खूप खूप धन्यवाद छान संताची कृपा झाली महाराज चे मठ मी बघून आले खरच आहे महाराज त्या दिवशी आम्हाला बोलावून घेतले खूप खूप आभार मानले महाराज खरच जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
मठ पहिला आहे.खरोखर खुप शांत,अध्यात्मिक आणि निसर्गरम्य परिसर आहे.माहिती खुप छान दिली आहे.त्याबरोबरच तेथील संपर्क फोन नंबर दिला असता तर जास्त सोईचे झाले असते.
ताई आपण दिलेली माहिती नानिज नवीन मठाची स्थापना झाल्यापासून आम्ही तेथे सेवेकरी व समाज सेवक हे काळजीपूर्वक कामे पाहिलेले आहेत परंतु काही कारणास्तव आम्ही आता दहा वर्षापासून नरेंद्र महाराजांचा सत्संग सोडलेला आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
भोंदू बाबा बोलायच्या आधी चेक करून बघा कोण आहेत ते 😀 तुम्ही काय बोलला होता ते सांगतील ते एकदा जाऊन या बघा तपासून. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत नसेल तर अंदाजी बोलू नये आधी नीट बगावे. बर्याच लोकांसाठी देव आहेत ते 🙏

या क्षेत्राची संपूर्ण माहिती तसेच उत्तम चित्रीकरण यामुळे अगदी जवळून दर्शन झाले. उल्लेखनीय सादरीकरण केले आहे. उत्तम!!!
🙏🙏
@@RavinasChannel शुभेच्छा
Shree Gurudev mauli
🙏🙏
@@RavinasChannel Hii mauli
@@RavinasChannel ,,,.. Boht Achha he nanij math ... Yesito khane ki bi chij nhi schme ,,... Sree Gurudev Mauli ,,,,.....
खूप खूप धन्यवाद छान संताची कृपा झाली महाराज चे मठ मी बघून आले खरच आहे महाराज त्या दिवशी आम्हाला बोलावून घेतले खूप खूप आभार मानले महाराज खरच जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Sundar 👌 राम कृष्ण हरी 🙏🙏
श्री गुरुदेव
जय जगत गुरु नरेंद्र महाराज जय
माहिती फार छान वाटली श्री गुरुदेव
Thank you 🙏
श्रीगुरूदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव माऊली 🌷 👃 👃 👃 🌷
Shree gurudev swamiji❤
मठ पहिला आहे.खरोखर खुप शांत,अध्यात्मिक आणि निसर्गरम्य परिसर आहे.माहिती खुप छान दिली आहे.त्याबरोबरच तेथील संपर्क फोन
नंबर दिला असता तर जास्त सोईचे झाले असते.
shri Gurudev🙏🙏❤️🌺
श्री गुरुदेव ताई अतिशय सुंदर सेवा
Jay gurudev 🙏
Shri gurudev
Chan mahiti😊
अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू गजानन महाराज की जय
.
Shrigurudev swamiji
खुप शान माहीती दीली ताई धन्यवाद श्रीगुरुदेव
धन्यवाद 🙏🙏😊
Shree Gurudev mauli 🙏🌹
Shree gurudev
𝒔𝒉𝒓𝒆𝒆 𝒈𝒖𝒓𝒖𝒅𝒆𝒗 𝒎𝒂𝒖𝒍𝒊....
श्री गुरुदेव 🙏
गणीगणगणातबोते
❤❤❤❤
श्री गुरुदेव
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
ताई आपण दिलेली माहिती
नानिज नवीन मठाची स्थापना झाल्यापासून आम्ही तेथे सेवेकरी व समाज सेवक हे काळजीपूर्वक कामे पाहिलेले आहेत परंतु काही कारणास्तव आम्ही आता दहा वर्षापासून नरेंद्र महाराजांचा सत्संग सोडलेला आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
Ka tai asa ka kela tumhi
Ho ka sodla satsang tai tumhi ase nako karayla pahije hote
Khup chan
धन्यवाद 🙏🙏😊
गण गण गणात बोते
🙏🙏🙏
Kse jayche
छान माहिती 👌👌
Shree gurudev mauli 🙏🙏
मी पाहिला आहे मठ
Ohhh great 😃
Mauli
गणी गण गणात बोते
Punyatun
बोगस महाराज मी 95 ला गेलो होतो
बोगस म्हणजे नक्की काय बोलायचे आहे?
Ho tumhi as kay anibhavla te bogas aahet as sangatay aamhala pn kalu det
Bhondu baba
भोंदू बाबा बोलायच्या आधी चेक करून बघा कोण आहेत ते 😀 तुम्ही काय बोलला होता ते सांगतील ते एकदा जाऊन या बघा तपासून. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत नसेल तर अंदाजी बोलू नये आधी नीट बगावे. बर्याच लोकांसाठी देव आहेत ते 🙏
@@samirgore6678 केळ घे याला देव म्हण...आमचे देव ..असल्या भोंदू ला देवाची उपमा देऊ नको..आमचे देव फक्त बाबासाहेब आणि शिवाजी महाराज
@@abhijitpatil492 😂 ok जशी तुमची इच्छा 😀
भोंदू बाबा
श्री गुरुदेव, काहीही बोलू नका
@@aadityapatil5323 तुम्हला माहीत नाही काही
@@abhijitpatil492 tumhala sarv mahit ahe ka mg
भोंदू बाबा बोलायच्या आधी चेक करून बघा कोण आहेत ते 😀 तुम्ही काय बोलला होता ते सांगतील ते एकदा जाऊन या बघा तपासून. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत नसेल तर अंदाजी बोलू नये आधी नीट बगावे. बर्याच लोकांसाठी देव आहेत ते 🙏
@@abhijitpatil492 वा काय माहिती नाही उचली जीभ लावली टाळ्याला
श्री गुरुदेव 🙏🙏
Shree gurudev mauli🙏
श्री गुरुदेव
श्री गुरुदेव माऊली
🙏🙏
Mauli
श्री गुरुदेव
श्री गुरूदेव 🙏