Kaaljaala Sarkha Jaleet Gelo - Bhimrao Panchale | Official Audio Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2017
- Song Name - Kaaljaala Sarkha Jaleet Gelo
Singer - Bhimrao Panchale
Lyrics - Ilahi Jamadar
Music Composer - Bhimrao Panchale
Music Label - Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
© 1994 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
Follow us :
Vevo - th-cam.com/users/sonymusic...
Facebook:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind
Twitter:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind - เพลง
ब्रेक अप नंतरच्या काळात ही गझल ऐकण्यात आली असती, तर नक्कीच ओक्साबोक्शी रडलो असतो !
अप्रतिम शब्द, अप्रतिम स्वर! 🙏🙏🙏
प्रख्यात गझलकार,कोहिनूर ए गझल,आदरणीय इलाही जमादार,बाबा,,,अनंतात विलीन असा पुण्य आत्मा पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
P
अप्रतिम शब्दात व्यक्त न होणार अपूर्ण प्रेम आणि तिचे वर्णन
I am grandson of ilahi jamadar
Ilahi je aaj aaplyaat naahi tyanchyaasaathi tumhala 🙏...
प्रेम हरणार्या प्रत्येक प्रियकराची व्यथा...शब्दात गूंफन खरंच किती कठीण
Kai sangata, prem suddha karvati sarakh kara kara kaptat ka
व्यर्थ मी अभिषेक केला आसवांचा मानलेला देव पाषाणात होता
हृदयस्पर्शी रचना
मराठी गझल गायकी जनाच्या तना मनात भिनवणारे अद्वितीय कौशल असणारे भिमराव दादानां कोटी कोटी सलाम
भीमराव सर ! आवाजातील दैवी प्रसाद असाच निरंतर वाहत रहो.
अप्रतिम भावना गाऊन तिला पाझर फोडतात, मला कधि भास होतो ही गजल नाही ह्या गोड वेदना आहेत आणि मी त्या हृदयी जपाव्या.
प्रसिद्ध मराठी गझलकार इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुझे लगता है कि दुनिया में हम हिंदू के रूप में मधुर और सुंदर संगीत सुनना बंद नहीं करते हैं, मैं मैक्सिकन हूं लेकिन अन्य क्षेत्रों की संगीत कला की सराहना करने के लिए, इसकी सामग्री और गुणवत्ता की खोज करना सुखद है, इसके महान राष्ट्र को खुशी
अप्रतिम सर !! हृदयस्पर्शी गझल आहे, डोळ्यात पाणी आले.
Waa khupc chan
खुप सुंदर खूप खूप छान सर.... काळजाला सारखं जाळीत गेलो
Dislike करणारे कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे.... ज्याना दुसऱ्याचे मोठेपण रुचत, पचत नाही...!
सुरवातीचे शेर म्हणजे मुकूट आहेत गझलचे... अव्यक्त भावना.
गझलकार पांचाळे साहेब, अप्रतिम गायन, खूप छान सारख ऐकत राहावं वाटत.
Man bharun radlo sir...aaj khup br vattay mla. ...thank you so again sir...
कोणत्या वळणार भेटेल ती
जी पुन्हा एकदा विस्कटेल मनाला।
आयुष्यात आलो नी भीमरावाना ऐकलो नाही तर आयुष्यात का आलो ??
Mowgli
Koopch mast. Aawaz ani. Words and composition.
मला कधि भास होतो ही गजल नाही ह्या गोड वेदना आहेत
Mithasa dard
सुगंधी जखमा.
ममता आय लव्ह यु...
खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर..मला असं अर्ध्या वाटेत सोडून जायचं नव्हतंस तू..
काळजाला जाळीत भिडणारी गझल....🙏
Best Marathi touching Gajals.Thanks to Bhimrao Psnchale.
त्यांच्यामध्ये तुमचे ही नाव आहे सर ज्यांना जग कधीही विसरणार नाही
Same here dear
ह्रदयस्पर्शी .. अप्रतिम 🙏🙏
जबरदस्त एकदम बढियां , अप्रतिम सुरेख संगम ताल बोल.....
Difficult to forget you nanda. You are in my heart.
Khupach feel ahe awajat 🌹✨🎵🙏👌
फारच heart touching अशी गझल आहे
डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤
डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही
अप्रतिम.... मनाला खरवडून टाकलं.... भळभळतोय.... मि..... सलाम ईलाही साहेब व गझलनवाज साहेब....
Apratim..... No words...
A big step of sonyindia towards indian music thanku soo much@ sony
Heartfelt Ghazal, sundar 👌
खुपच मार्मिक
आदरणीय सर, आपणास चरणस्पर्श 🌹🙏🌹
Thanks for this song
sir really i have no words to explain ur this lyrics song nd voice also
खरंच असतील का भावना खऱ्या माझ्या
पाझर फुटेल का कधी या डोळ्यांना माझ्या
Apratim
Sunder 👍
अप्रतिम सर ❤️
हे dislike करणारे संगीतातले औरंगजेब नक्की कोण असतात??😢😢
Are wa kai upma dilit, sangitatale aurangjeb, tase tansen ani kansen yanchi kami nahi... Pan asatat.. Chalo lets focus 🔛
माझी आवडती गझल आहे त्रास पण होतो आटवन पण येते
छान ❤️
अवर्णनीय, अप्रतिम
अप्रतिम, खूप सुंदर ....
काळजात घुसणारा आवाज.
Vednetil vyakulta nemkya shabdat
rachnare gazalkar✍🙏ti aartata suratun kajaparyant pohchanare sundar aavishakarasathi mandvi
aabhar!🎼🎵
prathityash sangitkar ,gayak,🙏
ती मुकी, अन् अंध मी होतो तरीही
एकमेकांना उरी माळीत गेलो !!!
( हे कडवे पण घ्यायला हवे होते )
ही गझल पांचाळे सर गात असताना लिहून घेतली होती,
त्यामुळे अजूनही नीट लक्षात आहे.
ॐ नमः शिवाय ॥
सुंदर शेर!
भीमराव ग्रेट च
👌👌
Khup Chhan
kharch dolyat Ashruche dhag jamayala laglet Rudayala bhidnari gazal khup chan
Superb song sir
अप्रतिम
Kaljala sarkha jalit gelo bhimrav panchale 👌👌👌👌👍🙏
Khup sundar
nice song
खुपच सुंदर!!!
Apratim!!¡!!!!!!
खूप छान
बहुत खूब
खूप छान अप्रतिम
Kya bat hai
Apratim
va khupac Sundar
khupach sunder
डिसलाइक कोणीच केलेलं नाही आणि करणारही नाही कारण की ही संगीताची जादू आहे नादब्रह्म आहे
Wah
निशब्द.....
Khup apratim
Very nice gajal
घात तु केलास की अपघात होता
Nice sir
गझल नवाज आदरणीय भीमराव पांचाळे ना एका कार्यक्रमाच्या निमित्त भेटलो आणी काही वेळ त्यांच्या सान्निध्यात होतो, त्यांच्याशी जीवनविषयक चर्चा झाली. किती जमीनीशी जुळलेला माणूस! माझं भाग्य मी त्यांच्याशी बोलू शकलो.
नाद खुळा
sir apla awajat jadu ahe... Ilahi jamadar siranche abhar...
Mi Tila bhetayche Talit Gelo...
Thanks
Very nice song
Khup jhan git aahe
अप्रतिम सर
Mazya jawal shabdach nai bharun gelo
निशब्द
अप़तीम
Gazal ekun...punha ekda athvan zali tichi...dolyat Pani aal naklat
I miss my love 😥😥😥
अप्रतिम आहे
Very Nice
...
..... ....
खूप सुंदर सर
Mi Prakashalach thechalit gelo..Kay great Kalpana VA apratim gayan..Gazal nawazji ..heart touching signing..
great man
संपूच नाही असं वाटतं होत.
😔😔😔
Swati miss you dear...
😘❤
tumchya gajlanchya shodat hote. ethe bhetlya kiti aanad jhala. gajala aawdaychya pan Marathi gajalanch ved tumhi laval.
😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
very nice gazal काळजाला जाळित गेलो
.....
काळजाला स्पर्श करून गेले
काळजाला भिळते खुप सुदर
Superb... Speechless
निःशब्द
अप्रतिम
खूप छान
खूप छान