संजय खोचारे लिखित 'जायपं' कथा मन लावून संपूर्ण ऐकली. म्हैस ही खरोखरच ग्रामीण जीवनाला आधार आहे. अशा पाळीव प्राण्यांच्या सहजीवनाबरोबर शेतकऱ्याचे जीवन सुसह्य होत असते. ग्रामीण भागात शाळकरी मुले जनावरांचं पालनपोषण करण्यात मदत करतात. ही कथा आमच्या भूतकाळातील पूर्वायुष्याशी जोडते. हुबेहूब प्रसंग लेखकाने मांडले आहेत. जनावरांना चारायला घेऊन जाणे, विटीदांडूचा खेळ आणि जनावर चुकणं. हे आताच्या मुलांना किती अनुभवायला येते माहित नाही, पण तो संपूर्ण प्रसंग आमच्या आयुष्याची जुळतो. त्यामुळे ही कथा मनाला भावते. गतकाळाला जोडली गेली असल्यामुळे आमच्या बालमनाला ती जागृत करते. असे प्रसंग परत येणारे नाहीत म्हणून काहीवेळा ती मनाला चटका लावून जाते.
संजय खोचारे लिखित 'जायपं' कथा मन लावून संपूर्ण ऐकली. म्हैस ही खरोखरच ग्रामीण जीवनाला आधार आहे. अशा पाळीव प्राण्यांच्या सहजीवनाबरोबर शेतकऱ्याचे जीवन सुसह्य होत असते.
ग्रामीण भागात शाळकरी मुले जनावरांचं पालनपोषण करण्यात मदत करतात. ही कथा आमच्या भूतकाळातील पूर्वायुष्याशी जोडते. हुबेहूब प्रसंग लेखकाने मांडले आहेत. जनावरांना चारायला घेऊन जाणे, विटीदांडूचा खेळ आणि जनावर चुकणं. हे आताच्या मुलांना किती अनुभवायला येते माहित नाही, पण तो संपूर्ण प्रसंग आमच्या आयुष्याची जुळतो. त्यामुळे ही कथा मनाला भावते. गतकाळाला जोडली गेली असल्यामुळे आमच्या बालमनाला ती जागृत करते. असे प्रसंग परत येणारे नाहीत म्हणून काहीवेळा ती मनाला चटका लावून जाते.
छान लेख आणि वाचन खूपच छान धन्यवाद
सर, कथा मस्तच आहे. छान 👍👍👍👍
छान खोचारे सर
खूप छान कथा आणि सुंदर अभिवाचन..
खूपच छान🌷🌷
खुपच छान मला तर आमच्या गोट्यातील सर्व जनावाराची नावें आटवली👌👌
सुंदर अभिवाचन सर
👌🙏👍
सुंदर
खूपच सुंदर कथा 👌👌
गोठा लेकुरवाळा झाला होता. सुंदर कथा .
खूपच छान
खूप छान, अप्रतिम
सुंदर