मी पण एक मराठा आहे... सर्व लोक Fkt जातीपातीच राजकारण करत आहेत...मी पण बीड जिल्हा चां आहे.. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी अगोदर कधी जाती च राजकारण केले नाही वंजारी v मराठा... राजकारणी लोक fkt स्वार्था साठी संतोष भाऊ chya हत्येचा फायदा घेत आहेत...
आज दिवसभर हे भाषण ऐकण्यासाठी सर्व चॅनल्स पाहिले पण कोणीच हे भाषण दाखवले नाही. धन्यवाद स्टोरी डॉट कॉम . तुमच्यामुळे ऐकायला मिळाली . बाकी सगळे विकले गेलेत
जातीला कोणीच बदनाम करत नाही आणि त्याची गरजही नाही.... स्वतःची कातडी वाचवण्यासाठी जातीला मधी खेचू नकोस... दोन समाज मध्ये वाद उभा करायचा ,स्वतः ला सहानुभूती मिळवायची आणि मुख्य विषयाकडूंन लोकांना भरकटवायच. (#राजकारण)......🙎
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे.....
हे मात्र खर आहे धनंजय मुंडे यांनी कधी जात, धर्म बघितला नाही पण मीडिया ट्रायल करून अश्या माणसाला राजकीय पोळी भाजण हे काय बरोबर नाही...या माणसानं खूप काही भोगून , स्व कर्तुत्वान या राज्यात एखाद्या पक्षाचा नेता आणि मंत्री होतो, हे बघून कुणाच्या डोळ्यात खुपन हे तर साहजिकच...
धनंजयमुंडे साहेबाना उज्ज्वल भविष्य आहे नक्किच...तुमचा संघर्ष इतकं मोठा आहे की तुमचं भविष्य सुध्धा खूप उज्ज्वल आहे.... तुमचं नेतृत्व हे पक्षासाठी खूप मोलाचं आहे... विजयी भवं.....
पीकविमा घोटाळा कोणी केला? हार्वेस्टर शेतकऱ्यांना कोणी लुबाडल? आमच्या फवारणी यंत्रात 50% पेक्षा जास्त कमिशन कोणी खाल्ले? याची उत्तर द्या साहेब. जातीची ढाल करू नका. तुमची सगळ्यांची एकच जात..... ती म्हणजे सर्वपक्षीय राजकारणी.
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...
🌹🌹🙏🙏🌹🌹दादाच सावली म्हणजे आम्हचे धनु भाऊ तुम्ही पुढे जा आम्हचा तेली समाज तेली घान्यावाला तेली आप्पा तुमच्या मागे सदैव ऊभा आहे जय महाकाल जय जय महाकाल हर हर शिव शंभो हर हर महादेव
धनंजय मुंडे यांचे कृती व कर्म वाईट असल्यामुळे त्याने फक्त भाषण चांगले केले म्हणजे तो तसेच वागतो असे नाही म्हणून तर जुनी म्हण आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचाराला धनंजय मुंडे यांन हरताळ फासला असल्यामुळे तसेच त्याने सार्वजनिक जीवनामध्ये अनैतिक व करुणा मुंडे यासारख्या स्त्रीला त्याने जाणीवपूर्वक त्रास दिला असल्यामुळे महाराष्ट्र त्याला माफ करणार नाही
साहेब आपले अभिनंदन आज मनातली खात खात दाखून दिली संपूर्ण महाराष्ट्र समोर सत्य सांगितलं ........................................ सूरज चंदा तारे जुगनू सबकी अपनी हस्ती है जिसमें जितना नीर हो बदली, उतनी देर बरसती है तेरी शक्ती अपार, तू तो लाया रे अकेला गंगा धरती पे उतार, हिम्मत न हार ...
एक उदाहरण दे दादा तु.... की मुंडे साहेबांनी कोणते नेते संपवले मराठा समाजातील .... उगाच काही पण बोलू नका.. आपन सगळे एकच आहोत... जात पाहून बोलू नका एक माणूस म्हणुन बोला🙏
गुन्हेगारांना आशीर्वाद कोणाचा ते शोधून काढले पाहिजे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झालीच पाहिजे गुन्हेगाराला जात नसते पण आशीर्वाद कोणाचा ते शोधणे महत्वाचे आहे
टीव्ही 9 मराठी न्यूज वाले यांना हे भाषण नाही दाखवता येत. त्यांना फक्त तेढ, जातीयवाद, आणि राजकारण याच न्यूज दाखवता येते.मुळात टीव्ही 9 मराठी सगळ्यात वाईट न्यूज चॅनेल आहे
बाळा आम्हाला गरज पण दुसर कुणाची आमची वळख च गोपीनाथ मुंडे या नवा पासून अन् शेवट पण तुम्ही नका काळजी करू तुम्ही तुमचं बग कधी पाटील सायेब कधी धस😂😂😂😂@@greenearthplanters4979
@manmohanmundhe951 हो का?? काय ही मानसिक गुलामगीरी तुमची. हा धनु करोडो कमवतो आणि दीड दमड्या फेकतो तुमच्या सारख्या गुलामांसामोर आणि तुम्ही खुश होता. शेवटी बिगारी मजदुर तुम्ही,तुमच्या रक्तात,नसानसात गुलामी आहे. महाराष्ट्र आहे हा, इथे हे लाड चालवणार नाही.धन्याचा गेम ओव्हर झालाय आत्ता.
सर्वसामान्य जनतेचे मुडदे पडतात जातीचे राजकारण करता का अनेक बायांचे संसार उध्वस्त केले आहे तुम्ही तुमचे गुंडगिरी हुकूमशाही बीड कदापि सहन करणार नाही तुमच्या विरोधात गेला म्हणजे त्याची हत्या हे कोणते राजकारण आहे आपले हत्तेच समर्थन करू शकत नाही नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला पाहिजे आपण
सगळ्याची आडनावे बघायचे आता. काय टेन्शन नाय घ्याच. जस जे पेराल त्याच्या डबल उगणार 😅 नो टेन्शन राहायचं आडनाव च काय तर जात च बघून चाल्याच नो टेन्शन राहायचं
🌹🌹🙏🙏 दादा जिंदाबाद जिंदाबाद अजीत दादा जिंदाबाद धनु भाऊ चा विजय असो विजय असो 🌹🌹 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचा विजय असो विजय असो धनु भाऊ विजय असो अजीत दादा जिंदाबाद जिंदाबाद जय राष्ट्रवादी जय महाकाल जय महाराष्ट्र
छत्रपतींचे विचार काय होते हे सांगल का तुम्ही आम्हाला जरा.मी व्हिडिओ पाहिला आणि कॉमेंट्स पण पहिल्या. तुम्ही जेंव्हा महाराजांच्या विचाराचा विषय काढला तेंव्हा उत्तर द्यावे लागेल.खोटे आरोप आहेत का ,जातीवाद पेरून स्वार्थासाठी एवढे खोटे बोलू नका. स्वतःच्या मनाला तरी विचारा . एकटे बसून निवांत विचार करा आणि मग ठरवा ....
धनंजय मुंडे साहेब तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाच दिवस होता फक्त असे सांगता कारण तुम्हाला गॅरंटी होती वाल्मिकी ना करार आपल्या गुंडगिरीवर आपल्याला निवडून आणू शकतो
आमचा नेता आमचा स्वाभिमान माननीय ना मंत्री धनंजयजी मुंडे साहेब . जो पर्यन्त संत भगवान बाबा आणि संत वामणभाऊ यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे तो पर्यंत कोनाच्यानीच काहीही होणार नाही .आम्ही तुमच्याच सोबत धनुभाऊ
भ्रष्टाचार,खंडणी,खून,अमाप संपत्ती, आज गोरगरीब लोकांचा तळतळाट तुम्हाला लागेल लक्षात ठेवा,कोणालाच चुकलेलं नाही तुम्ही कसे सुटणार बघू नायनाट होणार एक दिवस.
वंजारी समाजाला टार्गेट तुतारी एजंट करत आहेत ज्यांना जातीवाद शिवाय दुसरे काही येत नाही. लोकसभा तेच विधानसभा तेच. लोकांनी सुपडा साफ kela mhanun आता नवीन जातीय खेळी सुरू केली. जातीय लोकांना बीड दिसते लातूर दिसत नाही जालना दिसत नाही कारण तिथे राजकारण करायला मुंडे नाहीत. लाज किती सोडावी अजून
Kon samrdhan karat nay bhava yevde lakshat teva jadivad kuni suru kela nav kuni getle vanjari samajache he tapasa aropi la fasi day yamade kuni kahi bolat nahi fakt jaticha manus ahe manun arop Karu naka ha Jo sapdel tyala karvai hoyelach pahije he mat ahe pan Je jatich rajkaran Kartat tyana ka bolat nahit tumi
संविधान कोर्ट कायदा सुव्यवथा न्यायालय आहे आणि यावर आमचा खूप विश्वास आहे त्यामुळे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही धनु भाऊ सोबत कसलाच गुन्हा भाऊंवर दाखल नाही फक्त बदनामी चालू आहे ..
अनेक चॅनल वर DM साहेबांचे भाषण सर्च केले पण कुठेच उपलब्ध झाले नाही. कारण चॅनल वाल्यांना DM साहेबांचे चुकीच्या पद्धतीने बातम्या दाखवण्यात जास्त रस आहे, चांगल काही दाखवायचं नाही, म्हणजे मीडिया तेल टाकत आहे. पण गाठ DM ची आहे विजय सत्याचाच होईल.❤
मी पण एक मराठा आहे... सर्व लोक Fkt जातीपातीच राजकारण करत आहेत...मी पण बीड जिल्हा चां आहे.. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी अगोदर कधी जाती च राजकारण केले नाही वंजारी v मराठा... राजकारणी लोक fkt स्वार्था साठी संतोष भाऊ chya हत्येचा फायदा घेत आहेत...
Very Good D M Saheb Aabhasu Basan
शब्द न शब्द बरोबर आहे. चिंता करू नका आम्ही सोबत आहोत भाऊ
भगवान बाबा वामन भाऊ चा आशीर्वाद
जय भगवान ❤
कमाल आहे पण कोणत्याच चॅनेलवर ही आजची धनू भाऊ ची बातमी किंवा भाषण दाखवलं नाही .....!!!!!🙏🙏
TV चॅनेल पण जाती पाती चे लोक बघून भाषण दाखवतात खरचं कमाल आहे
@@DnDn-zq6nq❤❤❤
आज दिवसभर हे भाषण ऐकण्यासाठी सर्व चॅनल्स पाहिले पण कोणीच हे भाषण दाखवले नाही. धन्यवाद स्टोरी डॉट कॉम . तुमच्यामुळे ऐकायला मिळाली . बाकी सगळे विकले गेलेत
बरोबर आहे
Viknyachi ghost karto, bid vikat ghetle mundeni@@NitinDhakne-z5o
बरोबर आहे जातीवादी आहेत सगळेच जाऊद्या आपल्या नशिबात कष्ट संघर्ष नेहमीच राहीलेला आहे
जातीच्या आड लपायले
बरोबर...
आज दिवसभर हे भाषण ऐकण्यासाठी सर्व चॅनल पाहिले पण कोणत्या ही चॅनल वरती हे भाषणं भेटल नाही पण स्टोरी डॉट कॉम ने दाखवलं त्या बद्दल त्यांचे आभार ❤
खरंच ओ T v 9 कुट गेलं होतं
आज मले होते का Tv9 वाले
@AtulSanap-i8l ते विकले गेले आहेत वाटत आज 100%
❤
,
@@AtulSanap-i8lते जातीवादी आहे चायानल
जातीला कोणीच बदनाम करत नाही आणि त्याची गरजही नाही....
स्वतःची कातडी वाचवण्यासाठी जातीला मधी खेचू नकोस...
दोन समाज मध्ये वाद उभा करायचा ,स्वतः ला सहानुभूती मिळवायची आणि मुख्य विषयाकडूंन लोकांना भरकटवायच. (#राजकारण)......🙎
❤
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे.....
Tu kay bhashan aikat navta ka re gharat ghusu ghusu marut
.an kay mantos jatiwachak koni bolal nahi.darude daru pinup rastyane लोळत asnare stage var bombalat hote ...ashya lokanne shivarayachya swarajyacha apman kelay.are gunyagar kontya jaticha asu de tyala fashich dya pantyachi jat kadhtana laja watay pahije hotya saglyana
@@reshma4236 Je loka tras detil tyana mhanla hot tas 🙏
मुर्खपणा
हे मात्र खर आहे धनंजय मुंडे यांनी कधी जात, धर्म बघितला नाही पण मीडिया ट्रायल करून अश्या माणसाला राजकीय पोळी भाजण हे काय बरोबर नाही...या माणसानं खूप काही भोगून , स्व कर्तुत्वान या राज्यात एखाद्या पक्षाचा नेता आणि मंत्री होतो, हे बघून कुणाच्या डोळ्यात खुपन हे तर साहजिकच...
काय,फीरवा फीरवी काय बाेल बचन मारतय आवगड हाय बाबा
चिवू राजकरणात हेच असतं. भूमिका मांडावी लागते
@@tillubhau44❤❤❤
@@tillubhau44😂 म्हणून जातं गुन्हेगाराला पाठिंबा देते का ही
Sadetod uttar dile mhanun dukhat asel na #Mulvyadh 😢😂
@Marathi1-i8v हे सडेताेड वुततर हाय का 😜😜😜चांगलाय मग
जातीचा काहीही समंध नाही गुणेगाराला जात नसते🎉🎉🎉🎉
धनुचा वान गाईचा करणि कसाबाची....बोलणे किती फण भावनिक आसु दे तुझे कर्म कांड खुप वाईट......
Tuza wan jatiyawadacha aahe..
@@Badebhai007ते पाहिलं सर्वांनी ते फड नावाचं जस धमकी देऊ लगलते.... जातीवादी
@@d.m.5410 vagh ahe to tujhya sarkhi sheli nahi
@@RamakantDoiphode Vagh😂😂 tuzya aaivr chadla vatat vagh
@@Badebhai007tuzya aaivr chadla ka
धनंजयमुंडे साहेबाना उज्ज्वल भविष्य आहे नक्किच...तुमचा संघर्ष इतकं मोठा आहे की तुमचं भविष्य सुध्धा खूप उज्ज्वल आहे.... तुमचं नेतृत्व हे पक्षासाठी खूप मोलाचं आहे... विजयी भवं.....
हो ना आता देवेंद्रा च्या नंतर हेच
धनंजय साहेब तुमचे नेतृत्व खंबीर आहे.
गरीब जनता सदैव तुमच्या सोबत आहे 🎉🎉
😂😂😂😂
हो ना मारामारया करायला.दुसर्याचे murder करायला आणि खंडणी वसूल करायला😂😂
Waluchor rakhchor khandani khor pn ahet😂
तुझ्यासारख्या गरिबाला गरज असेल तुझ्या घरी घेऊन जा फक्त स्वतःचा स्वार्थ पाहणारे आजही देशमुख कुटुंबियांना भेटायला गेले नाही
आज दिवसभर मी हे भाषण आयकण्यासाठी पाहत होतो पण हे भाषण काही भेटले नाही पण हया चायनलचे खुप खुप अभिनंदन हया नेत्याला खुप मोठे भविष्य आहे .
तुम्ही चुकले नाहीत त्यामुळे तुम्ही आज इथे बोलू शकले तुमचे खूप काळिज मोठ आहे ❤❤ ग्रेट साहेब ❤❤
हो ना अशा मोठ्या काळजाचा लोकांचा तर जमाना आहे आता.महाभारता च्या ध्रुतराश्त्रा
एकच नंबर भाषण धनुभाऊ
संपूर्ण राष्ट्रवादी आणि समाज तुमच्या बरोबर आहे
जय भगवान जय ओबीसी जय संविधान
❤❤
मुंडे साहेब आपण ग्रेट आहात काम करत राहा बाकीच्यांना नंतर पहा 🔥🔥🔥
खुन करणार्यांना सपोर्ट करा 😂
@@NitinWaghire-f8hतुम्हाला नाही कळणार आताच
@@NitinWaghire-f8hअराजकवादी गप रे
@@NitinWaghire-f8h zala ka sidh
Kay paha. Kasa tari jagtoy bichara.@@NitinWaghire-f8h
धकधकते नेतृत्व साहेब❤❤Only DM कायम एकनिष्ठ❤❤
पीकविमा घोटाळा कोणी केला?
हार्वेस्टर शेतकऱ्यांना कोणी लुबाडल?
आमच्या फवारणी यंत्रात 50% पेक्षा जास्त कमिशन कोणी खाल्ले?
याची उत्तर द्या साहेब.
जातीची ढाल करू नका.
तुमची सगळ्यांची एकच जात..... ती म्हणजे
सर्वपक्षीय राजकारणी.
खरंय
केळं घे तू आहे केवढा बोलतोय काय चाट्या तूझ जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांना राजकारणात अनुभव आहे..
May ghalya tevd sagl mahit ahe tr ja na purave gheun court madhe zattya ugach abhal heplyachi savay zali tumhala
Munde navacha mulvyadh zalay eka vishisht jatila
दादाच्या पिठीमाग उभे राहीलो की लपलो ?
विचार जाऊन दादा ला
धन्यवाद आपण साहेबांचा भाषण दाखवल्याबद्दल सध्या मीडिया ट्रायल मुळे बाकी चैनल विकले गेले आहेत
धनंजय मुंढे कडे पैसा नाही आहे का?
गप्पा रे @@rupeshpatil5573
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे सगळ्या महाराष्ट्राला कळाल धनु भाऊ
तुमचे सगळे ला माहिती दात
100% बरोबर 👍
Only DM saheb 🎉🎉🎉
अजितपर्व मधे कीतीही जोरकस भाषण केलत तरी लोकांच्या मनातुन तुम्ही ऊतरलेले अहात.
Lokanchya ❌ sharad chya najayaj pilawalinchya ✅
तुम्ही कोण ठरवीणार तेला धमक लागते
रयतेच्या कल्याणासाठी युगकर्त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले हे खरे आहे परंतु हि भावना क्षेत्रदारांमुळे आणि अपेक्षादारांमुळे संगमेश्वर मुक्तीपर्यंत धर्मवीरांंपर्यंत पोहचली नाही हेही योगस्थानाच्या दृष्टीने तितकेच दुर्दैवी ठरले आहे...
@@Marathi1-i8vअगदी बरोबर बोलले ❤
Are कसं उतरले त्यांनी थोडीच मारल आहे देशमुख ना??...का ug गरीब ओबीसी म्हणू अन्यान
मुंडे साहेब कुत्र्यांना भिक घालू नका तुम्ही काम करत रहा राज्यातील जनता तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत
🌹🌹🙏🙏🌹🌹दादाच सावली म्हणजे आम्हचे धनु भाऊ तुम्ही पुढे जा आम्हचा तेली समाज तेली घान्यावाला तेली आप्पा तुमच्या मागे सदैव ऊभा आहे जय महाकाल जय जय महाकाल हर हर शिव शंभो हर हर महादेव
Dm साहेब सेवा भावी नेतृत्व 💯🌠👑👑🌠🌠🌠👑👑💯🚩🚩🚩
आज दिवसभर हे भाषणं ऐकण्यासाठी सर्व चॅनल्स पाहिले पण कोणीच हे भाषणं दाखवले व एकवळे नाही...,👌 खुप छान भाषण👌👌
कष्टकरी माणुस आहे त्याला अडचणीत आणल जातय ❤
कसलं कस्ट
धनंजय मुंडे यांचे कृती व कर्म वाईट असल्यामुळे त्याने फक्त भाषण चांगले केले म्हणजे तो तसेच वागतो असे नाही म्हणून तर जुनी म्हण आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचाराला धनंजय मुंडे यांन हरताळ फासला असल्यामुळे तसेच त्याने सार्वजनिक जीवनामध्ये अनैतिक व करुणा मुंडे यासारख्या स्त्रीला त्याने जाणीवपूर्वक त्रास दिला असल्यामुळे महाराष्ट्र त्याला माफ करणार नाही
तू आहे केवढा बोलतोय काय चाट्या तूझ जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांना राजकारणात अनुभव आहे..
Dm boss❤❤❤
भाषा कितीही मवाळ आणि चलाख असली तरी, कर्म खूप वाईट आहेत साहेब तुमची...🙏🙏
केळं घे तू आहे केवढा बोलतोय काय चाट्या तूझ जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांना राजकारणात अनुभव आहे..
आपण आपली पण कर्म तपासून सांगितली तर उत्तमच होईल.... दुसऱयांना नावे ठेवायला खूप बरं वाटतेय
खरं आहे
तुझा गावठी मिथुन
Lagech kasa lagta re tula 😂😂 lagech kasa support la yeto samaj
धनु भाऊ चे भाषण मी सगळ्या चैनल वर पाहण्याचा खूप प्रयत्न केला परंतु सापडले नाही धन्यवाद स्टोरी डॉट कॉम
काम धंदा कर बाबा कुठ नदी लागतो😂नेत्याचा
मी पण
वासना पिसाट,संतोष देशमुख यांच्या खुन्यांना संरक्षण देणारे .
धाडसाने खिंड लढवणार अजिंक्य योद्धा आहात आपण,
Good thought
@@govindphad744 आरोपी आहे तो बिनलाज्या आहे राजीनामा दे म्हणावं
@@sks1464तु घे बाबा राजीनामा त्यांचा 😅😅
@@sks1464 ✔️✔️✔️😂😂😂
@@RaviMundhe-qg2dv का? धन्याला लाज नाही का नैतिकता नाही
मुंडे साहेब व धनु भैय्या तुम्ही महाराष्ट्राची शान आहे.🎉🎉
इतक स्टैंडर्ड घसरल का महाराष्ट्र च😂
D.m.bossच कालही आजही आणि उद्याही.dm you are very very great.
जबरदस्त भाषण मनमोकळे भाषण केल्याबद्दल धन्यवाद साहेब बीड जिल्ह्याला तुमच्या सारखे ची गरज आहे अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय तुम्ही साहेब
साहेब आपले अभिनंदन आज मनातली खात खात दाखून दिली संपूर्ण महाराष्ट्र समोर सत्य सांगितलं
........................................
सूरज चंदा तारे जुगनू सबकी अपनी हस्ती है जिसमें जितना नीर हो बदली, उतनी देर बरसती है तेरी शक्ती अपार, तू तो लाया रे अकेला गंगा धरती पे उतार, हिम्मत न हार ...
अजून मला अनेक मराठ्यांचे नेते मराठ्यांचे कार्यकर्ते मराठ्यांचे लोक संपवायचे त्यासाठी अजित दादांचा आशीर्वाद हवा धन्यवाद दहशतवाद
एक उदाहरण दे दादा तु.... की मुंडे साहेबांनी कोणते नेते संपवले मराठा समाजातील .... उगाच काही पण बोलू नका.. आपन सगळे एकच आहोत... जात पाहून बोलू नका एक माणूस म्हणुन बोला🙏
लाज वाटूदे
कशाची रे... कशाची लाज
का तुझा बहिनीला झवले आहे का DM साहेब
गुन्हेगारांना आशीर्वाद कोणाचा ते शोधून काढले पाहिजे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झालीच पाहिजे गुन्हेगाराला जात नसते पण आशीर्वाद कोणाचा ते शोधणे महत्वाचे आहे
धनंजय मुंडे तु किती लोकांचे खून करून भाषण ठोकत आहे रे, धनु भाऊ तुझं सर्व बाहेर येणार आहे थोडं थांब...
म्हणुन तर दादा ला फुगवतोय. दादाच वाचवू शकतो आता. कारण दादा पण वाचले सिंचन मधून.
टीव्ही 9 मराठी न्यूज वाले यांना हे भाषण नाही दाखवता येत. त्यांना फक्त तेढ, जातीयवाद, आणि राजकारण याच न्यूज दाखवता येते.मुळात टीव्ही 9 मराठी सगळ्यात वाईट न्यूज चॅनेल आहे
Nuste rajkarni channel ahe tv 9 faltu
Siddharth गोदाम
धस ने पॉकेट दिलेलं आहे. आणि मीडिया ला फडणवीस चा आश्रय पण आहे..
खर आहे
आता कस वाटतय
महाराष्ट्राच्या तरुण आणि तडफदार अशा मा. धनंजय मुंडे (भाऊ) साहेबांना उज्ज्वल भविष्य आहे....!
औकात नही है आंख मिलाने की और देख रहे है सपने हमे मिटाने की....!!
बॉस.... बिग बॉस...!!D.M💪🏻👍🙏
Kdddkk DM Saheb🔥🔥🔥
एक नंबरचा खोटारडा धनंजय मुंडे
साईबाबा सोडून हे काय दादा पादा लावलंय ,किती हा वाचण्याचा प्रयत्न😅😅😅😅
आकाशात अगणित तारे असतात पण
आपण ध्रुवतारा आहात.
वाल्मिक कराड....घुले ,आंधळे,विष्णु चाटे...
इथून पुढे धनंजय मुंडे ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाला मतदान करायचे नाही मराठा समाजाने
🤣🤣 tumi atacha supda saf karnar hote ka nahi kela burtay o
Kailas phad pistul wala ka tu labharthi Ustodyanchi Toliwale 😂😂
@@tusharborade8960तुमच्या कडून याअगोदर पण अपेक्षा नहोती आणि पुढेही नाही.
शेवट डोळ्यासमोर दिसतोय म्हणून असं भाषणं येत आहे.... संपला बेटा तू आता.... पुन्हा पंकजा पर्व सुरू झाले बीड मध्ये,..तुझा पापाच लवकर फळ मिळेल....
कधीही जात-पात न बघता सर्वांचे काम करणारे व्यक्तिमत्त्व...
✌️आदरणीय धनंजय मुंडे साहेब..✌️🔥💐
श्री धनंजय मुंडे साहेब आपण ग्रेट आहेत
पुडील गोपिनाथ मुंडे साहेब म्हणजेच आपले प्रिय Dm BOSS 💯
तुझ्या सारखी डोक्यावर पडलेली आणि जातीच्या नावावर खुनी दरोडेखोरांना पाठीशी घालणारे माणसे पाहून कीव येते. तुझ्या आई बहिणीवर असा प्रसंग आल्यावर कळेल
स्टोरी डॉट कॉम चॅनलचे धन्यवाद
आपल्या भाषणाने डोळे भरून आले भाऊ खरोखरच आपणं संघर्ष यौदा आहात 😢😢
.एक दिवस असा येईल की वंजारी समाजाच्या मुलांना ही हा व्यवसायात, राजकारणात उभा राहू देणार नाही.
बाळा आम्हाला गरज पण दुसर कुणाची आमची वळख च गोपीनाथ मुंडे या नवा पासून अन् शेवट पण तुम्ही नका काळजी करू तुम्ही तुमचं बग कधी पाटील सायेब कधी धस😂😂😂😂@@greenearthplanters4979
😂😂
😂😂😂
@manmohanmundhe951 हो का?? काय ही मानसिक गुलामगीरी तुमची. हा धनु करोडो कमवतो आणि दीड दमड्या फेकतो तुमच्या सारख्या गुलामांसामोर आणि तुम्ही खुश होता. शेवटी बिगारी मजदुर तुम्ही,तुमच्या रक्तात,नसानसात गुलामी आहे. महाराष्ट्र आहे हा, इथे हे लाड चालवणार नाही.धन्याचा गेम ओव्हर झालाय आत्ता.
अभिजित बिचुकलेनी आधीच ओळखले होते 😂😂😂😂😂😂
Jarange bichakule tumhi एकच लायकीचे chute
😂
@@abhijitsabale7796 बीचकुले जरंगे एका माळेचे मणी फक्त bichkule बीचाऱ्याने जातीवाद नाही केला म्हणून मागे आहे
आपला माणूस म्हणजे आपले डीएम साहेब ❤
कोणाचा खंडणीबहादूर चा😂😂
सर्वसामान्य जनतेचे मुडदे पडतात जातीचे राजकारण करता का अनेक बायांचे संसार उध्वस्त केले आहे तुम्ही तुमचे गुंडगिरी हुकूमशाही बीड कदापि सहन करणार नाही तुमच्या विरोधात गेला म्हणजे त्याची हत्या हे कोणते राजकारण आहे आपले हत्तेच समर्थन करू शकत नाही नैतिकता दाखवून राजीनामा द्यायला पाहिजे आपण
धनंजय उर्फ धन्या मुंडे याला निवडून कशाला दिला आहे जनतेने माणसा मारायला ह******😂😂
लायकीने bola
Jatiyawadi chasma kadhun paha..
Tujya bapala ubhe kar Jay obc
Dhanjay munde ch ka yevda tirskar karayla laglet jas Kay tanchya baika balch dharlyat tayn.
जातीवादी लोकांवर उडायला दिला आहे निवडूण
कुकर्मी भाऊची लाभार्थी टोळी पहायची असेल तर comment करणारे यांची आडनावे बघा. सगळे paid PR टोळी आहे.
सगळ्याची आडनावे बघायचे आता. काय टेन्शन नाय घ्याच. जस जे पेराल त्याच्या डबल उगणार 😅 नो टेन्शन राहायचं आडनाव च काय तर जात च बघून चाल्याच नो टेन्शन राहायचं
अरे आम्हाला गर्व आहे आम्ही वंजारी आहोत म्हणून आणि भाऊ आमचा आहे
मग काय मोगलीनो😂😂😂
@@क्षितिज16 तु भीक मागून खातो काय
@@sureshbade9947 हो तुझ्या भाऊ ने त्याच्या बहिणीवर रेटायच्या बाता केलेल्याचा तुला गर्व असणार ना 👏
धनु काय ते सगळ्या लोकांना माहिती आहे.वाल्या कोणाचा हेंही लोक जाणत आहेत
बास कर
धनु भाऊ आपला संतोष देशमुख खून प्रकरणात आपला सम्बन्ध नाही तर आपण डिप्रेशन मध्ये जाण्याची गरज काय 🙏🙏
कळेल थोडं थांबा बोका भुकतोय सिंह वाट बघत आहे सापडला टप्यात तर बोका सुद्धा पाय धरेल 😅
अजून पण धस क्षीरसागर सोनावणे यांना उलटं रिप्लाय नाही दिला... संयम खूप आहे मुंडे मध्ये
🌹🌹🙏🙏 दादा जिंदाबाद जिंदाबाद अजीत दादा जिंदाबाद धनु भाऊ चा विजय असो विजय असो 🌹🌹 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचा विजय असो विजय असो धनु भाऊ विजय असो अजीत दादा जिंदाबाद जिंदाबाद जय राष्ट्रवादी जय महाकाल जय महाराष्ट्र
Boss 👑✌️
धनु भाऊ वरती अन्याय होत आहे परंतु समाज अन्याय होऊ देणार नाही
लोकाचा जीव घायचा अधिकार कुणी दिला धनाजीराव... किती बयाचे संसार उघडे केले ?
आरे कोणी केले भाषा निट वापर बेवडे नो
हेच विचार शिवाजी महाराजांचे होते होते का लोकांवर खोटे आरोप करायचे
ते तू सांगणारा कोण ये रे 😂😂
छत्रपतींचे विचार काय होते हे सांगल का तुम्ही आम्हाला जरा.मी व्हिडिओ पाहिला आणि कॉमेंट्स पण पहिल्या. तुम्ही जेंव्हा महाराजांच्या विचाराचा विषय काढला तेंव्हा उत्तर द्यावे लागेल.खोटे आरोप आहेत का ,जातीवाद पेरून स्वार्थासाठी एवढे खोटे बोलू नका. स्वतःच्या मनाला तरी विचारा . एकटे बसून निवांत विचार करा आणि मग ठरवा ....
@@amitugale2136 ४..२ लोकांमुळे वंजारी बदनाम झाले ..
मुंडे एक बेस्ट एक्टर आहे😊😊
Suresh Dhas n nautanki peksha tr khup changle ahe pn
@@dddoifode suresh dhus ने २ no chi property नाही जमा केली
धनंजय मुंडे साहेब तुम्ही तुमच्या मतदारसंघात पाच दिवस होता फक्त असे सांगता कारण तुम्हाला गॅरंटी होती वाल्मिकी ना करार आपल्या गुंडगिरीवर आपल्याला निवडून आणू शकतो
आमदारकी ची लास्ट टर्म, 👍🏻👌🏻
असाच म्हणत होता तुमचं मनोज जरानगे कस झालय मग 😂😂
७८+ OBc आले निवडून..अजून म्हणा ...Last term
Nice joke 😂😂😂😂
बरोबर
😂😂😁kaisa laga iska majak😅
इतर चॅनल वर हे मुंडे साहेबांचे भाषण कोणीच दाखविले नाही मात्र संभाजी नगर चे पूर्णच दाखवल याचा अर्थ मुंडे साहेबांचे मीडिया ट्रायल सुरू आहे
Dm Boss🔥🔥♥️♥️
Only . D. M. Boos
आधी करुणा ताई आणि महाजन मामीला न्याय दया
Dusre Channel vikle gele asa vatay ata
आमचा नेता आमचा स्वाभिमान माननीय ना मंत्री धनंजयजी मुंडे साहेब .
जो पर्यन्त संत भगवान बाबा आणि संत वामणभाऊ यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे तो पर्यंत कोनाच्यानीच काहीही होणार नाही .आम्ही तुमच्याच सोबत धनुभाऊ
भंगार टीव्ही चॅनल्स ने हे भाषणं दाखवले नाही पण आता आपण हे भाषण इतरत्र पाठवू
आपल्या सोबत भाऊ बाबांच्या आशीर्वाद आहे
प्रत्येक शब्दाला दादा.. दादा.. दादा..चा जप
माजला तू धन्या
भ्रष्टाचार,खंडणी,खून,अमाप संपत्ती, आज गोरगरीब लोकांचा तळतळाट तुम्हाला लागेल लक्षात ठेवा,कोणालाच चुकलेलं नाही तुम्ही कसे सुटणार बघू नायनाट होणार एक दिवस.
Chup re...tu
लय fugwayala लागला बाबा हा अजित prav म्हणू म्हणू 😊😊😅😅
केळं घे तू आहे केवढा बोलतोय काय चाट्या तूझ जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांना राजकारणात अनुभव आहे..
निर्रज्ज सदा:सुखी
मिडिया वाले कुठं आहेत बीकाऊ....
Only DM Boss 🎉🎉🎉🎉
Walyach.kay.zal.te.sang.aadhi
DM Boos
Mi parli cha katar martha ahe i am big fan DM Boss ❤🎉❤🎉❤🎉
Thank you dada
झाट भर आहे रे तुझे कार्यकर्ते.....😂😂😂
Zatta bharache ahet pan tumhala gham foadala ahe kelya. Jalkya gandicha no 😂
Gandit ghuslya vr kalatil
Reply de himmat asel tr
Tuzya aaicha dana
Patta sang tuza aai zavadya
Tuzya aai cha pucha
संतोष देशमुख सारखे मृत्यूमुखी पडलेले खूप आहेत. करुणा सारखे खूप आहेत. लुबाडून जमिनी घेतलेले शेतकरी खूप आहेत... यांना महाराष्ट्र विसरणार नाही.
विशाल दादा खरच अस वाटतय मिडीया ट्रायल खरच सुरु आहै....पण तुम्ही यातून ही दाखवलय.लोकशाही आहे....
उत्तर तर मिळणार
धनु भाऊ तुम्ही समाजासाठी काम करत रहा निदकला निंदा करुध्या त्याला दुसरं कामच काय आहे तुम्ही ग्रेट आहे
अरे वंजारी समाजाला गुन्हेगार कोण समजत नाही धनु.... पण वंजारी समाज गुन्हेगाराचे समर्थन करतोय वंजारी समाज
तू फक्त जातीवादी कमेंट कर
Agadi khar bollas
वंजारी समाजाला टार्गेट तुतारी एजंट करत आहेत ज्यांना जातीवाद शिवाय दुसरे काही येत नाही. लोकसभा तेच विधानसभा तेच. लोकांनी सुपडा साफ kela mhanun आता नवीन जातीय खेळी सुरू केली. जातीय लोकांना बीड दिसते लातूर दिसत नाही जालना दिसत नाही कारण तिथे राजकारण करायला मुंडे नाहीत. लाज किती सोडावी अजून
Kon samrdhan karat nay bhava yevde lakshat teva jadivad kuni suru kela nav kuni getle vanjari samajache he tapasa aropi la fasi day yamade kuni kahi bolat nahi fakt jaticha manus ahe manun arop Karu naka ha Jo sapdel tyala karvai hoyelach pahije he mat ahe pan Je jatich rajkaran Kartat tyana ka bolat nahit tumi
@@ashokbade99 bhau jatich rajkaran kon kartay jo manus khandanikhor waluchor rakhchor evdha paisa jaga property don don baykachya nave he sarv kase aale tari dekhil Tumcha samaj rastyavar utarlay . Dhananjay munde ka nahi gela Deshmukhanchya ghari santvan dyayla . Walmik chya ghari gele he chukich ahe
अजित दादांबद्दल चा आदर सुद्धा संपत चालला आहे...अश्या लोकांना डोक्यावर घेत आहेत...
तुझी गरज नाही रे 😂तुझ्या सारखे ऑफिस झाडायला ठेवलेत 😂
गपरे 1जारड्या @@ps-m9
कृषी खाते मीळाल्यावर शेतकर्यांचा पिक विमा खाल्ला.
हावेस्टर आनुदान देतो मनुन 8/10 लाख घेतले.
धन्या राजीनामा दे...आणि समाजाची सहनभुती घेऊ नको...ओबीसी समाज खूप हुशार आहे असेल गुन्हेगार नेते आम्हाला नको...जय भीम...❤
संविधान कोर्ट कायदा सुव्यवथा न्यायालय आहे आणि यावर आमचा खूप विश्वास आहे त्यामुळे जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही धनु भाऊ सोबत कसलाच गुन्हा भाऊंवर दाखल नाही फक्त बदनामी चालू आहे ..
तुमच्यापाशी कुठे येऊन निजले होते का माय पसी तुझ्या😊
केळं घे तू आहे केवढा बोलतोय काय चाट्या तूझ जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांना राजकारणात अनुभव आहे..
लायकीने बोल
Kel ghe त्याच
धनंजय मुंडे साहेब तुमचे नेतृत्व खंबीर आहे गरीब जनता सदैव तुमच्या पाठीशी सोबत राहील
DM बोलते,सबको कोलते👍👍👌👌
Ky ny dm
❤डा 😂😂😂
@@Untold_Stories-MH ghe🖕
आम्हाला तुमचा घर गडी बनवा म्हणजे कोटीची माया जमवायला वेळ लागणार नाही 😅
😅
अनेक चॅनल वर DM साहेबांचे भाषण सर्च केले पण कुठेच उपलब्ध झाले नाही.
कारण चॅनल वाल्यांना DM साहेबांचे चुकीच्या पद्धतीने बातम्या दाखवण्यात जास्त रस आहे, चांगल काही दाखवायचं नाही, म्हणजे मीडिया तेल टाकत आहे. पण गाठ DM ची आहे विजय सत्याचाच होईल.❤
घंटा कामकाज नाही घंटा विकास नाही फक्त जातीवर आणि गुंडा मुळ निवडून येतो धन्या
त्यांचे मतदार मराठा आहेत.
लायकीने बोल
@@subhashsangale1100 लायकी नुसार बोलतोय बुल्ल्या धन्या ची पैदास तू दहशत वादी कुठले
@@subhashsangale1100ghantya
Tuze konte netyani kay lam kele te sag yadi patv
समाजात गुंड जन्माला येणे,
स्वाभाविक गोष्ट आहे,
पण समाजाने गुंडाला आदर्श मानन,
समाज हितासाठी आणि देशहितासाठी
घातक आहे
अगदि बरोबर, पण काही दीड शहाणे सम्पुर्ण समाजाला गुंड मानुन घुसून मारायची भाषा वापरतात आणि समाज त्यांना आदर्श मानते, हेही तीतकच घातक आहे.
Jangya गँग😂
हो बरोबर आहे tuz भाई तू त्या लुकड्या दारुड्या गुंडाला sopport करायचा बंद्द करा 😂😂
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या योद्धाला नेता मानने समाजहितासाठी आणि देशहितासाठी घातक आहे.
बेवड्याना आदर्श मानान त्याहून वाईट आहे
साहेब आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत