लाईव्ह प्रोग्राम मधे अस कस करु शकते, शिवाय इतके लोक तिथे असताना, काहीही म्हणजे काहीही फालतुपणा दाखवतात, यांचेकडे कॅमेरे नाहीत का बसवलेले. बस करा रे बंद करा आता
हो आता खरी गरज होती शेखर ची करोडो ची स्पर्धा आणि कोणीही उठते दुसऱ्याच्या जेवणात काही टाकू शकते मग यांचे कॅमेरे झोपले आणि चालू शो मधे ही त्या होस्ट बरोबर कशी बोलू शकते चू गिरी लावली की प्रेक्षक आहेत असे समजतात
मुळात संजनाला जेवणातला ओ का ठो कळत नाही ती पंधरा मिनिटात खूपच छान पदार्थ बनवते आणि अरुंधती इतकी बावळट की बनवलेले पदार्थ पुढ्यात असताना चटणी ठेवायला विसरते, काय झंपकगिरी दाखवतात. 😅

😂😂
त्यांना माहीत आहे की प्रेक्षक मुर्ख आहेत😂😂
संजीला शेखरच सरळ करु शकतो
yussssss bharich good good sanjana.....total mental distes asa hastana...ashich haas
Sanjnacsarkhi bai warchdh dakwaychi tar aamhi malika dakwnar nahi aerundhtila harwayche tarsprdha tamasha kashsathi
Isha ani abhila aadhi kadhun taka tyana baghavat nahi
ईशा तू टि व्ही त स्पर्धा पाहण्या ऐवजी प्रत्यक्ष्य त्या स्पधेत हजर असतीस तर जास्त बर झाल असत
शेखर ची एन्ट्री करा
Camera made paha sanjna ky karte te te pakda naaa paha naaa jra
Arundathi should kick Sanjana 's gaant give good kicks. She is going to loose this competition. What dirty poison she will prepare
Isha serial madhe nko ahe ky kamachi ny serial madhe tujha rol ahe mhnun ahe asli ky basli ky sarkhich
Mi kadhich band kela aahe baghane
Sanjnala kadun taka
Isha laa sanjnala kadun taka
एकही कॅमेऱ्यात catch होतं नाहीं का संजनाची फालतुगिरी? आज पासूनच हा show बघणं बंद.
❤