खूप छान विडिओ बनवली आहे. आमच्या घरी आम्ही सगळे तुमच्या विडिओ टीव्ही वर बघतो आणि त्या बाबांना मासा दिलात ते छान केलं. तुम खूप दा लोकांना मासे दिले छान वाटलं, आणि तुम्ही एक्सप्लॅन पण खूप छान करता .
युवक दादा मी पण घरी आईच्या खूप शिव्या खातो मासे पकडायला गेलो की एक किंवा दोनच मासे घरी घेऊन येतो आणि फुकटचे पन्नास साठ किलोमीटर फिरून येतो आई मला बोलते की पेट्रोलच्या पैशांमध्ये कितीतरी किलो मासे विकत घेता आले असते पण तू फुकट अखंड दिवस वाया घालवून येतोस आणि पदरात तर काहीच पडत नाही तुझ्या पण मी आईला बोलतो की आई स्वतः मासे पकडून खाण्यात जी मजा येते ती विकत घेतलेल्या माशांमध्ये नसते
If you have two choices be strong and be kind.... Choose be Kind... And you perfectly do that.... भावा तू मन जिंकलस... सलाम तुज्या कामाला.... keep growing and helping people around you...
युवक भाई, मला खूप समाधान वाटले की आपण आज पुन्हा एकदा मासे दुसऱ्याला दिले, मी देखिल मासे पकडतो पण मी मासे खात नाही, मी नेहमी माझ्या बरोबर कोण ना कोण असतं त्याला मी देतो.👌👌👌👌
Dada tumhi khup great ahat ..aj maze ajoba nahiyt ya duniyet pn te hi mazyasobat mase pakdayla yayche mla hi mase pakdayla khup avdatat ..tumhi tya ajobanna masa dilat tyachya chehryavrch Anand bghun khup br vatl..mazya ajobanbrobr che te divas mla aj athvle khup br vatl dada ..thank you so much 🙏🙏🙏
Hi Yuvak, you are doing a great job....helping explorers by showing them places.....how villagers do fishing and earn their livelihood....It would be great if you can make a video on the different fishing instruments you use, their names, how do you assemble the parts....which fishing rope u use, hooks..where can you purchase......in the end, I would love to join you on a weekend n see you fishing..
मला वाटत की 💯आपल्या. विव्हरस्. यांना जुने. Background tune chi ओळख. बरापैकी. आहे . आणि. ती त्यांना आणि त्याच्य मेंदूला comertebal फील करते ...तर नव्या tune. ऐकताना जरा uncompertabel. वाटेत. सो जुन्या. तिने. Cha. Use Kara....😡👍
भावा तू असा पहिला यूट्यूबर आहे की त्याला अवॉर्ड भेटायला पाहिजे . भाऊ तुमचा प्रत्येक व्हिडिओ परत परत पहावसा वाटतो 👌👌💐🙏🍻🥃👏
Bhau tu dil khush kele 👍👍👍👍
बरोबर
Right bro
Aagdi barobr ❤️🌏
sahi bole bhai 💓
आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं ..सर त्याना एक मासा दिला फार चांगलं काम केलं
दादा जेव्हा तू आजोबाच्या हातात मासा दिला ना आपोआप डोळ्यातून पाणी आलं माणूसकी अजून जिवंत आहे❤️😇
Hech Comment takanar hoto Bhava me pan
Lifecycle return time....कधी अश्या आजोबांनी भरवलेले असेल 👍👍👍
Right
परक्या माणसाना मदत करा... खुप समाधान मिळत त्यात👍
युवक सर त्या आजोबांची हेल्प केली त्या एक नंबर केलं
त्या आजोबा किती गोड हसले 😊
7:23 आजोबांच्या चेहर्यावरचे हसू, मनमुग्ध क्षण 😍😍😍😍 keep it up... 🙏🙏
खूप छान विडिओ बनवली आहे. आमच्या घरी आम्ही सगळे तुमच्या विडिओ टीव्ही वर बघतो आणि त्या बाबांना मासा दिलात ते छान केलं. तुम खूप दा लोकांना मासे दिले छान वाटलं, आणि तुम्ही एक्सप्लॅन पण खूप छान करता .
आजोबांच्या चेहऱ्यावरच स्मितहास्य खूप सुंदर ❤️ आणि खूप मस्त Cooking👌
युवक तु खूप छान काम करतोय। त्या आजोबा ना फ़िश दिली या आधी ही दिल्यात। खूप छान खूप proud feel hot aahe.।
युवक दादा मी पण घरी आईच्या खूप शिव्या खातो मासे पकडायला गेलो की एक किंवा दोनच मासे घरी घेऊन येतो आणि फुकटचे पन्नास साठ किलोमीटर फिरून येतो आई मला बोलते की पेट्रोलच्या पैशांमध्ये कितीतरी किलो मासे विकत घेता आले असते पण तू फुकट अखंड दिवस वाया घालवून येतोस आणि पदरात तर काहीच पडत नाही तुझ्या पण मी आईला बोलतो की आई स्वतः मासे पकडून खाण्यात जी मजा येते ती विकत घेतलेल्या माशांमध्ये नसते
खरं आहे
Gap re tu Kay pan
Manatal bolla bhau 🌹🌹
Chan vatle ... Surya bro nisargaat anandane fernari manse khup kami aahet... Tumcha message wachun khup mast watle...
दादा मि मासे खात् नाही पन् मासे पकडायला मला खुफ आवडते
भुक लागलेल्या व्यक्तीला योग्य वेळी मदत केली हिच खरी माणुसकी...
खूप मोठ्या मनाचा माणूस आहेस मित्रा.खूप कमी लोक राहिलेत या विचाराचे.नक्कीच तुला खूप मोठं यश मिळेल.
खूप खूप छान विडिओ प्रेसेंटेशन.👌👌
If you have two choices be strong and be kind.... Choose be Kind... And you perfectly do that.... भावा तू मन जिंकलस... सलाम तुज्या कामाला.... keep growing and helping people around you...
बाबा नी मनापासून आशीर्वाद दिले असतील तुम्हाला.. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा क्षण खूप छान होता..
Good job
सर तुम्ही त्या आजोबांना ज्या वेळी मासा दिला त्या वेळी खूप भारी वाटल अजूनही माणुसकी जिवंत आहे love you sir ❤️❤️
Ty ajobachi smile masa dily nantr... Khup kahi bolun jate🤗
युवक भाई, मला खूप समाधान वाटले की आपण आज पुन्हा एकदा मासे दुसऱ्याला दिले, मी देखिल मासे पकडतो पण मी मासे खात नाही, मी नेहमी माझ्या बरोबर कोण ना कोण असतं त्याला मी देतो.👌👌👌👌
खरच, तुमचे ब्लॉग्स ईतरांपेक्षा अतिशय वेगळे व माहितीपूर्ण असतात. तुमची दुसर्यांना मदत करण्याची प्रवृत्तीही वाखाणण्यासारखी असते. धन्यवाद मित्रा !
दादा खुपच छान वाटल जेव्हा तु मासा बाबांना दिला...असाच देत रहा तुला कधीच कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही....ओम साई राम
आजोबांना केलेली मदत, हृदय स्पर्शी होती दादा, धन्यवाद ❤️
खूपच छान !!
videography skill अप्रतिम. आपण घडवलेल्या माणुसकी दर्शनाला सलाम.
भाऊ तुम्हीं केलेली बाबा ला मदत पहुन चगले वाटले तुमचे मन खुप मोठे आहे राव
दादा झहिंकलास भावा मस्त वाटलं बघून. अस जर प्रत्येकाने एकमेकाची मदत केली तर कोणीच दुःखी राहणार नाही.
मस्त भाऊ.... आपल्याला झालेला आनंद दुसऱ्यालाही वाटता येतो... हे शिकता येतं....
Ek number manusaki baaj kam kel sir tumhi.......salute for humanity
Ekdam kadak video zhala Dada,ani tya mansala Jo masa dilas khup mast watal . nice,ani recipe Navin baghayla milali.khupach chan.awadala video.
Dada tumhi fishehunter mhanuntr khup great ahatch....ani manus mhanun pn khup chan ahat helping nature and ani lokanshi manmolau ahat bless you sir...
Dada tumhi khup great ahat ..aj maze ajoba nahiyt ya duniyet pn te hi mazyasobat mase pakdayla yayche mla hi mase pakdayla khup avdatat ..tumhi tya ajobanna masa dilat tyachya chehryavrch Anand bghun khup br vatl..mazya ajobanbrobr che te divas mla aj athvle khup br vatl dada ..thank you so much 🙏🙏🙏
भावा तू लय भारी आहेस नादच नाय तुझा सगळ्यांना मदत करतोस खरंच लय भारी
Sahaj bagta bagta tumcha video pahila... Tumche man paniya sarkhe swach aahe... Khup bare watle... Thnx.. Good day
Made my day by giving that fish to a old man🔥 love you bhaiiii❤❤❤❤❤
एक मासा बाबांना दिला ग्रेट. बांबूमधील फिश रेसिपी छान.
बाबाला मासा दिल्याबद्दल अभिनंदन खूप छान 💯💯💯👌👌👌👍👍👍
आजोबांचा किती खुष झाले खुप मस्त दादा 😍😍
खुप छान व्हिडिओ असतात तुझे बंधु ..... आवडतात आपल्याला.... 👍👏👏
खूप छान केले तुम्ही बाबांना मासा दिला बाबांना खूप आनंद झाला मरल मासा कसा पकडायचा खूप प्रयत्न केला पण गळाला लागला नाही
Hi Yuvak, you are doing a great job....helping explorers by showing them places.....how villagers do fishing and earn their livelihood....It would be great if you can make a video on the different fishing instruments you use, their names, how do you assemble the parts....which fishing rope u use, hooks..where can you purchase......in the end, I would love to join you on a weekend n see you fishing..
मासा न मिळाल्यामुळे हताश झालेल्या बाबांना मासा दिल्याबद्दल भाऊ तुला खुप खुप धन्यवाद
Heart melted att 7:27 🥺🥰
सध्याच्या काळात असे माणसं बघायला मिळत नाही दादा......तुमचा स्वभाव खूप चांगला आहे
खूप मग मोठ मन आणि एक वेगळा आनंद love you so much bro ❤️
एक नंबर दादा.. तुम्ही ग्रेट आहात 👏👏👏👍👍
Tuzya Sathi tin wakya ,... Tu khup Bhari aahes . tuzha kam khup Bhari aahhe aani tu khup pudhe jashil.
,... God bless you
भाऊ मस्त काम केलस बाबांना मासा देऊन खूप छान वाटलं
O wow same pinch about that person ... Me pan Masa dila asta... So crazy feeling ... To manus khup khush zala hota😘♥️. Love u dadus
मस्त भावा बरी वाटली तुझी दर्यादीली ...
आणि खुप छान वाटतात तुजे सर्व वीडिओ...
वा......
1 no. bhawu......manuski ajun jiwant aahe.tyach he chaan example
तुम्ही old माणसाला मासा देवून खुप छान केले sir
आजचा विडिओ खूप आवडला बांबू रेसिपी मस्त होती.
Aajoban kadun mi dhanyawad bolto , great human kind gesture 🙏🙏👍👍👍
बाबा ना मासा दिला तेव्हाच मी तुमचा फँन झालो
आणि जेवण तर भारी आहे
बांबू ची बिर्याणी
दुसर्या च्या पोटाची भुक भागवनारा देव मानुस.God bless you.
Tynche cheyavr cha hasu phun khupp chan vatla ,khup chan bahava ,khupp support tula 🥺🥺❤️
Baba na help keli mst vatla abhari ahe😊😊😊😊❤
Kharach Tumhi great aahat tumhi tya bahana fish devun khup chan kelas😊
आजोबांना मदत केलेली खूप छान वाटल 👍👍❤️
You are great sir....
Dada tuzi bolanyachi namra bhasha aani helpful nature khup aavdal
Ekdam bhari mi roj videos pahato tuze...🙏🙏🙏👌👌👌
बाबा ना मासा दिला खूप भारी वाटलं 👌🙏
Dada khup chan kamgiri kelit salam tumhala aani tumcha teem la
दादा खरच लाइफ anjay करातत
बर वाटतय बाबा लए खूश झाले होते
सुपर Video
Khup Chhan pratek veli kahi tr navin pahayla milta tumcha video made 👌👌👌👌
खूप छान होता तो क्षण जेव्हा त्या आजोबांना तू मरळ ऑफर केलीस आणि त्यांनी ती स्वीकारली.... innocence..
Aapan eak dely tar dev daha deto God bless you Apratim 👌👌👌👌👌
आजोबा खुष झाले मलातर सर्वात जास्त ते आवडले.. तुम्ही त्यांना मासा नाही आनंद दीलात
बाबांचा चेहरा सगळं सांगून गेला.
Sir aase nav navin parakar tumchya mule aahla pahayla miltat
Thank you sir❤️🙏
खूप छान ......युवक भाऊ....👍🙏😍
Sir ek number video astyat tumche ajj babana masa diun tumhi bhari kela big fan ekda tumchya br yacha ahe fishing la
This is called life dude ....aani aajobancha chehravarcha aanand baghun vasul zale sagle ...👍
Mast video hai yuvak sir
2nd part mai maza agya
Nice yarr ajobachi help kelis khup Chan
आहो दादा तुम्ही किती ग्रेट आहात love you dada ❤️
युवक सर खूप छान व्हिडिओ बनवला . ❤️❤️
Anchoring qualities increased to pro level bro..
Good to see, keep it up
Bhari video hoti recipe pan 1 no aahe
सगळे एकत्र बसून खान्यात् खूप मजा येते
सर तोंडाला पाणी सुटलं 👌👌👌👌
Khup.chan.karta.vidio.ani.dusrychi.manachi.bhavana.hi.olkhta.ani.madat.hi.karatan.nise.vidio
मी तुझ्या सर्व विडिओ बघितल्या पण ही विडिओ बघितल्या वर वाटलं कि तला कमेंट करू खूप छान विडिओ बनवतोस तू 👌👌👍👍
दादा अप्रतिम व्हिडिओ nice कन्सेप्ट आणि आजोबांना दिलेली माश्याची भेट मनाला स्पर्श करून गेली 🙏
Nice bhau tumche video khup bhari astat👌👌👌👌👌👌
Bhai tum o baba ko ek maral diye na tab tum mera dil jeet liya bhai. Love you so much anna. God bless you anna
Video superb bhai❤❤
मला वाटत की 💯आपल्या. विव्हरस्. यांना जुने. Background tune chi ओळख. बरापैकी. आहे . आणि. ती त्यांना आणि त्याच्य मेंदूला comertebal फील करते ...तर नव्या tune. ऐकताना जरा uncompertabel. वाटेत. सो जुन्या. तिने. Cha. Use Kara....😡👍
@@allaboutstatus9795 comfortable बोलायचय का शेट??
@@someshkadam8307 😉😜 आर. Tech te ...
Grandfather so sweet smile thanks sir keep up
Fishing Giveaway...that's nice🤩❤️💯 that happiness shows everything 💯🤗 happy Ajoba ❤️
युवक दादा.. खूपच छान विडिओ बनवता आपण...
Sir intro lai bhari ek number ❤️❤️❤️
Khara aanand gheta sar jivnacha 👍👍🙏
Apan khup sari mehenat karun milavleli goshta etkya sopya padhhatine eka garaju la dene yat khup mothaa ❤lagt.... superb dada love u
Sir aapkaa Dil bhoot bada hey,aapkey sharey vlog best best hey ,our aap ki recipe ek no hey sir👍👍👍👍👍👍🦀🦐🐠🦐🐠🐠🐟🐠🦐🐠🐟🐟🦐🦐
तुमी जेवाआजोबांना मासा दीला तवा मला हा वीडिओ पाहुन मला कळाले की जगातील मानसांचयात मानुसकी जीवंत आहे
good Fishing video👍👍👍👍👍
स्वत:चा छंद जोपासताना इतरांनाही खूश करायचं हे खूप छान जमतयं मित्रा 👑 यालाच तर माणूसकी म्हणावं ❤️
Good job dada shevti tu manuski dakhaun diles tay na masa deun 👌👌👌👌
Khup Chan sir
Hats off you sir 👌👌
Khup chan Video.. Yuvak Dada..
भाऊ तुज विडिओ बघितला की खूप फ़्रेश वाटत डोक्यातील सगळे विचार क्षणात थंड होऊन आनन्द मिळतो राव
❤❤🙏🙏🙏
Bhau te mama kiti khush zhale maral diyas ☺️❤️❤️❤️
Ajun ek navin prayog sucessfull. Nice video bro
तु आशीच समाज सेवा करत रहा😍😍
Sir to ak moment asto to khup lokanchi manuski wadhavto nusti fishing nai total mejwani video astat aaple khup chan sir ,👍👍👍👍