 ปีที่แล้ว +12

    Very nice voice ... and singing ..

  • @abhaypatil4237
    @abhaypatil4237 3 ปีที่แล้ว +26

    Beautiful voice 👏