Vidhan Sabha Monsoon Session | दीक्षाभूमीच्या पार्किंगवर चर्चा,सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- The issue of underground parking in Nagpur Dikshabhumi area is hot. Chalo Dikshabhumi slogan was raised by some organizations to oppose underground parking. Sanghans have come to the construction site in Nagpur and pelted stones. There has been a lot of damage in the area. Chalo Dikshabhumi slogan was raised to show that there is opposition from some organizations there. The ongoing construction there has been vandalized. RCC structure construction and slabs have been removed
नागपूर दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला आहे. भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी काही संघटनांची चलो दिक्षाभुमीचा नारा दिला. नागपुरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी येऊन संघनांनी दगडफेक केली आहे. तिथे परिसरात मोठं नुकसान केलं आहे. तिथल्या काही संघटनांचा विरोध आहे, हा विरोध दर्शवण्यासाठी चलो दीक्षाभूमीचा नारा दिला. तिथे सुरू असलेल्या बांधकामाची तोडफोड केली आहे. आरसीसी स्ट्रक्चरचं बांधकाम आणि प्लेट उखडून टाकल्या आहे.
#nagpur #dikshabhoomi #babasahebambedkar #news18lokmat #marathinews
SIKA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
सत्ताधारी हटविल्या शिवाय पर्याय नाही . भाजप हटाव संविधान बचाव . दिक्षा भुमी त पार्किंग नको ती रद्दच झाली पाहिजे
दीक्षाभूमी साठी आम्ही आमचा जीव पण द्यायला तयार आहे.
बरोबर् सर् दीक्षा भूमि . R. S. S च्या ताबा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी बंद बंद बंद केली दीक्षा भूमि आता समिती ला तुमी बंद करा विनती साथीयो जय भीम
दीक्षाभूमी चे नाव निघाले म्हणून म्हणून सभापतीने कामकाज बंद केलं याच्यावरून स्पष्ट होतं की हे आमच्याबद्दल किती विष आहे यांच्या मनात विधानसभेत का वाजवतो नये दीक्षाभूमीबद्दल आवाज निघाला पाहिजे आपली दीक्षाभूमी ही पवित्र आहे तिथे अंडरग्राउंड पार्किंग नको आहे
आमच्या कोणत्याच धम्म स्थळांना हात लाऊ नये...
दिखशाभुमि जि जागा आहे ति लोकांना ताबंन्यासाठि कमी पडत आहे
दीक्षा भूमी बळकावू नकाच
पार्किंग नकोच नको,,
दीक्षा भूमी मध्ये आम्हाला राजनीती नको पार्किंग नको. जय भीम.
भूमिगत पार्किंग नको
दीक्षा भूमी स्मरकला दयनात यवि निधि ही विनती पार्कगा ला नाही😢😢
Thankyou sir,
Mr Rout sir
No parking ❤
पार्किंग कुणासाठी कशासाठी पार्किंगचे काम बंद करा.
Disha bhimmi che kam banda pude kam hoi naya jaybhi namobudhay👍👍👍
2015-2024 BJP के हर सिमेट के काम पहली बारिश मे ढह रहे है सब चंदा पे धंधा लो चालू हैं ये पर्किंग भो झोल है जमिन हडपने की . . . जय भिम जय जौहार
आठवले. कुठ. गेले.
Jay bhim jay savidhan
स्तगिती नाही तर बंद झाले पाहिजे...
हिंदु महार हे गरीब बौध्द महाराना परत हिंदू बनविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे।
जनतेचा आवाज सदनचे अध्यक्ष ऐकत नाही कामकाज बंव करते म्हणजे ऐकायच नाही हा लोकांचा आपमान करते लोक दंगा का जखमी किंवा मरूदेत सरकारच नुकसान नाही
DIKSHABHUMI BACHV !
🌹🌹🌹
जसि आहे,तशिच राहू दे 1000 दिवस,
Nised
Diksha Bhumi Prakash ji ambedkar chya tabyat dhya. .ani te kunachya baba chi nahi. Tithe parkings nakoch ahe band nand band kara
Pl FIR against NIT Engineer, who sanction parkingap.....
Cancel his degree.....
He is not qualified.....
जय भीम राऊत साहेब
ं़
Narvekar pagal hai lagaye
🌹🌹🌹