Prakash Ambedkar : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • #prakashambedkar #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #punetankeraccident #TeacherElectionResult #GraduateElection Result
    Prakash Ambedkar : दीक्षाभूमी परिसरातील पार्किंगचा प्रश्न, प्रकाश आंबेडकर म्हणतात..
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

ความคิดเห็น • 233

  • @santoshkamble4569
    @santoshkamble4569 15 วันที่ผ่านมา +170

    आमचा नालायक समाज कधी सुधारणार साहेबांना साथ द्या 🙏🙏

    • @pravintelmore6836
      @pravintelmore6836 15 วันที่ผ่านมา +12

      लाखात बोलला भावा,vba जिंदाबाद, ओन्ली बाळासाहेब आंबेडकर,

    • @santoshkamble4569
      @santoshkamble4569 15 วันที่ผ่านมา

      🙏🙏💙​@@pravintelmore6836

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 15 วันที่ผ่านมา +5

      बरोबर भावा

    • @rounakthakur6336
      @rounakthakur6336 14 วันที่ผ่านมา

      वंचित ने बाळासाहेबाने तिथे स्वतः संज्ञान घेऊन कोणते तीर मारले अंधभक्तांनो.विजय असो नी पांठीबा दया कशासाठी?इलेक्शन च्या वेळेस प्रकट होऊन आंबेडकरी जनतेची दिशाभूल करून मत फोडायसाठी?आंबेडकरी जनतेनी आणि तेथील स्थानिक जनतेनी विरोध केला. तुम्ही काय केलं तर स्वतः बाळासाहेब सांगत आहेत? 👍🏻🙄🤔

    • @AshaChavan-et2br
      @AshaChavan-et2br 14 วันที่ผ่านมา +4

      बरोबर भाऊ

  • @prashantm7587
    @prashantm7587 15 วันที่ผ่านมา +94

    समाजातील लोकांनो अजुन पण वेळ गेलेली नाही आहे. एकत्र या व एकत्र लढा द्या. "आपले मत आपला पक्ष", "वंचित बहुजन आघाडी" 💪💪💪💪💪💪

  • @harshpallonare8070
    @harshpallonare8070 15 วันที่ผ่านมา +69

    शेवटी आंबेडकरच साथ देतील..❤

  • @user-wc6em4xd1w
    @user-wc6em4xd1w 15 วันที่ผ่านมา +93

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत ,

  • @sunilkamble3316
    @sunilkamble3316 15 วันที่ผ่านมา +55

    आपला पक्ष मजबुत करूया
    सर्व समाज एकवटण्याची गरज आहे

    • @rounakthakur6336
      @rounakthakur6336 14 วันที่ผ่านมา +1

      तो बाबासाहेबांचा पक्ष ठेवला का समाज एकत्र करन्यासाठी.बहुजन, तर दम आहे तर ओबीसींना आपल्या पाठीमागे आनून दाखवा?अगरबत्ती वाले मेणबत्ती सोबत येतात तर?

    • @sanjaykamble9167
      @sanjaykamble9167 13 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@rounakthakur6336

  • @uttamtapal7289
    @uttamtapal7289 15 วันที่ผ่านมา +45

    ॲड . बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है । समाज बांधवाना आवाहन आहे की, समाजहिता साठी आणि आंबेडकरी चळवळ तेवत ठेवण्यासाठी राजगृहाला साथ दया । जयभिम ॥ जय संविधान ॥

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 15 วันที่ผ่านมา +38

    सर्वजण ज्याच्या त्याच्या समाजाचा नेता निवडून यावा म्हणून किती धडपड करतात
    आणि आपला समाज आपला नेता सोडून त्यांच्या मागे जातात 🙏
    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच 🙏
    जय भीम 🙏जय संविधान

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 15 วันที่ผ่านมา +53

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 15 วันที่ผ่านมา +18

    पार्किंग च्या आड़ दीक्षाभूमी ची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असेल तर जनता शांत बसणार नाही !!
    जय भीम जय शिवराय 🙏

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 15 วันที่ผ่านมา +28

    अगदी बरोबर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 15 วันที่ผ่านมา +22

    जय भीम,,,, वंचित बहुजन आगाढी ✌️

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 15 วันที่ผ่านมา +29

    बाळासाहेबांना समाजानी साथ द्यावी..

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 15 วันที่ผ่านมา +24

    अगोदर,कोरेगाव आता दीक्षाभूमी घ्या टोले, लोकसभेत धोका दिला त्याचे परिणाम भोगावे लागेल.

  • @santoshkamble4569
    @santoshkamble4569 15 วันที่ผ่านมา +24

    साहेब 1 no ❤❤❤

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 15 วันที่ผ่านมา +22

    Great leader only Balasaheb Ambedkar❤

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 14 วันที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब सदैव तुमच्या सोबत आहोत

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb 14 วันที่ผ่านมา +7

    जे केलंय पब्लिक ने केलंय , आंबेडकरवादीनी केलंय , कोणी ह्यात राजकारण करू नये .
    प्रकाश आंबेडकरांनी सुधा .

  • @manoharausarmal6350
    @manoharausarmal6350 14 วันที่ผ่านมา +16

    ज्या कोणी अंडरग्राऊंड पार्किंग ला परवानगी दिली प्रथम त्यांचा जाहीर निषेध. आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहा वंचीत बहुजन आघाडी या पक्षाशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. जय भीम

  • @arungajbhiye5087
    @arungajbhiye5087 14 วันที่ผ่านมา +6

    ऍड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना दीक्षाभूमी स्मारक समिती च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी व त्यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करा
    हा एकमेव उपाय आहे

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 15 วันที่ผ่านมา +28

    दीक्षाभूमी समितीचा जाहीर निषेध

  • @dilipsomkuwar9740
    @dilipsomkuwar9740 14 วันที่ผ่านมา +6

    प्रकाश आंबेडकर साहेब जे दीक्षाभूमी बाबत बोलले तेच विचार माझे सुद्धा आहेत. दीक्षाभूमी चा खोदलेला गड्डा सरकारने ताबडतोब बुजवून द्यावा व पूर्ववत जमीन करून द्यावी. एक जरुरी व महत्त्वाचे काम म्हणजे दीक्षाभूमी चे नाव अजूनही सरकारी रेकॉर्ड मध्ये नाही ते चढवणे.

  • @WildHawk906
    @WildHawk906 14 วันที่ผ่านมา +8

    दलितांचे कैवारी mva कुठे दिसत नहीं हे आंदोलन मधे,सविधान वाचवनारे mva दीक्षा भूमि वाचवाला पुढे का येत नहीं हे?

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 8 วันที่ผ่านมา +1

    कोणतेही पद नसताना सर्व समाजाला झटक्यात न्याय फक्त
    Ad. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच देऊ शकतात 🙏

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 15 วันที่ผ่านมา +12

    बौद्ध समाजाने आता तरी एकत्र यायला पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब 🙏🙏💙✊

  • @ashokfulzele5668
    @ashokfulzele5668 13 วันที่ผ่านมา +2

    स्मारक समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी किंवा पुर्ण समिती बरखास्त करून नवीन लोक या समिती मध्ये घ्यावे व ते वेगवेगळ्या जिल्यातील आंबेडकरी विचारांच्या लोकांना घ्यावे. काँगेस, शिवसेना, बीजेपी, मनसे अश्या विचाराच्या पक्ष्याच्या लोकांना घेवु नये. जय भीम जय संविधान

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 14 วันที่ผ่านมา +3

    हम है
    आंबेडकर
    हम है
    आंबेडकर❤❤❤

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 15 วันที่ผ่านมา +6

    आगदी बरोबर साहेब.जयभीम,नमोबुध्दाय.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rohitlagad684
    @rohitlagad684 15 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर आहे साहेब आपले मत कारण एवढे वर्ष झाले कधी दिक्षा भूम्ही च्या आसपास कधी काही झालेच नाही ते आम्ही सर्व भीम सैनिक कधी होऊ देणार नाही जय भीम जय संविधान

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 14 วันที่ผ่านมา +2

    प्रकाश आंबेडकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है आपल्या लोकांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे व दीक्षाभूमी संविधान वाचवले पाहिजे तरच आपल्याला खरा न्याय मिळेल आपल्या लोकांनी कोणालाही निवडून देऊ नये आपल्या साहेबांना निवडून आणले पाहिजे होते खूप लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @SamratDipke
    @SamratDipke 13 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 15 วันที่ผ่านมา +7

    The great leader Hon. Balasaheb Ambedkar.

  • @nehajadhav4348
    @nehajadhav4348 15 วันที่ผ่านมา +4

    एक व्हा समज्यान वांचीतला साथ दया बाळा साहेब ना

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v 12 วันที่ผ่านมา +2

    या शीख पत्रकार बांधवाची अस्खलित मराठी ऐकून मज्जा आली.

  • @manoharsable6314
    @manoharsable6314 14 วันที่ผ่านมา +2

    साहेबांनी घेतलेली भूमिका योग्य आहे जयभीम जयशिवराय जयसविधान

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 15 วันที่ผ่านมา +17

    शिका आणि संघटित व्हा शाळा बांधा तेथे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @minakshi2471
      @minakshi2471 15 วันที่ผ่านมา +2

      Diksha bhumi kiti Ani Mandire kiti sanga

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 วันที่ผ่านมา +1

      @@minakshi2471 आपण आपले तत्त्व सोडले नाही पाहिजे 🙏🏻

    • @minakshi2471
      @minakshi2471 15 วันที่ผ่านมา

      @@Jaymaharashtramaza Tatve sodnare tatve sagnar .

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 15 วันที่ผ่านมา +2

      @@minakshi2471 बाबासाहेब आंबेडकर यांनी किती बुद्ध मुर्ती स्थापन केल्या आहेत किती बौद्ध मठ व स्थळ उभारली होती ते तरी सांगा

    • @minakshi2471
      @minakshi2471 15 วันที่ผ่านมา +1

      @@Jaymaharashtramaza Ani Tumhi kay karnar. Dusryanna Shikve Bramha Dnyan aapan korde pashan 😂

  • @jayanandsalvi2856
    @jayanandsalvi2856 9 วันที่ผ่านมา

    बहुजन समाजाचा एकच कैवारी आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर आपला समाज कधी सुधारणार आपल्या बापाच्या नातुला तरी साथ द्या जो दिवस रात्र आपल्या समाजासाठी झटत आहे.... Only वंचित बहुजन आघाडी दीक्षा भूमी समिती बरखास झाली पाहिजे आणि देशात जेवढे बुद्ध धार्मिक स्तळ आहे. त्या सर्वांवर आंबेडकर घराण्याच्या आदेशावर चालतील. जय भीम जय संविधान

  • @akshaytelgote8224
    @akshaytelgote8224 14 วันที่ผ่านมา +3

    साहेबांचा विजय असो

  • @user-no1rz7py9c
    @user-no1rz7py9c 15 วันที่ผ่านมา +8

    Saheb.v.b.a.

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 14 วันที่ผ่านมา +3

    Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 14 วันที่ผ่านมา +2

    जनतेने जागी व्हावं.. बाबासाहेब यांच्या नावावर कोल्हे कुत्रे मोठे झाले.. पण जनतेसाठी... लढणार फक्त आंबेडकर कुटुंब.... यांना साथ दया... येणारा काळ... लय वाईट असेल... त्या वेळी आपण सगळं गमवून बसलो असेल.........
    वंचित बहुजन आघाडी ला निवडून दया...... कोले कुत्रे सोंडून दया.......

  • @ancientwarriors3515
    @ancientwarriors3515 8 วันที่ผ่านมา

    दिक्षाभुमी स्मारक समिती चे अध्यक्ष पदाचे खरे माणकरी. बौद्ध जनतेने मृगजळामागे न लागता आपला खरा एकनिष्ठ नेता निवडावा. जय भीम, जय सम्राट अशोकांचा अखंड बौद्धमय भारत. 🇮🇳🌍🙏

  • @ashokkalkhair445
    @ashokkalkhair445 14 วันที่ผ่านมา +2

    दिक्षा भुमि जशी जशी होती तशी बनवली जावी

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m 13 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे बाळासाहेब आंबेडकर

  • @sujatamore771
    @sujatamore771 12 วันที่ผ่านมา

    साहेबांचे विचार अगदी बरोबरच आहे. मोकळी जागा हवीच

  • @user-ke6ge6fg5m
    @user-ke6ge6fg5m 15 วันที่ผ่านมา +2

    प्रकाश आंबेडकर❤❤❤❤❤ जय भीम नमो बुद्धाय

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 15 วันที่ผ่านมา +12

    VBA zindabad

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 13 วันที่ผ่านมา +1

    100%बरोबर आहे जय भीम नमो Buddhay.❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 15 วันที่ผ่านมา +3

    नो पार्किंग जय भीम ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,, ❤❤❤ ते च सर्व वंचित बहुजन समाजाला आरक्षण आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढ नारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤

  • @sandipsapkale9602
    @sandipsapkale9602 11 วันที่ผ่านมา

    ज्या कुणी अधिकारी ने परमिशन दिली आहे. त्या अधिकारी ची आर्थिक चौकशी झाली पाहिजे

  • @SamratDipke
    @SamratDipke 13 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ वंचित बहुजन समाज हा फक्त v b a लाच मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 15 วันที่ผ่านมา +3

    Aa. Saheb jaibhim

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 15 วันที่ผ่านมา +6

    अरे
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांना स्वबळावर मतं बघ
    किती मिळाले.
    स्वबळावर कोणताही उमेदवार
    उभा राहा म्हणा आणि
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांचें इतके मत मिळतात का बघा.
    आपण हे द्वेष भावनेतून
    Comment करीत आहा.

    • @vijaykamble2965
      @vijaykamble2965 14 วันที่ผ่านมา

      कुत्रा तू कोण आहेस.

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev 15 วันที่ผ่านมา +3

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤

  • @bajiraosabale4976
    @bajiraosabale4976 13 วันที่ผ่านมา +1

    सविनय जयभीम🙏🙏 साहेब🙏🙏

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 12 วันที่ผ่านมา

    महविकस आघाडी सोबत सर्व लोकांनी राहिले पाहिजे

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 15 วันที่ผ่านมา +3

    Only VBA
    आत्ता तैयारी विधानसभेची!

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 12 วันที่ผ่านมา

    VBA zindabad. Aapla samaj vichitra aahe. Prakash Ambedkar yana sath dilich pahije. JayBhim JaySavidhan JayShivray

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 15 วันที่ผ่านมา +2

    गृहमंत्री यांना सर्व माहिती आहे....

  • @adarshmeshram453
    @adarshmeshram453 12 วันที่ผ่านมา +1

    Thanks saheb only open space

  • @user-yd3wf7kd4o
    @user-yd3wf7kd4o 10 วันที่ผ่านมา

    साहेबांचे विचार कायद्यानुसार आहेत त्यासाठी साहेबांचेविचार अनु धारा लक्षात घ्या आणि आज पण समाज सुधारायचं वेळ गेला नाही समाजाने एकत्र येऊनहिंमत देऊनया परिस्थितीचासामना कराजय भीम नमो

  • @nitindhule7119
    @nitindhule7119 14 วันที่ผ่านมา +1

    ❤ Jai bhim ☝️💪💥

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc 14 วันที่ผ่านมา +1

    Jaibhim saheb only VBA

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 14 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली बाळासाहेब

  • @RajuMohite-wn1dv
    @RajuMohite-wn1dv 14 วันที่ผ่านมา +1

    VBA cha Vijay Aso. Jay Bhim, Jay Savidhan, 🙏

  • @rupeshlandge6105
    @rupeshlandge6105 15 วันที่ผ่านมา +1

    जय भीम💙 नमो बुद्धाय

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 14 วันที่ผ่านมา +1

    you are right Sir .

  • @user-yb8eg3yg8m
    @user-yb8eg3yg8m 15 วันที่ผ่านมา +2

    Jai bhim jai savidhan jai vanchit bahujan aaghadi

  • @amolambhore622
    @amolambhore622 14 วันที่ผ่านมา +1

    इतर ठिकानी पार्किंग करा

  • @prajtiwade688
    @prajtiwade688 9 วันที่ผ่านมา

    आभारी ahy sir,apan chagli bumika ghatli.

  • @gautamtayade9962
    @gautamtayade9962 14 วันที่ผ่านมา +1

    पूर्वरीत जागा जशी होती तशी करा पूर्वररीत जागा करा प्लिज

  • @user-fg7ym4cf3d
    @user-fg7ym4cf3d 14 วันที่ผ่านมา +1

    💪 Jay 💪 bhim 💪💪

  • @mayasonkamble1205
    @mayasonkamble1205 9 วันที่ผ่านมา

    साहेब जे म्हणाले ते सत्ते आहे जयभिम

  • @DigambarKankal-fd5zw
    @DigambarKankal-fd5zw 10 วันที่ผ่านมา

    असे अभ्यासक माणसं संसदेत पाहिजेत.

  • @baka7926
    @baka7926 15 วันที่ผ่านมา +2

    Sahebana sath dya

  • @pankajsonwane7004
    @pankajsonwane7004 14 วันที่ผ่านมา +1

  • @KapilTure-pi3nc
    @KapilTure-pi3nc 14 วันที่ผ่านมา +1

    jay bhime saheb

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 13 วันที่ผ่านมา +3

    मा.आंबेडकर सर, दिक्षाभूमी स्मारक समीती बरखास्त केले पाहिजे.हेच अनुदान रक्कम इंदू मिलच्या आंबेडकर स्मारकासाठी वापरावी.ही जनतेचु मागणी आहे. जय भिम

  • @vandanabisandre9778
    @vandanabisandre9778 15 วันที่ผ่านมา +1

    जय भीम

  • @shaileshbhalerao9166
    @shaileshbhalerao9166 15 วันที่ผ่านมา +1

    👍

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 15 วันที่ผ่านมา +2

    जयभीम

  • @rutikabharne2203
    @rutikabharne2203 8 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @user-pk9jb
    @user-pk9jb 14 วันที่ผ่านมา +1

    nished nished nished, आमच्या भावना चा सरकारणी आदर करावा आणी हे बांधकाम नस्ट कराव ,,जयभीम 🙏🙏🙏

  • @SujataWasnik-id6eu
    @SujataWasnik-id6eu 13 วันที่ผ่านมา

    Jaybhim

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 13 วันที่ผ่านมา

    साहेब ,आपण फारच योग्य मत मांडले .Thanks.Jai bhim.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 12 วันที่ผ่านมา

    २२ एकर मोजणी करून कंपाऊंड वॉल करणे .७/१२ दिक्षाभूमी नोंद करून घेणे .
    कोणताही भाडेकरार करून कोणालाही वापरायला न देणे . जयभीम🙏

  • @rautraut2821
    @rautraut2821 11 วันที่ผ่านมา

    पार्किंग नाही पाहिजेत जय भीम🙏

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 14 วันที่ผ่านมา +1

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @pankajdamodar8993
    @pankajdamodar8993 11 วันที่ผ่านมา

    कल भी अम्बेडकर आज भी अम्बेडकर

  • @surekhasorte-jd4be
    @surekhasorte-jd4be 13 วันที่ผ่านมา

    Jay Bhim sir 🙏🏼 👍👍👍🙏🏼

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 14 วันที่ผ่านมา +1

    All support to "No parking"!!
    This Government is concretising the whole country. Who knows it may be to benefit the cement companies.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 14 วันที่ผ่านมา +1

    Only king VBA

  • @amoltayade4298
    @amoltayade4298 15 วันที่ผ่านมา +2

    Only VBA

  • @shankarsonkamble5257
    @shankarsonkamble5257 15 วันที่ผ่านมา +1

    Jay vanchit

  • @UmeshDongre-du8mn
    @UmeshDongre-du8mn 14 วันที่ผ่านมา +1

    साहेब. आम्हाला पार्किंग व्यवस्था नको आहे.

  • @YogeshBawane-zu5hx
    @YogeshBawane-zu5hx 11 วันที่ผ่านมา

    जो पर्यन्त तुम्ही युती मध्ये सामिल होणार नाही तो पर्यन्त तुम्हचे असेच हाल होणार तुम्हच्याकडे फक्त तुम्हचा स्वाभिमान आहे सत्ता नाही तुम्हच्या स्वाभिमानाने जर काही होत असेल तर बघा प्रयत्न करुन

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 14 วันที่ผ่านมา +1

    पार्किंगच नाही तर दिक्षाभूमी च्या आसपास कोणतेच बांधकाम नको .

  • @nishkamp
    @nishkamp 14 วันที่ผ่านมา +1

    अहो पण ती पार्किंग जमिनीखाली होणार मग जागेची अडचण कशी होईल ??
    लोकांना समजावणे हे नेत्यांचं काम आहे...
    इथे राजकीय पाणी मुरते आहे.
    ह्या मुद्द्यावर मी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मताशी सहमत नाही.

  • @rahulshinde315
    @rahulshinde315 15 วันที่ผ่านมา +1

    Only balasaheb Ambedkar