Bhim Navachya Shabdala.. । भीम नावाच्या शब्दाला.. । Lokkavi Prashant More ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • स्टुडिओ लोकसंगीत निर्मित
    समस्त मानवजातीच्या उत्थानाचे गाणे म्हणजे डॉ. बाबासाहेब,
    शोषितांच्या हृदयातले धडधडणे म्हणजे डॉ. बाबासाहेब,
    आभाळाला पंख फुटणे म्हणजे डॉ. बाबासाहेब,
    मातीतून धुमारे होऊन उठणे म्हणजे डॉ. बाबासाहेब,
    काळजीने काळजाला दिलेली देण म्हणजे डॉ. बाबासाहेब,
    जगाच्या इतिहासाचं पान आणि पान म्हणजे डॉ. बाबासाहेब,
    म्हणून,
    ''भीम नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई,
    माझ्या फाटक्या जिन्याला केली भीमानं शिलाई...''
    गीत - डॉ. संजय बोरुडे
    गायक/संगीतकार - लोककवी प्रशांत मोरे
    Video Edits- 13! SHANNY TAMBE
    विशेष आभार - विशाल शिंदे, जयेश शिंदे, राज धनगर

ความคิดเห็น • 49

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว

    खुप च छान भीम नावाच्या शब्दाला ....
    अप्रतीम काव्य जयभीम

  • @sandeepgaikwadsandeep8481
    @sandeepgaikwadsandeep8481 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे भीम ना वा च्या शब्दाला खूप सुंदर गीताची रचनाआहे

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 3 ปีที่แล้ว +4

    भीम नावाच्या शब्दाला...गीत अप्रतिम दादा....
    संगीत खुपच भारदस्त दादा..
    खुप खुप अभिनंदन! लवयु दादा.

  • @balasahebmore4966
    @balasahebmore4966 3 ปีที่แล้ว

    क्या बात आहे दादा अप्रतिम अतिशय सुंदर .

  • @siddharamwagh2845
    @siddharamwagh2845 3 ปีที่แล้ว +2

    संजय बोरूडे सरांचे शब्द आणि प्रशांत दादांचा आवाज ..याच वेड उभ्या महाराष्ट्राला.

  • @manatlyakavita
    @manatlyakavita 3 ปีที่แล้ว

    आवाज... म्हणजे फक्त दादा

  • @manojbagul240
    @manojbagul240 2 ปีที่แล้ว +1

    विचारा ने कधीच नाही संपनार ग् भीम माझा
    संघर्षाच्या प्रत्येक लडाईत दिसे ग् भीम माझा
    येकटाच लडला ग् भीम माझा
    छाती ठोकून सांगतो बाप माझा ग् भीम माझा

  • @shrinivasmaske7328
    @shrinivasmaske7328 3 ปีที่แล้ว +2

    वाह... अप्रतिम रचना आणि तेवढेच सुंदर सादरीकरण... लाजवाब

  • @parashramjejurkar689
    @parashramjejurkar689 ปีที่แล้ว

    अप्रतिम गीत

  • @deodattaborse3576
    @deodattaborse3576 3 ปีที่แล้ว +1

    वाह ! डॉ.संजय बोरुडे यांनी शब्दबद्ध केलेल्या भीमगीताला अतिशय सुंदर सुरबद्ध केलयं प्रशांतदा..

  • @ravimundhe1795
    @ravimundhe1795 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गाणं आहे खूप छान आवाज जय भीम सर जी

  • @sambodhisworld1280
    @sambodhisworld1280 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान गीत आणि सुमधूर गायन.

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli5471 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम शब्दरचना व सुरेल गायन. छानच

  • @aheervani4338
    @aheervani4338 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर सर जी
    👌👌👌👌👌👌
    🙏🏼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dadakamble2577
    @dadakamble2577 11 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤🙏🙏

  • @arunambhore3540
    @arunambhore3540 3 ปีที่แล้ว +1

    लय लय लय लय भारी सर....
    जयभीम

  • @minakshimisal731
    @minakshimisal731 3 ปีที่แล้ว

    संजयदादा खूपच छान मनाला भिडणारे शब्द,प्रशांतदादा आवाजातून त्यातला आर्त भाव मनात रुजला,भेदला
    👏👏👏साधूवाद

  • @DearDada
    @DearDada 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर
    कर्मकांडपेक्षा विचार म्हत्वाचे

  • @gkcreationssangli5471
    @gkcreationssangli5471 3 ปีที่แล้ว +1

    गीतकार, गायक व संगीतकार सर्वांना सलाम

  • @user-fh4bh4bd3o
    @user-fh4bh4bd3o 3 ปีที่แล้ว +1

    दादा ग्रेटच शब्दातला आणि आवाजातला जिवंपणा ला-जवाब

  • @rajupagare5892
    @rajupagare5892 3 ปีที่แล้ว +1

    खूपच अर्थपूर्ण, सुरेख, काळजाला भिडणार गीत. दादा, तुमच्या अर्थपूर्ण शब्दांना, सुमधूर सूरांना, गोड कंठाला, सर्वोत्तम प्रतिभेला आणि प्रबोधनाची वात तेवत ठेवण्याच्या या महत्प्रयासांना आमचा मालेगावकरांचा मानाचा निळा सलाम.

  • @dattakamble2913
    @dattakamble2913 3 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण जगाला माहीत आहे की भिमराया सारखा महामानव संपूर्ण जगावर भारी पडला आणि यांचा सारखा माणूस पुन्हा जन्माला येणार नाही
    मित्रानो आपल्या रक्तातच अभ्यासु वृत्ती आहे त्याचा वापर करून समाजाला पुढे घेऊन चला...

  • @masudpatel400
    @masudpatel400 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम रचना अप्रतिम सादरीकरण , उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन !

  • @santoshrayban519
    @santoshrayban519 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम काव्य आणि सादरीकरण,
    महामानवास विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏🙏. जय भिम सर.

  • @masudpatel400
    @masudpatel400 3 ปีที่แล้ว

    लाजवाब शब्द आणि लाजवाब गायन , बोरूडे सर आणि प्रशांत मोरे सर दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन !

    • @NIRMEETICHYAWATA
      @NIRMEETICHYAWATA 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद , पटेल सर

  • @eduwithsd9845
    @eduwithsd9845 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌👌👌

  • @tanajibhalerao6910
    @tanajibhalerao6910 3 ปีที่แล้ว

    Great dada खुप छान लय भारी 👌👌🎤🎤🎹🎹🎹

  • @ravindramalunjkar6605
    @ravindramalunjkar6605 3 ปีที่แล้ว

    क्या बात आहे दादा...आपले आणि संजूदादाचेही अप्रतिम शब्द...अभिनंदन

  • @rashidaatar416
    @rashidaatar416 3 ปีที่แล้ว +1

    Mastcha

  • @user-tp6vx8ci7z
    @user-tp6vx8ci7z 3 ปีที่แล้ว +1

    जयभीम

  • @milindsumanashokdamodare
    @milindsumanashokdamodare 3 ปีที่แล้ว

    ज्जे बात 💙💙💙💙

  • @shamhipparge4853
    @shamhipparge4853 3 ปีที่แล้ว

    सलाम दादा सलाम

  • @kavi.shivajisatpute3689
    @kavi.shivajisatpute3689 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम , फाटक्या जीण्याला

  • @advshivajikhade
    @advshivajikhade 3 ปีที่แล้ว

    महामानवाला विनम्र अभिवादन!

  • @vitthaljadhav7358
    @vitthaljadhav7358 3 ปีที่แล้ว

    आवाज आणि शब्द, अप्रतिम

  • @tanujasuroshe1364
    @tanujasuroshe1364 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर 👌👌👌

  • @hrushikeshwankhade9199
    @hrushikeshwankhade9199 3 ปีที่แล้ว

    जय भिम सर

  • @ravialhat6897
    @ravialhat6897 3 ปีที่แล้ว

    Jay bhim

  • @disukuchekar
    @disukuchekar 3 ปีที่แล้ว

    Great 👍💐

  • @NIRMEETICHYAWATA
    @NIRMEETICHYAWATA 3 ปีที่แล้ว +1

    गायक, संगीतकार आणि कवी यांची नावे इतकी बारीक का ??

  • @dattatraypokale870
    @dattatraypokale870 3 ปีที่แล้ว

    😍

  • @vijaykhotkar4077
    @vijaykhotkar4077 2 ปีที่แล้ว

    aaass