Ladki Yojana Maharashtra | नवीन अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Ladki Yojana Maharashtra | नवीन अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट
लाडकी बहीण हेल्पलाइन नंबर
#abpमाझा #abpmajhalive #abpmajha #viralvideo #eknathshinde #maharashtrapolitics #devendrafadnavis
#shortsfeed #shorts #mukhyamantri_yojana
#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana
#mukhyamantrikanyautthanyojna
आज 4 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेबाबत 3 महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत. पहिले अपडेट असे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी आज पासून सुरू झालेली आहे. महिलांच्या घरी जाऊन अर्जामध्ये नमूद बाबींची तपासणी केली जाणार आहे. अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाईल आणि फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते वाटप केले जातील. दुसरे अपडेट असे की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता 2100 रुपये उद्यापासून महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. पुढील 4 ते 5 दिवसात 2 कोटी 40 लाख महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाईल. तिसरे अपडेट असे की भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होताच घोषणा केली की उद्यापासून महिलांना 2100 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळेल. तसेच ज्या महिलांना यापूर्वी हप्ते मिळाले नाहीत त्यांना देखील सर्व हप्ते उद्यापासून मिळायला सुरुवात होईल. सोबतच अजून 2 नवीन योजनांची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यापैकी पहिल्या योजनेत 11,000 रुपये महिना महिलांना दिला जाईल तर दुसऱ्या योजनेत एक रकमी 10,000 रुपये दिले जातील. लाडकी बहीण योजनेचे हे तिन्ही अपडेट या व्हिडिओत सविस्तर समजावून सांगितलेले आहेत.
Today, December 4, there are 3 important updates regarding the Ladki Bahin Yojana. The first update is that the verification of the applications for the Ladki Bahin Yojana has started from today. The details mentioned in the application will be checked by visiting the women's homes. Women who are found ineligible will be excluded from the scheme and only eligible women will be given the next installments of the Ladki Bahin Yojana. The second update is that the sixth installment of Rs 2100 of the Ladki Bahin Yojana will be deposited in the accounts of women from tomorrow. In the next 4 to 5 days, the installment for the month of December will be distributed to 2 crore 40 lakh women in their bank accounts. The third update is that BJP leader Devendra Fadnavis has been elected as the legislative party leader. Devendra Fadnavis is going to become the new Chief Minister of Maharashtra. The future Chief Minister Devendra Fadnavis announced as soon as he was elected as the legislative party leader that women will get an installment of Rs 2100 in their bank accounts from tomorrow. Also, women who have not received installments before will also start getting all installments from tomorrow. Along with this, Devendra Fadnavis announced 2 more new schemes. In the first scheme, Rs 11,000 will be given to women per month, while in the second scheme, a lump sum of Rs 10,000 will be given. All these three updates of the Ladki Bahin scheme are explained in detail in this video.
आजपासून लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू! घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार! 2100 रुपये हप्ता वाटप उद्यापासून Ladki bahin yojana
Verification of Ladki Bahin Yojana applications starts from today! Door-to-door inspection will be done! 2100 rupees installment distribution from tomorrow Ladki Bahin Yojana