कन्हैया आे कन्हैया | Kanhaiya O Kanhaiya | Ek Full Chaar Half | Ishtar Regional

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
  • เพลง

ความคิดเห็น • 938

  • @shekharsurkar690
    @shekharsurkar690 2 ปีที่แล้ว +33

    आपली मराठी जुनी गाणे एवढे सुंदर आहे की कितीदा पण ऐका बोर होणार नाही.आणि आजची गाणी येतात आणि जातात पण

  • @dhanajibhagat98
    @dhanajibhagat98 2 ปีที่แล้ว +40

    काय ते बोल
    काय ते स्वर
    काय ते दिवस😍 सगळं कसं ok मध्ये होतं

  • @JayantMore7799
    @JayantMore7799 8 หลายเดือนก่อน +96

    हे सॉंग खरं तर.... सांगली... मिरज आणि सातारा येथील बँजो कलाकारांनी जीवंत ठेऊन अधिक लोकप्रिय केले आहे ❤❤❤

    • @ranjeetjadhav6035
      @ranjeetjadhav6035 4 หลายเดือนก่อน +7

      खरं आहे..❤️🙌

    • @KrushnaJadhav-xb2nk
      @KrushnaJadhav-xb2nk 3 หลายเดือนก่อน +6

      Thanks ❤ banjo Swaraj karad

    • @ranjeetwagh09
      @ranjeetwagh09 3 หลายเดือนก่อน +4

      Ekdam khar bar ka
      Specially tamasha kalavant ani orchestra wale

    • @chamnarshivraj9516
      @chamnarshivraj9516 หลายเดือนก่อน


      जं​@@KrushnaJadhav-xb2nk

  • @nileshkunjir2666
    @nileshkunjir2666 ปีที่แล้ว +32

    ९०च्या दशकाची गायकीची राजकुमारी अलका याज्ञिक यांनी गायलेले एकमेव मराठी गीत..... अगं बाईईईईई.... कन्हैय्याआआआआ.... आवाज कानात दिवसभर घुमत रहातो यार......👑👑💯💥💥💥🔥👌👌👌

    • @DnyandevMane-sv8ee
      @DnyandevMane-sv8ee 6 หลายเดือนก่อน +2

      Ajunahi tyani Marathi gani gayli ahet

    • @nileshkunjir2666
      @nileshkunjir2666 6 หลายเดือนก่อน

      @@DnyandevMane-sv8ee sangaa konte..??

  • @swapnillokhande4449
    @swapnillokhande4449 ปีที่แล้ว +76

    2023 मध्ये कोण कोण हे गाण ऐकत आहे......मिस यू लक्षामामा

    • @priyazade5775
      @priyazade5775 3 หลายเดือนก่อน

      । l⛹️‍♂️🏹🏹🏋‍♂️

  • @shankarchavan4067
    @shankarchavan4067 ปีที่แล้ว +74

    2023 मध्येही कोणकोण ऐकत जुनी मराठी गाणी खरंच अप्रतिम..... सुरेश वाडकर... म्हणजे मराठी गाण्यातला जिवंतपणा ❤️

    • @rupeshchavan9682
      @rupeshchavan9682 ปีที่แล้ว +2


    • @pandupuri4127
      @pandupuri4127 ปีที่แล้ว

      ​@@rupeshchavan9682ही शुभेच्छा

    • @sureshshinde8336
      @sureshshinde8336 2 หลายเดือนก่อน

      मराठी अप्रतिम सुंदर गाणं मी ऐकत आहे या गाण्यात जुन्या आठवणी जाग्या होतात

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 ปีที่แล้ว +23

    अलका याग्निक यांनी गायलेले एकमेव मराठी सुंदर गीत...😊😊❤

  • @surajchavhan9417
    @surajchavhan9417 2 ปีที่แล้ว +76

    मी हे गाणं 2022 मध्ये ऐकत आहे ....सुंदर गाणं आहे...मन फुलून येत

    • @sureshambhore3748
      @sureshambhore3748 2 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @shantaramkangane2331
      @shantaramkangane2331 ปีที่แล้ว

      Kfm jfkHDnTV

    • @kisankadlak2689
      @kisankadlak2689 ปีที่แล้ว

      mi mm
      mm mm
      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊

  • @prasadkambli786
    @prasadkambli786 2 ปีที่แล้ว +26

    खरं तर हे गाणं ऑर्केस्ट्रा वल्यानी अजून तेवढ्याच ताकदीने जिवंत ठेवलं आहे
    कारण कोणताही ऑर्केस्ट्रा म्हंटल की 3 ते 4 नंबर ला हे गाणं वाजलं च पाहिजे

  • @DevendraDayal
    @DevendraDayal 11 หลายเดือนก่อน +125

    2024 मध्ये कोण कोण गाणं आयकत आहे ❤😊

    • @PanduranDurepatil
      @PanduranDurepatil 7 หลายเดือนก่อน +5

      😂 2:29

    • @AkashTupe-d6o
      @AkashTupe-d6o 7 หลายเดือนก่อน +5

      Mi

    • @RamkurshaZalke
      @RamkurshaZalke 7 หลายเดือนก่อน +4

    • @RahulRajbhoj-x4o
      @RahulRajbhoj-x4o 7 หลายเดือนก่อน

      ​@@RamkurshaZalkeवैऐ 1:14 वऐऐ 1:15 🎉ऐ🎉ऐवैऐऐओश
      🎉ऐ 1:15 🎉ऐ🎉ऐऐ🎉वै🎉ऐ ऐऐऐऋऋऋ1:20 ऐधैऐशै ऋऐ🎉ऐऋऐ 1:20 🎉ैऋऐवधवृऐऐऐऐऐ🎉 ईश्ईशीईश्ईशशशीशशशचशीशचशशशीशशशशशशशशशशशशीओऑऑ

    • @tanajidange3379
      @tanajidange3379 6 หลายเดือนก่อน +3

      I am working in Dubai .. every day minimum 2-3 time I hear this song in my car 🚙 ❤.. feeling so good to hear this song 😊

  • @shankarchavan4067
    @shankarchavan4067 ปีที่แล้ว +6

    सकाळी सकाळी पाच वाजता उठून गाण ऐकल... खुप भारी वाटल....

  • @gkcreation530
    @gkcreation530 2 ปีที่แล้ว +45

    4 वर्षा पासून रोज एक वेळेस तरी हे गाणे ऐकल्या शिवाय दिवस जात नाही❤️❤️❤️❤️👸

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 ปีที่แล้ว

      अजून 8 वर्ष ऐकायचे

  • @ketanindure6688
    @ketanindure6688 4 ปีที่แล้ว +402

    हे साॅन्ग खरं तर....सांगली..मिरज आणि सातारा येथील बैंजो कलाकारांनी जीवंत ठेऊन अधिक लोकप्रिय केले आहे.

    • @ashishvishal.1180
      @ashishvishal.1180 4 ปีที่แล้ว +30

      कोल्हापूर पण bhai

    • @ketanindure6688
      @ketanindure6688 4 ปีที่แล้ว +16

      हो..कोल्हापुर पन

    • @sharadwagh7210
      @sharadwagh7210 3 ปีที่แล้ว +3

      @Nicholas Tysonll

    • @ameybeldar2095
      @ameybeldar2095 2 ปีที่แล้ว +9

      आम्ही सातारकर

    • @RahulPatil-mp7jc
      @RahulPatil-mp7jc 2 ปีที่แล้ว +4

      Thanks to kolhapur,satara,sangli...from Nagar....

  • @sahilpawar5889
    @sahilpawar5889 4 ปีที่แล้ว +71

    ओरिजनल ते ओरिजनल असतं....!!!
    सुपर हिट गाणं..
    आणि प्रथमच मराठी मध्ये अल्का याजनिक आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील सुपर हिट गीत...
    एक नंबर

  • @pralhadlohar3468
    @pralhadlohar3468 2 ปีที่แล้ว +13

    अगदीच सुमधुर आवाज आणि संगीत सुद्धा खुपच छान दिले आहे, ओव्हल ऑल,, जबरदस्त,,,

  • @jeetthakur-pz8ft
    @jeetthakur-pz8ft 8 หลายเดือนก่อน +4

    मी हे गाणं 30 03 2024 ला ऐकत आहे nice song

  • @patil803
    @patil803 2 ปีที่แล้ว +3

    गाण्याचा नादच नाही गाणं एक नंबर आहे पण गाण्यातला कन्हैया गंडलाय 🤔 तुम्हाला काय वाटतं

  • @KajalSutar-nt9nn
    @KajalSutar-nt9nn 5 หลายเดือนก่อน +3

    या गाण्यांमध्ये अजून आमचं प्रेम जीवंत आहे.....14 वर्ष पूर्ण झाले

  • @एसपीके-ण8ब
    @एसपीके-ण8ब 5 ปีที่แล้ว +46

    लक्ष्मीकांत बेर्डे एकच नंबर आभिनेता

  • @muralimandge5419
    @muralimandge5419 5 ปีที่แล้ว +21

    वा अप्रतीम गाण अल्का जी आणी सुरेश वाढकर 👌👌

  • @avinashsawant9274
    @avinashsawant9274 7 หลายเดือนก่อน +2

    ❤ अशी गाणी पुन्हा होणे नाही... अवीट गोडीची..खूपच छान❤

  • @sourabhpalake9998
    @sourabhpalake9998 3 หลายเดือนก่อน +3

    हे बोल मनाला लागतात ❤❤❤❤

  • @shiv_patil44
    @shiv_patil44 3 หลายเดือนก่อน +2

    का गडबड, का गोंधळ उडला...👌👌❤️

  • @rupeshwaghmare257
    @rupeshwaghmare257 2 ปีที่แล้ว +8

    वाडकर सरांचा आवाज खूप छान आणि त्याच सोबत सुंदर असे घातल्याचे बोल, गाण्यातील कलाकार तेवढाच सुंदर अभिनय.

  • @ganeshbalasahebdindorkar5336
    @ganeshbalasahebdindorkar5336 ปีที่แล้ว +2

    आमच्या मित्राचा बँन्ड आहे ते हेच गाने आजुन वाजवतात कल्पक बँन्ड रानवड.ता निफाड जि नाशिक🙏🙏

  • @AMOLMUKADE.87
    @AMOLMUKADE.87 2 หลายเดือนก่อน +4

    2024 मद्दे कोण कोण आइकत आहे

  • @bhagwanwaghmare4045
    @bhagwanwaghmare4045 ปีที่แล้ว +2

    हिंदी पार्श्व गायिका अलका याज्ञिक हे गीत गाते वेळी वाटलं नाही की त्या अमराठी गायिका आहेत. पण अलका याज्ञिक यांनी खूप गोड आवाज हे गाणं गायलं ही मराठी भाषेची ताकद.

  • @vikasrathod4451
    @vikasrathod4451 4 ปีที่แล้ว +16

    Lakshmi Kant sirchi jaga konihe gewo shakat nahi.......! miss you sir 😔

  • @suryakantmemane1014
    @suryakantmemane1014 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गाणे ! छान चित्रिकरण !! अलका याज्ञिक यांचे मराठीतील प्रथम गीत !! सुपर स्वर !!

  • @vilasdhondage7503
    @vilasdhondage7503 4 ปีที่แล้ว +39

    चांगला पर्यंत केला आहे त्यांनी का उगाच नावे ठेवतात त्यांना कलाकार आणि यांच्या मधे थोडा बदल राहणारच

  • @gaokabharat20921
    @gaokabharat20921 ปีที่แล้ว +1

    खानदेशात "लोकनाट्य तमाशा मंडळ" ग्रुपांनी आजही कायम ठेवलं आहे, या गान्यावीन तमाशा शोभत नाही.

  • @mahedrakonde5525
    @mahedrakonde5525 5 ปีที่แล้ว +20

    Kiti sundar awaaj ahe , Alka yagnik mam ani suresh wadkar sir...ll
    Awwwwwesome

  • @SDBOSS007
    @SDBOSS007 ปีที่แล้ว +1

    कितीही दा आपले मराठी गाणे ऐकले तरीही मन नाही भरत काय काळ होता तो ते पिक्चर ती गाणी त्या गाण्यांची सौड नाही येणार अप्रतिम मिस always 90 to 2000

  • @narhevijay9646
    @narhevijay9646 2 ปีที่แล้ว +163

    हे गाणं नव्वदच्या दशकातलं आहे 2022 मध्ये आम्ही बघतो शेवटी जुनं ते सोनं

    • @maheshbhosale8046
      @maheshbhosale8046 2 ปีที่แล้ว

      🔥🔥 JCB thanks for the birthday wishes 🔥 JCB thanks for the ❤️ the birthday wishes ❤️❤️ the birthday wishes for a 🔥 JCB thanks for the birthday wishes ❤️❤️ the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birthday wishes for a birthday party for the birt

    • @ganeshnale8333
      @ganeshnale8333 2 ปีที่แล้ว +11

      R11

    • @sunilkamble2073
      @sunilkamble2073 2 ปีที่แล้ว +7

      @@ganeshnale8333 1

    • @amoldukare4345
      @amoldukare4345 2 ปีที่แล้ว

      @@ganeshnale8333 ॲ

    • @ganeshpise1035
      @ganeshpise1035 2 ปีที่แล้ว +1

      👍👍👍👌✌✌✌

  • @ashishvishal.1180
    @ashishvishal.1180 2 ปีที่แล้ว +1

    काळीज चिरलं कि राव...... कोल्हापूर कर

  • @सुनिलखैरनार
    @सुनिलखैरनार 2 หลายเดือนก่อน +5

    2024मछ्ये,कोण,आहे,जिंवंत

  • @tusharmore8788
    @tusharmore8788 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान हे गाणे पुसेगाव येथील रथादिवशी जयमल्हारबेंजो झारगरवाडी बारामती यांनी छानप्रकारे सादर केले होते जुन ते सोन

  • @roshanikhonde8356
    @roshanikhonde8356 ปีที่แล้ว +3

    खूप छान साँग आहे ,मला फार आवडलं रे हे गीत❤️❤️❤️🥰🥰🥰

  • @dnyaneshwarsonwane3187
    @dnyaneshwarsonwane3187 ปีที่แล้ว +1

    काय जबरदस्त गाणं आहे राव.....हे नादखुळा च......!!!!❤

  • @sik2396
    @sik2396 3 ปีที่แล้ว +34

    अलका याग्निक यांनी मराठीत अजून गाणे गायला हवे होते...

    • @jabirmujavar7358
      @jabirmujavar7358 3 ปีที่แล้ว

      आपले विचार एकदम उच्च आहेत 😊

    • @shitalgavande994
      @shitalgavande994 3 ปีที่แล้ว

      @@jabirmujavar7358 ठठठठंठठठठठठठंठंठटठठठठठठठठठिइठइठइठइ

  • @narendrakakde80
    @narendrakakde80 หลายเดือนก่อน

    काही झालं तरी नव्या ला जुन्या च सर ऐनार नाही 👍👍

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 2 ปีที่แล้ว +14

    Suresh wadkar and alka yagnik super singer 😘😘

  • @rajkumarsabne1137
    @rajkumarsabne1137 ปีที่แล้ว +1

    कोण कोण हे सॉंग आता पण आइकत आहे 😍😍😍😍

  • @viratni37
    @viratni37 5 ปีที่แล้ว +9

    लक्षा फार आठवन येते 😭😭😭😭

  • @mr.akshaykisanmundhe9269
    @mr.akshaykisanmundhe9269 3 ปีที่แล้ว +1

    Chhan.. ❤️❤️👍🏻👍🏻

  • @Keshavbamanwad
    @Keshavbamanwad 4 ปีที่แล้ว +6

    खरच वाट लावली ह्या गाण्याची

    • @vishnuahir554
      @vishnuahir554 3 ปีที่แล้ว

      Bhau tu praytan karun bg na tula tevdh tari jamt ka ugach bolato 😅🤣

    • @vishalrathod5770
      @vishalrathod5770 2 ปีที่แล้ว +1

      हे माणूस मेंगा आहे

    • @vishalrathod5770
      @vishalrathod5770 2 ปีที่แล้ว

      बाईचे थान किती मस्त आहे 👌👌👌

  • @anandraopasawle3999
    @anandraopasawle3999 ปีที่แล้ว +1

    खुप जबरदस्त आहे हे गान मन आठवन आली 1999ची तैवा पाहिल हो चित्र पट

  • @ashuhiwarkhede458
    @ashuhiwarkhede458 3 ปีที่แล้ว +4

    My favorite song ✨✨🎵osmmmm🎶

  • @raje5360
    @raje5360 ปีที่แล้ว

    कोण हे गाणं रील पाहिल्यावर ईथे आलय ऐकायला. 😊❤

  • @prakashpowar5373
    @prakashpowar5373 2 ปีที่แล้ว +3

    वा अप्रतिम आवाज वाडकर सर आणि अल्का जी

  • @dyaneshwarpawar9119
    @dyaneshwarpawar9119 ปีที่แล้ว +1

    Ek Number song❤❤❤

  • @Sachin-yc5dz
    @Sachin-yc5dz ปีที่แล้ว +8

    खुप छान आवाज आहे, अलका याग्निक ❤️👍

  • @shrikrushngoudgaon6822
    @shrikrushngoudgaon6822 ปีที่แล้ว +1

    आता तर इंस्टा वर full फेमस ❤️❤️❤️❤️

  • @दयानंदमुंगल9764
    @दयानंदमुंगल9764 5 ปีที่แล้ว +78

    चांगल्या गाण्याची वाट लावली हे सोंग करुन

  • @navnathmarge7830
    @navnathmarge7830 5 ปีที่แล้ว +11

    अलका जी नमस्कार तुम्हाला मराठी गाणे तुम्ही हिंदी गाण्या पेक्षा फार चांगले गायले

  • @jaydevlondhe8902
    @jaydevlondhe8902 2 ปีที่แล้ว

    जुनं ते सोनं म्हणतात हे अगदी खरं आहे
    आणि खरच आजच्या गाण्याला आणि जुन्या मराठी गाण्यांला जमीन आसामचा फरक आहे ❤️‍🔥🤘

  • @shrikisanparde8961
    @shrikisanparde8961 4 ปีที่แล้ว +4

    Alka yagnik che marathi song khupch chan ahe.... superrr

  • @tejasnaik6175
    @tejasnaik6175 9 หลายเดือนก่อน +2

    2024 मधे हे song कोण कोण ऐकतय ❤

  • @pujamohod741
    @pujamohod741 4 หลายเดือนก่อน

    अतिसुंदर ❤

  • @ambadasnikam8268
    @ambadasnikam8268 6 ปีที่แล้ว +4

    Wow...😘😘😘😘🤩

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 3 ปีที่แล้ว +25

    my goosebumps so sweet song.
    hatts off Suresh wadkar and alka
    yagnik.

  • @SwapnilKamble-to1xx
    @SwapnilKamble-to1xx 6 หลายเดือนก่อน +1

  • @rajubhosale9576
    @rajubhosale9576 4 ปีที่แล้ว +5

    कोणत्या पांदिवर नाचत आहेत... तुडवला असेलच एकदा तरी ढीग

  • @rohitlasure4713
    @rohitlasure4713 หลายเดือนก่อน

    काय ते गाणी काय तो आवाज एकदम ओके 👍♥️सुंदर

  • @bajrangkamble5567
    @bajrangkamble5567 2 ปีที่แล้ว +17

    Alka Yagnik and Suresh Wadkar very good singer 👌👌👌👌👍👌

  • @sachinkhandave7901
    @sachinkhandave7901 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर गीत आहे

  • @pappushinde283
    @pappushinde283 3 ปีที่แล้ว +1

    कान्हेया खूप करपून गेलाय बाकी song mst

  • @JayMarathi123
    @JayMarathi123 2 ปีที่แล้ว +11

    Suresh Wadkar, Alka Yagnik काय आवाज आहे.

  • @digambarjamghare2651
    @digambarjamghare2651 4 ปีที่แล้ว +4

    खुपच छान थॅंक्स

  • @user-fw497anilmaharajgaikwad
    @user-fw497anilmaharajgaikwad ปีที่แล้ว +2

    मी हे गाणं 29 09 2023 ला ऐकत आहे nice song❤

  • @tateraogorkhe3698
    @tateraogorkhe3698 4 ปีที่แล้ว +6

    Marathi song kharach khup sunder aawaj aahe mala tar khup aavadala suresh wadker alka yagnik aawaj khup sunder mi kiti tar vela aekato bol pan tasech aahet

  • @user-Anubhavkadole
    @user-Anubhavkadole ปีที่แล้ว +1

    How listening in 2023 than like comment 😍🎉

  • @sitarammali4657
    @sitarammali4657 3 ปีที่แล้ว +48

    Alka Yagnik
    Queen of melodious Song in every language

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 7 หลายเดือนก่อน

    तोड नाही या गाण्यांना❤

  • @sumedhmohod9195
    @sumedhmohod9195 6 ปีที่แล้ว +26

    best singer of alka yagnik

  • @ajitswayamwar7532
    @ajitswayamwar7532 3 หลายเดือนก่อน

    Mast 👌👌

  • @bihappy217
    @bihappy217 6 ปีที่แล้ว +13

    तमाशात छान असत हे गाण

  • @mangeshvyavhare4806
    @mangeshvyavhare4806 2 ปีที่แล้ว +2

    आता पण ऐकायला खूप भारी वाटते❤️

  • @marathireels2321
    @marathireels2321 4 ปีที่แล้ว +6

    RIP💐💐dance🤣🤣

  • @deepakpadule5903
    @deepakpadule5903 2 ปีที่แล้ว

    Suppppppr 👌 bhai No1 👏👏 👏

  • @vickykamble1765
    @vickykamble1765 6 ปีที่แล้ว +26

    हे गांण ऐक फुल चार हाफ या चित्रपटातील आहे. गांण छान आहे पण चित्रपटातील गांण छान आहे, किमी काटकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यांवर चित्रीत करण्यात आल आहे,

  • @nagnathmalwatkar8802
    @nagnathmalwatkar8802 ปีที่แล้ว

    गान खूप सुंदर आहे, लहानपणी एकत होतो अजूनही ऐकावस वाटत ❤️❤️❤️

  • @abhijitgayake7456
    @abhijitgayake7456 6 ปีที่แล้ว +7

    बोले तो एकदम मस्त दादा

  • @SakshiJanu
    @SakshiJanu ปีที่แล้ว +2

    My fvrt song❤

  • @santoshgadhepatil9142
    @santoshgadhepatil9142 4 ปีที่แล้ว +3

    Manala santi milte ashe song aaykun

  • @rahuljadhav-yn8yc
    @rahuljadhav-yn8yc 5 ปีที่แล้ว +1

    लय भारीना राव

  • @sankurupwate4209
    @sankurupwate4209 6 ปีที่แล้ว +3

    Kadkkkk

  • @pandhareeibitdar7069
    @pandhareeibitdar7069 5 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे हे गाणं आवडलं तर नक्की लाईक करा

  • @suryakantmemane1014
    @suryakantmemane1014 3 หลายเดือนก่อน

    Cristal clear sound !!

  • @ashokmandlik3843
    @ashokmandlik3843 3 ปีที่แล้ว +36

    Alka Yagnik is my favourite singer.

    • @painitinghubade1902
      @painitinghubade1902 2 ปีที่แล้ว +2

      जा की मग तिचं ऐकायला जायचं हे कशाला पाहतोयस

    • @digambarnimbalkar8750
      @digambarnimbalkar8750 2 ปีที่แล้ว

      @@painitinghubade1902 हे गाणंही त्यांनीच गायलं आहे.

    • @vaibhavnagre9880
      @vaibhavnagre9880 ปีที่แล้ว

      @@painitinghubade1902 he pn tichch aahe 😂😂

    • @vaibhavnagre9880
      @vaibhavnagre9880 ปีที่แล้ว

      @@painitinghubade1902 my fevrate

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 ปีที่แล้ว

      😃😃😃

  • @mr..ramtayde5698
    @mr..ramtayde5698 ปีที่แล้ว

    Hi gani eklyavina mla tr zopch yet na such a nice song ❤❤

  • @pawanjagdale3027
    @pawanjagdale3027 5 ปีที่แล้ว +6

    Kadakkk

  • @sumitswami5676
    @sumitswami5676 2 ปีที่แล้ว +2

    हे गाणं २०२२ मध्ये कोण ऐकत आहेत

  • @golusende3117
    @golusende3117 6 ปีที่แล้ว +5

    Happy👌👌👌👌☺️💐

  • @suryakantmemane1014
    @suryakantmemane1014 3 หลายเดือนก่อน

    Full of energy !!

  • @sonalikamble2458
    @sonalikamble2458 5 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @swatipawar1864
    @swatipawar1864 2 ปีที่แล้ว +9

    Marathi song is great

  • @sagargawade4574
    @sagargawade4574 27 วันที่ผ่านมา

    Dance एक नंबर 👌🏻👌🏻😊

  • @khushalthaware9813
    @khushalthaware9813 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे

  • @dhanajigaikwad5103
    @dhanajigaikwad5103 9 หลายเดือนก่อน

    2024 kon kon watching 😊