झोल्यात भेटली लाखोंची मच्छी | पेरा ओढून पकड़ली मच्छी | Barramundi | Red Snapper | सकला | Ganesh koli
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025
- झोल्यात भेटली लाखोंची मच्छी || पेरा ओढून पकड़ली मच्छी || Barramundi || Red Snapper || Ganesh koli
#fishing
#barramundi
#redsnapper
आपण आपल्या चैनल मध्ये वेगवेगळ्या मच्छी चे व्हिडिओ बनवले आहेत. वेगवेगळी मच्छी पकडली आहे त्यामध्ये जिताडी तांब येखरु चिंबोरी इंग्लिश मासे अशी विविध मच्छी आपल्या चॅनल मध्ये आपण पाहिले आहे. त्यामधली एक वेगळी व्हिडीओ घेऊन आज आपण आलो आहोत आज आपण या विडिओ मध्ये पेरा ओढून म्हणजेच झाली एका साईडला खेचत नेऊन सर्व मच्छी एका बाजूला एकत्र करून ती कशी पकडतात त्याचे उत्तम उदाहरण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला मोठी मोठी मासळी पाहायला मिळणार आहे.
आपण आपल्या चाल मध्ये भरपूर प्रकारच्या मच्छी चे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्या लिंक खालील प्रमाणे आहेत.
१) पोहत जाऊन पाग मारायची पद्धत
• Giant Fishing | पोहत ज...
२)म्हावर्याचा जादूगर
• Catching giant fresh n...
३)खोल पाण्यातुन बुडी मारून कालवे
• खोल पाण्यातून बुडी मार...
४)होरी भरुन म्हावरा
• होरी भरुन भेटला म्हावर...
५) चिंबोरी
• Giant mud Crab Catchin...
6) 4.5 कोटी चे कोते
• 4 कोटी ५० लाखाचे कोते...
Kadak na bhava
धन्यवाद भावा
मजा आली व्हिडीओ बघून मस्त
खूप खूप धन्यवाद🙏
एवढी जितारी
M bharpur bhettat
जबरदस्त भावा 👌
धन्यवाद साहेब🙏
WoW bhai ek number 👌👌👌
Bohat zabardast 👌👌👌
Thanks u so much sir ji🙏🙏
Ek number dada pn Aaplyala ky ny dila 😂😂😂
Hahaha Aso re aplyala kay pahije tari mi आणली जेवणाची😂😂
@@MiBelpadkar-ganeshkoli mi kon mahit hyka
दादा बोस्कीने केलेली मासेमारीचा व्हिडिओ अपलोड कर ना प्लीज
Ho ya udhanat karto
मस्त 😊😊
धन्यवाद दादा
👌 भारी मावरा कारलाव
Ho jam bhari bhetala
मस्त व्हिडिओ भावा
धन्यवाद भावा
😀😀😀kiti majja yet asel na mase pkdayla 😀😀😀😀👍👍👍👍🎉🎉🎉
हो जाम भारी वाट्ट खुप मज्ज़ा येते नवीन नवीन अनुभव येतात
मस्त👌🏻 Shower of Fish 🐠😀
धन्यवाद गणेश🙏🙏
Wowww .....nice ❤️❤️I love fish ..🐟🐟....
धन्यवाद 🙏🙏 आणि हो आम्हाला पन मच्छी खूप आवडते ख़ायाला पन आनी पकड़ायला पन🙏🙏
@@MiBelpadkar-ganeshkolitumhi कोकणातले आहात का
नाही मि उरण बेलपाडा चां
@@MiBelpadkar-ganeshkoli मी दापोलीत राहून पण असे मासे खायला मिळत नाही...
पनवेल ला भेट्टे ना। हो पन अशी जीवंत नाय भेटनार
Ganesh Bhava tuzya navin navin Video chi Vaat pahat asto.... Belpada la yaycha hay Jitadi ghyala
Ho या नक्की पण विडिओ bagat रहा कारण मच्छी पकडायची असली की एक दिवस अगोदर मि चोटीशी वीडियो takto
Mi tula pahilya sarkh watay
🙏🙏🙏🙏
12 Jan la yetay Gavan Pune shi macchi bhetal kay
१२ la confirm nahi pan १४ jan la bhetel
👌👌 dada
Thanks 👍
Khup mast
धन्यवाद🙏🙏🙏🙏
Kharghar belpada ka mi kopara gavatali ahe
नाही Jasai Belpada 🙏🙏
मस्तच दादा ❤️👍
Thanks Ronit
Chimbori chi video aan dadus ❤️❤️
1no video 💯💯❤️
Ho लवकरच 🙏🙏धन्यवाद
चुंबाट 😂
नुस्ता गोंगाट😂😂
मासलीचा पाऊस👌👌
नुसता म्हावऱ्याचा पाऊस
Hyachich tar vaat baghat hoto ❤️ ganya bhai rock
Thanks Mahendra Shet🙏🙏🙏
Tu cfs la kamla hotas ka
Ho द्रोणगिरी CFS 3 number shade 2005 to 2007
लयं मावरा हाय खोशिन आम्ही जिते कर
हो दादा खूप म्हावरा अस्तो कारण ३ वर्षाणी पकड़तात🙏🙏🙏
जीव जलविता रे आमचं एकसर बोरिवली मुंबई च खागण खपल सगळी घान झैली
अमचा कड़े पन आजून किती वर्ष आहे काय माहीत आपलीच लोक आपल्या जीवावर उठलीं
हा मधे पहिला मासे सोडले होते का
हो काही सोडवतात आणि काही पावसाळ्यात चडणीच्या वेळी चडते.
मस्तच👍👍
धन्यवाद 🙏🙏🙏
आता परत कधी काढणार मच्छी पुढच्या वर्षी का 💫
आता परत आहे next week 🙏🙏
Awsome dada tuze videos khupch mast astat kip it up keep growing ❤✌
Thanks Swapnil तय्यार रहा Next week Phone karen
@@MiBelpadkar-ganeshkoli Ho dada mobile harvla aahe Thursday paryant new mobile yetoy call karto tumhla 😊
Ho chalel
बंधू खूप भारी, बंधू तुमचं गाव कठे आहे, पनवेल, उरण, 👌👍🙏
बेलपाडा उरण🙏🙏🙏
धन्यवाद🙏🙏
Jam bhari kavri masali bhetli
दादा ही तळयाची मच्छी आहे का खाडीची
खाडीतली आहे
Date fix nahi pan me ek divas अगोदर पोस्ट करेन🙏
Nay udya नाय
Nice
Thanks bhai
Location sang dada
Belpada uran🙏
Bhai’ no de tuja
9773870433
तुमचा नंबर टाका आम्हाला मच्ची घेयाची असेल तर येयाला
Jevva Ashi macchi pakdaychi aste tewwa official Add takto
हे कुठे आहे आणि यायचं असेल तर फोन no दे
9773870433
Video bhari... Phone number de Bhai. Jitadi pahije hoti
१४ तारखेला bhettin🙏🙏 Belpada uran