गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी गाणं ऐकलं की जुन्या आठवणींना उजाळा येतो..ते दिवस ही आठवतात म्हणजे रविवारी सायंकाळी 4वाजता गावांमध्ये कोणाच्या तरी घरी पिक्चर बघायला जमायचें खुप मजा येत असायची...
मी खुप नशीवान आहे की माझा जन्म.चांगले चांगले एकापेक्षा एक सरस कलाकार बगायला मिळाले व त्यांच्या गाणे एकायला मिळाले खुप ग्रेट कलाकार आहेत. मनापासून अभिनंदन करतो
आपण आपल्या मराठी आणि एवढ्या जबरदस्त गाण्यांना लाईक कोमेट करत नाही म्हणून गीतकार संगीतकार यांना अशी गाणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही म्हणून गणे तयार होत नाही.म्हणुन लाईक कोमेट करावे.
खरंच तो काय काळ होता...90s cha सदाबहार गाणी ... तमाशा नाटक बघायला गर्दी, picture theater 🎭 मध्ये तिकीट मिळत नव्हते.... खुप छान दिवस होते ते ❤️..... मिस you बालपण
90 च्या दशकात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांनी मराठी चित्रसृष्टी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे आणि त्याची सुरुवात दादा कोंडके यांनी केली
अत्तराचा वारा. नाजूक शहारा..केलीस जादू कशी तू. काय आवाज आहे..मी ड्रायविंग करताना हेच गाणं किती तरी वेळा ऐकतो. मस्त मजा येते गाडी चालवायला.. 😇
काय गाणं, काय आवाज , काय संगीत,खरच जुनं ते सोनं,आणि आताच संगीत जनु पत्र्याचा डबा वाजतोय
Bsrobar
Right....
😂😂
😂😂
90s चा तो सुवर्ण काळ आम्ही अनुभवलाय ते मराठी चित्रपट आणि त्यातली गाणी म्हणजे स्वर्गच
रविवारची
4 वाजता
ही मराठी चित्रपटाची मेजवानी सुरू व्हायची दूरदर्शन वर
खूप अप्रतिम दिवस होते
Ho
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
गाणं ऐकलं की जुन्या आठवणींना उजाळा येतो..ते दिवस ही आठवतात म्हणजे रविवारी सायंकाळी 4वाजता गावांमध्ये कोणाच्या तरी घरी पिक्चर बघायला जमायचें खुप मजा येत असायची...
जुनं ते सोनं असे दिवस परत नाही येणार
Ho
हो ना 😇
आजही हे गाणे तितकंच जिवंत आहे.
आमचं बालपण इतकं सुंदर गाण्यात गेलं याचा आनंद
धन्यवाद अशोक सराफ मामा, स्व. लक्ष्या सर,सचिन सर, महेश कोठारे सर
, , ,,,,
B pob
Of tgggjj. Mhanjech by
Kharch ...yanchya mule Marathi movie ......super hit zalya
किती गोड गायलं आहे गाणे जून ते सोन अप्रतिम मन प्रसन्न होते जूने गाणी आयकून अणूराधा पोडवाल यांचा किती गोड आवाज आहे
जबरदस्त, मस्त पाऊस निसर्ग चाय आणि जुने मराठी गाणे, शरीरासाठी टॉनिक पेक्षा कमी नाही, मन अगदी प्रसन्न
true...!
साक्षात सरस्वती ची देण .....अनुराधा पौडवाल जी
कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये पण ऐकत आहे ❤✨😍
Mi
Mi
मी
Mi
❤
ज्यांचा जन्म 1990 च्या दशकात झाला ते लकी आहेत.
परत चे बाकीचे सगळे Unlucky 😅
14 8 1990😂
शनिवार आणि रविवार कधी येतो हे वाट पहायचो आम्ही लहनपनी
Ho barobar
Ho yar miss old day ,tyat ek Anand veglach hota❤
Mi pan
अनुराधा पौडवाल जी तुमचा आवाज म्हणजे अगदी कोकिळाच जनु तुम्ही मला खुप आवडता
Awesome voice of soul
Nice voice
❤कोण कोण 2024 वाजवतआहे आपले गाणी 😊😊
29/03/2024
30/7/24
किती ही वेळा ऐकल गाणं तरी मन भरत नाही. सारखं ऐकू वाटतं
Kk omw
Kk,kkm
अशी खुप गाणी ऐकू वाटते किती छान दिवस होते ते.... असं वाटत आपण त्या दिवसात आलो.... 👌👌😘
Sahi bole 😁
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
इस साँग पर सुंदर सा डान्स...एक बार जरूर देखे...
😥गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी...😞💔💔💔💔💔💔
Ho yar miss u old day😢😢😢
जुन्या गाण्याची बरोबरी आजचा जमाना कधीच करू शकत नाही
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Mast
Varsha My Fevret actress
junya ganyanchi aani laksha mamachi ashok mamachi barobari kontahi kalakar karu shakt ny
आणि तेच गाणे घेऊन आज डान्स hungama चालत आहेत....
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
या गाण्यावर नृत्य... एकदा नक्की बघा... आवडल्यास चॅनल ला subcribe करा
असा आवाज परत नाही होणार..salute Anuradha tai
90s चा काळ black & wite TV आणि शनिवार रविवार मराठी movie आणि त्यातील ही गाणी तो आनंद आताची पिढी नाही अनुभाऊ शकणार कधी🙏👍❤️❤️
हे खर आहे
@@sudhirkamble5313 न
@Neeta Jaybhay
.
Jo
Yess right
💓खरंच जुनी गाणी हृदयाला स्पर्श करतातं💓
मी कशी तुला रे bhulale या गाण्यावर डान्स बघा एकदा... आवडल्यास नक्की subcribe करा चॅनल ला
लय लय लय भारी. रात्री बाराला एकुन अजुन रोमँन्टिक होतोय..
काय lyrics होते जबरदस्त आणि आताची मराठी गाणी काय लिहतात त्यांचं त्यांनाच माहीत❤❤
जून्या आठवणी ताज्या होऊन जातात हे प्रेम मधुर संगीत ऐकून 💘💘जुने ते सोन❤❤
खरोखर बालपण आठवले...black & white दुनियेत...
आत्ताच्या कलाकारांना का बरं अशी गाणी बनवता येत नसतील. किती गाण्यामध्ये मन रमुन जातं या.
आताची कलाकार नुसती यडझवि आहेतत ,
फक्त येड्यांचा बाजार आहे
होय
1 😂q 😂
Absolutely right ✅
Update झाले कलाकार पण 😂😂😂
ह्या संगीताचा अभ्यास करन गरजेचं आहे आत्ताचा कलाकारांनी
अगदी बरोबर
@@sanjaypondal1650 bbbbbbbbbbbbbbb
@@sanjaypondal1650 kkkkkkk(kkklkklllkkklklkkkkkmkklkkklllkkkkllkklkkkklkkkkkklmkilkkllklkkmlkkkkkkkkklkkkkkkkkkklkkkllklkkkkkkkkkkklkkkkkklklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkl8kkklkkmkkkkkkikkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkk
@@sanjaypondal1650 kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkko(kkkkkkkkk(kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk
जुनं ते सोनंच.... अप्रतिम रचना......👌🙏👍🤗
त्या काळी गाण्याना तोडच नव्हती
आज सुद्धा ही गाणी आम्ही ऐकतो
मराठी गाणी ऐकलं कि tension जाते... अप्रतिम गाणं... 👌👌
❤ ची ु उउ आहे आपलं आहे आपलं ❤आहे का उ ❤❤उ
खूप गोड गाणे आणि तेवढेच अप्रतिम संगीत... खरचं!! जुनं ते सोनं...!!!
Vary nice
Hi
@@santoshbpatil7852 हे
90 च्या दशकातील हिंदी आणि मराठी चित्रपट व गाणी... येणाऱ्या कित्येक पिढ्यांना
आवडतील... आम्ही नशिबवान आहोत की आमचं बालपण ह्या दशकात गेलं...
एक काळ होता अशा गाण्यांचा... जी हृदयाला स्पर्श करून जात होती.
आणि आत्ता ची गाणी आहेतच..नुसता धाबडधिंगा
हृदयाचा ठेका आपोआप गुंतून जातो या गाण्यामुळं 👌
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
🤗🤗🤗🥰👌👌👌👌
Hm
Ggdfv
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
हेच आठवणी जिवंत ठेवण्यासाठी डान्स hungama भरवतात.. या गाण्यावर नृत्य..नक्की बघा
देवा खरं च तुझे आभार मानायला हवे कारण पहिल्या लोकांना येवढी बुद्धी दिली स
2024 मध्ये सुद्धा या गाण्याला तोड नाही Love this song❤
मी खुप नशीवान आहे की माझा जन्म.चांगले चांगले एकापेक्षा एक सरस कलाकार बगायला मिळाले व त्यांच्या गाणे एकायला मिळाले खुप ग्रेट कलाकार आहेत. मनापासून अभिनंदन करतो
खूप खूप छान आहेत जुनी गाणी कधी तरी स्पिकर लग्ननात असायच आणि ते खूप मोठ्या आवाजात आखागावात ऐकू यायच
X,
]0p]]y
66
खुप छान,,,
Ho
Barobare
आपण आपल्या मराठी आणि एवढ्या जबरदस्त गाण्यांना लाईक कोमेट करत नाही म्हणून गीतकार संगीतकार यांना अशी गाणे तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही म्हणून गणे तयार होत नाही.म्हणुन लाईक कोमेट करावे.
2021 madhe ajun konala aavdte like kare😊😊😊
🌹मला सुध्धा 💖
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
या गाण्यावर डान्स पण बघा दादा.. आवडेल तुम्हाला...
🌼🌼मी कशी तुला रे भुलले🌼🌼
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
या गाण्यावर नृत्य बघा...डान्स hungama
हेडफोन लावले की खुप सुंदर वाटते राव गाणं
जुन ते सोन असतं आणि मराठी भाषा लय गोड आहे
जुना ते सोना असे गाणे आता नवीन होणार नाही
@@chayaproduction2122 ;जैऊऊओऔ
हे गाणं ऐकलं की माझा प्रेयसीची आठ
वन खुप येते.
😂😂😂
बस कर पगले अब क्या रुलयेगा
परत अशी गाणी पण ऐकायला मिळणार नाहीत आणि कलाकार पण मिळणार नाहीत
अनुराधा पौडवाल खूप सुंदर मनमुक्त आवाज....
Ha
90s च्या वेळेतील गाणे पुनः होणार नाही
Barobar ahe
खर खुपच सुंदर गाने होते .पहिले......गेले ते दिवस उरल्या त्या फक्त आठवनी
Ajun ahet pn
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
या गाण्यावर डान्स पण बघा दादा... आवडेल तुम्हाला...
DADA KAY re he kasl bhari talent ahe tujhyat khup bhari banavla ahes song superb dada🔥🔥🔥👍👍👍👍👍😘😘😘😘
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
या गाण्यावर डान्स पण बघा दादा...आवडेल तुम्हाला
हृदयाला स्पर्श करणार गान अप्रतिम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘
All 90s song is unbelievable👍😍🤩👍😍🤩👍👍👍👍👍
Headphone ghatlyavr lay bhari vajte rao.....
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी तो सूवर्णकाळ परत येणे नाही 😢😢
He gane aiklyavr mazya preyshichi athvan yete
जुन्या गाण्याचा आनंदच वेगळा आहे
खरंच तो काय काळ होता...90s cha सदाबहार गाणी ... तमाशा नाटक बघायला गर्दी, picture theater 🎭 मध्ये तिकीट मिळत नव्हते.... खुप छान दिवस होते ते ❤️..... मिस you बालपण
लहान पणीची आठवण
खरंच दिवस खूप भारी होते
खरंच खुप छान दिवस होते ते
रविवार संध्याकाळी 4 वाजण्याची वाट पाहण्यात जी माझा होती नी नाय आता
जुन ते सोन गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अनुराधाजी चा आवाज खूप गोड आणि मनमोहक आहे
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
इस साँग पर सुंदर सा dance... एक बार जरूर देखे...
खुप काही आठवणी आजही आठवतात लक्ष्मी तु कुठे आहे
लक्ष्मीकांत बेर्डे वर्ल्ड बेस्ट ॲक्टर 👏👏👏
Just Awesome Melodious goosebumps of happiness after hearing this song of 90s Marathi songs 🎶❤❤
काय दिवस होते ते .... ❤️😍
He gane aiklyavar mala maghya preyashichi athavan yete. Ti ya jagat nahi Miss you 😭😭
Ok
So sad...
Innaa lillahi v Innaa ilaihi rajiun
सगळा काळ डोळ्यासमोर तरळला 😢😢....ते पण दिवस होते.❤
90 च्या दशकात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ यांनी मराठी चित्रसृष्टी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे आणि त्याची सुरुवात दादा कोंडके यांनी केली
आमचं बालपण हेचं गाणं ऐकुन गेले.. तेव्हा प्रेम हे काय माहीत नव्हते..पणं गाणं तून प्रेम आणि संस्कार केले आमच्या वर
जुने दिवस आठवले 😢❤❤❤
December 2023 made kon kon music aikat ahet
2022 mdhe kon kon bagt ahe
❤ काळजाला भेदून गेले ह्या गाण्याचे बोल
Hart taching song
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी'मी रोजच ऐकत असते❤
आमचं नशीब आहे की आम्ही ही गाणी व चित्रपट बघतिला आहे.
काय ते आवाज
काय ती रचना
काय ते म्युझिक
सगळं कसं ओके मध्ये ...
वाट बघत बसायचो कधी पिक्चर लागतोय बोलन खायचो तेव्हा घरात टिवी नवती पण आंदच वेगळा होता दिवस आठवले की खुप भारी वाटत
💕Anuradha is mesmerising💖💫
खूपच छान, जून्या आठवणींना उजाळा मिळाला ❤❤
अशी गाणी होने परत शक्य नाही
खर आहे भाऊ
Brobr bhaus
Ha barobar👍🏼👍🏼👍🏼
मिस यू ओल्ड डेज,तो आनंद आता नाय भेटत😢😢😢
एकदम भारी गाणं ❤️🤩
सुंदर गाणी 👍♥️जुनी आठवण
Anuradha Paudwal 👏 best female singer in 1990's
प्प्प्प
@@prashantwaghmare5417 टकंककंकंॲॲ टक टककककककककककककककककककअअअअअअअअअकककअअककककककक
Ya
Barobar
@@prashantwaghmare5417 yy
Mla pn khup aavdat anuradhaji. Mind blowing voice. Mi 20 varshachi asun soddha mla tyanchi gani khup aavdtat
..
Marathi song lai bhari premachi marathi jai maharashtra jai latur
Ek dam zakas 👌👌👌
❤💕💖❤
❤❤❤🎉
❤❤❤
Anuradha. Madam. His super. Great. Singer. 👌👌👌👌👌
अप्रतिम मांडणी,,,एकच नंबर...कडक मनाचा जय आदिवासी,,,बिरसा ब्रिगेड ,पुणे...👍
Sosweet
काय ते ९० गाणे! तशी आता नाही!९०गाणे कीतीही वेळा ऐकली तरीही छान वाटतात! आता चे गाणे असे येतात आणि असे भुर्रकन जातात
अप्रतिम गाणं
अनुराधा जी चा अवाजवी मुले अप्रतिम❤❤❤❤❤
जुनं ते सोनं ❤
आता फक्त अजय अतुल यांना काही गाण्याची जादूची कांडी सापडली आहे खुप ते पण जिव लावून दोघेही भाऊ कंपोजन करतात तरी पण जुन ते सोनच
Kay sundar gaana ahe ❤️
ऐकांत आणि 90 च्या दशकातील गाणी म्हणजे समाधानच
Love this song ♥️♥️♥️♥️♥️
th-cam.com/video/3JYw5nH1EK8/w-d-xo.html
Mi tula kashi re bhulale या गाण्यावर dance bgha एकदा
@@zaddipativideovlogs5739 ❤️❤️❤️❤️