नृत्यसाधनेची ५० वर्षे! | Pandita Maneesha Sathe, Shambhavi Dandekar | Woman ki Baat | Aarpaar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #Aarpaar #आरपार #Maneeshasathe #shambhavidandekar
    ‘आरपार’वरच्या 'Women Ki Baat'च्या या विशेष भागात, आम्ही शास्त्रीय कथक नृत्याच्या जगात डोकावत आहोत. प्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु पं. मनीषा साठे आणि प्रतिभावान शास्त्रीय कथक नृत्यांगना शांभवी दांडेकर यांच्यासोबत झालेल्या या रसपूर्ण संवादात त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य यांचे महत्त्व, पं. मनीषा साठे यांच्या नृत्य संस्थेचा ५० वर्षांचा सुवर्णमहोत्सव, कला आणि अध्यात्म यांचा परस्परसंबंध तसेच नव्या पिढीने शास्त्रीय कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन या विषयांवर संवाद साधला. मुग्धा गोडबोले यांनी घेतलेली ही मुलाखत नक्कीच प्रेरणादायी वाटेल! संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा.

ความคิดเห็น • 49

  • @VaishaliKale-nd5qh
    @VaishaliKale-nd5qh วันที่ผ่านมา

    खरंच आज अस वाटल की मी व्हिडिओ पाहत नाहीय तुमच्या जवळ बसून तुम्हाला ऐकतिय... नकळत कधी डोळ्यातून पाणी येऊन गेले हे सुध्दा कळलं नाही... ताई तुमच्या दोघींच्या बोलण्यातून खूप काही गोष्टी शिकायला मिळल्या...खूप खूप आभार❤❤🙏🙏

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 6 วันที่ผ่านมา +7

    आजची मुलाखत म्हणजे त्रिवेणी संगम.दोन अभिजात नृत्यांगना आणि कसलेली मुलाखतकार.मुग्धाताई तुम्ही प्रश्न छान विचारलेत.या दोघींच्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या दुःखद प्रसंगातून त्यांना त्यांच्या कलेनेच तारून नेले.संगीत आणि नृत्य या कलाच माणसाला उभारी देणाऱ्या आहेत.

  • @anjalidani1471
    @anjalidani1471 5 วันที่ผ่านมา +3

    खूपच छान मुलाखत. या गप्पांमधून खूप काही शिकायला मिळाले. कलेच्या भविष्यातील विकासासाठी शांभवीताईंचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 6 วันที่ผ่านมา +8

    शांभवी माझी वर्गमैत्रीण... पण मी 7 वी च्या वर्गात नव्याने शहरातल्या शाळेत आले... सगळंच challenging होतं आम्हां भावंडांसाठी... पण वर्गातल्या 4-5 मुलीच फक्त शांभवीसारख्या down to earth अशा होत्या की ज्यांच्यामुळे आम्ही शहरांत रुळू शकलो... आजही ती कुठेही भेटलो तरी तेव्हढ्याच आपुलकीने ती बोलते 😍😇... आणि मी 7 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी खूप उत्सुक आहे ❤

  • @RamaKhare-e1c
    @RamaKhare-e1c 6 วันที่ผ่านมา +3

    I have had the pleasure to be a student of Manisha Nrutyalaya for a decade as a child in Pune. Mugdha, you have given me and many other ex students a trip down memory lane and introduced me to my Guru in a different light. Manisha tai, tumhala shata shata pranam as my Guru that I have missed having in my life since I left India. Shambhu tai, I missed seeing you at BMM 2024 in San Jose. May be I will have another opportunity soon.❤

  • @Madhav_lele
    @Madhav_lele 6 วันที่ผ่านมา +2

    Khup khup Abhinandan...
    Amhi khupach Baghyawan..
    Mazi mulgi Bhairavi Manisha Tain kadech Shikli Aatishay Aaplepanane Shikawatat..
    Aaj ti Swataha Aatpadi Sangli la Classes Ghete...
    Tainche khup khup Aabhar..
    Ani Pudhil Vatchali Sathi khup khup Shubhechha ..
    Tumhala Uttam Aarogya Labho
    Hi Shree Swmaincharani Prarthana...
    Dhanyawad
    Madhav Lele...

  • @gaurideshpande8913
    @gaurideshpande8913 7 วันที่ผ่านมา +2

    खूपच अप्रतिम मुलाखत! दोघीही उत्तम कलाकार, गुरू आणि अतिशय expessive आहेत.

  • @smitabhagwat7666
    @smitabhagwat7666 2 วันที่ผ่านมา

    खूपच छान मुलाखत

  • @seemachitale8730
    @seemachitale8730 6 วันที่ผ่านมา +2

    Fabulous interview. Shambhavi your views towards your students are perfect. One has to be a parent when you are a teacher. You both are successful because of your hard work and dedication.

  • @madhuliawasarkar7780
    @madhuliawasarkar7780 7 วันที่ผ่านมา +2

    Apratim zalay interview! Maneesha tai, tyanche vichar ani jeevan khup prernadaayi ahe.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 6 วันที่ผ่านมา +1

    पुण्यात माझी बहीण यांच्याकडे च शिकलेली आहे. अतिशय प्रेरणादायी आणी कलेला समर्पित जीवन. खूप छान मुलाखत ❤

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 7 วันที่ผ่านมา +4

    मुग्धा तुमचे आणी तुमच्या woman की बात ह्या टीम चे खूप धन्यवाद 🙏🏼. तुम्ही खूपच छान आणी कसलेले कलाकार बोलावता. खूप उत्सुकता असतें बघण्याची. 🙏🏼🙏🏼खूप मस्त झाली म्यलाखत. अप्रतिम बोलल्या दोघीही. धन्यवाद 🙏🏼🙏🏼

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙂🙏

    • @minalghamande5562
      @minalghamande5562 7 วันที่ผ่านมา

      खरंच की इतक्या वर्षांची नृत्य साधना आहे. वागण्या बोलण्यात किती सहजता आहे आणि कुठेच अहंकार नाही. ह्या आनंदी आणि सकारात्मकतेला प्रणाम.

  • @ashvinikale3671
    @ashvinikale3671 3 วันที่ผ่านมา

    अभ्यासपूर्वक घेतलेली अप्रतिम मुलाखत

  • @MyPersonalViews
    @MyPersonalViews 2 วันที่ผ่านมา

    This is one of the Most Inspiring conversation. Amazing are they both!

  • @ashwini1005
    @ashwini1005 7 วันที่ผ่านมา +3

    पंडिता मनिषा साठे, शांभवी दांडेकर आणि मुग्धा गोडबोले - उत्तम झाली मुलाखत. मनिषा ताई तुम्ही inspiration आहात!

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 7 วันที่ผ่านมา

      आभारी आहोत ❤🙏

  • @pasarwate
    @pasarwate 6 วันที่ผ่านมา +3

    Apratim mulakhat! Atyant preranadayi vyaktimatva doghinche hi , sacche kalakaar aani hadachya shikshika navhe Guru. Wo-mann ki baat che abhinandan! Mugdha tai chan prashna vicharlet, very engaging! Dead taas askhalit marathi aaikun kaan trupt jhale! Smt.
    Sharvari Jamenis, Pandita Shama Bhate jee, Dr. Manjiri Deo hyanchya pan mulakhati aaikayla avadtil...

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 5 วันที่ผ่านมา +1

      जरूर. धन्यवाद!

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 6 วันที่ผ่านมา +1

    पूर्वी ७०-८० च्या दशकात पुण्यात यांचं व राजस साठेंच्या प्रोत्साहनाबद्दल खूप ऐकलं होतं.आज पाहण्याचा व ऐकण्याचा योग आला. ऐकून खूप छान वाटलं.मुलाखत (दृश्य) देखणी व (ऐकायला) सुश्राव्य झाली.

  • @supriyakhairnar1498
    @supriyakhairnar1498 4 วันที่ผ่านมา

    . आदरणीय मनीषा ताई आणि शांभवी ताई आपण खुप छान माहिती दिली अभिमान आहे❤

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 5 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर मुलाखत.... शांभवी माझ्या सासुबाई अंजनी गोसावी, बालशिक्षण मंदिर भांडारकर रोड.. यांची विद्यार्थिनी. सासुबाई नेहमी मनिषा ताईंची शांभवी ची आठवण सांगत असतात.

  • @mathskefundewithniveditalo140
    @mathskefundewithniveditalo140 7 วันที่ผ่านมา +2

    खूप छान ताई... तुमचं मार्गदर्शन असाचं आम्हाला मिळतं राहो..🙏🙏🙏

  • @vandanajoshi8794
    @vandanajoshi8794 6 วันที่ผ่านมา +2

    खूप छान कार्यक्रम.

  • @ashvinidandekar4101
    @ashvinidandekar4101 4 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर मुलाखत 🌹🌹

  • @smitaghate3344
    @smitaghate3344 3 วันที่ผ่านมา

    मनिषा ताईंनी एकदा जटायू मोक्ष ही कथा अप्रतीम अभिनयातून सादर केली होती . एकही शब्द नव्हता . फक्त संगीत होते . पण रावणाने जटायू चार एक पंख कापल्यावर पंखा ची फडफड व वेदना उत्कृष्ट अभिनयातून सादर केली होती . ते दृष्य नेहमी करता माझ्या मनानं तसेच राहिले आहे.🙏

  • @shreeshadesai9045
    @shreeshadesai9045 6 วันที่ผ่านมา +3

    Mugdhatai your questions are deep and well reserached.❤

    • @achaathaaus-7234
      @achaathaaus-7234 6 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर 👍🏻... खऱ्या हुशारीचे लक्षण 😇

  • @padmamurthy-tn8ig
    @padmamurthy-tn8ig 6 วันที่ผ่านมา +1

    Very much inspirational episode

  • @vvkawad1
    @vvkawad1 7 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर मुलाखत

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙂🙏

  • @madhuraathavale8014
    @madhuraathavale8014 วันที่ผ่านมา

    अतिशय छान मुलाखत
    खूप दिवस ही मुलाखत बघायची होती पण काही ना काही कारणाने राहत होत पण आज पाहिली सगळ्यात शेवटी कळल आजच ५० वर्षाच कार्यक्रम आहे.शेवटी योगायोगाच असतो
    सर्वानां शुभेच्छा !!!
    मुग्धा ताई तुमचा आणि मनिषा ताईंचा नं मिळेल का ?
    धन्यवाद

  • @aryaapatil8046
    @aryaapatil8046 7 วันที่ผ่านมา +1

    one of the best vdeo

  • @dhanashrikowadkar6163
    @dhanashrikowadkar6163 5 วันที่ผ่านมา

    Khup chan mulakhat vatli.... informative...ekhadi kala shikat Astana tyala adhyatmachi jod Kashi asli pahije ya ch Sundar udaharan aahe ........mi Pana bajula theun jeva aapan samrpit hoto teva ch he shakya aahe ......

  • @mrunalsarnobat9791
    @mrunalsarnobat9791 6 วันที่ผ่านมา +2

    Super pankha of Maneesha tai.. loved the episode.

  • @anjaligadgilschannel
    @anjaligadgilschannel 7 วันที่ผ่านมา +3

    50 वर्ष मनीषा नृत्यालय 60 वर्ष कथक ची सेवा तन मना ने सगळं आयुष्य कथक साठी देणाऱ्या ताईंना सलाम आणी शाम्भवी तुझे खूप कौतुक सुरेख interview 🙏

  • @aparnamodak944
    @aparnamodak944 7 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏❤

  • @jyotidabhade2536
    @jyotidabhade2536 6 วันที่ผ่านมา +1

    7 तारखेच्या कार्यक्रमाची तिकिटे कोठे मिळतील?

  • @sumedhaapte3401
    @sumedhaapte3401 4 วันที่ผ่านมา

    Swarnavandana chi tickets kuthe miltil?

  • @savitavelankar8706
    @savitavelankar8706 6 วันที่ผ่านมา +1

    आवाज खुप खुप कमी होता.. त्यामुळे‌ मुलाखत बघायला ऐकायला मजा आली नाही.मुलाखत उत्तम झाली.तुम्हा तिघींच्या कार्यकर्तृत्वाला सलाम🎉🎉

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 6 วันที่ผ่านมา +2

    मनीषाताई तुम्ही विद्यार्थिनींना फक्त नृत्य न शिकवता संसार चांगला कसा करावा, मेकअप, पेर्सनलिटी डेव्हलपनेन्ट हे शिकवलेत त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 5 วันที่ผ่านมา

    श्रीराम सीतेचा किरकोळीत केलेला उल्लेख नाही आवडला.... जसे कि "नवऱ्याने सोडलेली बाई होती सीता." पण एक बाणी, एक पत्नी व्रताच्या श्रीरामाने का त्याग केला सीतेचा? त्यांना राजा म्हणून समाजापुढे आदर्श ठेवायचा होता...... हे ही एखादं वाक्य बोलायला हवं होतं असं वाटतं....
    बाकी मुलाखत उत्तमच 🙏

  • @swapnalopes8595
    @swapnalopes8595 7 วันที่ผ่านมา +1

    Mugdha mulakhat chhan zali pan tumacha aavaj nit yet nhavata

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 7 วันที่ผ่านมา

      अच्छा! पुढच्या वेळी ही तांत्रिक अडचण नक्की दूर करू. धन्यवाद.