गिरनार यात्रा - गुरुशिखर दर्शन - संपूर्ण माहिती | Girnar Yatra | प्रवास सफर |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @sujayakhot6204
    @sujayakhot6204 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏श्री गुरु देवदत्त 🙏🙏

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  8 หลายเดือนก่อน

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏💐

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 ปีที่แล้ว +2

    हा ही व्हिडिओ खूपच छान वाटला.तुम्हा सगळ्यांना चढताना बघून मलाच दडपण येऊ लागले.माझी ही आयुष्यात एकदा तरी गिरनार ला जाता यावे ही इच्छा आहे, बघू कधी योग येतो.
    तुमचे, तुमच्‍या सर्व टीम चे आभार, आम्हाला तुमच्‍या मुळे गिरनार दर्शन झाले.
    जय दत्तगुरु🙏🙏🙏🌺🌺🌺🏵🏵🏵🌹🌹🌹

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      परिक्रमेला येताय का? SM Tours बरोबरच जाणार आहोत आम्ही. दिवाळी नंतर असते. 👍💐🙏

  • @shraddhamhatre9782
    @shraddhamhatre9782 ปีที่แล้ว +1

    🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @madhurideshpande6721
    @madhurideshpande6721 4 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏जय गिरनारी 🙏🌹सध्या व्हिडिओ येत nahi का बघायला नाही मिळाले

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  4 หลายเดือนก่อน +1

      माधुरी जी 🙏. जय जय गुरुदेव दत्त, मागचा एक महिना कुठे जाऊ नाही शकलो त्या मुळे व्हिडिओ नाही करू शकलो, आपले observation एकदम बरोबर आहे, पण आता थोड्याच दिवसात एक मोठी ट्रीप planned आहे, पुणे, चंदीगड, मानली, आणि मग लेह लडाख, भरपूर, म्हणजे १२/१५ व्हिडिओ येतील त्या ट्रीप चे. पण यात्रा म्हणाल तर आत्ता इतक्यात कुठली नाही आहे. जुने मधे कोकण, सज्जनगड, शिवथरघळ, इत्यादी ठिकाणे मनात आहेत, पाहुयात कसे आणि किती जमते, आपल्या चॅनल शी असेच जोडलेले रहा 🙏.
      बरं आपल्या माहिती साठी मी एक नवीन चॅनल सुरू केला आहे, ११वी कॉमर्स ला आता जे विद्यार्थी जातील त्यांच्या साठी, "Charudatta Apte Online Accountancy Class", आपल्या माहितीत कोणी असेल तर अवश्य खालील लिंक त्यांना forward karat, आणि आपल्याला रुची असेल या विषयात तर आपण पण subscribe करा 😊🙏
      th-cam.com/video/46qtrLB47UI/w-d-xo.htmlsi=fQQ07AJAvaaOro0v

  • @mrunalkhopkar3988
    @mrunalkhopkar3988 ปีที่แล้ว +1

    जय गिरनारी

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      जय गिरनारी, जय जय गुरुदेव दत्त 💐🙏

  • @raviborwadkar8225
    @raviborwadkar8225 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  ปีที่แล้ว

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐

  • @vinayakapte877
    @vinayakapte877 23 วันที่ผ่านมา +1

    गिरणार परिक्रमेबद्दल काय माहिती आहे का

    • @Travel_With_Charu
      @Travel_With_Charu  22 วันที่ผ่านมา

      जय जय गुरुदेव दत्त 🙏💐👍.
      मी परिक्रमा केली नाही आहे अजून, पण आम्ही ज्यांच्या बरोबर गिरनार यात्रा केली त्यांची परिक्रमा झाली आहे, सौ रुपाली देवरे, +91 88308 85387, यांच्याशी संपर्क करा, त्या नक्की माहिती, मार्गदर्शन आणि मदत करतील.