लाईट बिलाची चिंता मिटली ! घरासाठी पावरफुल छोटी पवनचक्की |best wind turbine for home|renewable energy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • लाईट बिलाची चिंता मिटली ! घरासाठी पावरफुल छोटी पवनचक्की |best wind turbine for home|solar price 2023
    सामान्य माणसासाठी प्रचंड फायदेशीर शोध| hydrogen solar pannel in marathi|Best Solar System for home
    Solar Rooftop Yojana Apply Online,rooftop solar pannel government scheme,rooftop solar yojana Maharashtra,solar rooftop yojana ka form kaise bhare,rooftop solar yojana Maharashtra 2022,solar rooftop subsidy yojana,solar rooftop yojana Maharashtra,solar rooftop system online apply,solar rooftop application form,rooftop solar for home,solar roof for home,mahadiscom rooftop solar application form online,mahadiscom rooftop solar application form online 2022,
    solarable,solar able,solar,panel,सोलर प्लांट,सोलर पैनल,solar plate,solar par kitna load chlta hai,1 kilowatt solar plnat par kitna load,how to calculate solar plant load in hindi,solar panel par kya kya chlta hai,1 kw solar system पर कितना लोड चला सकते है,1 kw solar system फुल लोड टेस्टिंग,1kw solar panel size,1kw solar panel how many units per day,solar panels,load calculation for electrical,
    1 kw solar package price,1 kw solar off grid system,1kw solar system price in india,1kw solar panel me kya kya chalega,1kw solar system installation,1kw solar panel for home,1kw solar panel price,1kw solar system price in india 2022,1kw off grid solar system cost,1 kw off-grid solar system cost,1kw off-grid solar price in 2022,solar panel price in 2022,solar panel installation cost in 2022,solar panel price in India,solar plant cost in 2022,
    hydrogen, hydrogen fuel cell, green hydrogen, solar cell, solar panel, hydrogen making solar panel, solar hydrogen cells, green hydrogen production, hydrogen fuel, hydrogen breakthrough, new hydrogen breakthrough, solar panels, solar panels for home, solar panel system, solar energy, solar power, solar, off grid, off grid living, off the grid, solar hydrogen, renewable energy, electrolysis, syngas, living off the grid, hydrogen solar panel, hydrogen gas

ความคิดเห็น • 558

  • @shridharukirde7372
    @shridharukirde7372 ปีที่แล้ว +368

    मी 5000 देतो मला सेट बसून द्या येण्या जाण्यासाठी वेगळा खर्च देतो

    • @pas870
      @pas870 ปีที่แล้ว +13

      मि पन देतो

    • @Steeshthombare67
      @Steeshthombare67 ปีที่แล้ว +9

      मी पण देउन

    • @bhimagunjal
      @bhimagunjal ปีที่แล้ว +7

      मी पण

    • @mukeshchopda8757
      @mukeshchopda8757 ปีที่แล้ว +9

      मला बसवून घ्याचा आहे.

    • @gangstaryt5079
      @gangstaryt5079 ปีที่แล้ว +7

      मी पण

  • @user-qv8um5nn4t
    @user-qv8um5nn4t ปีที่แล้ว +41

    मी 10000रूपये देतो जाण्यायेण्याचा खर्च वेगला द्या बसवून....आणि आपल्या व्हिडीओची सत्यता दाखवून द्या स्विकारणार आव्हान....

  • @mahadevpatil6370
    @mahadevpatil6370 ปีที่แล้ว +147

    फारच सिरीयस होवून सांगतो अपूर्ण माहिती दिड शहाणा

  • @mohanbhadke7073
    @mohanbhadke7073 ปีที่แล้ว +14

    तुला मानस उपचार तज्ञाची जबरदस्त गरज आहे 😂😂😂😂😂

  • @balshiramauti4034
    @balshiramauti4034 ปีที่แล้ว +99

    थम नेल वर 2500 रुपये टाकुन तुम्हीच लोकांची फसवणूक करीत आहात... 🤩🤩

  • @Danish00598
    @Danish00598 ปีที่แล้ว +10

    चांगली माहिती दिली. महाराषट्रात कोणी बसाविल्या असतील तर त्याचा व्हिडिओ बनवा

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 ปีที่แล้ว +71

    Explain in details the Third alternative-तिसऱ्या पर्यायाची माहिती सविस्तर सांगा, संपुर्ण सेट कुठे मिळेल?इंस्टॉल कोण करून देणार?

    • @deepakpatne6598
      @deepakpatne6598 ปีที่แล้ว +8

      ते त्यांनाही माहीत नाही 😂😂😂

    • @babajimodhave7910
      @babajimodhave7910 ปีที่แล้ว

      तीन नंबरचा सेटचा खच किती व तो आम्हाला सांगा योग्य वाटल्यास आम्ही पाहू, माहीती दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🙏

    • @latabhonsle5214
      @latabhonsle5214 ปีที่แล้ว +2

      Half knowledge is dangerous 😂

    • @sanjaykamble4081
      @sanjaykamble4081 ปีที่แล้ว +1

      feku ahe

  • @jayasingkhandagale6042
    @jayasingkhandagale6042 ปีที่แล้ว +103

    मी 2500 देतो मला तुम्ही मिळवून द्याल का

  • @pramodpatil3750
    @pramodpatil3750 ปีที่แล้ว +6

    फारच अपुरी माहिती सांगितली

  • @madanbhise5148
    @madanbhise5148 ปีที่แล้ว +3

    संपुर्ण माहिती योग्य आहे तिचा फक्त प्रचार आहे ग्राहक यांना उपलब्ध करुण देणे विषयी कोणतीही माहिती नाही हा फक्त पैसा कमविण्याची स्टंट आहे

  • @ajaynagrale5515
    @ajaynagrale5515 ปีที่แล้ว +39

    भाऊ माहिती खरी आहे पण किंमत खोटी आहे

  • @trushalmhatre5909
    @trushalmhatre5909 ปีที่แล้ว +18

    सतत मोटर चालू राहिल्यामुळे ती लवकर खराब होते आणि त्याला maintains pan lagto , solar la kami lagto

  • @balkrishnathanage5749
    @balkrishnathanage5749 ปีที่แล้ว +6

    अरे मित्रा, पवान चक्क्या सांगितल्यास पण त्या फिरल्या नंतर घरामध्ये विजेची साठवणूक आणि तिचा वापर कसा करायचा किंवा त्याची क्षमता काय? एसी चालेल का? हे सविस्तर सांगा राजे.

  • @subhashvasantraonaladkar2840
    @subhashvasantraonaladkar2840 ปีที่แล้ว +12

    अपुर्ण माहिती आहे , पुर्ण माहिती द्या ...

  • @justinedcunha5520
    @justinedcunha5520 ปีที่แล้ว +17

    साहेब महाराष्ट्रात कूठे उपलब्द आहे ते पण सांगा ना?

  • @shriramdeshmukh6222
    @shriramdeshmukh6222 ปีที่แล้ว +2

    वीडियो खाली फक्त 2500 रुपये लिहता अन वीडियो मधे किम्मत 50000 लाखहुन जास्त सांगता वा भाऊ मस्त

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 ปีที่แล้ว +1

    हीशासने शेतकर्याला दिली तर भारत अन्नधान्य अधिक उत्पादन करेल❤

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +10

    २५००+५००# ३०००/-जरी घेऊन ताबडतोब लाँच करुन देणे असल्यास त्वरित पत्ता कळवावा नुसतं शिर्षक आकषर्क नको

    • @devidasgunjal839
      @devidasgunjal839 ปีที่แล้ว

      Devdas mahadev Gunjal at post zare taluka Karmala jila solapur

  • @sureshfakirchandagrawal9564
    @sureshfakirchandagrawal9564 ปีที่แล้ว +8

    कृपया ,
    भारताच्या नकाशाचा अभ्यास अगोदर करावा आणि नंतर बाकीची माहिती पुरवावी

  • @nileshthawari883
    @nileshthawari883 ปีที่แล้ว +11

    आपल्या भागात सूर्य प्रकाश भरपूर असतो त्यामुळे सोलर वापरणे फायदेशीर आहे फक्त बॅटरी चा खर्च जास्त आहे

  • @sanjayjoshi237
    @sanjayjoshi237 ปีที่แล้ว +5

    नमनाला घडाभर तेल नेमकं तेच सांगाना राव फापटपसाराच जास्त

  • @hemrajmanapure2598
    @hemrajmanapure2598 ปีที่แล้ว +17

    तिसऱ्या पर्यायाची माहिती सविस्तर सांगा.कोठे मिळेल, ते कळवा.

  • @sanjaykambale578
    @sanjaykambale578 ปีที่แล้ว

    सन्माननीय कमेंट धारकानों यातच खरी गोम आहे .एकतर तिसरा पर्याय सांगायचा नाही फक्त लोकांना उल्लू बनवायचे आहे.

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 ปีที่แล้ว +6

    आर्धवट माहिती ,यु ट्यूब पैसे कमविण्याचे साधन

  • @gangaramkalapar7340
    @gangaramkalapar7340 ปีที่แล้ว

    Yes.l.am.redy.to.take.this.

  • @bhaghwanmhetras4250
    @bhaghwanmhetras4250 6 หลายเดือนก่อน

    These are prototype models where thy are used. Good infor.ation

  • @mrvictory1410
    @mrvictory1410 ปีที่แล้ว +3

    माहिती अर्धवट आहे

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 ปีที่แล้ว +3

    तु इतरांपेक्षा 3 वर्ष मागे आहे या पवनचक्क्या चे विडीयो 3 वर्षापूर्वी आलेले आहे. यांची किंमत लाखाच्या घरात आहे. उगाच खोटे शिर्षक देऊन विडीयो बघायल लावतो. तुझ्या नोटिफिकेशन of करून डिसलाईक फ्री देतो.

  • @user-yk9ms4su5y
    @user-yk9ms4su5y ปีที่แล้ว

    महिती चांगली आहे. पण हे व्यवहार कुठे व कसा होईल हे नाही सांगितले. म्हणून like पण नाही करता आल.

  • @villagevlog8211
    @villagevlog8211 ปีที่แล้ว +6

    मी वीस हजार रुपये देतो येण्याजाण्याचा खर्च पण देतो

  • @love_you_status_21
    @love_you_status_21 ปีที่แล้ว +8

    सोलर पेक्षा जास्त चांगले आणि स्वस्त असेल तर लगेच बसवून घेता येईल फोन नंबर व पला मिळावा

  • @user-dw3pp5di3n
    @user-dw3pp5di3n ปีที่แล้ว +9

    टेक्नॉलॉजी चा जमाना आहे.सर्व काही शक्य आहे. टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात उतरविल्या नंतर ही त्यात बदल होतच असतात.

  • @AjitPanchmukh-fz5gs
    @AjitPanchmukh-fz5gs 2 หลายเดือนก่อน

    मी सातारा येथे तीन घरांवर बघीतले आहे

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 ปีที่แล้ว +2

    ❤ very good information

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg 2 หลายเดือนก่อน

    प्रतिकृति की माता है

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 ปีที่แล้ว +1

    भंकस माहिती

  • @sanjaykamble3210
    @sanjaykamble3210 ปีที่แล้ว

    माहिती अपुरी आहे त्यामुळे व्हिडिओ च्या सत्यतॆ बाबत संशय वाटतो अशी उपकरणे बसविण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे

  • @ratnakarsuryavanshi2437
    @ratnakarsuryavanshi2437 ปีที่แล้ว +1

    Farach prarthamik mahiti dili aahe. Kharch, puravthadar,subsidy, guarantee, ityadi mudde tasech thevale aahet.

  • @rajendraPatil-yo6mz
    @rajendraPatil-yo6mz ปีที่แล้ว +4

    Title दाखवतो एक आणि व्हिडिओ वेगळाच दाखवतो😅

  • @user-zn7sn6xk4l
    @user-zn7sn6xk4l ปีที่แล้ว

    सर्व खरं आहे मी 5000रु देतो येणे जाणे खरच देतो ‌‌बसवुन. दया‌‌. फसवूनक. करु. नका

  • @madandevarshi3560
    @madandevarshi3560 5 หลายเดือนก่อน

    दर महिन्याला 2000 बिल आले तरी 25 वर्ष लागतात साडे पाच खर्चाला कशाला पाहिजे एवढी महाग पवनचक्की

  • @ashokpatil4176
    @ashokpatil4176 ปีที่แล้ว

    फारच अपूर्ण माहिती. ते संपूर्ण सेट कुठे मिळेल, त्याची किंमत किती हे काहीच सांगितलं नाही

  • @hemantchiwukula2923
    @hemantchiwukula2923 ปีที่แล้ว +10

    Send Dealers list please🙏

  • @pillofmyinspiration
    @pillofmyinspiration ปีที่แล้ว +1

    मित्रा व्हिडिओ छान बनवलास मात्र थंबनेल मधे खर्च 2500 असा का दाखवलास ? अणि original व्हिडिओ सुध्दा मी बघितला आहे त्यामुळे लोकांची दिशाभूल करू नकोस.. जो खर्च आहे तो दाखव.. बेस्ट लक

  • @vinoddhawas1270
    @vinoddhawas1270 ปีที่แล้ว +4

    फुसक्का बॉम्ब

  • @shreephoto3810
    @shreephoto3810 ปีที่แล้ว

    लेका ते मीडिया वाले सुध्दा एवढं गंडवत नाहीत
    मला वाटत संख्या लिहायला येत नाहीत अजुन किती शून्य बाकी राहिले अडीच हजारावर

  • @ankushraowaman3394
    @ankushraowaman3394 ปีที่แล้ว

    भुक्कड सांगत जाऊ नका ....पाच हजार आदिक जाणे येणे देऊ...संगमनेर जि.अहमदनगर येथील या ....अंकुशराव वामन सर संगमनेर

  • @basavarajhadagali3138
    @basavarajhadagali3138 ปีที่แล้ว +1

    Hi dear introduction of this adv please upload 5 kv elec production uinit cost ok

  • @ashokkale5173
    @ashokkale5173 ปีที่แล้ว +4

    काय मूर्खपणा आहे हा व्हिडिओ मध्ये फोन नंबर नाही काही पूर्ण माहिती दिली पाहिजे व्हिडिओ मध्ये जेणेकरून लोकांना माहिती होईल आणि तुमच्या सोबत आम्हाला पण पाहिजे पण पूर्ण माहिती दिली पाहिजे

  • @vinodshinde5013
    @vinodshinde5013 ปีที่แล้ว +3

    technically details provide e.g. references as a details required

  • @bhagwankudav2479
    @bhagwankudav2479 ปีที่แล้ว

    अपूर्ण माहिती आहे.
    तिसरा पर्याय सांगितला पण त्याची किंमत सांगितली नाही. तसेच कोठून उपलब्ध होऊ शकेल? याची माहिती दिली नाही.

  • @akshaychobe7123
    @akshaychobe7123 ปีที่แล้ว +5

    Where can we get this fan

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 4 หลายเดือนก่อน

    JAY Pawan Putra Hanuman ki Jay

  • @devendrabelsare1179
    @devendrabelsare1179 ปีที่แล้ว +12

    प्रत्यक्ष कुठे वापरात आहे ते समजले तर अधिक उत्तम

  • @maheshgadhave5530
    @maheshgadhave5530 ปีที่แล้ว

    Apurna mahiti..aadhi swataha sagli mahiti ghya ani mag dusryala watat suta

  • @GaneshPatil-jv1fo
    @GaneshPatil-jv1fo ปีที่แล้ว

    Jyachya jawal haramche astil tyalasang

  • @shivajigawari8150
    @shivajigawari8150 ปีที่แล้ว

    भाषन देण्यपेषा २५००ची पवनचक्की दाखव उगाच वेड्यात काढू नको भाऊ

  • @laxmanuttamraomagar935
    @laxmanuttamraomagar935 ปีที่แล้ว

    मी 5000 रू देतो मला बसवून द्या पत्ता पाहा लक्ष्मणराव उत्तमराव मगर मु पो.सोन्ना तालुका सेलू जिल्हा परभणी महाराष्ट्र राज्य

  • @satishpatkar3905
    @satishpatkar3905 ปีที่แล้ว

    विश्वासार्हता पूर्णपणे गमावून बसलेले चॅनल!

  • @nnnj4679
    @nnnj4679 ปีที่แล้ว

    गोलमाल

  • @ramachandrapai4654
    @ramachandrapai4654 ปีที่แล้ว +1

    You have not disclosed manufacturers name of third type wind mill.

  • @csthakkar9246
    @csthakkar9246 ปีที่แล้ว +1

    10 varsa, magichi mahiti aahe.

  • @brs5767
    @brs5767 ปีที่แล้ว

    One kWh म्हणजे काय रे भाऊ.
    आधी एखाद्या घराची विजेची गरज किती असते ते समजुन घ्या. आपण व्हिडिओचा रतीब घालाताना लोकांना एवढं पण ग्रहीत धरायचं नसतं.

  • @vinodpatilpatil2878
    @vinodpatilpatil2878 ปีที่แล้ว +8

    हा कुठे भेटत असेल तर मी लगेच

  • @shitalpalav2864
    @shitalpalav2864 ปีที่แล้ว

    Mumbai mhadhe Khar Railway Antaragat patarichya saedala basava lele mi Bagitalet Jast Fist line var Bandra cya said la Jatana jeva apan khar platform sodalya nantar jast 100 Miter var lavalele ahet 6 Nos.

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn 2 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @rajendraaher1665
    @rajendraaher1665 ปีที่แล้ว +5

    कुठे मिळेल सांगा

  • @shashikantkarande7719
    @shashikantkarande7719 27 วันที่ผ่านมา

    Shevtachya paryaryachi cost dakhavili nahi, ka .

  • @dhananjaybandewar8752
    @dhananjaybandewar8752 ปีที่แล้ว +1

    Mallus Dhaba Suraksha hi mein 5000 rupaye De to Mana Pasand dena tha

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 ปีที่แล้ว +6

    Very Good information given by you regarding alternative power options, i. e. Wind, Solar. It's is just demo and not utilization of power. Generation...

    • @vijaylad1308
      @vijaylad1308 ปีที่แล้ว

      Khape milta hai ye batao

  • @hamidshaikh1474
    @hamidshaikh1474 ปีที่แล้ว

    Bhaiya kidhar hai Pawan chakki kahan se Lene ki hai aur kitni ki hai

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती.
    धन्यवाद.

  • @Nit0102
    @Nit0102 ปีที่แล้ว

    बँकेत FD 250000 ठेवले तर वर्षाला 7% दराने 17.5 हजार व्याज मिळेल. त्यात महिना 1000 लाईट बिल धरले तरी 3.5 हजार शिल्लक, परत मेंटेनन्स चा खर्च नाही.
    मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवले तर अजून फायदा.
    Dead investment.

  • @narendrabhatt3623
    @narendrabhatt3623 ปีที่แล้ว +4

    Hi system malaghachi ahe.
    Dealers ki list pathawa.

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 ปีที่แล้ว +2

    2500 मध्ये काय? आणि शेवटच्या सिस्टम ची किंमत नाही सांगितली

  • @sanjaypatil6296
    @sanjaypatil6296 ปีที่แล้ว

    ह्याला भारत भूषण द्या रे एखादा

  • @bhaskarsawant4678
    @bhaskarsawant4678 ปีที่แล้ว

    या व्हीडीओत बोलनारा 1 नंबर लबाड आणी खोटा माणूस आहे

  • @algorithmictrader3986
    @algorithmictrader3986 ปีที่แล้ว

    कोणी अनोळखी लोकांना पैसे देऊ नका.. जेव्हा आपल्या देशात लाँच होईल तेव्हा सरकार स्वतःच सबसिडी देऊन जाहिरात करेल..
    पैसे घेऊन फसवणूक होऊ शकते.. कृपया सावधान..

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 ปีที่แล้ว

    अपुरी माहिती पुढच्या वेळेस संपुर्ण माहिती टाका,जसे,या मशीन्स महाराष्ट्र मध्ये कुठे मिळतील, सबसिडी वैगेरे व मेंटेनन्स च्या बाबतीत सांगा साहेब.

  • @gopaldasbairagi8718
    @gopaldasbairagi8718 ปีที่แล้ว

    सौर ऊर्जा, सौर पॅनेल आमच्या शेजारी बसवली आहे दोन घरांनी किंमत दोन लाख सांगतात एक वर्षा पासून फिरत होते ते विज मंडळ ची परवानगी मिळवण्यासाठी तरी ही काही बिल भरावे लागते समजा महिन्यात 200 युनिट वापरले आणि सोलर ने 100 युनिट्स तयार केले तर 200_100 -_तर 100 युनिट चे बिल भरावे लागते. माझ्या मते हा व्यवहार फसवा आहे

  • @user-qc8pc5bd5v
    @user-qc8pc5bd5v ปีที่แล้ว +5

    Yanchavar bandhi aanli pahije chukichi mahiti det aahet police inquiries lavli pahije

  • @yogeshdhumal3784
    @yogeshdhumal3784 ปีที่แล้ว +1

    Bhau 4 lokanna family la (10000)k watt h
    10 mega watt power lagteka Kay pan sangtay

  • @honpranav5411
    @honpranav5411 ปีที่แล้ว +2

    भाऊ ही माहिती देऊन काय उद्देश साध्य झाला

  • @mlmnitinnaik5911
    @mlmnitinnaik5911 ปีที่แล้ว

    Thane Mumbai la chale l ka

  • @ramdasjadhav1868
    @ramdasjadhav1868 ปีที่แล้ว

    भंकस बापू

  • @user-ds5nq2rp5x
    @user-ds5nq2rp5x 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @smrj5437
    @smrj5437 ปีที่แล้ว +1

    Aajun mahiti jodat aahe, Wind mill la government cha kontya hi sheme cha aadhar nahi kusum, rooftop etc. 1kw cha solar kharcha ha kami aahe wind mill peksha.shivay 24 tas vara asna ch faydeshir aahe nahitar kharcha fukat.

  • @Umang_patil
    @Umang_patil ปีที่แล้ว

    Are bhau…solar baddal khup kami mahitey tumhala…jara nit wacha…on grid system ne zero yetat kiti tari lokanche..swatah baghitlay me

  • @vinayaknikumbh8479
    @vinayaknikumbh8479 ปีที่แล้ว +4

    कुठे भेटतात आणि पाच लाख पेक्षा कमी किंमतीत मिळेल का ❓मला 3 kw च्या पाहिजे,

  • @arundange8008
    @arundange8008 ปีที่แล้ว +1

    Good 🎉

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 9 หลายเดือนก่อน

    खेड्यातील मनुष्य ५०००/१००००₹ पेक्षा जास्त खर्च करू शकत नाही. (२) वंदे भारत ट्रेन मध्ये बसू शकत नाही. (३) बुलेट चा आमचा काही संबंध नाही

  • @pravinpatade2222
    @pravinpatade2222 ปีที่แล้ว

    You need to improve on your communication skill. Till half the episode, you were repetitive in your naration & that was boring. And as you started on main topic, you could not give accurate & absolute information.

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 ปีที่แล้ว

    खरी गोष्ट असेल तर मी पण एक

  • @locesports4369
    @locesports4369 ปีที่แล้ว

    Maharaj air speed and all sangitla,pan kuthe milel tey nahi sangitla

  • @milindshah8862
    @milindshah8862 ปีที่แล้ว +2

    अपुरी माहिती.

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 ปีที่แล้ว

    सर्व श्री शास्त्रज्ञांना सलाम😅

  • @anandhiremath9996
    @anandhiremath9996 ปีที่แล้ว

    Hi

  • @syb7777
    @syb7777 ปีที่แล้ว

    Kharach Deed shahana , kahi video banvan taka public la yedyat kadha

  • @amoldhore0707
    @amoldhore0707 ปีที่แล้ว +6

    ह्या ची किंमत 200000 रु 1000w ईतकी आहे

  • @sunnydam5371
    @sunnydam5371 ปีที่แล้ว

    Nice