दादा तुझ्या विडीओज मधुन नेहमी नविन नविन खुप काही बघायला भेटते खुप मेहनत करुन तुम्ही व्हीडीओ बनवतां आणि आम्हाला असे छान छान विडीओज बघायला भेटतात खुपच भारी ❤️🔥 अप्रतिम विडीओ मासेमारी आणि त्याची बनवलेली रेसेपी भारीच 🔥 ही रेसेपी नक्की ट्राय करु 🤗😍 Kip It Up Dada ❤️🤟🏻
18 वर्ष झाली मच्छी पकड़तो पन अशी फिशिंग पहिल्यांदा बघितली दादा (गल मधे) आम्ही या माश्याला मोरी फिश बोलतो खुप टेस्टी लगतो खायायला आता सीजन चालू झाल या माश्याच् 1बोटीच जाल टाका खुप भेटतील
तुम्ही स्वतः एक माऊली आहेत त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई ची जागा काय आहे आणि बायको ची जागा काय आहे आणि हो आईच्या हाताची चव आणि आईची जेवण बनवण्याची पद्धत माझा तर काय कोणाच्याच बायको ला नाय जमणार🙏
@@MiBelpadkar-ganeshkoli thanks bhai ... mahit naahi na... mala watale te aasech open firtaat paanyaat... pan baaki bhai tuze video ekdum mast aasataat... ye kolhapur la kadhi tari..
लसूण फ्राय रेसिपी जाम भारी भाऊ लै भारी
धन्यवाद खरच जाम भारी लागत 🙏🙏🙏
खतरनाक मासेमारी भावा ...
धन्यवाद भावा🙏
लय भारी तोंडाला पाणी आला भावा
धन्यवाद भावा🙏🙏
एक नंबर खरब्या भाऊ पहिल्या दा असा व्हिडिओ बघितला मस्त मासेमारी
धन्यवाद भाऊ असे नवीन नवीन विडिओ येत राहतील
जय आगरी कोळी भावा 💐🚩जय एकविरा आई 🙏🙏💐💐🚩🚩
धन्यवाद जय एकवीरा आई
दादूस मला खरबे विकत पाहिजे होते मिळतील का कुठे राहता तुमी
अरे ते अचानक जातात कधीतरी
@@MiBelpadkar-ganeshkoli हो का चालेल 👍🏻
एक नंबर भावा
धन्यवाद पराग🙏
दादूस आजुन एक मावर पकडाची भारी वीडियो 👆👌
धन्यवाद पंकज
Wow Ganesh kharaba fishing layybhari Aaeechimase tanyachi Recipi Sundar Thankyou Moraya
खूप खूप धन्यवाद
तुमचा आशर्वाद सदैव राहुड्या🙏🙏🙏
Ek number testy macchi KHARBA
हो जाम भारी लागतात
Ganesh jam bhari mast khup chhan jay aagri koli 💐💐💐💐💐
धन्यवाद
जय आगरी कोळी
Presentetion khupach chan ahe recipe che.
Ganesh Koli, ur fishing is fantastic. Ur team is awesome. Keep it up.
खरबा एक नंबर खायाला मज्या आणि दुसऱ्या बारीक खरब्या हल्दीन बनवून लय मस्त भाकरी शी खायाला
हो जाम भारी लागतात लय टेस्टी
ज़बरदस्त 🎣 🐟👍🏻
Thanks Ganesh 👍🙏
मस्त..अशाच प्रकारे रेसिपी दाखवत जा..👍
धन्यवाद रोहित🙏🙏
खुप छान
धन्यवाद 🙏🙏
खरच दादूस पहिलांदा वीडिओ पाहिली 🤍🤩🤤
हो न मी पण पहिल्यांदा गेलो अशा Fishing ला 😂😂🙏🙏
ही फिशिंग पहिल्यांदाच बघितली. गण्या भाई भारी ❤️
खूप खूप धन्यवाद
भाई ऐकच नंबर
Thanks bhai 🙏
Khupach chhan 👌🏻
Thanks Prit Bhai
मस्त.. लय भारी 👌
धन्यवाद दादा
Dada,,1no fising
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जाम भारी ...मी पण ट्राय करणार....
धन्यवाद नक्की ट्राय करा
1 no bhava
धन्यवाद भावा
Mast kharaba
धन्यवाद 🙏🙏
जबरदस्त भावा 🔥🔥
Thanks bhava
Ek no. Kharba dada. Jam bhari.🦈🦈
भारी भेटलेले
Zakas video
धन्यवाद 🙏🙏🙏
Bro lay bhari ... 👌
Thanks bhai 🙏
जबरदस्त, लयभारी तोंडाला पाणी सुटला भावा.
😋😘👌
असेच सुंदर व्हिडीओ बनव.keep it up.👍
धन्यवाद भावा नक्कीच अजून भारी विडिओ येतील
खूपच छान ... अशी व्हिडिओ कोणीच नाही बनवली... गणेश तुझे व्हिडिओ खूप आवडतात... भेटू कधीतरी...
धन्यवाद दादा
हा कधीपण भेटा मला पण आवडेल
एक नंबर डिश 👌🔥❤
Thanks pooja🙏🙏
Narba khake kharba
खर्बा खाके
Mast
धन्यवाद भाऊ
Kdk
Thanks 🙏
Very good ❤️.
Thanks Bhai 🙏🙏
Kadak bhai👌👌
Thanks bhai 🙏
ऐक नंबर शेठ
धन्यवाद साहेब
Mast 👍👍
खूप खूप धन्यवाद
नारबा खाके खरबा 😋😋😋
खा खर्बा
Kharba kavtacha asel tr layy bhari lagto khayla....
हो खरंच जाम भारी लागतात
Kam 25 🔥🔥🔥👍
धन्यवाद टकले बंधू 🙏🙏
Nice bhu☺️
धन्यवाद 🙏🙏
Bhai majha aavadta maasa😍
भारी लागत खावाला
लयभारी गणेश 😍
धन्यवाद पंकज
JYAM BHARI DADUS EKDAM ZAKKAS yeu kay jevala
Ho bhai कधीपण
jam bhari video banavtos tu bhaus ❤️😀 mana bhi ekda gheun ja dadus fishing la nakki 😀😀🔥
ये कधी फ्री अशील तेव्हा
10k soon ✌️🔥
Yesssss 🙏🙏
mala pan jaam aavdtan kharbya😋 im loving it
हो खायला भारीच लागतात
Lay bhary
Thanks 👍
🙏🙏👌👌👌 hai
Thanks 🙏
दादा तुझ्या विडीओज मधुन नेहमी नविन नविन खुप काही बघायला भेटते खुप मेहनत करुन तुम्ही व्हीडीओ बनवतां आणि आम्हाला असे छान छान विडीओज बघायला भेटतात खुपच भारी ❤️🔥 अप्रतिम विडीओ मासेमारी आणि त्याची बनवलेली रेसेपी भारीच 🔥 ही रेसेपी नक्की ट्राय करु 🤗😍 Kip It Up Dada ❤️🤟🏻
धन्यवाद स्वप्निल असाच support असुद्या अजून भारी भारी विडिओ बघायला भेटतील
@@MiBelpadkar-ganeshkoli nakkich ❤️💯
Dada aamhi pn ase pakadto ..... ❤️
Ekdam number majja yet n
😋😋😋👌👌👌
🙏🙏🙏
Mast video bhai
धन्यवाद दादा
आम्ही याला खरचे बोलतो.
आता हे कमी झाले आमच्याजवळ.
यांची अंडी छान लागतात.
Ho mast lagtaat khayala
Nice
Thanks bhai
Bhava khatana ny dakhvl video mde khatana pn dakhvat ja 😋
हो भावा नक्की next विडिओ मध्ये दाखवणार
Dada Alibagh made pan ashi fishing kartat tu video dakhavtos tashi
हो का धन्यवाद सांगितल्या बद्दल अजून कमेंट मध्ये समजेल कुठे कुठे करतात अशी Fishing
18 वर्ष झाली मच्छी पकड़तो पन अशी फिशिंग पहिल्यांदा बघितली दादा (गल मधे)
आम्ही या माश्याला मोरी फिश बोलतो
खुप टेस्टी लगतो खायायला
आता सीजन चालू झाल या माश्याच्
1बोटीच जाल टाका खुप भेटतील
जाळ्यात नाय भेटत पण गल टाकून पटापट येतात आणि लय मज्जा येते आणि खरबी आणि खरबा बोलतो
धन्यवाद 🙏🙏
आमच्या इथे जळ्यात पडतात
उधानाच्या वेळी
Ok mast
Mast ahe kadak... location konta ahe??
धन्यवाद 🙏🙏 बेलपाडा उरण खाडी
❤
🦐Rod fishing cha video kadhi yeil🦐
Rad fishing che video ahet pan jast kon bagat nay
Bhai me alibagkar mala miltilka khayala
He अचानक जातात ,भेटतात पण घरी पण पोहचत नाय रस्त्यातच संपतात
ज्याम खरबी आहे खाङी ला .या मी पयल्यानंदा बगीतली येवङी खरबी गलाला पकङताना .
हो खूप भेटतात फक्त थोडा माहिती पाहिजे बस
भाई चिवणी गळाला पकडायला काय चारा लावाचा
Aai la sangto bayko Kay hekala hanlay
तुम्ही स्वतः एक माऊली आहेत त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई ची जागा काय आहे आणि बायको ची जागा काय आहे
आणि हो आईच्या हाताची चव आणि आईची जेवण बनवण्याची पद्धत माझा तर काय कोणाच्याच बायको ला नाय जमणार🙏
Thaam Zara mi pan Belpad la Shift hoto.
🤦😍🥰🥰🙏
काम 25
धन्यवाद सर्वेश
पयला जाम पकरायचो दादा
मग आता नाय जात का
direct zaala takaai che na bhau
भाऊ त्या बिळात असतात कडेला खाना बगितला की बाहेर येतात
@@MiBelpadkar-ganeshkoli thanks bhai ... mahit naahi na... mala watale te aasech open firtaat paanyaat... pan baaki bhai tuze video ekdum mast aasataat... ye kolhapur la kadhi tari..
हो भाऊ नक्की आणि धन्यवाद🙏
कुठली खाङी आहे मित्रा .ही .
उरण बेलपाडा
गरबा म्हणजे मोर्या का
भाई खाना काय लावला गलाला
Choti Kolambi
Video madhe pahila khana पकडले
भाई आमी येव का पकडला....
Bhava प्रत्येकाला यायचा अस्त पण मे पण फक्त शूट कराचा असेल tewwach जातो
तू फक्त कॅमेरा नीट धर.. मी आथा खरब्यांचा काम कारतय..
😂😂😂🙏🙏🙏
Mitra tumchya kade yayla lagel
Sorry गरबा नाही खरबा
Ha area kutala aahe
Belpadaa Khadi खूप आत मध्ये आहे
@@MiBelpadkar-ganeshkoli kharkhar belpada ka
Kdk
Nice
Thanks
@@MiBelpadkar-ganeshkoli mobile no tumsa
9773870433