सद्गुरू रामदासी बुवा चरणी साष्टांग नमस्कार करतो. माझी एक शंका आहे. आपण सांगितल्या प्रमाणे माझ्या सद्गुरूंनी माझी तळमळ बघुन मला माझ्या घरी येवून मला व माझ्या पत्नीला अनुग्रह देऊन उपकृत केले. पण त्यांनी मला कोणताही गुरूमंत्र दिला नाही तर असे सांगितले की आपणास प्रिय असलेल्या इस्ट देवतेचे नामजप करावा असे सांगितले. त्याप्रमाणे मी करत आहे. माझ्या गुरुंची माझ्यावर अनंत कृपा आहे. हल्लीच त्यांनी समाघी घेतली आहे. ह्याबद्दल काही मार्गदर्शन अपणा कडून व्हावे ही अपेक्षा. सर्व दिशांनी येणाऱ्या सुविचाराचे स्वागत व्हावे ह्या हेतूने मी हा प्रश्न केला आहे. 🙏🪷 जय श्रीराम 🪷🙏
आधी टि व्ही वर पण मी तुमचा सतसंग बघायची मन लावून ऐकत होती आता मोबाईल बघत नाही .मोबाईल वर तुमचे मनोगत ऐकते . दादा रामनाम व श्री स्वामी समर्थ लेखीत जप कधीपासून किती वर्षे आठवत नाही .लिखीत नामजप करताना काही वेळा मन फिरून येते असे का होते
जस सदगुरू मी श्री समर्थ बैठकी ला जातो श्री सदगुरु चिरीत्र व श्री दासबोध श्री आत्माराम श्री मनचे शोल श्री दत्त गुरु चा जप व श्री ज्ञानेश्वरी वाचन पण माझा प्रश्ण आहेकी लाहान पना पासुन नोनवेज खानिची कदी कदी येच्या होते काय उपाय सागा जय जय रघुवीर समर्थ
जयजय रघुवीर समर्थ
Shriram .....
हे नेमकं कुठे आहे.आज पहील्यांदाच ऐकलं व भाराऊन गेले .व एकदा तरी यावी असं खुप वाटतंय.जाव व मन शांत होईल असा विश्वास वाटतंय.
खुप छान 🙏🙏
जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ..
Jay shree sadgaru jay jay shree ram jay ❤❤
उपसनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी 🙏☘️🌺🌸🏵️🥰😍❤️🤩🙏🚩
धन्यवाद बुवा 🙏🙏🙏
|| जय जय रघुवीर समर्थ || 🚩 जय श्रीराम 🚩
जय जय रघुवीर समर्थ माऊली🙏🏻🙏🏻🌹🌺
🚩 जय श्रीराम 🚩
🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩
खूप छान वाटत ऐकताना
हेचदान देगा देवा तुझा विसरणा व्हावा जय सहगरमन
ऐकून खूप छान वाटले , दासबोध नवमीला सेवा देण्याचा मा नस आहे,समर्थ कृपेने आणि आपल्या आशिर्वादाने ही संधी नक्की मिळेल ही खात्री आहे जय जय रघुवीर समर्थ
आपल्या आवाजातील हे चिंतन ऐकून मन खूप शांत आणि प्रसन्न झाले.जय जय रघुवीर समर्थ.श्रीराम समर्थ.🙏
॥जयजयरघुवीरसमर्थ ॥
गुरुमाऊलींना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
Jai jai raghuveer samarth
श्रीगणेशाच्या कृपेने सहजरित्या आपले सुंदर विचार ऐकायला मिळाले.खूप छान वाटले...❤🌹🙏🌹जय श्रीगणेश 🌹🙏
श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली
Jay jay raghuveera samartha
खुप छान विवेचन आणि मार्गदर्शन जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय रघुवीर समर्थ खुप छान वाटत आहे ऐकायला
श्रीराम जय राम जय जय राम
Gurudev pratyek samasache nirupan karave vinanti
श्रीराम समर्थ
खुप आंनद आणि समाधान वाटले, गुरुवर्य 🙏🙏🌹🌹
Sunder 😊
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
जय सदगुरू
बुवा तुम्ही प्रत्येक दासबोध समाज आचे निरूपण सांगावे अशी मनोमन प्रार्थना करते मी छाया पांगरे संगमनेर
सद्गुरू रामदासी बुवा चरणी साष्टांग नमस्कार करतो. माझी एक शंका आहे. आपण सांगितल्या प्रमाणे माझ्या सद्गुरूंनी माझी तळमळ बघुन मला माझ्या घरी येवून मला व माझ्या पत्नीला अनुग्रह देऊन उपकृत केले. पण त्यांनी मला कोणताही गुरूमंत्र दिला नाही तर असे सांगितले की आपणास प्रिय असलेल्या इस्ट देवतेचे नामजप करावा असे सांगितले. त्याप्रमाणे मी करत आहे. माझ्या गुरुंची माझ्यावर अनंत कृपा आहे. हल्लीच त्यांनी समाघी घेतली आहे. ह्याबद्दल काही मार्गदर्शन अपणा कडून व्हावे ही अपेक्षा. सर्व दिशांनी येणाऱ्या सुविचाराचे स्वागत व्हावे ह्या हेतूने मी हा प्रश्न केला आहे.
🙏🪷 जय श्रीराम 🪷🙏
बुवा भगवंताशी अनुसंधान करत रहावे म्हणजे काय कृपया मार्गदर्शन करावे
🙏🙏🙏🙏🙏
आधी टि व्ही वर पण मी तुमचा सतसंग बघायची मन लावून ऐकत होती आता मोबाईल बघत नाही .मोबाईल वर तुमचे मनोगत ऐकते . दादा रामनाम व श्री स्वामी समर्थ लेखीत जप कधीपासून किती वर्षे आठवत नाही .लिखीत नामजप करताना काही वेळा मन फिरून येते असे का होते
गुरुजी नामस्मरण करत असताना अनेक विचार डोक्यात येतात.. त्यासाठी काय करावे? 🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏
दादा दैनंदीन जीवनात संगर्ष खूप असते कामकरता करता करता ध्यान कसं करावं, क्षणा क्षणात बोलावं लागतं, विचाराव लागत, परत लगेच ध्यान कसं करावं
माऊली तुम्ही सज्जनगडावर होता ना,,खादगावला कधी गेलात आणि का ते सांगा
जस सदगुरू मी श्री समर्थ बैठकी ला जातो श्री सदगुरु चिरीत्र व श्री दासबोध श्री आत्माराम श्री मनचे शोल श्री दत्त गुरु चा जप व श्री ज्ञानेश्वरी वाचन पण माझा प्रश्ण आहेकी लाहान पना पासुन नोनवेज खानिची कदी कदी येच्या होते काय उपाय सागा जय जय रघुवीर समर्थ
तुमच्या आवाजातील दासबोध हवा आहे
आपली भेट कधी होईल
Go grass देण्यास gay मिळत नसल्यास kai paryay आहे.
श्री राम जय राम जय जय राम
जय सदगुरू🙏🏻🙏🏻🌹🌺
जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏💐
जय जय रघुवीर समर्थ🙏 🚩💐
जय जय रघुवीर समर्थ!🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 💐👏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ