खूप धमाल येते जेव्हा गंप्या आणि नाग्या आकाश पाळण्यात पहिल्यांदा बसतात..😂 | गावची जत्रा | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2022
- Part 1 लिंक : • श्री आर्या-दुर्गा देवी...
Address..
मुक्काम - देवी हासोळ
तालुका - राजापुर
जिल्हा - रत्नागिरी
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#जत्रा
#कोकण
#YesMaharaja - บันเทิง
नाग्या आणि गणप्या जबरदस्त जोडी तुला मिळालीया
होय ❤️
खूप छान विडिओ रोशन कार्यक्रम खूप छान होत बघूनच खूप मजा आली गंप्याच्या जास्ती नाग्याची फाटली खूप छान
धन्यवाद 🤗🥰
साळुंखे साहेब तर एक नंबर जो तुमच्यात रमतो साहेबांन कधी आयुष्यात कधी स्टेर्स नको मस्त लय भारी आई एकविरा जवळ पार्थना करतो
खूप खूप धन्यवाद 🤗❤️
Hya group barobar khup majja yete. Sagale ekdum gharatle, javalche vaatatat. Bilkul parkepana jaanvat naahi....
Tari hya velela Chetan bhetala naahi tyache vaaiet vaatate..
Mast saheb
Mast saheb
नुसती मजा आली😅 😂
नाग्या शेठ आणि गंप्या शेठ😂😂😂😂
जत्रा छान❤🔥✨
#yes_maharaja
😅😅❤️❤️
नाग्या आणि गणप्या👏👏👏🤣🤣🤣, यांची हवा गेली होती यांचा आवाज निघत नव्हता वरती गेल्यावर डोळे झाकत होते फार जबरदस्त यात्रा किंवा जत्रा होती आम्हाला दाखविल्याबद्दल तुझे कोटी कोटी आभार रोशन असेच अप्रतिम व्हिडिओ बनवत रहा. मी तर काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहात असतो.🙏🙏🙏🙏 थँक्यू वन्स अगेन रोशन महाराजा, म्हणजेच यश महाराजा🌴🌴🌴🌴
खूप खूप धन्यवाद सर ❤️
तुमच्या कमेंट्स नेहमी आम्हाला प्रोत्साहित करत असतात.. 🤗
मस्त व्हिडिओ नाग्याने आणि गणप्याने खुप धमाल केली.मजाआली.आकाश पाळण्यात खुप enjoy केला दोघांनी.
धन्यवाद 🤗🤗❤️❤️
धमाल आकाशपाळणा मस्त, नाग्या ने खूप छान👏✊👍 चेहर्यावर भीती दाखवली, गंप्या घाबरला हाेता डोळे मिटून च हाेता, राेशन तू पण बसायचे, मस्त
होय 🤗🤗😅😅
Nice video khup mast nagesh aani gampya full to dhamal❤❤❤❤❤❤
Thanks ❤️❤️
हसू हसू पोटात दुकायला पाळणा मधली मजा 😂😂😂😂😂
😅😅😂😂
Best description of jatra ❤️ relly impressive.. Just loved the way you acknowledge each and everyone🙂👍 Yes Maharaja 🙏
Thank you so much ❤️❤️
छान जत्रा भरली
धन्यवाद ❤️❤️
गणप्या* आणि नाग्याची* काळजी वाटत होती पण पार्टनर नी चांगली काळजी घेतली.
धमाल उडवून दिली 👌👍
धन्यवाद 🤗❤️
Khupc Chann❤️
Thanks ❤️❤️
एक काळ होता कि मी या चॅनल वर येणारा प्रत्येक व्हिडिओ आवडीनं बघत होतो... पण अलीकडे असं वाटतंय कि चॅनल थोडं वेगळ्या चं दिशेने जातं आहे.. नैसर्गिक गोष्टी वरील व्हिडिओ बंदच झाले आहेत.. मानवी कॅरेकटर ची एवढी प्रसिद्धी केली जातेय कि बस.. जे आता एखाद्या वेब सिरीस सारखं वाटत अहे.. एक चाहता या नात्याने सांगावस वाटलं म्हणून बोललो.. बाकी रोशन भाऊ तुझी बोलण्याची शैली अप्रतिम अहे.. खुप शुभेच्छा मित्रा 💐
सर्वप्रथम धन्यवाद आपल्या अनमोल अभिप्रायाबद्दल... पब्लिक डिमांड मुळेच आम्ही हे विडिओ करत आहोत... तुमच्या पसंतीचे देखील विडिओ येत राहतील... सर्वांच्याच पसंती नुसार video बनवणे जरा अवघड टास्क आहे.. क्रुपया समजून घ्या.. धन्यवाद. Stay connected..❤️
भावा.विडिओ खूप छान 👌👌
नाग्या आणी गणप्या ची फुल टु मझ्या ..
येस महाराजा 👍👍😍😍
धन्यवाद 🤗❤️
अभिमान आहे राव तुमचा
धन्यवाद ❤️❤️
Khup chhan vedio 👌👌👌👌 nagya aani ganapya bhari aahet aakash palanyachi dhamal khup chhan
Thanks ❤️❤️
Ganpya chi fan following vadhatch ahe khupch chan vatle baghun
Thanks ❤️
Waa khup sunder video.Thanks.
Thanks ❤️❤️
👌👌👌👌👍👍😂😂😂😂😂😂😂😂😂😱😱😱😱😱😱😱😱Bappare आकाश पालना मला पण खुप भिती वाटते पण video एन्जॉय केला 👍👍
होय 🤗🤗
भारी 👌👌👌👌👍👍👍👍😄😄😄😄😄
😅😅❤️❤️
हसुन हसुन पोट दुखायला लागला नाग्याचे भिती ऐकून
😅😅
👍👍 mst
Thanks ❤️
Naagechi ni gamppychi jodi bhari vatay tuja sobat
Thanks
Khup chan video bhai 👌👌👌👌
Thanks ❤️❤️
Nice video yes maharaja 🙏❤️❤️
Thanks ❤️❤️
भाई गणप्या छान हसतोय
🤗🤗🤗
खुप मजा आली विडीयो बगाला 😂😂😂😂😍😍❤❤
😅😅❤️❤️
❤❤❤❤❤❤
❤️❤️
जत्रा भारीच होती.नाग्या शेट ची ज्यांम मज्जा आली.हसुन हसुन पोट दुखायला लागले.अस वाटत होत नाग्या उडी मारेल. गनप्या शेट जीव मुठीत ठेऊन बसले होते.तुझ्या चॅनल वर youtuber बगितले भारीच वाटले.व्हिडिओ मस्त होता.
धन्यवाद 🤗❤️🥰
Nice vlog bro 👌😍 khupch dhamal ali ngya ani gampya dog pan jam ghabrle hote khup hasuu aal 😂😂😂 mast maja ali 👍💯❤️
Thanks ❤️❤️
❤❤❤
❤️❤️❤️
Nice
Thanks ❤️
त्या मुलाने गणप्याला खुप छान धीर दिला पाळण्यात बसल्यावर.
होय 🤗🤗
Nice video roshan , Naga sheth Full enjoy on jaint wheel..
Thanks ❤️❤️
Bhari video hoti bhava
Thanks ❤️❤️
Very nise bavha
Thanks 🤗🤗
Khoob Sundar Yatra Naga gam per tijori ek number
Thanks ❤️
Nagya on fire 🔥🔥🔥
❤️❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️❤️
nice vlog dada and ganpya and nagyach khup motha fan aahe me😍💕🔥
❤️❤️❤️
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
Thanks ❤️❤️
Ar Bhava नाग्या barich aahe👍👍
😃😃😃
Nice video 👍
Thanks ❤️
👍👍👍👍👍👍
Thanks ❤️
Nice video
Thanks ❤️❤️
Bade miya chote miya kay khub lagati ye jodi khup sundar jatretil danga masti
Thanks 🤗❤️
😂😂😂😂❤️
❤️❤️
Hii "Yes Maharaja" नाग्यान तर मज्जाच केली,घाबरला.🤣 गंप्या ला तर कधी खाली उतरतो असं झाल होत,डोळे मिटूनच होता.😅 मस्त यात्रा झाली,व्हिडिओ पण छान झाला....👍💖
धन्यवाद ❤️❤️
👌🎉👌🎉🎉👍👍👍👍😊😊
🤗🤗
Nice vlog ❤️👌
Thanks ❤️❤️
✨😀😀😀😀🔥👍🏻❤️👍🏻
❤️❤️❤️
Must visit goa bodgeshwar jatra, biggest jatra of goa., 1st week of january, mapusa goa.
हो ट्राय करु नक्कीच.. 👍❤️
😂😂😂😂😂😂♥️
❤️❤️
नाग्या आणी गंप्या खतरनाक जोड़ी
😅❤️
नाग्या गनप्या आणि पाळणा 😂🤣😂🤣
😅😅😅😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😘
😂😂😂
देविहसोळची जत्रा लय भारी 👌 बारसुपासून हे गांव जवळ आहे का?
अरे रोशन मंदार खय गेलाय..? त्याचे व्हिडीओ येत नाहीत... TC धन्यवाद..
धन्यवाद..
लांब आहे थोड..
मंदारचा येईल वीडियो लवकरच
गंप्या चे नशीब चांगले हवं ना तर गंप्याला 1 ते 50 मधील कोणतेही त्याच्या आवडीचे 5 नं द्यायला सांग , लागले तर त्याचे नशीब उघडले समाझ
Haa 👍🤗
😄😄🤣🤣🤣😂😂😂
😂😂
नाग्या 😂😂😂
😂😂
Masat hota video
Thanks ❤️❤️
😂
😂😂
15:59 jam haslo raao 😂😂
😅😅😅
😁😂😂😂😂😂
😂😂
Are seal belt ch nahi aahe paalnyala 😂...very risky
होय 😅
Chiplun la pan lagaly amcha fan feyer ye jodi ghaun 2ganchi uday last divas ahe bhava
Mast 👍👌
Job
Ganpyaa😵💫😵💫😩🤣🤣🤣
😅😅😅
🤣🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
😅😅😅nagyaa chi majja aali part kadhi basnar nahi to ...gampyada la bhiti vatat hoti baki vlg mst 👍😄
होय 😅😅
Mi pan panvel madi rahato
👍👍
Tuzya video madhil Tom and Jerry mhanje Nagya ani Ganpya
😉❤️
खुप हासलो नाग्याला.
😅😅😅
Night box cricket matches houn jaudet
हो 👍👍🤗❤️
Jatra kuthe hote.....
Devi hasol
Hi rohan..
RamGaikwad GP Miraj
Hii
आरे दादा यात्रेला गेला तर रेव पावडा खालात नाही
नाही..
काय असत ते
आरे दादा गप्या एकदा बोलला होताना फालुद्या रेव पावडा
सगळे पैसे तुच खर्च करतोस काय
थोडे फार
Roshan no sent kar
Insta I'd @yesmaharaja
Facebook @yesmaharaja
Ganpya barsu cha Salman khan. Nahi rajapurcha
होय 😃
Cagla video hota dada
Thanks 🤗🤗
😂😂😂😂😂👌👌👌👌 गंनपत नागा की फट गई रे बाबा.
😅😅😂😂
❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️