खूप दिवसातून पाहण्यास मिळाला व्हिडिओ आणि डालगे सुध्दा ❤. खूप छान वाटले. डालगे आमच्या सातारा भागात मिळतात. वडुज जिल्हा सातारा🙏. बरोबर आहे तुमचे मी एक व्हिडिओ बघितला होता. त्यात सांगितले होत की पिल्ले कोंडून ठेऊ नका कारण त्यांना भूक लागते आणि तहान लागते. आणि त्याच चॅनल वर नंतर एक व्हिडिओ पाहिला त्यात त्यांनी पिल्ले कोंडून ठेवली होती😂😂😂. त्या दोन्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये same लोकांनी खूप छान दादा, मस्त माहिती. अश्या कमेंट केल्या आहेत.
नमस्कार मॅडम मि पन गावठी कुकुट पालन ऐक शेती शाठी जोड धंदा म्हणून केला हाये परंतु मी आणि माझी घर वाली आम्हाला कुठलाही अनुभव नस्थानी शुद्ध आम्ही 200 ते 300 गावठी कोंबडी आपल्या पोल्ट्री शेड मधे हायेतं परंतु आम्हाला आशी अडचण येते की पिल्ले म्हणा किंवा मोठी कोंबडी म्हणा त्याला येक आजार अशा येतो की यक दम डोळे वन सहिड बंद होतात मग कधी पक्षी दगावतो, त्या मुळे तूम्ही या वरती उपचार काय केले पाहिजे, धन्यवाद
खूप दिवसातून पाहण्यास मिळाला व्हिडिओ आणि डालगे सुध्दा ❤. खूप छान वाटले. डालगे आमच्या सातारा भागात मिळतात. वडुज जिल्हा सातारा🙏. बरोबर आहे तुमचे मी एक व्हिडिओ बघितला होता. त्यात सांगितले होत की पिल्ले कोंडून ठेऊ नका कारण त्यांना भूक लागते आणि तहान लागते. आणि त्याच चॅनल वर नंतर एक व्हिडिओ पाहिला त्यात त्यांनी पिल्ले कोंडून ठेवली होती😂😂😂. त्या दोन्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये same लोकांनी खूप छान दादा, मस्त माहिती. अश्या कमेंट केल्या आहेत.
🙏🙏🙏
खूप सुंदर पध्दतीने सांगता आहात.
धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान ताई.महत्वाची माहीती दिली
🙏🙏🙏
छान माहिती दिली तुम्ही आम्ही पण अशीच डालगी वापरतो तुम्ही सांगीतल्या पासुन पिल्ले डालुन ठेवण्याचा फायदा आम्हाला होतोय
खूप छान व्यवसाय करताय तुम्ही 🙏🙏🙏
Khup chan mahiti 👌
🙏🙏🙏
Chan ahe video thumcha address sagana mla prashikshan ghaych ahe
धन्यवाद 🙏 आणि दिलेला नंबर वर फोन करा.
खूप छान ताई
धन्यवाद 🙏
Mala janevarit ultya pakachi batch suru karyachi ahet tar ultyapakachi pille miltil kay
फोन करा🙏
Madam arvlyananatar dalagi khup jad hotata me sarvaleli ahet
खुप जास्त मोठा थर तयार करायचा नाही
चांगली माहिती दिली तूम्ही ताई
🙏🙏🙏
Mala 30 gavran andi havi hatching sathi
9175826555 वर फोन करा 🙏
डालगीची किंमत किती ताई
साधारणतः 150 ते 200 पर्यंत भेटतील.
@@BhaktiAgroFarmamhala milatil ka 3 dalagi
ताई मला मेंबर शिप घेयची आहे तर मला काय करावं लागेल
फोन करा 9175926555 वर
नमस्कार मॅडम मि पन गावठी कुकुट पालन ऐक शेती शाठी जोड धंदा म्हणून केला हाये परंतु मी आणि माझी घर वाली आम्हाला कुठलाही अनुभव नस्थानी शुद्ध आम्ही 200 ते 300 गावठी कोंबडी आपल्या पोल्ट्री शेड मधे हायेतं परंतु आम्हाला आशी अडचण येते की पिल्ले म्हणा किंवा मोठी कोंबडी म्हणा त्याला येक आजार अशा येतो की यक दम डोळे वन सहिड बंद होतात मग कधी पक्षी दगावतो, त्या मुळे तूम्ही या वरती उपचार काय केले पाहिजे,
धन्यवाद
व्यवसायास हार्दिक शुभेच्छा. अधिक माहतीसाठी 9175926555 वर फोन करा
मॅडम आपण पिल्लांना पहिल्या दिवशी मरेक्स लस देता किंवा नाही ते कृपया सांगणे.
लसीकरणाची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पहा अधिक माहितसाठी 9165926555 वर फोन करा
गावरान कोंबडी पालन खरच profitable ahe ka,,50k per month income hou shkte ka😊
हो अधिक माहिती साठी 9175926555 वर फोन करा.
😢hi
Hi
बंदिस्त कुकुट पालन मध्ये पण खुराडे लागेल काय
Depends on the management system
Please send me
9175926555