ताई, तुम्ही खूप सहन केले इतके कठिन प्रसंग आले तरी तुम्ही महाराजांवर नितांत विश्वास, श्रद्धा ठेवली,🙏🙏 माऊली तुम्हा सगळ्यांचे रक्षण करतील, तुम्हाला, मुलींना या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ।💐 जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏
जय गजानन ! स्वाती तुझी व्यथा आणि त्यातून खुप वर्षांनी झालेली सुटका ऐकली. खुप संयमी आहे ग तु ! गजानन महाराजां न वर विश्वास ठेऊन खुप वर्ष त्या घरात दुःख सहन करत विश्वासाने काढलेत. तुझं ऐकताना चौदा वर्ष सकाळ संध्याकाळ अंगण झाडणारा गजानन विजय पोथीतील शिंपी ची आठवण झाली त्यांनी पण कानात छरा गेल्या नंतर, दिवस रात्र डोकं दुखत असतांना अंगण झाडून सेवा केली. आणि महाराजांनी 14 वर्षांनी त्याची त्या भयंकर दुखण्यातून सुटका किती तो संयम आणि विश्वास. म्हणून तुला पण माझा सलाम, मुजरा 🙏🙏🙏🙏
भगवान के दरबारमें देर है,लेकिन अंधेर नहीं है.| श्रद्धा आणि सबुरी | हेसांगितलेलं अाहे.तथापि तुमच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग यायला नको होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
ताई खरच ताई तुमची महाराजांवरची श्रध्दा अप्रतिम आहे. मी मात्र महाराजांनी सगळं सगळं चांगल करुन सुध्दा माझी श्रध्दा डळमळीत होते. पण तुमचा अनुभव ऐकुन मात्र असं वाटलं महाराज पाठिशी राहतातच. जय गजानन
गण गण गणात बोते गजानन महाराज की जय
Gajanan Maharaj की जय.
Grate mahrajanchi krupa astech tumhi manapasune seva kalynatar
Tumcha Anubhav aikun vait watleaypan tyachi shiksha to bhogla jai gajanan
Dhanyavaad🙏
🙏🙏🙏 Jai Gajanan 🙏🙏🙏
More Power to you ma'am 🙂🙂🙂
Mana pasun dhanyavaad 🙏 apn jya bhar bhrun comments kelya tyabadl.
Asech apke aashirvaad Pathishi aso. Maharaj n chi lila aghad ahe.
Jai gajanan🙏
ऐकताना अंगावर शहारे आले.
🙏🙏गण गण गणात बोते.🙏🙏
अशी वेळ खरच वैरी लि पण येऊ नये.
Dhayawad🙏
ताई, तुम्ही खूप सहन केले इतके कठिन प्रसंग आले तरी तुम्ही महाराजांवर नितांत विश्वास, श्रद्धा ठेवली,🙏🙏 माऊली तुम्हा सगळ्यांचे रक्षण करतील, तुम्हाला, मुलींना या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ।💐
जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏
🙏
*🙏🌻जय गजानन श्री गजानन माऊली🌻🙏*
*🙏💫गण गण गणात बोते💫🙏*
गण गण गणात बोते
Very touching experience which made you strong.
जय गजानन ! स्वाती तुझी व्यथा आणि त्यातून खुप वर्षांनी झालेली सुटका ऐकली. खुप संयमी आहे ग तु !
गजानन महाराजां न वर विश्वास ठेऊन खुप वर्ष त्या घरात दुःख सहन करत विश्वासाने काढलेत. तुझं ऐकताना चौदा वर्ष सकाळ संध्याकाळ अंगण झाडणारा गजानन विजय पोथीतील शिंपी ची आठवण झाली त्यांनी पण कानात छरा गेल्या नंतर, दिवस रात्र डोकं दुखत असतांना अंगण झाडून सेवा केली. आणि महाराजांनी 14 वर्षांनी त्याची त्या भयंकर दुखण्यातून सुटका किती तो संयम आणि विश्वास. म्हणून तुला पण माझा सलाम, मुजरा 🙏🙏🙏🙏
Dhanyavaad🙏
Maharaj n chi krupa
जय गजानन माऊली गण गण गणात बोते
भगवान के दरबारमें देर है,लेकिन अंधेर नहीं है.| श्रद्धा आणि सबुरी | हेसांगितलेलं अाहे.तथापि तुमच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग यायला नको होते. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Dhanyavaad🙏
Tai. Jay Gajanan
तुमचा अनुभव ऐकून डोळे पाणावले ताई
jai gajanan...shree gajanan
Jai Gajanan 🙏🏻 had tears in my eyes while listening to you mam🙏🏻🙏🏻
गजाननाची अगाध महिमा, जय गजानन माऊली
Marmik anubhav, tai
Sadaiva tumacha pathishi rahude sri gajanan mahsraj ki jai
🙏
इतकं कठोर जीवन तुम्ही जगत होता तरी महाराजांनवर दृढ श्रद्धा ठेवली तुम्हाला वंदन 🙏गण गण गणात बोते , जय गजानन 🙏🙏🙏
जय गजानन!! Maharajaanee सोडवले तुम्हाला🙏🌹
ताई तुमचा अनुभव ऐकुन मन भरून आले. महाराज अशिच कृपादृष्टि ठेवोत!! जय गजानन
Dhanyavaad🙏
Gajanan maharaj ki jai🙌
आपण खूप धैर्यशील आहात. जय गजानन
जीव थरारून टाकणारा प्रसंग, जीवन सांगाती इतका कठोर असू शकतो कल्पनासुद्धा करू शकत नाही . त्रिकालदर्शी महाराजांनी आपण सर्वांचे रक्षण केले . जय गजानन
Dhanyavaad🙏
Shri Gajanan Maharaj ki Jai
ताई खरच ताई तुमची महाराजांवरची श्रध्दा अप्रतिम आहे. मी मात्र महाराजांनी सगळं सगळं चांगल करुन सुध्दा माझी श्रध्दा डळमळीत होते. पण तुमचा अनुभव ऐकुन मात्र असं वाटलं महाराज पाठिशी राहतातच. जय गजानन
Dhanyavaad🙏
Superwoman of our life❤
Je jhala tyawar vaet watnya peksha, tyala paar karun apan jinklo yacha anand aahe🥰
Jai Gajanan! 🙌
Tumhi tyanchi mulagi na?
Hoo mazi mulgi ahe🙏
मोठ्याने बोला मॅडम ऐकू येत नाहीये काय पण अनुभव मस्त आहे सांगितला
Khup dukh bhogale pan dridh viswas ani Shraddha ya mule tumhala maharajani kathin prasangatun tarale
🙏🙏
सर्वां च्या पाठीशी माऊली आहेच.जय गजानन श्री गजानन महाराज की जय 🌝
Jy gajanan maharaj
अंगावर काटे आणणारा अनुभव. ताई तुमच्या दृढ श्रद्धेला मन:पूर्वक प्रणाम.जय गजानन ताई.
श्री गजानन जय गजानन. शेगावी ्चा राणा. आमचे दैवत
तुमचा अनुभव वाचला होता
पण आज ऐकुन श्रद्धा दृढ झाली
,जय गजानन
जय गजानन माऊली विश्वाची साउली🙏
जय गजानन श्री गजानन
Jai Gajanan Mauli 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
Jai Gajanan Mauli
जय गजानन माऊली
धन्यवाद
गोकर्ण माऊली
अशी च सेवा आपल्या हातुन निरंतर घडो हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना
Khup sahan kele tumhi tai pan Maharaj pathishi hote v rahtil pan jay Gajanan
🙏
Maouli khupach sunder anubhav haye jai gajanan maouli
🙏
Ekdum mast 👌..
गण गण गणात बोते 🙏
श्री गजानन महाराज की जय 🙏🌹
Jay Shree Gajanan
Kharach tai , tumhi kiti atyachar soslet. Mi pan asrunna vaat karun dili.
Far wite vaatle ho aaple anubhav aikun.
Jay Gajanan
Shri Gajanan !!!
Kripa ahe maharaj n chi🙏
Jai Gajanan🙏🙏🙏
Jay gajanan mauli 🙏🙏🙏🙏🙏
काय घाणेरडे लोक असतात..... ताई खरच तुम्ही धीराच्या आणि अढळ भक्त
Dhanyawad
गण गण गणात बोते 🙏
Jai Gajanan
🙏maze gjanan Maharaj.🙏❤️💐🌹🙏
SHREE GAJANAN JAY GAJANANA
Jai Gajanan 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
Gan gan ganat bote
GAN GAN GANAT BOTE
|| अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी श्री समर्थ सदगुरु गजानन महाराज की जय ..||
Jay gajanan
Khupach hridaydeavak aahe apli gosht tai🙁 pan maharajanvar shraddha asel tar tech hya sagalyatun apalyala Mukta kartat, apli kalaji ghetat, Jay Gajanan🙏
Dhanyavaad🙏
🙏🙏🙏
Same to same mazha anubhav. Farak evdhach ki tumhala 2 muli ani mala 1 mulga.
I would like to share my experience
nice
Maharaj chi pooja devarayat keli tar chalale ka
Ho nkki🙏
Aadhi che episod kashe baghayche
You tube search Gajanan Maharaj Trust SSGMCFM
I would like to express my experience of shri gajanan maharaj. I ask your kind permission from shri nitin gokern.
Chandrama bijur. Matunga west.
You can share in comment box
Pacchi I will call you this week
Tumcha mobile number dya 🙏🙏
गजाजन महाराज ट्रस्ट तुमचे काही उपासना केंद्र कल्याण वेस्टला आहे का?
nahi te vegle ahe Thanyala
🙏🌹जय गजानन🌹🙏
th-cam.com/video/hiz__yGT85s/w-d-xo.html
Uh
जय श्री गजानन
Jay gajanan Maharaj ki jay 🙏🌹
Jay Gajanan Maharaj ki
Jay Gajanan
गण गण गणात बोते
Jay Gajanan mauli
जय गजानन श्री गजानन
जय गजानन माऊली
Jay Gajanan🙏🙏
JAI GAJANAN SHREE GAJANAN
जय गजानन 🙏🙏
Gan gan ganat bote
!!गण गण गणात बोते!!
🙏🙏🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते
जय गजानन माऊली
गण गण गणांत बोते 🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🙏🙏
जय गजानन श्री गजानन
जय गजानन.
Gan gan ganat bote
Jai Gajanan 🙏
जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🏽🙏🏽🌹🌹
Jai Gajanan 🙏
जय गजानन!
जय गजानन ताई