भाग्यश्री ताई तुमचे अनुभव खूपच श्रवणीय आहेत . मलाही असेच काही अनुभव आले आहेत ते मी रेवती चैनल वर दिले आहेत . मीही महाराजांना असेच दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हटले होते .महाराज तुम्ही सर्वांना दर्शन देता मला का नाही दर्शन देत आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी महाराजांनी मला वारकरी वेशात दर्शन दिले. माझ्याशी प्रत्यक्ष बोलले मला म्हणाले," काही काळजी करू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे" दुसऱ्यांना अनुभव सांगितल्यावर गजानन महाराजां विषयीची श्रद्धा आणखीनच वृद्धिंगत होते. गजानन महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तगणांना वर असुदे ,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .llजय गजानन.ll श्री गजानन ll.गण गण गणात बोते.ll
ताई नमस्कार.आपण सांगितलेले अनुभव फार सुंदर सुरेख असे च आहेत.आपण केलेल्या श्रध्देने आपल्याला श्री गजानन महाराजनी दृष्टात दिले.आपण खूप भाग्यवान आहात.हे अनुभव आम्हाला सांगितलेत म्हणून आम्ही पण धन्य झालो.फारच सुरेख अनुभव कथन ऐकून आम्हाला आनंद मिळाला. !!जय गजानन महाराज माऊली की जय!! !!गण गण गणात बोते !!
खूप छान ताई तुमचा अनुभव ऐकून मी पण अणखिन महाराज च्या जवळ आले. मी नाशिकला राहते .आणि माझ्ये माहेर आकोला मी जेव्हा माहेरी जाते .तेव्हा शेगावला जाते. जय गजानन.
श्री गजानन जय गजानन ताई तुमच्या वर श्री ची कृपा आहे तुम्ही सुरभी कुटुंब खरे भक्त आहात माझ्यावर श्रींची कृपा राहूद्या आमचे घरी सुरभी आली होती 🙏🙏🌹आमचे नशीब थोर आहे श्री गजानन जय गजानन 🙏🙏🌹🙏
सौ. भाग्यश्रीताई तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, तुम्हीच नाही तर तुमचे संपूर्ण कुटुंब खूप भाग्यवान आहात . महाराजांचा कृपार्शिवाद असाच तुम्हां सर्वांवर राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. जय गजानन श्री. गजानन🙏
ताई खुप खुप छान तुमचे अनुभव आणी तुमची भक्ती ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात की महाराजांनी तुम्हाला सुरभी सारखी गोड मुलगी प्रसाद म्हणून दिली धन्य ती गुरु माऊली धन्य तो महाराजांचा भक्त परिवार गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️
Khup chan Surbhi mi 31 April la paryan kel tuz shegav la krushnaji cha mala made g khup chan kel nehami sath rahnar tula gajanan mharaj chi khup mothi hoshil tu❤❤❤❤❤😊😊😊
खूप छान अनुभव आलेत तुम्हाला. ज्यांची महाराजांवर निष्ठा आहे त्यांच्या पाठीशी ते सतत ठाम उभे राहतात. मलाही त्यांनी अशक्य प्राय गोष्टींतून बाहेर काढले आहे. मीही त्यांना वडिलांच्या जागी मानते. त्यांची सेवा वाया जात नाही. श्री गजानन जय गजानन. तुमच्या कुटुंबावर त्यांची अशीच कृपा दृष्टी राहो.
भाग्यश्री ताई तुमचे अनुभव खूपच श्रवणीय आहेत .
मलाही असेच काही अनुभव आले आहेत ते मी रेवती चैनल वर दिले आहेत . मीही महाराजांना असेच दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हटले होते .महाराज तुम्ही सर्वांना दर्शन देता मला का नाही दर्शन देत आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी महाराजांनी मला वारकरी वेशात दर्शन दिले. माझ्याशी प्रत्यक्ष बोलले मला म्हणाले," काही काळजी करू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे" दुसऱ्यांना अनुभव सांगितल्यावर गजानन महाराजां विषयीची श्रद्धा आणखीनच वृद्धिंगत होते.
गजानन महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तगणांना वर असुदे ,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .llजय गजानन.ll श्री गजानन ll.गण गण गणात बोते.ll
जय गजानन श्री गजानन
सर्व माऊलींना जय गजानन
खूप छान अनुभव आहेत माऊली आपले
गण गण गणांत बोते
माऊली गजाननाई च्या लाडक्या आहात तुम्ही
माझी आई गजाननाई
Khupach sunder Anubhav. Surabhiche pathantar Apratim . Mala ticha aikayla nakki avdel.
ताई नमस्कार.आपण सांगितलेले अनुभव फार सुंदर सुरेख असे च आहेत.आपण केलेल्या श्रध्देने आपल्याला श्री गजानन महाराजनी दृष्टात दिले.आपण खूप भाग्यवान आहात.हे अनुभव आम्हाला सांगितलेत म्हणून आम्ही पण धन्य झालो.फारच सुरेख अनुभव कथन ऐकून आम्हाला आनंद मिळाला.
!!जय गजानन महाराज माऊली की जय!!
!!गण गण गणात बोते !!
तुमचे अनुभव खूप हृद्य आहेत.... तुम्हां साऱ्यावर महाराजांची अशीच कृपादृष्टी राहू दे 🙏🙏 जय गजानन 🙏🙏
खुप छान अनुभव ताई तुमचे , ऐकुन खुप छान वाटलं
ताई तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले,अशीच महाराजांची कृपा सर्वांना वर असावी
❤❤❤❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤
खूप छान ताई तुमचा अनुभव ऐकून मी पण अणखिन महाराज च्या जवळ आले. मी नाशिकला राहते .आणि माझ्ये माहेर आकोला मी जेव्हा माहेरी जाते .तेव्हा शेगावला जाते. जय गजानन.
0 Jay Gajanan
ताई ऐकून खूपच समाधान वाटले असेल मला पान अनुभव येत राहो जय गजानन
श्री गजानन जय गजानन ताई तुमच्या वर श्री ची कृपा आहे तुम्ही सुरभी कुटुंब खरे भक्त आहात माझ्यावर श्रींची कृपा राहूद्या आमचे घरी सुरभी आली होती 🙏🙏🌹आमचे नशीब थोर आहे श्री गजानन जय गजानन 🙏🙏🌹🙏
ताई किती भाग्यवान आहात तुम्ही आणि सुरभि पण किती गोड आहे तिच्यावर महाराजांची खरंच कृपा आहे
खूपच छान वाटले अनुभव ऐकून . महाराजांची अशीच आपल्या सर्वांवरती कृपा राहू दे .
Jay gajanan 🙏🙏
खूप खूप छान वाटलं गन गन गगनात बोते असा च आशिर्वाद गजानन बाबांचा सगळ्यांना मिळावे असी ईच्छा करते जय गजानन श्री गजानन जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप भाग्यवान आहात ताई.तुमची मुलगी म्हणजे माऊलींनी दिलेला प्रसाद आहे.
।।जय गजानन माऊली।।
अशीच कृपा सर्व भक्तांवर अखंड राहो.🙏🌹🌹🙏
अप्रतिम अनुभव अशीच सेवा तुमच्या कडून बाबांनी करून घ्यावी जय गजानन श्री गजानन🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमच्या अनुभव खूपच छान आहे ऐकून खूपच आनंद झाला जय गजानन श्री गजानन👌🙏
Jay Gajanan mauli
Bhagyashree Tai Khup sundar anubhav.. Khup bhagyawan ahat tai tumhi .. Jai Gajanan 🙏🏼🙏🏼🌹🌹
ताई तुमचे अनुभव ऐकून खूप छान वाटले. धन्यवाद जय गजानन महाराज
ताई,अनुभव खूप छान आहेत.जय गजानन माऊली🙏🙏🙏
|| श्री गजानन जय गजानन || गण गण गणात बोते || 🙏🌹🌹🙏
भाग्यवान अहात तुम्ही! महाराज आपल्या
भक्तांना तारून नेतातच। जय गजानन नमो
नमः, श्री गजानन नमो नमः गुरू गजानन
नमो नमः ओम गजानन नमो नमः💐
ताई फारच छान अनुभव गजानन महाराजाची कृपा अशीच आपल्यावर राहो.गण गण गणात बोते.सुरभी फारच छान अशीच तुझी प्रगती होवो हिच सदिच्छा
खुपच सुंदर अनुभव बाबा ची लीला नि कृपा आहे तुमच्या वर🙏🙏🙏🌹🌹🌹
खूप छान अनुभव आहेत हो,
साष्टांग नमस्कार
जय गजानन माऊली माऊली.
खूप छान अनुभव
🙏🙏🌹🌹
Bhagyashree tai khoop chan Anubhav aahet Tumche .Kharech Khoop bhagyavan aahat tumhi sarvajan .Jay Gajanan Shree Gajanan .
सौ. भाग्यश्रीताई तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, तुम्हीच नाही तर तुमचे संपूर्ण कुटुंब खूप भाग्यवान आहात . महाराजांचा कृपार्शिवाद असाच तुम्हां सर्वांवर राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना.
जय गजानन श्री. गजानन🙏
😮❤
गण गण गणात बोते!!जय गजानन माऊली! अशी च श्रिची क्रुपा राहो!
खूप छान अनुभव. जय गजानन माऊली. 🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात , इतकी भक्ती आहे आणि अनुभव आहेत
ताई तुमची अनन्य भक्ती चे हे फळ आहे,तुमची मुलगी सुरभी ही बाबांचा प्रसाद आहे, जय श्री गजानन माऊली 🙏🙏🙏
Khup chan aanubhav aahe tai tumcha... Gan gan ganat bote.. Jay gajanana
खूप छान अनुभव
अशीच महाराजांची कृपा राहो,💐
Khup chan anubhav aahe tai jay gajanan tai
खुप सुंदर अनुभव ताई गण गण गणात बोते जय गजानन
ताई खुप खुप छान तुमचे अनुभव आणी तुमची भक्ती ताई तुम्ही खुप भाग्यवान आहात की महाराजांनी तुम्हाला सुरभी सारखी गोड मुलगी प्रसाद म्हणून दिली धन्य ती गुरु माऊली धन्य तो महाराजांचा भक्त परिवार गण गण गणात बोते🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️
जय गजाननमाउली 🚩🚩🛕u🕉️🕉️
🙏🏻श्री गजानन जय गजानन🙏🏻
खूप सुंदर अनुभव जय गजानन श्री गजानन
🙏🌹जय गजानन 🙏गण गण गणात बोते🌹🙏खुप सुंदर अनुभव आहे ताई तुमचे
श्री गजानन जय गजानन 🙏🙏 खूप छान अनुभव खरच महाराज तुमच्या पाठी शी आहेत v असेच छान रहा त्यांच्या कृपाशीर्वादाने🙏
jai gajanan
जय गजानन माऊली खुप सुंदर अनुभव आहे ताई
Gan Gan Ganat boti mauli
Jai shree gajanan mauli 🌹🌹🌿🌺🌺🌿🌷🌷🌿🌼🌼🌿🙏🙏🙏🙏🙏🚩
जय गजानन. खूप छान 🌹💐💐🌹🙏🙏🙏
Nice experience mla sudha khup experience aahet maharaja n che jay gajanan 🙏🙌
Shree gajanan jay gajanan🙏🙏🙏
फार छान अनुभव
Khup chan Surbhi mi 31 April la paryan kel tuz shegav la krushnaji cha mala made g khup chan kel nehami sath rahnar tula gajanan mharaj chi khup mothi hoshil tu❤❤❤❤❤😊😊😊
Jay gajanan Mauli 🙏🙏
Chaan Anubhav Jai Shree Gajanan Maharajki jai 🌹🙇🙏 Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙇 Mauli Mauli 🙏🌹🙇
ताई अतिशय छान अनुभव
Jay Gajanan Maharaj Gan gan Gan ganat bote 🌹🙏
Gan gan ganath bothy mauli 🕉️🙏
Gan Gan Ganat Bote
Khoop khoop nashibvan ahat tumhi ashich tumchya kadun Babanchi seva ghdude Jay gajanan Shree Gajanan
Gan gan ganat bote
🙏🏼जय गजानन माऊली 🙏🏼
खुप छान अनुभव ताई 👌
खुप छान भाग्यश्री 👍जय गजानन
Khup chhan anubhav || Jai Gajanan | Shri Gajanan ||
गत गण गणात बोते .खुप छान अनुभव
फारच अनपेक्षित अनुभव.
खूप छान आहेत तुमचे अनुभव. दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल असे आहेत.
ती उपासना काय असते?
किती छोटी आणि किती गोड आहे सुरभी. खरोखर महाराजांचा कृपाशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी.
व्हेरी गुड 🙏🙏🙏जय गजानन
जय गजानन 🙌🏼🙏🙌🏼
🙏🙏🌹🌹Jay Gajanan mauli mazi guru gajanan mauli mazi guru gajanan mauli 🙏🙏🌹🌹 tai tumacha anubhav khupach chan ahe 🙏🙏🙏🙏🙏
जय गजानन 🙏
🌹🙏🙏🙏🌹llजय गजानन llश्री गजानन llगण गण गणात बोतेll🌹🙏🙏🙏🌹
Jay gajjnan Mauli gan gan ganath bothy 🙏🌹🕉️💐
Jay Gajanan
Khupach sundar anubhav aahet. Gajanan Mauli aaplya lekranchi nehmi kaalji ghete. Gan gan ganat bote 🙏🙏🙏🙏🙏
Jay shree Gajanan Maharaj ki Jai
May.Gajanan
गण गणात बोते.❤🙏🙏🙏
गण गण गणात बोते💐
Tai khup khup chhan anubhav...sarkhaaa aaikatach basave ase vatat ahe..tumhi tumche asech anubhav sagangat ja..khup chhan vatat ahe
खरच खुप छन अनुभव आहे🙏😇
गण गण गणात बोते..🙏🌺🌺
गण गण गणात बोते
खूप भाबडा भक्तिभाव 🙏🙏
महाराज तर भक्तिभावावरच संतुष्ट होतात..ताई तुम्ही अनुभव शेयर केल्याने खूप शिकायला मिळाले...इतकी निर्मळ भक्ती खूप कमीच असते
Jay Gajanan shree Gajanan
जय गजानन माऊली🙏
Jay Gajanan mauali Gan Gan ganat bote ❤❤❤😊
खूप छान अनुभव आलेत तुम्हाला. ज्यांची महाराजांवर निष्ठा आहे त्यांच्या पाठीशी ते सतत ठाम उभे राहतात. मलाही त्यांनी अशक्य प्राय गोष्टींतून बाहेर काढले आहे. मीही त्यांना वडिलांच्या जागी मानते. त्यांची सेवा वाया जात नाही. श्री गजानन जय गजानन. तुमच्या कुटुंबावर त्यांची अशीच कृपा दृष्टी राहो.
Khupch sundar , Jai Gajanan 🙏
Khupach chan nivedan. Man khupach shant zale.amhala kadhi baba krupaprasad detail hi sadicha.
जय श्री गजानन माऊली
मला सुद्धा असेच अनुभर्।व आलेला आहे ताई मला तुमच्या सोबत समपक
साधायचा आहे ताई मार्ग सांगा ताई
गण गण गणात बोते
जय गजाननाई🙏🙏
Gan gan ganat bote
Jai Gajanan
Khup chan tai.alokik anubhav ahet tumche . Shri Gajanan Jay Gajanan
ड
खुपच प्रभावी ् भक्ती मय अनुभव जय गजानन महाराज
जय गजानन बाबा,, 🙏🙏🙏🌹🌹🌹
Chaan ahet Anubhav gajanan baba satat pathishi astat ani tumchya manat satat Babach astat tyamule tumhalai krupa ahet tyanchi shri gajanan jai gajanan
जय गजानन माऊली🙏🌹
गण गण गणात बोते 🙏🌹
खूप सुंदर अनुभव ताई ,खूप भाग्यवान आहेत तुम्ही आणि तुमचे कुटुंब...
डोळ्यात ऐकताना अविरत पाणी वाहतय..🙏🌹
Khupch sundar anubhav
गण गण गणात बोते
श्री गजानन, जय गजानन 🙏🏻
जय गजानन बाबा 👏🌺🌹 बाबा अशिच कृपा करा सर्वन्वरती
जय गजानन महाराज गण गण गणत बोते.
जय श्री गजानन ,, महाराज🙏🙏🙏🙏
ताई खुपच छान अनुभव आहे