Sa Va Ni Music Podcast | Episode 12 | ft. Vaishali Samant | Savaniee Ravindrra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 22

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 6 วันที่ผ่านมา

    केवढे ज्ञान आणी दृष्टिकोन आहे वैशाली ताईंना. इतके दिवस फक्त गायिका म्हणून माहित होते. पण ही तर अनुभवाची शिदोरी आहे. अप्रतिम. खूप काही शिकायला मिळेल. 👍🙏 thx सावनी

  • @rutujagholse2107
    @rutujagholse2107 11 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला खरतर हा भाग अपूरा पडतो त्यामुळे तो मोठा झाला तरी आवडेल कारण तुझा हा प्रयत्न उत्तमच आहे आणि तू अतिउत्तम ❤❤🎉

  • @ashutoshkanitkar5957
    @ashutoshkanitkar5957 7 วันที่ผ่านมา

    It's a great conversation
    You realised that Why did everyone call her "VAISHALI TAI" after watching this podcast
    Thank you for THE VAISHALI SAMANT JI & super cute Savani Ravindra Ji
    Thank you once again for this treat

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 8 วันที่ผ่านมา

    Khup Chhan mulakat

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 11 วันที่ผ่านมา +1

    दोघांच संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतांना वैचारिक बैठक ही आदरयुक्त असल्यामुळे प्रगतीचे शिखर सर करता येते हेच खर.

  • @ashishghosalkar3237
    @ashishghosalkar3237 9 วันที่ผ่านมา

    Khupach Chan Sauu 👏👏✨👌

  • @pratikshachandaneofficial6552
    @pratikshachandaneofficial6552 10 วันที่ผ่านมา

    सा व नी ताई तू एक चांगली गायिका असून सुद्धा इतकं चांगलं बोललीस व मी सुद्धा एक नवोदित पाश्व गायिका होऊ पाहतेय अर्थात तशी मी मेहनत ही घेते आहे आणि तू वैशाली ताई सावंत यांना बोलावलं खरंच मनापासून धन्यवाद खूप खूप शिकायला भेटलं आणि उद्या चा दिवस माझा खूप काही चांगला जाईल कारण मी आज हा पोडकास्ट ऐकलं... शब्द नाहीतर माझ्या तुम्हाला दोघींना उत्तर द्यायला. 🙏🙏🙏🙏🥰🎼❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🎼thanksa lot 🤗🤗

  • @rajendrapatankar961
    @rajendrapatankar961 10 วันที่ผ่านมา

    वैशाली ताई ने दिलेले studio वाले suggetion उत्तम आहे.त्यामुळे theory आणि practical दोन्हींचा आनंद लुटता येईल.
    धन्यवाद सावणी.

  • @prachivaidya4100
    @prachivaidya4100 10 วันที่ผ่านมา

    आजचा भाग अप्रतिम, शब्द नाहीत, खूप खूप छान

  • @ChandrashekharBhatawadek-rq8pv
    @ChandrashekharBhatawadek-rq8pv 8 วันที่ผ่านมา

    सुंदर मुलाखत आवडली

  • @GeetBhav
    @GeetBhav วันที่ผ่านมา

    दोघीही नामवंत गायिका आणि लोकप्रिय आहात. पण एकमेकांना आदर देणे, मोकळेपणाने वागणं अतिशय भावणारं आहे!

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 11 วันที่ผ่านมา

    Savaniee खूप छान उपक्रम.. वैशाली सामंत यांची मुलाखत ऐकण्याचे भाग्य मिळाले

  • @saurabh_angchekar
    @saurabh_angchekar 11 วันที่ผ่านมา

    Finally 💥💥❤

  • @ashishghosalkar3237
    @ashishghosalkar3237 9 วันที่ผ่านมา

    Vaishali SAMANT Navach khup aahe ✨✨✨✨
    Ani ha “podcast mhanje ek prerana ek Anubhav…..
    Sawaniee khup chan podcast asa ki doghincha aawaj aikatach rahava as zale aaj ✨✨👌👍🏻

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 11 วันที่ผ่านมา

    ❤❤❤👌

  • @MRUNALITODKAR-w6i
    @MRUNALITODKAR-w6i 10 วันที่ผ่านมา +1

    We want to see hrishikesh ranade on podcast

  • @pradnyachavan5586
    @pradnyachavan5586 9 วันที่ผ่านมา +1

    Swapnil bandodkar yana bolva please

  • @nileshgorivale2569
    @nileshgorivale2569 10 วันที่ผ่านมา +1

    Ajay atul musicali

  • @vaishalikoli5399
    @vaishalikoli5399 9 วันที่ผ่านมา

    Bela shende cha interview ghya

  • @umadate6064
    @umadate6064 11 วันที่ผ่านมา

    मुलाखत ठीक होती. दिखाऊपणा जास्त वाटला. सोपे विचार खूप अवघड करून आणि गंभीर चेहरा करून बोलणे वाटले.

  • @vibhawarikharde9734
    @vibhawarikharde9734 10 วันที่ผ่านมา

    खूप शिकायला मिळालं 👌

    • @prachivaidya4100
      @prachivaidya4100 10 วันที่ผ่านมา

      आजचा भाग अप्रतिम , शब्द नाहीत, खूप खूप छान