मुस्लीम समजाकडे लक्ष नाही, यांना फक्त मतं हवी; वंचितच्या उमेदवाराने विधानसभेआधी युती-आघाडीला घेरलं!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #Parbhani #VanchitBahujanAghadi #MaharashtraTimes #MarathiNews
    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी विधानसभा मतदारसंघातून माजी उपमहापौर...
    सय्यद समी उर्फ माजुलाला यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
    वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना परभणी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
    त्यांच्याशी बातचीत केलीये आपले प्रतिनिधी डॉक्टर धनाजी चव्हाण यांनी....
    ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले.
    पण मुस्लिम समाजाच्या बाजूने उभा ठाकण्याची वेळ आलीये, मविआ खंबीरपणे उभी राहिली नाही.
    काँग्रेसचे नेते राहुल गांधी कोल्हापूरला येऊन गेले पण त्यांनी कोल्हापुरातच झालेल्या...
    मशिदीवरील हल्ल्याच्या नुकसानीची पाहणी देखील केली नाही, असंही ते म्हणाले.
    मुस्लिम समाजाविषयी प्रकाश आंबेडकर यांचे विचार स्पष्ट आहेत, मी आघाडीच्या पाठीशी राहणार.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 140

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 วันที่ผ่านมา +36

    आत फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @bhimraoSuryavanshi-or3we
    @bhimraoSuryavanshi-or3we วันที่ผ่านมา +31

    फक्त वंचित आघाडी जयभीम जय संविधान सलाम वॉलेकूम सलाम

  • @VinitChavhan-dz3yi
    @VinitChavhan-dz3yi วันที่ผ่านมา +27

    Only VBA जय सेवालाल जय भीम

  • @SamratDipke
    @SamratDipke วันที่ผ่านมา +41

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 วันที่ผ่านมา +25

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤

  • @kishorsahejrao3565
    @kishorsahejrao3565 วันที่ผ่านมา +11

    बाळासाहेब जे उमेद वार देतील आमचं मतदान त्याला मंग तो कोणी का असेना 👍

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 วันที่ผ่านมา +30

    आमची दिशा भूल करुं न घेतली आता नाही बस वंचित ❤❤❤❤

  • @Pooja7824
    @Pooja7824 วันที่ผ่านมา +20

    🎉🎉🎉🎉❤ VBA only सर्वधर्म समभाव🎉🎉

  • @djdspremix
    @djdspremix วันที่ผ่านมา +49

    उमेदवार कोणीही असो
    कायम #VBA 💙 सोबत

  • @govindkadam3793
    @govindkadam3793 วันที่ผ่านมา +41

    आम्ही ओबीसी प्रकाश आंबेडकर साहेबा बरोबर

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 วันที่ผ่านมา +6

    जबरदस्त मुलाखत आहे
    आघाडी ला
    मुस्लिम समाजाचे मतं पाहिजे
    उमेदवारी देत नाहीत.

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 วันที่ผ่านมา +23

    आम्ही आदिवासी बाळासाहेब आंबेडकर सोबत

  • @kshitijshelake3321
    @kshitijshelake3321 วันที่ผ่านมา +27

    चांगला प्रयत्न करा.

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वंचीत बहुजनआघाडीचा विजय असो .

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j วันที่ผ่านมา +35

    आम्ही पण तेच केलं,लोकसभेला काँग्रेस ल भरभरून मत दिले आणि काँग्रेस एनसीपी ने काय केलं आरक्षण वर्गिकरणावर शून्य भूमिका घेतली...

  • @sandipmane599
    @sandipmane599 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only VBA Saheb 🔥🔥🔥🔥

  • @sagarzende5417
    @sagarzende5417 วันที่ผ่านมา +27

    विधान सभेला उमेदवार कुनीही आसो मतदान फक्त वंचित बहुजन आघाडीला फक्त अन् फक्त गयंस सिलीनडरलाच जय भिम जय संविधान जय शिवराय

    • @adidan4922
      @adidan4922 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤

  • @AbdulBasit-fz7il
    @AbdulBasit-fz7il วันที่ผ่านมา +9

    Kya baat hai boss ek number ❤

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 วันที่ผ่านมา +15

    सब का हक्क वंचित ❤❤❤

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 วันที่ผ่านมา +10

    आम्ही कायम बाबासाहेबांच्या रक्ता बरोबर only adv प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वचित बहुजन आघाडी जीदाबाद

  • @skmoin6902
    @skmoin6902 วันที่ผ่านมา +8

    9000 हजार ची leed ne विजय होणार vba parbhani उमे द वार लाला

  • @babasahebgaikwad4182
    @babasahebgaikwad4182 วันที่ผ่านมา +10

    लोकसभेला एसी समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले.परंतू आरक्षण वर्गीकरणा बाबत महाविकास आघाडीने ने स्वागत केले. आता मी तर महाविकास आघाडीला कधीच मतदान करणार नाही. Only Vote for VBA

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 วันที่ผ่านมา +17

    Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa❤jay bhim

  • @trymbakkacharupunwatkar3517
    @trymbakkacharupunwatkar3517 วันที่ผ่านมา +5

    फक्त वंचित बहुजन आघाडी👍

  • @s.s.s.songsandvideomakersl6911
    @s.s.s.songsandvideomakersl6911 วันที่ผ่านมา +15

    आगे बढो!

  • @RaviKhade-m6k
    @RaviKhade-m6k วันที่ผ่านมา +6

    सर्व परभणी करांनी जातीचा विचार न करता .परभणी विकास हाच डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडी चार उमेदवार निवडून द्यावे.🎉🎉

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 วันที่ผ่านมา +5

    भावी मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब🎉🎉🎉

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    110% परभणीचे आमदार वंचित आघाडीचे असतील 2024 विरोधकांनो ताकद केस पण वाकडा होणार नाही वंचित आघाडीचा.

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 วันที่ผ่านมา +7

    💪VBA

  • @VijayKamble-nq5mt
    @VijayKamble-nq5mt วันที่ผ่านมา +5

    मुस्लिम समाजातील प्रत्येक घटकाला कळायला पाहिजे कि कल बी आरोय आज बि आंबेडकर आहे

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 วันที่ผ่านมา +8

    जय संविधान

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 วันที่ผ่านมา +2

    मी 60 वर्ष झाले,आजून माझं मत सतेत किव विरोधी पक्षा गेल नाही.
    मी पक्षाला मतदान केलो पण ते नोटातच परिवर्तन होत होत्.

  • @ratnakaringole2973
    @ratnakaringole2973 วันที่ผ่านมา +2

    वंचित बहुजन आघाडी

  • @sagarmuneshwar3008
    @sagarmuneshwar3008 วันที่ผ่านมา +3

    जय भीम जय जोहार💙💙💛💛

  • @NomanKhan-qd3wo
    @NomanKhan-qd3wo วันที่ผ่านมา +3

    Majju lala only ❤

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 วันที่ผ่านมา +8

    येत्या 2024चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांना विधानसभेत पाठवा

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाविकास आघाडीची आतापासूनच फाटलेली दिसते.

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 วันที่ผ่านมา +4

    VBA ✊

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 วันที่ผ่านมา +5

    Iss baar VBA

  • @ashokgandle6850
    @ashokgandle6850 วันที่ผ่านมา +4

    Only VBA

  • @bhim7183
    @bhim7183 วันที่ผ่านมา +2

    जय भीम जय ओबीसी जय मल्हार

  • @RahulAdhav-t1v
    @RahulAdhav-t1v 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    💐

  • @Raje7902
    @Raje7902 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    BJP चे अधिकृत B टीम 😅😅😅

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 วันที่ผ่านมา

    Congratulations 🎉

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vote for VBA ❤

  • @preetipanchmukh
    @preetipanchmukh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबासाहेबानी कुणाही नागरिकाला दुय्यम मानले नाही मग इतरानिही आपले मने व मते वंचित ब आघाडीला देवून नवा इतिहास घडविण्यास सज्ज व्हावे जयभीम

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz วันที่ผ่านมา +2

    Vba🎉

  • @baburaomore9640
    @baburaomore9640 วันที่ผ่านมา

    Vote for vba only

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 วันที่ผ่านมา +4

    अबकी बार महाविकास आघाडी सरकार

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला plan आहे
    MVA चे मुस्लिम मतदान Divide करण्यासाठी
    भाजपने चांगला डाव खेळला आहे

  • @premnathgavale6313
    @premnathgavale6313 วันที่ผ่านมา +1

    Vba only

  • @DnyaneshwarJadhav-o6v
    @DnyaneshwarJadhav-o6v วันที่ผ่านมา +1

    वंचित
    बीजेपी B टीम आहे
    बीजेपी साठी काम करते
    खूप वाईट वाटते
    प्रकाशजी

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 วันที่ผ่านมา +1

      आघाडी बौध्द मुस्लिमांच्या
      मतांवर निवडून आल्यानंतर
      10 आमदार भाजपा उमेदवाराला मत देतात
      तेव्हा आम्ही काय म्हणावं.

    • @indian7706
      @indian7706 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही कधी बाबासाहेबांना निवडून नाही दिलं आणि आज त्यांचा नातू गेली 40 वर्ष वंचिता साठी लढतोय तुम्ही त्यांना कधी मत दिले? कधी त्यांचा हाती सत्ता दिली?

  • @harshad949
    @harshad949 วันที่ผ่านมา

    VBA पंजाबराव डख साहेब यांना कोणत्या मतदार संघातून उभे करणार आहेत

  • @IrfantechnicalGuruji
    @IrfantechnicalGuruji วันที่ผ่านมา +2

    Boss 💪 lala

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 วันที่ผ่านมา +1

    मराठी मुस्लिम नाही भेटला vba ल.

  • @sohandindia3689
    @sohandindia3689 วันที่ผ่านมา

    Balasaheb is great leader of Maharashtra

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 วันที่ผ่านมา +2

    चुनके आनाही है

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 วันที่ผ่านมา

    Only vba

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 วันที่ผ่านมา +1

    OBC Musalman, ST, SC, Bhatke sarv lok VBA LA vote kara, jage vha. l

  • @sufiyankhanpathan4131
    @sufiyankhanpathan4131 วันที่ผ่านมา +1

    Booss❤

  • @vishalw7988
    @vishalw7988 วันที่ผ่านมา +1

    Fix MLA

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq วันที่ผ่านมา

    विधानसभा निवडणुकीत 288 आमदार सहज निवडून येतील

  • @altafkudle4433
    @altafkudle4433 วันที่ผ่านมา

    Tamam Muslim bhai Ambedkar Se Dur Raho yah vote Katwa hai

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 วันที่ผ่านมา +4

    Marathi bola

  • @bhaskarbejgamwar9615
    @bhaskarbejgamwar9615 วันที่ผ่านมา +3

    काही फरक पडत नाही कुणी उभा राहील तरी

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover วันที่ผ่านมา +1

      Nivdnun kon yenar

    • @Alwyslearn
      @Alwyslearn วันที่ผ่านมา +5

      काहीही फरक पडत नाही...आम्ही सतरंज्या उचलायचे सोडून देणार नाही....मग कोणीही असो 😅

    • @adidan4922
      @adidan4922 วันที่ผ่านมา

      Br kaltondya 😂

    • @rahulugadi8451
      @rahulugadi8451 วันที่ผ่านมา

      ​@@Alwyslearn, पण आम्ही कोणाच्याच सभेला, मोर्चा ला जात नाही, पण मतदानासाठी आमच्या पुढे लोटांगन घालतात मग आम्ही त्याला मतदान देतो. पण मतदानसाठी कामाला खाडा झाला 1 दिवसाची रोजनदारी दे फुकट मतदान नाही . काम डुबवून फुकटात मत नाही

  • @gautampandit7749
    @gautampandit7749 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमच्या मनात विचार येतो तेव्हा तो एक हजार कोटी रुपयांचा प्रत्येक निवडणुकीत कसे भेटतील।।।

  • @monumobilerepairingsolutio8395
    @monumobilerepairingsolutio8395 วันที่ผ่านมา

    Only mim❤

  • @shadsensation7312
    @shadsensation7312 วันที่ผ่านมา

    Bhai ka dabdaba 🦁
    bhai ki baatein🐶

    • @AbdulBasit-fz7il
      @AbdulBasit-fz7il วันที่ผ่านมา

      Kaise karna phir baatein hau re

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 วันที่ผ่านมา

    Vba

  • @vijaykamble2173
    @vijaykamble2173 วันที่ผ่านมา

    V ba

  • @altafmirza1932
    @altafmirza1932 วันที่ผ่านมา +1

    Aap satta arange kiya

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 วันที่ผ่านมา +3

    एकदम साध्या पद्धतीने मांडणी मांडणारा माणूस हाच उमेदवार असू शकतो वंचित बहुजन आघाडीचा ✌🏻

  • @gajanangawali6420
    @gajanangawali6420 วันที่ผ่านมา +2

    योग्य निर्णय
    बीजेपी निवडून आली पाहिजे

  • @javedakmal8835
    @javedakmal8835 วันที่ผ่านมา

    What u have done whrn u were dep mayor of Parbhani MC

  • @sandipjadhav4918
    @sandipjadhav4918 วันที่ผ่านมา

    वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येत नाहीत. मुस्लिम समाज bjp च्या विरुद्ध निवडून येणारा उमेदवाराला मतदान करतो. त्यामुळे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय चुकलेला आहे. व त्यामुळे नेहमी आंबेडकरी अनुयायांचे नुकसान होते.

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q วันที่ผ่านมา +1

      Nirnay chuku dya tyancha vichar durgami aahe .Jr te musalmanana kalat nasel tr nuksan tyanch ch hoil .balasaheb swa swarthi rajkaran karat nahi .pn balasahebala tumchya sarkhya vicharachech lok ajun samju shakle nahi .tyamule Asa apprachar karat Asta thodya far swarthasathi .tumhi mrug jalamage dhawnare aahat .

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जाधव
      आघाडी बौध्द मुस्लिमांची
      बाजू घेते का
      वर्गिकरणात
      Crimiyar
      हा पाँइंट समजून घ्या
      यांचं त्यांनी स्वागत केले आहे.
      तुम्हाला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिले आहे.
      तुम्ही तुम्हाला जो पक्ष
      जो उमेदवार आवडेल त्यांना
      मत द्या.
      बाबासाहेब आंबेडकर साहेब
      यांचे उपकार
      केव्हा फेडसाल ते सांगा.

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Balasaheb sangtil, tyas aamhi matdan Karu, pan tumhi muslim, kontyach starawar sudharnar nahit. Voting tumhi VBA la karnar nahi, he mi aatapasun stamp paper war lihin deto.

  • @openyoureyes5752
    @openyoureyes5752 วันที่ผ่านมา

    Loksabhe me so gaye the kya chacha... Tab ambedkar dikhe nahi the kya?

  • @Nnkkssbs
    @Nnkkssbs วันที่ผ่านมา

    गेल्या वेळेस तुम्हाला जे मतदान पडले होते फक्त ते एम आय एम पार्टीच्या नावाने आता पडणार नाही पराभव होईल

    • @AbdulBasit-fz7il
      @AbdulBasit-fz7il วันที่ผ่านมา

      Mim la lala ne aanla hota parbhani madhe tula kahi mahit nahi bhadwiya

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg วันที่ผ่านมา +3

    मराठी भाषा बोल

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover วันที่ผ่านมา +3

      Sanjay Jadhav la nivdnun aanal tewa bhasha vicharali nahi parabhni madhe.. Musalman vote pahije .. umedwar chalat nahi

    • @Alwyslearn
      @Alwyslearn วันที่ผ่านมา

      अगोदर मराठी नीट बोलायला शिक

  • @milindambarte9543
    @milindambarte9543 วันที่ผ่านมา +2

    VBA is a B Team of BJP.

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 วันที่ผ่านมา +1

      congres=BJP
      Both are same, they support eachother.
      We are with VBA.

    • @vishalw7988
      @vishalw7988 วันที่ผ่านมา

      नवीन काही आन

  • @shakilshaikh6282
    @shakilshaikh6282 วันที่ผ่านมา

    बोबडे पहले बोलना सिखले

  • @bhagyashriadmane5417
    @bhagyashriadmane5417 วันที่ผ่านมา

    Tumhi jinknarach

  • @user-ew5vd7uk5g
    @user-ew5vd7uk5g วันที่ผ่านมา +1

    VBA is BJP's team B.
    Its undirectly BJP la.matadaan

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 วันที่ผ่านมา +1

      congres=BJP
      Both are same, they support eachother.
      We are with VBA.
      It's Direct vote to save reservation and justice to deprived classes people.
      Only VBA has the power to fight for deprived people.

    • @user-ew5vd7uk5g
      @user-ew5vd7uk5g วันที่ผ่านมา

      @@Sunil_Patil171 VBA Mhanaje. BjP....sagalya jagaala magit aahe...

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 วันที่ผ่านมา +1

      @@user-ew5vd7uk5g जगाला हे पण माहीत आहे की काँग्रेस ने क्रॉस वोटिंग करून BJP चे आमदार निवडूण दिले विधान परिषदेत.

    • @user-ew5vd7uk5g
      @user-ew5vd7uk5g วันที่ผ่านมา

      VBA Matt mhanaje vote waste....te indirectly BJP la vote.....
      Tyancha Tarr MLA aani tyanch VBA sarakarr banawanar naahi

    • @Tech-E-TrickMarathi
      @Tech-E-TrickMarathi วันที่ผ่านมา

      Are yz hariyana madhye tuzya dusrya malka mule congress padli an tu vba la ch b team mhan chu...😂

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 วันที่ผ่านมา +4

    प्रकाश आंबेडकर ये भाजपा चे हस्तक आहेत

    • @adidan4922
      @adidan4922 วันที่ผ่านมา

      Tuzya bayko Kade alte ka ratri 😂 sangun gele waty 😂😂 bullya

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover วันที่ผ่านมา +3

      Ashok Chavan bjp madhe gela , tuzhya aaicha navra radhakrishnan vikhe patil , Narayan Rane ..he kay tuzhya bahinche navre bjp madhe gele...he kon tuzhya aaicha भोकाचे hastak aahet ka

    • @gopalkamble7575
      @gopalkamble7575 วันที่ผ่านมา +1

      तुमच म्हणनं फक्त महाविकास आघाडी व महायुती ने निवडणूक लढवावी . बाकी च्या नी फक्त सतरंज्या उचलाव्यात.

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q วันที่ผ่านมา

      Hoka tuzya bapane sangital aahe ka tula ki awdatya bayine sangital aahe .tyacha vdeo karun tak purawyasobat .hawet golibar nko Karu. Tumhi congressi Kal pn ambedkar virodhi hote aaj pn tech karnar .Ashok chawan Ajit Pawar he tuzya jawalche aahe ka ? Bjp che congress aani congressche bjp mdhe chaltat Karan te manuwadi vicharache aahet te chalat bindast are laja dharare tumchi awkat aahe ka balasahebwar bolaychi .Gulam raha tumhi ambyawalyache .

  • @siddharthshahare65
    @siddharthshahare65 วันที่ผ่านมา +1

    Mahavikas aaghich sarkar yeil.....ashi astanachi paristhiti ahe....jaybhim

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 วันที่ผ่านมา +3

      काँग्रेस=BJP
      pn आता आम्ही VBA सोबत.
      जय भीम जय शिवराय

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q วันที่ผ่านมา

      Nahi yewu shakat Karan mahayuti aani mahavikas aaghadi ekach agenda chalwtat .tyamule aatachya paristhiti nusar te shakya aahe .

  • @Gmgm189
    @Gmgm189 วันที่ผ่านมา +2

    वंचित नेत्यांनी गुजरात मधून उमेदवार एक्सपोर्ट करावे निवडून येतील

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q วันที่ผ่านมา

      Tumchya sarkhyala Gujrat mdhe dyawi lagel mg umedwari congress tarfe

    • @Gmgm189
      @Gmgm189 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@GajananZine-s1q वंचित सगळ्याला माहिती गुजरात हून पक्ष चालतो BJP च पक्ष चालवते वंचित ल

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Gmgm189 tula jas congress chalwate tas ka ? Pn tumchi kuth Tari jalate aahe .Jr bjp ch congress LA chalwate Asa tyacha arth hoto .Karan just udhaharan congress chya amdarani cross voting karun bjp che don jn niwdun dile extra che jewha ki 2 jaga congress chya wadhlya Astya pn tas nahi zal .yach uttar de bar .tumchi badmash ughadi padat aahe

    • @Gmgm189
      @Gmgm189 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@GajananZine-s1q आम्हाला काँग्रेस च काही देणं घेणं नाही आमचा पक्ष नाही कोणता

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Gmgm189 mg bjp ch vba LA chalwate Asa besharam pna fkt congress vichardharawalech bolu shaktat to beshram pna fkt tyanchya ch aahe .evda dhaska fkt tech lok ghetat jyana fatka Basu Shakto fatka basaychi bhiti asel tr congress ne nivdnuk laduch naye .sadhi gosht aahe .

  • @RabiyaShaikh-y1h
    @RabiyaShaikh-y1h วันที่ผ่านมา

    दस हजार से ज्यादा वोट नही मिलने वाला आपको

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 วันที่ผ่านมา +2

    तरी तुमचे उपयोग नाही होणार,evm, ec भाजप बरोबर आहे,
    तुमचा काही चपयोग नाही त्यांना,
    तुम्हाला जनतेला दाखवायला ठेवला आहे, माफ करा, पण हे सत्य आहे 😢

    • @user-jn1vv9uo3b
      @user-jn1vv9uo3b วันที่ผ่านมา

      Barobar mavia nehi ladhavu naye.

    • @cricketkekrazylover
      @cricketkekrazylover วันที่ผ่านมา

      Congress sharad Uddhav hi khari b team aahe bjp chi...shinde bjp kade Ajit pawar bjp kade ... Wrong comments karnaryano vanchit bahujan aaghadi baddal tumachya aaiche thoke bjp madhe gele aahet

  • @NiranjanJadhav-k9g
    @NiranjanJadhav-k9g วันที่ผ่านมา

    Fakt jay bhim vale Yana ot kartat pn he kadich jay bhim valayna ot nahi kart he tr samjun ghay

  • @NiranjanJadhav-k9g
    @NiranjanJadhav-k9g วันที่ผ่านมา

    Basre ata jai bhim jay mim yancha plan kalt nhika tumala

  • @shreyashphotography5963
    @shreyashphotography5963 35 นาทีที่ผ่านมา

    VBA ❤