दादा नाग्या ला तु जरा समजावं कि कोनत्यहि मोठया माणसाची इज्जत केली पाहिजे. ते पाणी पुरी वाले काका त्याच्या बाबांच्या वया एवढे आहेत आणि तो नाग्या त्या काकांना अरे तुरे करतोय Plz respect every people🙏🏻
खावा खावा काय ते एकदाच आणि आठवण ठेवा माझी.' हे जे बोललास त्यावर मी खूप हसलो.मस्त लय भारी. एक विनंती आहे आपल्या कोकणात होणाऱ्या रिफायनरी ला विरोध करा. कोणत्याही राजकीय पक्षांच्या भुल थापा यांना बळी पडू नका. कोकणचे वैभव, निसर्ग सौंदर्य, शेती, फळ बागा,मासे वाचवा ही नम्र विनंती
रोशन दादा मुलांची हॉली बॉल कधी खेळायला सर्वात करणार नेहमी गोठया खेळताना दिसत आहेत.गांप्याने नेम मस्त धरला.नाग्या आणि गणप्या आज एकत्र होते.व्हिडिओ छान झाला.
मला अस वाटत होत की हे दोघे पाणी पुरी खाऊन तिथेच झोपतात की काय🤣🤣🤣 पण फक्त 12 खाल्या मी आज ही 20 ते 25 पाणीपुरी खातो 😎😎😎ते पण सहज,एक दिवस लवकरच येईल मी आणि नाग्या व गणप्या, राजापूर पाणीपुरी👍🏼👍🏼👍🏼 बाकी काही असो व्हिडीओ अप्रतिम च.... यश महाराजा💐💐💐🍁🍁🍁🙏🙏
Bhariiiiiii vlog 😅😅😅👍👍👍👍👌👌👌👌 Tu tyana chalat ye bolalyavr gampya chi ji reaction hoti na😂😂😂😂😂 ani paise dyaychya veli Nagya chi reaction 🤣🤣🤣🤣musttttttttt khup hasavlat👍👍
Ganpya Shet rocks , Roshan gavatil mule mol majuri karnare ahe tya mule tyanchya kade tutpunje paise astat pan tu tyanchi, kahanyachi, kapde ghenyachi, khelnya sathi holyboll kinwa etar hi kahi goshti n chi haus puravato ani tyanchya sathi paise kharch karto baghun tuza khupach abhiman vatato ani tyanche mann samadhan karto tya mule ishwar tula kadhich kahi kami padu denar nahi , baki video khupach chhan
भाऊ मी जे कमेंट करतोय त्याला विचारपूर्वक वाचा कोकणामध्ये बोरगाव हे गाव आहे का तेथे लक्ष्मीनारायण मंदिर हे आहे का जर असेल तर हो किंवा नाही सांगा तुम्ही हो म्हणाल तेव्हा मी कोकणात असेल कारण ती माझ्या बाबांचा मुलगा तिथे आमची शेती पण आहे पण तेथे कुत्रे आहेत ती माझी काका मामा आहे प्लीज सांगा असेल तर
Are ya ky aarohi la ky ny tine hatta pn ny kela ti video baghel teva bolel bagh pn nice video ani nice competition kon jinkla ny paise fukat gele lay mahag ahe panipuri
गणप्या शेठ ची बातच अलग आहे
ty वेलकन 😊😊👌👌👍👍
😀😀❤️❤️
Chetan da cha mulaga tyachya sarkhach aahe comedy king 😇♥️
होय 😀
आज गुरूवार आहे आणि रोशन तु साई बाबा ची टी शर्ट घातली खुप छान
गप्या खुप छान आहे आणि प्रेमळ पण खुप छान व्हिडिओ होता मजा आली👍👍👍👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗💖💖💖💖😊😊😊😊😊
धन्यवाद 😊🤗
खूप छान विडिओ रोशन पोरांचा गोट्याचा गेम आनखिन नविन सुरवात खेलाची नाग्यापेष्या गन्पा जोरात खूप छान
धन्यवाद ❤️❤️
दादा नाग्या ला तु जरा समजावं कि कोनत्यहि मोठया माणसाची इज्जत केली पाहिजे. ते पाणी पुरी वाले काका त्याच्या बाबांच्या वया एवढे आहेत आणि तो नाग्या त्या काकांना अरे तुरे करतोय Plz respect every people🙏🏻
अरे पण ते मोठे आहेत त्याच्या पेक्षा आणि भैय्या पण माणूसच आहे ना मग तु असं का बोलतोस
@@कोकणचा chup laude
खावा खावा काय ते एकदाच आणि आठवण ठेवा माझी.' हे जे बोललास त्यावर मी खूप हसलो.मस्त लय भारी.
एक विनंती आहे आपल्या कोकणात होणाऱ्या रिफायनरी ला विरोध करा. कोणत्याही राजकीय पक्षांच्या भुल थापा यांना बळी पडू नका. कोकणचे वैभव, निसर्ग सौंदर्य, शेती, फळ बागा,मासे वाचवा ही नम्र विनंती
धन्यवाद..
रोशन दादा मुलांची हॉली बॉल कधी खेळायला सर्वात करणार नेहमी गोठया खेळताना दिसत आहेत.गांप्याने नेम मस्त धरला.नाग्या आणि गणप्या आज एकत्र होते.व्हिडिओ छान झाला.
लवकरच करू.. 👍❤️
Big fan of ganpya sheet 🤣😁😆😅😂😄😃😀
😀😀❤️❤️
Roshan dada...tuzhi aaji tuzhi jast care karte mhanun ti tula ordte aaji tuzhi khup chan aahe ...aajcha vlog funy hota panipuri khata na tya 2 ghanchi maja yet hoti😃aani tyat tuzhi pn...kon kiti khaty he tula kaltch nahvt 😃...aajcha vlog khup chan _❤☺by... yes mharaja ...👍
Thanks 😀❤️
नाग्या शेठ🔥 गंप्या शेठ🔥
आता बाप्पाची तयारी दाखव.😍🔥
सामु भारी बोलतो😍🔥😄
#yes_maharaja
धन्यवाद ❤️
खुपच छान म्हणजे शरीर बघुन कुणालाही नाव ठेवायला नकाे हे या स्पर्धेतुन नक्की कळल दादा Thanku आजचा व्हीडीओ खुप मस्तच हाेता
Sis सेम कमेंट पण मी केली नय मस्त काय तो रोशन सर्वांना पुढे घेऊन जातो
👍
धन्यवाद... ❤️
भाऊ आपली सर्व टीम आमच्या कडे यांना. मी आपले व्हिडीओ रोज बघतो. चेतन दादाला नमस्कार सांगा.
हो येऊ...
धन्यवाद ❤️
Kuch bhi yar jabrdsati है क्या आदमी हू,,,👍👍👌👌👌👌
❤️❤️
खूप छान व्हिडिओ गंप्या ची आणि नाग्या ची मज्या च मज्या पाणीपुरी खायची भारी....
धन्यवाद ❤️❤️
Khup chan hota vidio pani puri khatana khup bhari maja hoti😀
Thanks 😀❤️
Khup chan vedio 👌👌👌 mala vatal nagya 10 pelts panipuri khail pan nahi 🤣🤣
😂😂
मला अस वाटत होत की हे दोघे पाणी पुरी खाऊन तिथेच झोपतात की काय🤣🤣🤣 पण फक्त 12 खाल्या मी आज ही 20 ते 25 पाणीपुरी खातो 😎😎😎ते पण सहज,एक दिवस लवकरच येईल मी आणि नाग्या व गणप्या, राजापूर पाणीपुरी👍🏼👍🏼👍🏼 बाकी काही असो व्हिडीओ अप्रतिम च.... यश महाराजा💐💐💐🍁🍁🍁🙏🙏
हो नक्की या... 👍🤗
आपण जाऊ पाणीपुरी खायला..
धन्यवाद सर.. ❤️
Gampya shet....zakass...
❤️❤️
Dada. ganpya nagya ani Chetan dada khupch mast ek no.
Thanks ❤️
Pani puri competition mastach, bappa alyavar modak competition
Thanks..
मला वाटल नाग्या जास्त पाणी पुरी खाईल आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️
मित्रा रोशन फार छान 👍🏻👍🏻😀👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ❤️
छान विडीयो
धन्यवाद ❤️
Bhariiiiiii vlog 😅😅😅👍👍👍👍👌👌👌👌 Tu tyana chalat ye bolalyavr gampya chi ji reaction hoti na😂😂😂😂😂 ani paise dyaychya veli Nagya chi reaction 🤣🤣🤣🤣musttttttttt khup hasavlat👍👍
😀😀😀😀
वा दादा पोरांचा किती तू कालझी घेतोस मस्तच सलाम आहे तुला
धन्यवाद ❤️
Mazya mulila tumch song khup aavdte song laglyavr khup nachte
🤗❤️
चेतन चा पोरगा बोलला...like kara,share kara,
होय तसच काहीतरी
मस्त 👌👌❤❤😍😍
❤️❤️
Khup chan videvo 👌👌👌
Thanks ❤️
Roshan shet tumhi khup kharch karta.Ekdam Dildaar Aahat tumhi.
❤️❤️
Mast ganpya ek no. Nagya barech divasani disla.
❤️❤️
Mast mja aali, bhava😀😀😀
Thanks 😀❤️
मस्त पाणी पुरी,
धन्यवाद....
लय भारी.👌👌👍👍👍👍😋😋😋
❤️❤️❤️
Mast video,mala tuza gavala yayche aahe
हो या ना... 👍🤗
सामू एक नंबर 👌
❤️❤️❤️
लय भारी मानले बाबा
❤️❤️❤️
रोशन गणेशोत्सवात काही कॉमेडी स्पर्धा आयोजित कर... सगळ्या गाव वाल्यांना सहभागी करून घे...नाग्या, गंप्या, चेतन जिंदाबाद!!
हो 👍🤗
Pn jinknar chetam dada comedy king ahe to
super nagya seth and ganpya seth
❤️❤️
गंप्या सेट भारी
❤️❤️❤️
👍
❤️❤️
Mst vdo
Thanks ❤️❤️
Ganpya Shet rocks , Roshan gavatil mule mol majuri karnare ahe tya mule tyanchya kade tutpunje paise astat pan tu tyanchi, kahanyachi, kapde ghenyachi, khelnya sathi holyboll kinwa etar hi kahi goshti n chi haus puravato ani tyanchya sathi paise kharch karto baghun tuza khupach abhiman vatato ani tyanche mann samadhan karto tya mule ishwar tula kadhich kahi kami padu denar nahi , baki video khupach chhan
Thanks 🤗❤️
एक मारवाडी तिथे येऊन पैसे कमावतोय आणि आपली पोर मुंबईत नोकरी शोधत फिरतात,खरं तर मराठी माणसाकडून वस्तु घ्या
👍👌❤️
Dada nagya shala ny shikat
मस्त👌 छान आहे व्हिडिओ. 👌😂
धन्यवाद 😀❤️
👍💐 Happy
❤️❤️
Nilesh dada good work
❤️❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️
👍👍
❤️❤️❤️
Big fan bhau
❤️❤️
❤❤❤
❤️❤️❤️
Mast hoti panipuri
😊😊
Mast video bhava ❤️👌👌
Thanks ❤️
👌👌👌
😊😊
Dada garvun mase pakdne chi video banav na khup divas nahi takali hais
हो
Nice video
Thanks ❤️
Gampya ni nagya chi age ky aahe dada
22
Mast bhau
Thanks ❤️
Bhai ❤️❤️❤️❤️😍
Thanks ❤️❤️
नाग्या फूड लव्हर आहे... पण त्याला काही रेसिपी येते का?
खायला येत.. 😀😂
Mast 😂♥️
😃❤️
T-shirts & other information Sathi mob no mention kar pls Roshan bhava -Yes (Hoy)Maharaja 👈👌👍 🚩🙏❤️🌴 जय महाराष्ट्र जय कोकण कर जय कोकणी माणूस 🌴
हो.. 👍❤️
Ganpya the great👍👍👍
❤️❤️❤️
Mast video❤❤
Thanks ❤️❤️
Nice video 👌👌
Thanks ❤️
नाग्या फक्त बोलायचा आणि खायचा कामाचा..बबलू कुठे गेला...
😀😀
मुंबईला
One more food challenge 😀😀😁😂😂😂😀😀😀
😀😀😀
Kdk vlog ha love this vlog bro
Thanks ❤️
गंप्या -गुड नाईट.. थेंकु...वेलकन 😂
😀
Hich gammat baghaichi hoti
🤗🤗
खुप सुंदर व्हिडिओ होता.असेच सुंदर व्हिडिओ दाखवत रहा.yes maharaja T shirt mala hawi ahe .T shirt chi price kiti ahe.
Thanks ❤️
Whatsapp: 7507720464
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️❤️
😂👍
😀😀
Kdk
Thanks ❤️
Gampya on 🔥 🔥🔥
❤️❤️❤️
पानी पुरी खले नंतर रात्रि झोपत फटाके फुटनर
😅😅😂😂
@@YesMaharaja हो खरा आज गोधडी पाटनकर मजाक करतोय
माझा आतापर्यंत चा 24 पाणी पुरी खाण्याचा माझाच record ahe 😂😂
😂🙌
भाऊ मी जे कमेंट करतोय त्याला विचारपूर्वक वाचा कोकणामध्ये बोरगाव हे गाव आहे का तेथे लक्ष्मीनारायण मंदिर हे आहे का जर असेल तर हो किंवा नाही सांगा तुम्ही हो म्हणाल तेव्हा मी कोकणात असेल कारण ती माझ्या बाबांचा मुलगा तिथे आमची शेती पण आहे पण तेथे कुत्रे आहेत ती माझी काका मामा आहे प्लीज सांगा असेल तर
काही कल्पना नाही.. 😔
चेतनचा सामु हुशार आहे
होय
माझ नाव घे
टीशर्ट च प्राईज काय आहे
WhatsApp: 7507720464
Nagya khupach khadad ahe. Roshan jara japun.. Sandhi cha purepur fayada gheto... Labad ahe!
😀😀😜😂
Are nagya sheth Purna ice cream cha fridge khail ...stamina ahe tyacha madhe
😀😀
Udya uthatil na he 😁😁😁
😂😂😂
Yes Maharaja ❤️❤️🔥😊
❤️❤️❤️
गंप्या शेट चे आई वडील दाखव कधी तरी
आणि राजा पुरत पण भैय. आले का
हो दाखवू.. 👍❤️
Nagyaseth jara khat ja weight loss hot aahe
😀😀
Wow bro mast 🤪
😂😂
Are ya ky aarohi la ky ny tine hatta pn ny kela ti video baghel teva bolel bagh pn nice video ani nice competition kon jinkla ny paise fukat gele lay mahag ahe panipuri
Thanks
🔥🔥🔥
❤️❤️❤️
गँप्या आणि नाग्या 😂😎
😀😀😀
Ek plate kiti
30
@@YesMaharaja महाग आहे 😃
Mumbai la 15
bablu ani bablu che bhau pun disat nahi.....bablu mumbai la kuthe ahe
मुंबईला गेलाय...
वसई
Dada Bblu distnahi
मुंबईला
नाग्या-गंप्या म्हणजे लॉरेल अँड हार्डी!
होय 😀
सुदर्शन दिसत नाही
मागे होता
Nagya aani Ganpya ghari javun jevale nastil😀
होय 😀
रोशन दादा तुझ्या वडीलांबद्दल तु जास्त काय बोलत नाहीस आणि व्लॉग मध्ये पण ते येत नाहीत.
असतात..
जुने विडिओ बघ भावा
नेम लागला तेव्हा गंप्या चा चेहरा बगण्यासारखा होता😂😂😂😂
😀😀