खरंच प्रसंग ज्यांच्यावर आला आहे त्यानांचं हे कळतं की खरं किती आणि खोटं किती मित्र आले मदतीला आणि गस्त घालणारे सुद्धा 🙏 मांजर आणि माकड आहे याचा राव आपल्या सारख्या माणसांना कळतच की. प्रसिद्धी साठी करायला आम्ही काय आमदार/ खासदार नाही. साधी जनता आहे. साध्या जनतेने खरं सांगितलं तर पटतच नाही ना. पुरावा लागतो नाहीतर मग माकड आहे मांजर आहे असं म्हणतात. घटना घडल्यावर मग म्हणणारे असतात अरे वाईट झालं. जनतेची सुरक्षा कुठे आहे.
तुमच्या घरातल्या हालचालीवर जर चोरांचे लक्ष होते तर ज्या वेळेस तुम्ही फोन मध्ये बोलले आणि मित्राला फोन केला पोलिसांना फोन केला त्याची चाहूल चोराला कशी लागली नाही हे नवलच आहे
आजुबाजुला वस्ती आहे.तरी ते पाऊण तास चुपचाप बसणे योग्य नाही.आवाज करायला पाहीजे होता.पाऊण तास चुपचाप बसुन चोराला आमंत्रण देत होते.नशीब जोरदार म्हणून वाचले
Aavo aamchya ghari 4 la jahli aahe success aahe aani ti aamchi kaki oradli tar nasta samjla but chor sapdle nahit na te kon te shodel geli 8.te 9 varsha jhali hyala pan chor chori karto kevha jevha jhopet manun aasel aani aapli jhop hi 3 te4 nantar aastet chor pan aaplytla aasto tya mule na nahi sagu shakat aapan Taime
Neighbour la hse ahe na,tyana sudha light lavayala sangatache,& ratri he current chalu karayache electric che & tyana electric shock dyayacha punha yenar nahi te chorila
Sarvani alert rahile pahije ratri 13 to 5 am avat gadt ghala havi gharche dar ughdun baher yeu naye.gharche dar kahi kele tarinughadu naye shejaryana ohone kara pollice station la phone lar kadachi te sapdu shaktempolicnj thodi hushari dakhun kam kele oahije nuste siren vajvat jaun kahu uoyog nahi sliw madhenjaun kanosa ghrt gele oahije torch gheun gharavar fek ujed gele oahije pokice me oahile jorat siren vajvat within second passbhotat ashya veles khich samjat nahi chor hushar adrat te lapun bastat taei gavkaruani alert rahave ni chorana firku deunnaye.al d best to al bhilavadinkar.ami mjmbai la asto amche tasgaon la ghar bandhel ahe tikde pan sshyach ghatna hot ahet ratrinwatchman thewawa lagto nahi tar ghar foddle jate. Band ghare fodtatch. Tari laljinghene garjeche ahe very bad incident.so uball ppl tontake care.

मांजर आणि माकड रात्री घरावर बसत नाही अणि सारखं फिरत नसता 😊
या
ताई तुझ्या हींमतीला सलाम
आहो पण घरात माणस कमी आहेत व जादा माणस आहेत याचा बनाव केला हे सांगण्याची गरज नव्हती कारण चोर आता दूसरीकडे फसणार नाहीत .
घरात माणसे कमी आहेत हे तुम्ही नाही बोलले पाहिजे अशाने चोर सावध झाले
आता तुम्ही घरात दोन जन आहेत ते त्यांना सांगुन दील मावशी
तुमच्या घरातल्या हालचालीवर जर चोरांचे लक्ष होते तर ज्या वेळेस तुम्ही फोन मध्ये बोलले आणि मित्राला फोन केला पोलिसांना फोन केला त्याची चाहूल चोराला कशी लागली नाही हे नवलच आहे
M😅😅 2:48 Mmmmm😅mmmmmm😅mmmmm 3:12
K 3:26 mmm
❤
😂😂😂😂😂😅😅😅😅😅
पुर्ण व्हिडिओ डुल्पिकेट आहे भंगार चोरीचा वेळ नेहमी झोपेच्या वेळी आसते पहाटे माकड किंवा मांजर आसनावर पहाटे जंगलात प्राणी फीरतात
हि सर्व माहिती प्रशिदी झाल्यामुळे चोर नक्की या नियोजनचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही. हि माहिती देऊन फसले.😢
फोन केलेल्या मित्राचे खूप सहकार्य झाले ते वेळीच सावध होऊन मदतीसाठी धावून आले 🎉🎉
विजेचा करंट लावून झोपायला पाहिजे
Nahi chukun aapl koni pahuna n sangta आला किवा dusar koni aal tr .
😂😂😂😂 पाहुण्याच्या तेराव्याला वायर जेवायला घालतील @@rupali.....6465
आजुबाजुला वस्ती आहे.तरी ते पाऊण तास चुपचाप बसणे योग्य नाही.आवाज करायला पाहीजे होता.पाऊण तास चुपचाप बसुन चोराला आमंत्रण देत होते.नशीब जोरदार म्हणून वाचले
चॅनल वाला चोरांनी कशी चोरी कशी करावी याचा ट्रेनर तर नाही ना
😮😮😮
आज अशी न्युज दाखवून तुम्ही चोरांना सावध करताय
डिपार्टमेंटने यामध्ये चांगले लक्ष घालून कारवाई केली पाहिजे
अरे काय हे म्हणजे अजुन चोर तयर होतील सावध होतील 😂 चोर पण ही video बघत असणार . अश्या गोष्टी social media वर टाकू नये पूर्ण movie च मंडलात
कॅमेरा . लावा. गरज. आहे
असं बोलू नका परत येतील दोघेच हात म्हणल्यावर
अरे पण संडास बाथरुम बाहेर कशाला ठेवतात.
लाईट मिटर घरामध्ये बसवावा फक्त रिडींग बाहेर दिसाव नाहीतर फयुज काढुन कार्यक्रम
कशी लाईट लावणार आणि निवेदक म्हणतात दोन दोन बल बसवा
आमच्या इकडे पण दर वर्षी 5 माकडे येत असतात. वर्ण गावात घरांवर उड्या मारतात
आपला प्लॅन कोणाला शेअर करूनका 😢
अर्ध्या पाऊण तासात पोलीस मित्र कसं काय आलं नाही त कोण
पण ते दरवाजा ना तोडता पत्र्यावर काय करत होते हेच कळेना 😢
पैट्रोलिग करायला तेल परवडत नाहि गाडिचे ?
किती मागासलेला आहोत आपण या न्यूज वरून दिसून येते
Tu lay hushyar ahe
Good sir ,,,,,,
Haan sachme aadhi raat me kon chaye pita he
Take care all people 🙏
पत्रकार तुम्हाला साहेब सलाम खोटं बोला पण रेटून बोला
पहाटे ४ वाजता चहा प्यायला आले असतील...
Sagal sanga social media vr mhanje chorana nantr daroda takayla sopp gel pahije😂😂😂😂😂😂
उसा मधे काही पाउल खुना सापड़तील की
चॅनल नवीन आहे असे वाटते
बर झालं आमचं पण पत्र्या च घर आहे.....😅😅😅😅😅
Are gav,taluka jilha bhilvadi saryach gava madhe bhil vadi aste आम्हाला नाही ऐकायचं
काळ आला होता पण वेळ आली नव्हती
नशीब तुमचं
ज्यांना call केले त्यांना कुणालाच चोर दिसले नाहीत का
चोर कसे कमी होतील हे न्युज वाले माहिती पुरवण्यात एजंट आहे
Rohit pavar aani Amol mitkari astil😅😅
😂😂
Ek gadi cha number mesage madhe takat ahi vehicle registration app madhe gadi nu takun chak kar nav address kadachit melel mah 42
Evdhi details nastet dyayche rao...news wale....thodch sangaych ast Ani jagruti karaychi asti...
तुम्ही सांगितल्या प्रमाणे दुसरे चो रटे आले तर मग काय करायचे
Aavo aamchya ghari 4 la jahli aahe success aahe aani ti aamchi kaki oradli tar nasta samjla but chor sapdle nahit na te kon te shodel geli 8.te 9 varsha jhali hyala pan chor chori karto kevha jevha jhopet manun aasel aani aapli jhop hi 3 te4 nantar aastet chor pan aaplytla aasto tya mule na nahi sagu shakat aapan Taime
रानात राहता मग बंदूक ठेवा ना जवळ
🙏🙏🙏🙏
पाणि प्याला अले असतील काय राव
तुमची हुशारी इथे सांगायची काहीच गरज नाही. आत्ता चोर सुध्धा हा व्हिडिओ बघत असतील😂
Cid मध्ये पाहिजेत तुम्ही
प्रसिद्धीसाठी काही करू नका जनता जागरूक आहे
😮
😬😬
यह सब का देखना पड़ता है भाई अच्छा हुवा की में अंधा हू 😂😂
मित्र का आले नाहीत
Smart works saves them
Music khup trasdayk aahe
😢
Yevdh kskay tumhi sangta ki aamhi 3 jn rahto. As nahi sangayla pahije
Neighbour la hse ahe na,tyana sudha light lavayala sangatache,& ratri he current chalu karayache electric che & tyana electric shock dyayacha punha yenar nahi te chorila
😳🤭🙏🚩
Sarvani alert rahile pahije ratri 13 to 5 am avat gadt ghala havi gharche dar ughdun baher yeu naye.gharche dar kahi kele tarinughadu naye shejaryana ohone kara pollice station la phone lar kadachi te sapdu shaktempolicnj thodi hushari dakhun kam kele oahije nuste siren vajvat jaun kahu uoyog nahi sliw madhenjaun kanosa ghrt gele oahije torch gheun gharavar fek ujed gele oahije pokice me oahile jorat siren vajvat within second passbhotat ashya veles khich samjat nahi chor hushar adrat te lapun bastat taei gavkaruani alert rahave ni chorana firku deunnaye.al d best to al bhilavadinkar.ami mjmbai la asto amche tasgaon la ghar bandhel ahe tikde pan sshyach ghatna hot ahet ratrinwatchman thewawa lagto nahi tar ghar foddle jate. Band ghare fodtatch. Tari laljinghene garjeche ahe very bad incident.so uball ppl tontake care.
मांजर आसेल पत्रयावर
Ky pn doke manjarachya pavlancha avaj hot asto ka
No lecture zal sir..😊
Police aale ki नाही
Bhausaheb 👍
Bhoi
पोलीस ला फोन कराचा होता
माकडं असतील 😂
Toilet cha door atun open karnya cha theva.baherun theu naka
Police kay zopa kadhatat kay
खालील गग पण
काहीही
Manjar asnar varati 100 % 😂😂😅
😅
Khalun current sodayla pahije hota ptryat...
😂
अर् tyanch चालू असल
Makad aale asnar😂 tihi
Choranchi baramati passing gadi two wheeler asu shakto tumalamch bhagat ale hote ten Jan asushakto
😂😂
Kehna kya chahte ho 😂