बेकरी सारखा ढोकळा स्पोंजी आणि टेस्टी bakery style dhokla
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024
- Bakery style dhokla
Homemade dhokla
Breakfast dhokla
Tasty and spicy dhokla
अगदी 10 मिनिटांमध्ये बनवा घरच्या घरी बेकरी सारखे ढोकळा (खमण)
कढाई मध्ये बनवा बेकरी सारखे ढोकळा
15 मिनिटात झटपट ढोकळा
एक कप बेसन पीठ
मीठ अर्धा चमचा
लिंबू सत्व अर्धा चमचा
हळद पाव चमच
साखर एक चम्मच
तेल दोन माप
खायचा सोडा अर्धा चमच
स्टीम साठी दोन ग्लास पाणी
मोठी पसरट कढई
#recipe #cooking #public #food
##vairalvideo
#CNB Marathi tadka 😋
Like share and subscribe 🙏🙏