मुखातून जन्मलेल्यांना वगळले तर कलयुगा मधे सर्व शूद्र होते! Shyam Manav यांनी उलगडला मनुवाद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 576

  • @deepakkasabe9914
    @deepakkasabe9914 ปีที่แล้ว +72

    अंध श्रद्धा निर्मूलन सर 🙏🏻जयभिम आपण फार सुंदर रित्या वैज्ञानिक दृष्टिकोन व गाडगेबाबा यांची माहिती दिली.सर धन्यवाद.v r proud ऑफ u.
    मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे.संविधान झिंदाबाद.

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 ปีที่แล้ว +4

      सनातन हिंदू धर्म हाच खरा मानवता धर्म.

    • @ravindrachavan9635
      @ravindrachavan9635 4 หลายเดือนก่อน

      तोंडातून माणूस जन्म घेतो याच तुम्ही समर्थन करता का?​@@rajendradhavalikar1388

  • @ashokwankhade2807
    @ashokwankhade2807 ปีที่แล้ว +25

    फारच छान जबरदस्त भाषण श्याम मानव सर असे कार्यक्रम पुर्ण देशात व्हा या ला पाहिजेत अकोल्यात कार्यक्रम घ्यावा हि विनंती अशोक वानखडे

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 ปีที่แล้ว +9

    समाज सुधारका शि़वाय कोणता ही देश, राज्य चालू शकत ना ही ,कारण जे समाजा मध्ये चूकिचे काम करतात त्याना ताळयावर आणणेचे काम करते ,जो परेंत अधंश्रध्दा जणतेच्या डोक्यातून काढणे आवश्यक आहे ,आपण असेच काम करीत रहा आम्ही आपले बरोबर आहोत

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 ปีที่แล้ว +13

    आदरनिय महोदय, अती महत्त्वाचे भाषण केले आहे जनतेला जागरुकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद.

  • @swarupnarote2213
    @swarupnarote2213 ปีที่แล้ว +18

    खुप छान व्याख्यान दिले सर परंतु अलीकडे पुन्हा आपलं देश त्याच मार्गाने जाताना दिसत आहे.आजचा सुशिक्षीत तरुण पिढी सुध्दा खोट्या गोष्टीवर विश्वास करतो आहे.

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 ปีที่แล้ว +34

    डॉ.मानव सर आपले विचार आम्हा बहुजन समाजातील लोकांना खूप मार्गदर्शक ठरत आहेत
    आपले मनापासून आभार

    • @ShankarNalawade-lg6wx
      @ShankarNalawade-lg6wx 6 หลายเดือนก่อน

      कुठे शिकवली जाते मनुस्मृती
      इतर धर्मांत वाईट शिकवले जाते त्याला विरोध करा

  • @rashtrapalkamble5680
    @rashtrapalkamble5680 ปีที่แล้ว +211

    डॉ. शाम मानव सरांचे विचार समाज सुधारकच आहे, फार प्रगल्भ अभ्यासक आहेत , आज देशाला अशा व्यक्तीमहत्वाची फारच गरज आहे.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +8

      Right good

    • @balnathsonawane7131
      @balnathsonawane7131 ปีที่แล้ว

      यांचे सारें विचार, बुद्धीमत्ता हिंदूंच्या सनातन धर्म संस्कृती विरोधी कां असते, परधर्मियांच्या अंधश्रद्धांवर कां दातखीळ बसते? कारण स्पष्ट आहे यांची बुद्धी गहाण टाकलेली आहे! आणि यांची सारी बुद्धीमत्ता कुतर्कावर आधारित आहे! हे सारे बुद्धीजीवी भाडोत्री आहेत.

    • @amitnikhade6085
      @amitnikhade6085 ปีที่แล้ว +6

      Right sir ❤

    • @ajaytelang8886
      @ajaytelang8886 ปีที่แล้ว +1

      😂😂😂

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 ปีที่แล้ว +3

      Very great thought sir, I like so much for your explanation , you really like reformer your speech is perfectly studied and about supersation in India, jaybhim JAYSAVIDHAN bhushan

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 ปีที่แล้ว +34

    अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आम्ही धन्यवाद. जय शिवराय. जय भिम.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 ปีที่แล้ว +100

    आजच्या काळात मानव सरांची व्याख्यान भारतभर होण्याची आवश्यकता आहे.अन्यथा मोदी नांवाचा हैवान या देशाच कधीही न भरून येणारे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +3

      Right

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @ashokchakranarayan4242
      @ashokchakranarayan4242 ปีที่แล้ว +8

      पैल्याद हा मुद्दा आहे ईवीऐम मशीन याना हटल्यासीवाय चालनार नाही ईवीऐम मशीन हटवा आणि लोकतंत्र बघावा आज कलम युग आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय भीम जय संधीवात जय महाराष्ट्र

    • @shripatingale6176
      @shripatingale6176 ปีที่แล้ว +1

      SHAM MANAV YACHE मताशी 100
      PARSENT 💯 AGREE HAI.

    • @Jayshivray2025
      @Jayshivray2025 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर❤

  • @sunilingle4038
    @sunilingle4038 ปีที่แล้ว +21

    सरांचा खूप प्रगल्भ विचार आहे आणि हे काळाची गरज आहे खूप खूप आभार 🙏

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 ปีที่แล้ว +4

    आपण नेहमीच अनमोल विचार मांडता सर.ऐकून खुप बे वाटत. दुःख याच वाटत विचार अमलात आणणे सोडाच पण विरोध करतात.

  • @msharififtekhari8074
    @msharififtekhari8074 ปีที่แล้ว +14

    शाम मानव सर , आपल्यासारख्यांचे विद्वत विचार सर्वसामान्यांना सद्यपरिस्थीत दिलासा देणारे आहेत . आपल्या इतकं सहजपणं व्यक्त होता येणं शक्य नाही परंतु आपल्या वाणीने तृप्त केलं .धन्यवाद !

  • @anandpantawane1336
    @anandpantawane1336 ปีที่แล้ว +68

    आपले विचार ऐकून आनंदीत झालो, आपले मन:पुर्वक आभार. जय भीम🙏 जय संविधान

  • @shripatingale6176
    @shripatingale6176 ปีที่แล้ว +9

    मानवता हाच खरा धर्म आहे. त्याचा स्वीकार
    करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे.
    भारतीय घटना ही जगातील सर्वात अमूल्य आहे. तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे.
    Give big respets to our CONSTITUSTION of India for save
    DEMOCRACY AND GIVE JUSTIES TO ALL CITIZANCE OF INDIA.
    JAY BHARAT .JAY I.N.D.I.A.
    SATYAMEVAJAYATE.

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    खरच खुप खुप चांगले विचार आहेत ़शरद पवाराचे कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद ़तसेच सुषमा आंधारे यांचेही कौतुक केले याबद्दलही धन्यवाद ़

  • @rajkishorsuryvanshi4912
    @rajkishorsuryvanshi4912 ปีที่แล้ว +58

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव जी आगे बढो हम SC St OBC आपके साथ हैं.

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 3 หลายเดือนก่อน

      हड़ 2% sc सोडून कोणीच नाही आहे साथ

  • @Ankit_M
    @Ankit_M ปีที่แล้ว +2

    *श्याम मानव आणि अनिस व सर्व समाज सुधारकांचे मनापासून अभिनंदन करतो,*
    *तुम्ही करत असलेले कार्य अतिशय विज्ञानिक आहे,*
    *धर्माच्या नावावरून ज्यांनी जनतेला लुबाडले त्यांच्या भांडा फोड केलं,*
    *आणि या सर्वांत पिसत असलेलें बहुजन नागरिक यांना जात, वर्ण मध्ये वाटून यांचा कसा वापर केला जातो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आधुनिक पद्धतीने पटवून दिले,*
    *आपल्या देशातील राजघटना टिकावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया,*
    *कारण आज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार फक्त संविधान देतो,*
    *हाच संदेश आपल्याला घराघरात रुजवायचा आहे.*
    #We_are_Indian_Firstly_and_Lastly 🇮🇳

  • @prakashjadhav9371
    @prakashjadhav9371 ปีที่แล้ว +29

    साहेब आपले धाडस आणि आपला अभ्यास आणि ही सर्व मांडणी अतिशय महत्वाची आहे, आपल्या या परिवर्तन वादी क्रांतिकारी विचाराणा माझा क्रांतिकारी जयभीम, जयशिवराय

  • @milindshinde6393
    @milindshinde6393 ปีที่แล้ว +41

    आपल्याला अंधश्रद्धा निर्मुलन पुढील कामासाठी शुभेच्छा....

  • @madhavwaghmare1790
    @madhavwaghmare1790 ปีที่แล้ว +21

    डॉ.शाम मानव सरांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करण्याची नितांत गरज या देशाला आहे .धन्यवाद सर , आपले अत्यंत प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण विचार आम्हांला यापुढेही सतत वैज्ञानिक विचारांची आठवण करून देत राहतील .

    • @dineshshrisundar-zo7pd
      @dineshshrisundar-zo7pd ปีที่แล้ว +1

      मानव सर खरोखरच ह्या विचारांची खूप गरज आहे देशाला.

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 ปีที่แล้ว +12

    शाम मानव सर, आप लेख विचार बहूजनांसाठी प्रभावीत करणारे आहेत. धन्यवाद. जय शिवराय. जय भिम..

  • @HarishchandraWahule
    @HarishchandraWahule ปีที่แล้ว +8

    खुप ग्रेट विचार सर तुम्ही ही चळवळ खुप मजबुतीने व चागल्या विचार धारेने रूजवली व ही चळवळ सर्वासाठी व देशासाठी किती उपयोगाची आहे खरोखर सर तुम्ही पुरोगामी विचाराचा वारसा चालवत आहे धन्यवाद , जय हिंद जय संविधान जय भिंम जय भारत.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 ปีที่แล้ว +5

    खुप महत्वपूर्ण मुद्दे मांडले ज्या ना प्रत्येक माणसाने समजून घ्यावं व देशहितासाठी आत्मसात करावं...

  • @narendraarote5669
    @narendraarote5669 4 หลายเดือนก่อน +1

    मा डॉ शाम मानव सर 💯👌भाषण आहे आपल्याला मनापासून धन्यवाद 🫀🙏🙏🙏

  • @rajendraadhau3403
    @rajendraadhau3403 ปีที่แล้ว +4

    सर अजुनही अंजनगाव सुर्जी मधिल गुलाब बाबा चा भंडाफोड आठवते आम्हाला .🙏🏻

  • @akarampatil6219
    @akarampatil6219 ปีที่แล้ว +105

    ❤❤ ग्रेट इंडियन अंधश्रध्दा निर्मूलनाचे अधक्ष सर्व कार्यकरते जे काम. करते.ते काम सरकार ने शाळा व विद्यालय मध्ये शिकवणे सुरू केले.असते तर भारततात आज जी परस्थिती आहे ती खरोखरच बदलेली असती.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 ปีที่แล้ว +3

      Right congregation very good thanks

    • @avadootmore4948
      @avadootmore4948 ปีที่แล้ว

      अंध का मतलब भी पता नही,जीस मूरख को आखे है,देख ,सकता है ,सून सकता है,यो सबसे बडा अंधा है,ईससे पहीले एक मूरख था जीसको कूच पता नही लेकीन जनताको ,अंध और शद्रा का पाट पडाते रहा ,नाम दाभोळ कर ,बेटे का नाम भी बदल दीया,ऐसे फालतू मूरख ,कूच पता नही दूनयाको अपने फालतू वीचार बाटते रहो

    • @avadootmore4948
      @avadootmore4948 ปีที่แล้ว

      शाम मानव है ये,भशन और जात और ,अंध ,ईतना भाशन देयेगा खूपको पता नही,ऐसे फालतू मूरख जब जनताको जीवन जीने का मारग बतायेगे ,तो,सोच लेना ,जात से कीसीका पेट नही भर सकता लेकीन ये टकला आपको मूरख बना रहा है,सावधान रहो,दाभोळक कया ,

    • @samyakshambharkar3885
      @samyakshambharkar3885 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @akarampatil6219
      @akarampatil6219 ปีที่แล้ว

      Thanks

  • @vilaspagare5159
    @vilaspagare5159 ปีที่แล้ว +35

    सर खरोखर आत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलि त्याबद्दल धन्यवाद जयभीम जय संविधान

    • @saurabhshinde611
      @saurabhshinde611 ปีที่แล้ว +1

      Aare brahman aahe to

    • @shrinivaslali1
      @shrinivaslali1 ปีที่แล้ว

      @@saurabhshinde611 व्यक्ती जातीने नाही तर विचारांनी ओळखला जातो

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 ปีที่แล้ว +7

    महा मानवांचे विचार,प्रा.शाम मानव सर अतिशय प्रभावी रीतीने सांगत असतात

  • @ravikumarchandekar6079
    @ravikumarchandekar6079 ปีที่แล้ว +3

    खरच मानव सर त्या आठवले ला बोलायच होत, तुझ्या सारखे पैसा करिता विकणारे माझे कार्य कार्यकर्ते नाहीत , Dr Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल अधिक आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम करणारे आहेत

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 5 หลายเดือนก่อน +1

    शाम मानव हे खरोखर प्रगल्भ विचारवंत आहेतया तीळ मात्र शंका नाही त्यांना माझा नमस्कार

  • @ashokchakranarayan4242
    @ashokchakranarayan4242 ปีที่แล้ว +16

    सुंदर सर्व सुंदर अंती सुंदर जय भीम जय संधीवात जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 ปีที่แล้ว +4

    डॉक्टर श्याम मानव... खूप छान विश्लेषण.....

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 ปีที่แล้ว +5

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अभिनंदन सर‌ आपलं पूर्ण असे वैचारिक मंथन विचार ऐकले आणि एक गोष्ट लक्षात आली की गावातील लोक यांना माहिती अज्ञान यामुळे लोक फसवणूक केली जाते ‌.... खरंतर ‌गंभीर बाब ही आहे की शहरात राहणारे लोक शिक्षण ‌घेतले हे लोक गावातील लोक न पेक्षा अंधश्रद्धा पसरवतात. ..... दुसरीकडे सायन्स चे विद्यार्थी यांच्यात विज्ञानाच्या युगात तर विचार वैचारिक मंथन होताना दिसत नाही. सर‌ आपलं पूर्ण वेळ विचार ऐकून आम्ही पुन्हा रिचार्ज झालोय ‌ आहे पुन्हा काम करण्याची जिद्द चिकाटी ठेवू. धन्यवाद सर

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 4 หลายเดือนก่อน

    बहुजनांच्या उद्धारासाठी जे कार्य हाती घेतले ते खूप चांगलं आहे सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @sureshbhosale5891
    @sureshbhosale5891 ปีที่แล้ว +5

    डॉ. शाम मानव सर आपले आदर्श, आपले, विचार व त्या विचारांची मांडणी अत्यंत उच्च दर्जाची व आपले कार्य तर आज संपूर्ण भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचं आहे.आम्हाला आपल्याबद्दल नितांत आदर आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @wamanrathod7170
    @wamanrathod7170 ปีที่แล้ว +13

    अभिनन्दन!! श्याम मानव ज़ी मी आपल्याशी 100% सहमत आहे!!

  • @DineshMane-c6e
    @DineshMane-c6e ปีที่แล้ว +6

    हे खरं "पांडित्य"..!ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध
    करण्याची ताकद या ध्येयवेड्या व्यक्तीच्या "अमोघ" वाणीत आहे. साक्षात दंडवत आपल्या बुद्धीचातुर्याला
    *शाम मानवजी*....

  • @gaokabharat20921
    @gaokabharat20921 ปีที่แล้ว +1

    आपल्या धाडसाला सलाम,
    आणि मला समजवलेल्या बद्दल धन्यवाद.

  • @nirmalamane3489
    @nirmalamane3489 3 หลายเดือนก่อน

    Agadi barobar sir,sushma andharemadam Prabodhankar Thakre aani bahujanancha sarv aaradhyana vyavsthit mandu shaktat aani tyani te satat karave hi shubheccha 💐

  • @shamraochanne3423
    @shamraochanne3423 ปีที่แล้ว +2

    शाम मानव सारख्या विचारवंतांची देशाला गरज आहे.

  • @AbdulHameed-ri4ne
    @AbdulHameed-ri4ne ปีที่แล้ว +1

    Bahot Acche sham manau sahab

  • @valmikahire1953
    @valmikahire1953 4 หลายเดือนก่อน

    Super information absolutely perfect and useful I am Salute you and your knowledge 🙏

  • @sahilnanaware1175
    @sahilnanaware1175 ปีที่แล้ว +7

    grateful work तुमच्या सारख्या विचारवंतामुळे जीवनात बदल झाला

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 ปีที่แล้ว +4

    सर जिंदाबाद, मला आपल्याला ऐकण्याची खुप इच्छा होती आज आपणास ऐकलं एवठा मोठा अभ्यासपूर्वक अनुभव आणि मांडण्याची पद्धत, स्पष्ट प्रभावी भाषा जनसमुदायाला खिळवून राहतो...

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 ปีที่แล้ว +3

    डाॅ. साहेब आशे विचार निर्मान होण्या मागे फक्त आणीफक्त ज्याने विश्व निर्माण केल त्याच्याशी डायरक्ट जूडण आणी वरचा मय होण.

  • @diwakarmanohare1690
    @diwakarmanohare1690 ปีที่แล้ว +9

    सर आपका काम बहुत ही सराहनीय है यहां पर बाबा ढाबा तीन पैजामा बहुत है जो बोली बाली जनता उनकी चंगुल में फस जाती है घर का एवं समाज का नुक़सान कर लेते हैं।

  • @bokaresir907
    @bokaresir907 4 หลายเดือนก่อน

    आपले व डॉ दाभोलकर सरांचे बौद्धिक नाते कोणतं होतं ❤

  • @milindgaikwad7591
    @milindgaikwad7591 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे सर आपण 🙏🙏🙏 राजकारण्यांचा सहभाग घेणे अत्यंत गरजेचे असते हा महत्वाचा संदेश आपण आपल्या भाषणातून दिला आहे या बद्दल खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @sandhyabansod88
    @sandhyabansod88 ปีที่แล้ว +5

    श्याम मानव सरांचे विचार समाजात अति महत्वाचे आहेत

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 ปีที่แล้ว +74

    भारतीय लोकशाही, संविधान, संसदभवन, प्रजासत्ताक देशात मनुवाद,भटजीवाद, पुरोहितवादी सत्ता उखडून टाकली पाहिजे असे वाटते

    • @shafikudale422
      @shafikudale422 ปีที่แล้ว

      shafi kudle

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 ปีที่แล้ว

      मनुवाद म्हणजे काय ,,,,

    • @sagarchava2147
      @sagarchava2147 ปีที่แล้ว +1

      यात वाटण्यासारखे काय आहे ? उखडून कायमची फेकून दिली पाहिजे ...

    • @kundabhoyar3070
      @kundabhoyar3070 ปีที่แล้ว

      Nakkich
      Ukhadun takli Pahije nehmi sathi 👍👍

    • @Anjlimhaske3355
      @Anjlimhaske3355 ปีที่แล้ว +1

      ​@@madhusudansalkar2309विषमता फैलवणारी व्यवस्था

  • @pramodkarmase639
    @pramodkarmase639 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर विचार प्रबोधन केले आहे.👌👌👌

  • @sampatgaikwad8102
    @sampatgaikwad8102 ปีที่แล้ว +5

    महोदय आज आपण संभाषण खुप खुप सुंदर विचार कराराला लावणारे आहे धन्यवाद सर

  • @dagdujadhav3208
    @dagdujadhav3208 ปีที่แล้ว +6

    सत्ते विचार मांडले.धन्यवाद

  • @sujatagharde3317
    @sujatagharde3317 ปีที่แล้ว +1

    khoop chhan wichar mandale sir

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 ปีที่แล้ว +1

    आपली बौद्धिक विचारसरणी ऐकली भरपूर ज्ञानात भर पडली.

  • @prakashrathod8696
    @prakashrathod8696 ปีที่แล้ว +3

    सर, आपले विचार मानवी दुष्टिकोनातून खुप मौलिक आहे.

  • @dilipkumarraut8027
    @dilipkumarraut8027 4 หลายเดือนก่อน

    लोकशाही हाच आधुनिक धर्म, भारतीय राज्यघटना हा धर्म ग्रंथ! त्यांचे रक्षण करणे हे आमचे पवित्र कार्य आहे.

  • @narendraarote5669
    @narendraarote5669 4 หลายเดือนก่อน

    मी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून उत्कृष्ठ म्हणून नाव जर कुणाचे तर महाराष्ट्राचे नितीन गडकरी होय आणि मुख्यमंत्री पदाचे एकमेव प्रामाणिक आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जर कुणाला असेल तर ते नाव मा बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे 💯 उत्कृष्ट व्यक्तीमत्व आहे 🫀✌️👍👍👍

  • @CharanSingh-fh2hs
    @CharanSingh-fh2hs ปีที่แล้ว +84

    सर हम लोग कुछ भी कह लें , कुछ भी कर लें , तब तक बीजेपी नहीं हार सकती ,जब तक उसके कब्जे में ईवीएम है , हम यह भूल जाते हैं ।

    • @shantaramgaikwad736
      @shantaramgaikwad736 ปีที่แล้ว +3

      एकदम सही कहा आपने!💪💪

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 ปีที่แล้ว +2

      Right

    • @jyotsnameshram4712
      @jyotsnameshram4712 ปีที่แล้ว +2

      Right ahe sir pan deshatil jantatar gulam banun ahe aata kay karaycha te sanga

    • @madhusudansalkar2309
      @madhusudansalkar2309 ปีที่แล้ว +1

      कर्नाटक मध्ये मशीन
      चालु होती का ?

    • @janardanpowale274
      @janardanpowale274 ปีที่แล้ว

      Veri good bhai❤❤❤❤😮

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 ปีที่แล้ว +2

    फार छान अनुभव आणि वास्तव विचार मांडला आहे सर नमस्कार आणि शुभेच्छा मनपूर्वक आभार

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.4461 ปีที่แล้ว +19

    ध्यानात घ्या आजची पिढी जेव्हा संघर्ष करते, तेव्हा उद्याची पिढी
    सन्मानाने जगते आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम बनते !
    "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर"

  • @udayniture
    @udayniture ปีที่แล้ว +3

    मा.शाम मानव एक आदर्श व्यक्ती आहेत आणि प्रेरणादायी विचार समाज घडविण्यासाठी महत्त्वाचे आहेत

  • @purushottamkhewale4473
    @purushottamkhewale4473 3 หลายเดือนก่อน

    Thank saheb Kay sambodhan aahe aple abhinandan

  • @madhuridate3672
    @madhuridate3672 ปีที่แล้ว +1

    Very nice explanation by Dr. Shyam Manav. Keep it up. I am so called mahar by birth but married in a so called kokanasth brahmin family. Very rational and educated family.

  • @aakroshnagpur3957
    @aakroshnagpur3957 ปีที่แล้ว +1

    धन्य माता पिता श्यामजीचे ज्यानी कर्तृत्वंवान मुलाला जन्म दिला।आपल्या ला सतायुष लाभो।। नमस्कार

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 ปีที่แล้ว +6

    शत् शत् नमन सलाम सर

  • @narayanmhaske8516
    @narayanmhaske8516 ปีที่แล้ว +26

    One of the finest speech of Sham Manav ji

    • @vijyakolhe
      @vijyakolhe ปีที่แล้ว

      Yach....karnane..tukaram..maharajcha......brahamanani..khun..kela...aahe...aani.......samaz..pramodhan..karala..tikuch..dile...nahi....aatatari..savad..vha....aani..sahakayr..Kara.

    • @shivdasshedage2490
      @shivdasshedage2490 ปีที่แล้ว

      Manav sir are you great samaj sudharak bhatshaahi mudabad salute your job

  • @Ajay-it6mc
    @Ajay-it6mc ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि सहज समजेल अशा शब्दात विश्लेषण करताना केलेल्या प्रवासाचा अनुभव आपण मांडला धन्यवाद सर तसेच सर्व सहकारी आणि आपल्या सोबत असणाऱ्या भारतीय जनतेचे अभिनंदन

  • @KesavChaudhri-yn4yq
    @KesavChaudhri-yn4yq ปีที่แล้ว

    अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेला व तेथील सर्व कार्यकारी मंडळीतील अधिकाऱ्यांना शतकोटी वंदन अशीच जनजागृती करत राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना

  • @gangadharmetkar2924
    @gangadharmetkar2924 ปีที่แล้ว +6

    श्याम मानव महोदय आपको सरकार सरोकार करें ना करें आप जनता के दिलों में बसे हैं।

    • @shreeganesha7779
      @shreeganesha7779 ปีที่แล้ว

      WE RESPECT AND LOVE MODIJI AND AMITAJI ONLY AND NOW WE ALSO LOVE YOGIJI AND DEVENDRAJI AND EKANATHJI AND HEMANTAJI BISHWAJI.

  • @vithaljunghare2780
    @vithaljunghare2780 ปีที่แล้ว

    गडकरी मंचावर बसले असतांना आपण आपले विचार स्पष्ट पणे मांडता यातच आपले मोठे पण दडले आहे.आपणास सलाम

  • @pandurangmanwar7037
    @pandurangmanwar7037 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 ปีที่แล้ว +2

    Salute Dr. Sham manavi leelatai chitale mahatalaya pramane sham manav gharoghari zale pahije jaibhim jaishivaray jaisavidhan 👍🙏🙏💐💐💐💐

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 ปีที่แล้ว +14

    Very very motivational speech sir for all Indian people and oppose to supertation.

  • @musicminslife3411
    @musicminslife3411 ปีที่แล้ว

    मानव sir जर शक्य असते तर आमचेही आयुष्य तुम्हाला दिले असते......❤

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 ปีที่แล้ว +4

    हे काम. सर्व. शिक्षण. पद्धती. मध्ये. आले. पाहिजे. Sir,jay. Bhim, Jay. Savidhan,,,

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 ปีที่แล้ว +5

    छान विवेचन, केले आहे सर,

  • @ramdasaakulwad
    @ramdasaakulwad ปีที่แล้ว +33

    Very nice explanation sir ,each and everyday such type of brainwashing is required in all villages of Maharashtra and country

  • @UserUSA-z1b
    @UserUSA-z1b ปีที่แล้ว +7

    अंध श्रद्धा नसावी पण श्रद्धा जरूर असावी ! चांगला समाज श्रद्धेतून तयार होतो ! मोदी so called उच्च जातीचे नाहीत पण त्यांचे विचार उच्च आहेत ! चांगल्या विचारांची माणसे असणे गरज असते !

  • @mangalajadhav2176
    @mangalajadhav2176 ปีที่แล้ว +28

    Heartily congratulations to all team members

  • @surekhamokale8419
    @surekhamokale8419 4 หลายเดือนก่อน

    VERY PRERICIOUS THOUGHTS SIR. JAY BHIM🙏🙏

  • @anilbavalekar261
    @anilbavalekar261 6 หลายเดือนก่อน

    श्याम मानव सर आपण ज्येष्ठ आहात आपण आपले विचार मांडले आहेत या विचारांशी या देशातील जनता ही कधी स्वीकारणार आहे असं आपल्याला वाटतं का कारण या जनतेवर असं या साडेतीन टक्के लोकांनी अंधश्रद्धेचे भूत निर्माण केलेला आहे ते भूत कधीही सुटणार नाही देव स्वधर्म असो जात असो पात असो याच्यासाठी भरपूर काही या लोकांनी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि लोकांवर प्रभाव पडला आहे आता ही बघा या दूरदर्शन किंवा इतर ठिकाणी त्यावर देवाधर्माचे कार्यक्रम दाखवून लोकांची दिशाभूल करणं हेच चालू आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा संपूर्ण दाखवली जाते चमत्कार दाखवले जातात आणि याला लोक बळी पडतात याला लोक बळी पडतात लोकसत्ता घाबरता देवधर्म सांगून हे जे लोक आहेत हे लोकं जनतेला वेडे बनवत आहेत इथं संत गाडगे महाराज त्यांचे विचार कोणी मांडत नाही आणि लोकांची इच्छा पण नसते असं झालेलं आहे कारण एवढं मनावर बिंबवले आहे की ते मन कधी त्यापासून वेगळा होऊ शकत नाही कारण या देशातील भोई भाबडी जनता भरपूर वेडी आहे आणि त्यांना कोणी ब्राह्मणवादी लोक कसेही फसू शकतात यांना देवाधर्माची भीती घालून आपला धर्माला धोका निर्माण होईल असं सांगितलं जातं त्यामुळे या देशातील लोक एकदम घाबरट आणि मनाने विचार करणारी नाहीत यासाठी आपल्यासारखे लोक हवे आहेत की यांच्यावर धर्माचा आणि जातीचे बंधन नष्ट करण्यासाठी मानवतावाद जपण्यासाठी सर्वांना एकत्र यायला हवं हे कधी होणार आहे याबाबत माझ्या मनात शंकाच येते कारण या देशातील लोक अद्याप पर्यंत सुशिक्षित असं वाटत नाही सर आपण जो प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपला धन्यवाद आणि आपण चांगले विश्लेषण आणि शास्त्रीय तांत्रिक दृष्ट्या व्यवस्थितपणे सांगितले याबद्दल धन्यवाद सर

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 ปีที่แล้ว +3

    शाम मानव सर अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत, परखड बोलण्यात संपूर्ण भारतात हात कोणीही माईचा लाल धरू शकत नाही, ग्रेट आहेत ते

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 ปีที่แล้ว +1

    देशाला तुमच्या सर्व टीम ची देशाला मोठे आवस्याकता

  • @sushmasuryawanshi937
    @sushmasuryawanshi937 ปีที่แล้ว

    अप्रतिम विश्लेषण, खुप छान धन्य वाद sir🙏🏻🙏🏻

  • @santoshjingole5768
    @santoshjingole5768 ปีที่แล้ว +2

    ग्रेट सर...🙏🙏🙏तुमच्या टीमचे हार्दिक अभिनंदन सर...🙏🙏🙏

  • @pravinkadu9244
    @pravinkadu9244 ปีที่แล้ว +26

    Excellent guidance and information sir Thanks 🙏

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 ปีที่แล้ว +2

    मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र शारारिक शिक्षणाप्रमाणे शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावी या इयत्ताना अभ्यासक्रमात शिकवले गेले पाहिजे.
    तरच येणारी भावी पिढी ही मानसिक व शारीरिक दृष्ट्या सुदृढ निर्माण होईल.

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 4 หลายเดือนก่อน

    डॉ साहेब धन्यवाद

  • @sureshdeshpande8526
    @sureshdeshpande8526 ปีที่แล้ว +4

    समाल तुमच्या ह्या खऱ्या वैधानिक व तार्किक विचाराबदद्दल अभिमान वाटतो साहेब जय संविधान

  • @prash8080
    @prash8080 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन . तुम्हाला ऐकताना दाभोळकर सरांची आठवण येते

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 ปีที่แล้ว +5

    समाज सुधारक अंधश्रध्दा टीम आणि शाम मानव यांच मनःपूर्वक आभार जय भीम

  • @sdr-0262
    @sdr-0262 ปีที่แล้ว +7

    Very very Thank you very much and gratitude, Salute from my bottom of the heart. U elevated and senciarly guide me and stable my life in 1991 at Mumbai Dadar.once again thank you and best wishes from my soul and brain.Also Salute by heart to Anil Deshmukh sir and Vijay Vettiwar sir.

  • @drsuniljadhav8565
    @drsuniljadhav8565 4 หลายเดือนก่อน

    Congratulations dear Sir

  • @tulshiramkhadatkar2214
    @tulshiramkhadatkar2214 ปีที่แล้ว +2

    अतिशय सूंदर आणी समाज जागृत करणारी विचारधारा आपण मांडली आहे.

  • @sudattmaske4455
    @sudattmaske4455 ปีที่แล้ว +1

    Salute Manavsir your thinking

  • @shripatingale6176
    @shripatingale6176 ปีที่แล้ว +6

    CONGARETULETULESTION TO DR.
    SHAM . MANAV.SIR.FOR YOUR VERY
    NECISSESARI DISCUSSION GIVE TO
    ALL COMMON PEOPLE.
    THANK VERYY MUCH.

  • @vbansode9154
    @vbansode9154 ปีที่แล้ว +80

    सगळ्या टिमच हार्दिक अभिनंदन 💐💐

    • @digambarjoshi2574
      @digambarjoshi2574 ปีที่แล้ว

      कशा बद्दल सत्ता बदलण्यासाठी मुळा पासून सुरुवात करा. दोन तीन पिढ्या नंतर राज्य तुमचेच.

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 4 หลายเดือนก่อน

    हा सर्व काल्पनिक इतिहास आहे असं आम्ही मानतो.

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz ปีที่แล้ว +18

    जय अंनिस. भयमुक्त व्हा तरच भटमुक्त व्हाल🙏