श्री क्षेत्र माहुर गडावरील गुप्त स्थानांचा परिचय व सविस्तर माहिती पहिल्यांदा बघा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मोबाईल नंबर:- 7385867468(होनमाणे सर सेवेकरी हे कॉल उचलतील व माहिती,भेटीची तारीख, उपासेनेची बुकिंग देतील)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

ความคิดเห็น • 117

  • @ganeshandhaleyoutubechanne1734
    @ganeshandhaleyoutubechanne1734 3 วันที่ผ่านมา

    कुटूंबात खुप अडचणी आहेत आपले दर्शन मिळावं ही रेणुका माते चरणी विनंती
    श्री गणेश आंधळे सर

  • @jaiwantikalloli424
    @jaiwantikalloli424 3 วันที่ผ่านมา

    Khup chaan bhau tumchya mule amhala devich darshan bhetal khup chaan vathale🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rupalirupali6733
    @rupalirupali6733 4 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली सर आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य दे वो

  • @vishwajit9797
    @vishwajit9797 2 วันที่ผ่านมา

    सर नमस्ते 🙏, जय जगदंब
    आपण महान विद्याविघूषित सिद्धी प्राप्त योगी आहात. आपणास विनंती की आपण वंजारी समाजाचा खरा इतिहास आपल्या दिव्यदृष्टीने समजावून सांगावा

  • @SuvarnaBidwe
    @SuvarnaBidwe 3 วันที่ผ่านมา

    चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब असे वाटते की आम्ही माहुर गडावर आई रेणुका देवीचे दर्शन घेतले जय जगदंब चरण स्पर्श भाऊ जय जगदंब

  • @RajeshreeBaikar-x4w
    @RajeshreeBaikar-x4w 4 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili gurujii🙏

  • @MeeraRathod-l9w
    @MeeraRathod-l9w 4 วันที่ผ่านมา

    Jay jagdamba bhau mi mahurgadla jaun aale pan avdhi mahiti bilkul aamhi darshan gheun dhnya zalo koti koti pranam papa

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla08 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी तुमचा पाहिलेचा व्हिडिओ बघून आमी आता डिसेंबर मध्ये गेलो होतो सर्वे देर्शन घेतले खूप छान वाटले शिवा बाबा ने तुमाला नेरोप द्याला सांगितलं होते कि कोरड्या भूमी वर आईची स्थापना केली तुमी एकदा जाऊन यावे पण उदय भाऊ ना निरोप दिला होता तुमाला सांगायला पण माहित नाही तुमाला निरोप भेटतो कि नाही..... पण तुमचा हा विडिओ बघून खूप आनंद झाला कि तुमी तिकडे गेलात कारण मला हुरहूर लागली होती कि आईचा निरोप तुमाला कसा द्यावा.... खूप छान वाटले माझी चिंता मिटली.... 🙏🙏🙏🙏🙏 जय गुरुदेव

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 5 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब भाऊ🙏🙏 आज मला तुमच्यामुळे आई रेनुका माताच दरशन झाल

  • @adv.mangalanagre8986
    @adv.mangalanagre8986 4 วันที่ผ่านมา

    जगदंब 🙏

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 5 วันที่ผ่านมา +2

    ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @babitapatil_
    @babitapatil_ 4 วันที่ผ่านมา

    श्री रेणुका माता श्री स्वामी समर्थी अतिशय सुंदर गुरुजी सर्व दर्शन छान झाले घरबसल्या

  • @SangitaGhanate
    @SangitaGhanate 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा माझे भाऊ

  • @श्रीजगदबारेणुकादरबार
    @श्रीजगदबारेणुकादरबार 5 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब,,गुरु चरणी प्रणाम,,,,🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 5 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुवर्य चरण स्पर्श करून नमस्कार

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी.. आपल्या ज्ञानाच्या अथांग सागराला कोटी कोटी प्रणाम माऊली.आज आपल्या मुळे आम्हास माहुरगडाविषयी इतंभुत माहिती मिळाली.अशीच नवनवीन माहिती आपणाकडून सतत मिळत राहो हिच जगदंबेच्या चरणी मनापासून प्रार्थना.

  • @BalajiSagar-r4v
    @BalajiSagar-r4v 5 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी आम्ही खूप भाग्यवान आहोत माहूरगड दर्शन भेटत आहे आम्हाला तुमच्यामुळे 🙏🌹🌹🙏

  • @subhashfulsure9088
    @subhashfulsure9088 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब . सर, आपण संपूर्ण माहूर गड दर्शन आपल्यामुळे झाले.❤

  • @elluminatigamer2433
    @elluminatigamer2433 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ कोटी कोटी प्रणाम आजचा तुमचा चेहरा बघून खूप भारी वाटते खूप प्रसन्न वाटते

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 5 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब भाऊ चरण स्पर्श 🙏🙏आज तुमच्या कडून खूप महत्वाचे आणि छान मार्गदर्शन मिळाले 💐

  • @leeladangat645
    @leeladangat645 4 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती त्याबद्दल धन्यवाद दिली सर

  • @ushakedari7158
    @ushakedari7158 5 วันที่ผ่านมา +1

    जगदंब गुरू महाराज स्तशा नमन

  • @PriyankaShastrakar-tc8ds
    @PriyankaShastrakar-tc8ds 5 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब दादा, आम्ही चाललो 9 तारखेला माहूर वर्धेवरून. तुमचा व आई चा आशीर्वाद असू द्या 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 วันที่ผ่านมา +2

      नक्कीच सुखरूप प्रवास होवो याबरोबरच
      सर्व स्थानावर नक्की जाण्याचा प्रयत्न करावा

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 5 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब भाऊ खुप छान ❤

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 5 วันที่ผ่านมา

    भाऊ , कित्ती सविस्तर माहिती,जस आम्ही ही तिथे दर्शनाला आहोत असे वाटले , माते आमच्या भाऊंना सुखी ठेव,भरपूर आयुष दे,आज त्यांचा मुळे दर्शन झाले,एव्हडी माहिती मिळाली खरंच ज्ञानाचे भांडार आहात,भाऊ,धन्यवाद

  • @savitabhise4951
    @savitabhise4951 5 วันที่ผ่านมา

    गुरुजी तुमच्यामुळे माहूरगड चे पूर्ण दर्शन झाले तुम्हाला दम लागला तरी तुम्ही गाणे गुणगुणत होता खूपच छान जय जगदंबा गुरुजी

  • @IndrajitYevale
    @IndrajitYevale 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा भाऊ मी माहूर पाहिलं नाही भाऊ पण तुम्ही संपूर्ण माहूर गडाचे दर्शन घडवलं कोटी कोटी नमस्कार ,🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhawalunj8004
    @surekhawalunj8004 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिली आहे.

  • @RanjanaSalave-d1r
    @RanjanaSalave-d1r 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ गुरुमाऊली ओम नमो नमो आदेश चरण स्पर्श भाऊ

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 4 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरूजी

  • @SangitaYewale-t5c
    @SangitaYewale-t5c 5 วันที่ผ่านมา

    Khup chhan darshan zale🙏🏻🙏🏻

  • @pravinshinde5728
    @pravinshinde5728 4 วันที่ผ่านมา

    गुरूजी नमस्कार

  • @RakshanaWetoskar-to7kz
    @RakshanaWetoskar-to7kz 5 วันที่ผ่านมา

    अनपेक्षित पणे माहूर गडाचं दर्शन घडलं ,नमन करते. खुप खुप धन्यवाद सरं!

  • @Karpemangesh3255
    @Karpemangesh3255 5 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर अशी माहिती दिली, आणि संत विष्णुदास कविंचे हि माहिती सर्वांना सादर केली, जय जगदंब 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @bhagvanDahake-b7y
    @bhagvanDahake-b7y 5 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब 🙏🙏🙏

  • @SatishRajguru-o5g
    @SatishRajguru-o5g 5 วันที่ผ่านมา

    आई रेणुका माता देविच्या चर्नी कोटी कोटी प्रणाम जय जगदंब नमो आदेश
    ॐ गुरु मुकूंद देवाय नमः
    ॐ गुरु मुकूंद देवाय नमः
    ॐ गुरु मुकूंद देवाय नमः

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंबे रेणूका माताय नमः,जय गुरुदेव,जय मल्हार,दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार,वाधापुर ता.संगमनेर जि.आ,नगर.

  • @RamchandraDattaramYadav
    @RamchandraDattaramYadav 5 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय गुरुवर्य नमस्कार

  • @BalajiSagar-r4v
    @BalajiSagar-r4v 5 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंबा गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @prajwalgogawale8630
    @prajwalgogawale8630 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुवर्य ❤❤❤

  • @UmeshShinde-oj6ey
    @UmeshShinde-oj6ey 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार भाऊ 🙏
    जय जगदंब

  • @kalpanasangale4245
    @kalpanasangale4245 5 วันที่ผ่านมา +5

    आमची कुलदैवी माहुरची रेणुका आई

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 4 วันที่ผ่านมา

    खूप छान वाटल मातेच दरशन 🙏🙏🌹🌷

  • @sangitaudawant6393
    @sangitaudawant6393 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ 🙏🙏

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 5 วันที่ผ่านมา

    Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 4 วันที่ผ่านมา

    Jey..jegadba🙏🙏

  • @kishorbhure-v2p
    @kishorbhure-v2p 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @sakshirathod206
    @sakshirathod206 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏🏻🚩

  • @abhishekanilchate3993
    @abhishekanilchate3993 5 วันที่ผ่านมา

    जय जगदमब दादा

  • @rajurepal9482
    @rajurepal9482 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ 🙏🙏

  • @rajashrithakar9452
    @rajashrithakar9452 5 วันที่ผ่านมา

    Jay jagadamb bhau 🙏

  • @smitagite4609
    @smitagite4609 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा भाऊ

  • @BhagwanGarad-dz5rv
    @BhagwanGarad-dz5rv 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ साष्टांग नमस्कार

  • @JyotiPawar-j5h
    @JyotiPawar-j5h 5 วันที่ผ่านมา

    Jay Jagdamba guruji

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 5 วันที่ผ่านมา

    जय जगदबं भाऊ💐🙏😊

  • @VaishaliAvachat
    @VaishaliAvachat 5 วันที่ผ่านมา

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 5 วันที่ผ่านมา

    गुरुजी किती दम लागत आहे तब्बेतीची काळजी घ्या खूप छान माहिती मिळत आहे परंतु किती दम लागत आहे तब्बेतिची काळजि घेणे गरजेची आहे जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी

  • @_-_528
    @_-_528 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏🏼

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 5 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb

  • @balajishinde818
    @balajishinde818 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏🙏❤

  • @rameshwardhale1929
    @rameshwardhale1929 5 วันที่ผ่านมา +1

    🙏❤️❤️❤️❤❤❤❤

  • @NandaLavate-m1r
    @NandaLavate-m1r 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब खूप छान दर्शन

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 5 วันที่ผ่านมา

    जय jagdamb bhau

  • @Karpemangesh3255
    @Karpemangesh3255 5 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 5 วันที่ผ่านมา

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @RajKirdath-q3b
    @RajKirdath-q3b 5 วันที่ผ่านมา

    🙏❤ जय जगदंब 🙏❤

  • @ashokkarkhele7286
    @ashokkarkhele7286 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब.नमो आदेश.

  • @abhishekanilchate3993
    @abhishekanilchate3993 5 วันที่ผ่านมา

    जय जगदमब दाडा

  • @PrakashMore-l5n
    @PrakashMore-l5n 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा गुरुजी माझी पण खूप इच्छा आहे माहूरच्या देवीचे दर्शन करण्याची

  • @pratikkadam1191
    @pratikkadam1191 5 วันที่ผ่านมา

    🙏 जय जगदंब गुरूजी 🙏

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 4 วันที่ผ่านมา

    भाऊ,आधी मला अल्लंमा देवी आणि रेणुका देवी एकाच आहे असं वाटायचं,पण तुमचा पहिला पण व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामुळे रेणुका मातa बद्दल बरीच माहिती मिळाली तुमच्याशी जोडल्या पासून फरक कळला,पण येल्लंमा देवी विषयी पण एक व्हिडिओ बनवा,plz जय जगदंब

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब

  • @MangeshKadam-q1h
    @MangeshKadam-q1h 5 วันที่ผ่านมา

    जगदंब

  • @Katkademaya
    @Katkademaya 3 วันที่ผ่านมา

    Dada mala v majya kutubàla asrivad dya àmache sat dur have dev tumala dirgh asush devo

  • @MaluZangaruche
    @MaluZangaruche 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय काळेक्ष्रौरी 🙏🙏

  • @pramod.2648
    @pramod.2648 5 วันที่ผ่านมา

    आई रेणुका माता देवी नम:

  • @AapliRecipes-414
    @AapliRecipes-414 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब , खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ,
    गुरूजी मला उपासना शिबिराची तारीख हवी आहे
    किंवा एखादी तारीख द्या मला माझ्या मुलांसाठी आपल्याला भेटायचे आहे
    मी रोज फोन करते पण तो उचलला जात नाही मला माहीत आहे आपल्याकडे लोक येतात वेळ नसतो तरीही मी आपल्याला भेटण्यासाठी प्रयत्न करीत आहे लवकरच एखादी तारीख द्यावी माझी प्रार्थना आपल्या चरणी आहे
    पिंगुळकर

  • @SudhakrKashid-l7e
    @SudhakrKashid-l7e 5 วันที่ผ่านมา

    नमस्कार करतो सर

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 4 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb bhau 🌺🌺 ghari basun aie renuka mata che darshan zal .khup man bharun ale .bhau tuljapur la kadhi yenar aie bhavani che darshan ghenya sathi?

  • @VaishaliAvachat
    @VaishaliAvachat 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी
    आपण जी काही माहिती सांगता ती अत्यंत सुंदर आणि अतिशय साध्या सरळ भाषेत समजून सांगता .ऐकत बसावसे वाटते
    आता एक प्रश्न करू इच्छिते
    मी आपल्याला पत्र लिहून एक ? शकते का

  • @santoshparab9541
    @santoshparab9541 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरू माऊली, श्री जगदंबा रेणुका मातेची दिक्षा कधी देणार 🙏🙏

  • @RupaliRahatekar
    @RupaliRahatekar 4 วันที่ผ่านมา

    Mi 15 divasapasun fon karat ahe uchalatach jnahi mi 19 februvarila j alanmala a yethe yenar ahe

  • @LoFI-Audio-y6f
    @LoFI-Audio-y6f 4 วันที่ผ่านมา

    Guruji aarshyala paisa chiktla tar to koul aasto ka

  • @Malti_kalokhe_
    @Malti_kalokhe_ 5 วันที่ผ่านมา +1

    1:58 2:00

  • @prabhakar02
    @prabhakar02 5 วันที่ผ่านมา

    Mi tumche shisya ahe

  • @sulbharahane2691
    @sulbharahane2691 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🌹🙏
    मला भेटीसाठी वेळ हवी आहे पण फोन रिप्लाय नाही सर

  • @LataMohite-t2s
    @LataMohite-t2s 5 วันที่ผ่านมา

    सर नमस्ते जय जगदंब उपासना शिबिर साठी बुकिंग करायचे आहे प्लीज सर सांगा ना

  • @rohanade3106
    @rohanade3106 3 วันที่ผ่านมา

    सर माझ नाव रोहन आडे मी पुणे मध्ये राहतो सर आमची कुलदेवी आईमतराल देवी आहे आहे पण सर आम्हाला हे माहिती नाही की आमची जी देवी आहे ते कोणाचं रूप आहे ?
    सर मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार 🙏🏻

  • @elluminatigamer2433
    @elluminatigamer2433 5 วันที่ผ่านมา

    थोडस एका ठिकाणी बसून बोला भाऊ तुम्हाला खूप दम लागतो आता कुठे तुमची तब्येत थोडीशी बरी झाली

  • @supriyapawar1132
    @supriyapawar1132 4 วันที่ผ่านมา

    Sir mala prashan-uttar shati deulgoav raja la yaych aahe. Pan sevekari call receive karat nahi. Mi khup vela call try kela. plz sir reply dya

  • @nileshwankhade4257
    @nileshwankhade4257 2 วันที่ผ่านมา

    Sir aaple sewakri call Receive krt nh

  • @Malti_kalokhe_
    @Malti_kalokhe_ 5 วันที่ผ่านมา

    1:14 1:25

  • @shital3464
    @shital3464 4 วันที่ผ่านมา

    जय जगदंब सर माझे शिबीर 2 मार्च ला आहे पण 1 फेब्रुवारी ला मी पर्सनल व्हिसिट साठी payment kele आहे अजून मला तारीख आणि वेळ मिळाली नाही आहे कृपया मला रिप्लाय द्या 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 วันที่ผ่านมา +1

      त्याबद्दल तुम्हांला होनमाणे सर हेच माहिती देऊ शकतात कारण पूर्ण शेड्युल त्यांचे कडे असतो त्याना कॉल करून काय ते पक्के विचारावे

    • @shital3464
      @shital3464 4 วันที่ผ่านมา

      @jagdambadevisansthan 🙏

  • @samtanpure9461
    @samtanpure9461 5 วันที่ผ่านมา +3

    आदरनीय गुरुवर्य 🙏🏻 आपणास भेटन्यायासाठी काय करावे. कॉल केला होता आपल्या नंबर वर परंतु उचला न्हाई मार्गदर्शन करावे🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 วันที่ผ่านมา +1

      आपलं बोलणं मेसेजवर झालं आहे अजूनही काही विषय तिथे बोलुयात

  • @VijayaPakhare
    @VijayaPakhare 5 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🌹💐

  • @amolgawande5245
    @amolgawande5245 4 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब 🙌🚩🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  4 วันที่ผ่านมา +1

      जय जगदंब अमोल दादा