भाजी विक्रेत्याकडे एवढे चार कोटी आले कुठुन आणि एवढे पैसे होते तर आणखी पैशाची हाव कशासाठी सगळे परदेशी लोक भारताचे पैसे घेऊन पळून गेले RBI सारखी जाहिरात करत असते अशा पासून सावधान रहा,लोकांनी स्वतःची अक्कल गहाण टाकली आहे
विचार आणि चौकशी न करता लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे कोणाच्याही हाती कसे सोपवतात? अरे भाऊ, जेव्हा तुम्ही बँकेत वर्षभर पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला ७% किंवा ८% व्याज मिळते. जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्हाला दर आठवड्याला 11% परतावा मिळेल, तर तुम्ही ताबडतोब स्वतःला अलर्ट करायला हवे होते की हे खोटे आहे. एका महिन्यात कोणी 44% परतावा कसा देऊ शकतो, इथेच तुम्हाला सतर्क व्हायला हवे होते. लोकांची अवस्था पाहून खूप वाईट वाटले पण याला सर्व प्रथम आपणच जबाबदार आहोत. लोभ ही वाईट गोष्ट आहे, हो सर्वजण लोभाच्या जाळ्यात अडकतात. कोणताही रस्त्यावर चालणारा माणूस तुम्हाला काहीही वचन देईल आणि जर तुम्ही विचार न करता पैसे दिले तर हेच होईल. मोठमोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला वर्षाला 12 ते 15% इतकेच देऊ शकता आणि त्या म्युच्युअल फंड रिटर्न ची पण गॅरंटी नस्ते . मग या बनावट कंपनीची काय औकात आहे आणि हे कुठे पैसे लावणार जेणे करून हे बोगस लोकं आणि त्यांची बोगस कंपनी तुम्हाला महिन्याला 44% परतावा देणार. बाजारात कुठेही पैसे गुंतवल्यानंतर, तुम्हाला एका महिन्यात 44% परतावा कधीच मिळू शकत नाही. बरं, जे काही झालं ते गरीब निष्पाप लोकांसोबत खूप वाईट झालं. मला आशा आहे की पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करतील आणि लवकरच जनतेला त्यांचे पैसै परत देतील.
अटक झालेल्या लोकांना जामीन मिळेल, अनेक वर्षे खटला चालेल, पैसे आधीच देशा बाहेर गेलेले आहेत आरोपींना कदाचित शिक्षा होईल, पण कुणाचेही पैसे परत मिळणार नाहीत !
खरे आहे काही वर्षांपूर्वी पॅगोडा फॉरेस्ट..कल्पवृक्ष मार्केटिंग..संच यनी...संजीवनी..सारख्या अनेक कंपन्यांचे पेव फुटले होते त्याकाळात अनेकांनी जादा पैशाचे लोभापायी स्वतःचे कष्टाचे पैसे त्यात गुंतवले होते.काही दिवस लोकांना पैसे मिळत गेले लोकांचा विश्वास बसू लागला भरपूर पैसे जमा झाले वर त्या कंपन्यांनी पोबारा केला आजवर त्यातील एकही पैसा गुंतवणूक दाराना मिळालेला नाही आज सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक ही फक्त पोस्टात च होऊ शकते व्याज थोडे कमी मिळते पणं खात्रीने मिळते केंद्र सरकार त्याला जबाबदार असते कष्टाने मिळालेला पैसे कधीही अशा बोगस कंपन्यांत गुंतवू नये
अश्या अनेक कंपन्या आधीही होत्या सुरवातीला पैसे नीट देतात व्याज ही देतात पण नंतर काही दिवसांनी लक्षात येते की आपले पैसे बुडीत खात्यात गेल्याचे तरीही लोक हव्यासापोटी असे पैसे invest करतात मग पस्तवतात
लालच बुरी चीज है.😂भाजी वीक्रेता चार कोटीचे आठ कोटी करायला गेला. अबब भाजी वीकुण येवढा पैसा कमवला. म्हणजे कीती गिराइकाला लुटले असेल. येथेच करा येथेच भोगा. लालच बुरी चीज है.😊
विदिश की कंपनियां महाराष्ट्र में आने की इजाजत उन्हें कौन सी सरकार ने दी है उनकी कंपनी किसने रजिस्टर की है उनके पीछे किन किन नेताओं को हाथ है उनकी जानकारी
जबतक दुनिया मे लोभी,,लालची ,,और फ्री का लालची लोग रहेंगे ,,तबतक बार-बार लुटते रहेंगे ,,,,ठग भी बार-बार नया रूप धारण करके आते रहेंगे ,,, कितनी भी पढ़ाई करे ,,,,
JAST KAM NA KARTA PAISE KASE JAST MILTIL HA HAWARAT PANA SARV KADE DISAT AAHE.ARE KON HARI CHA LAL ASA PAISE DEIL.KHARACHA FAR VEDI KALAPAN VADHAT CHALI AAHE..SHRI SWAMI SAMARTH.😢😢
आता या मध्ये ज्यांनी पैसे भरलेत त्यांचे पण बुडालेच पण त्यांनी ज्यांना इन्व्हेस्ट करायला लावले ते आता शिव्या घालतील. पैसे तर गेलेच आणि वाकडीक येईल ती वेगळीच. फायदा झाला तर क्रेडिट सगळे घेतात. पण नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणी घेत नाही.
Hyachyat mi mhanen lokana hya duppat scheme madhe lok kase fasat astat he anubhav asunahi ka fastat he kale nase aahe.chuk invest karnyaranchi pan aahe.
Vyajala bhulun paishyancha dhurla...Bharatat ch hi co ka aali?? Yache karan bharatiya mansikta...govt pan purnapane jababdar aahe karan Yana vyavasay karnya chi permission Kuni dili tyala pakda😮😢
People are fed up with over taxation. Government should & must consider abolishing tax terrorism altogether. If one notices almost all people who lost money are middle class. Our class is desperate to grow wealth. Hence despite knowing that these stones were fake, they invested their hard earned money. Stop this tax terrorism.
Sach toa ye hai k sabko patta hai k ye 1st time nahi ho raha hai, 2nd aj mobile pe alert messag de rahe hai, fir bhi aj k time pe log itni badhti galti kaise ki hai, sabko patt hoga k aj k time aise fake company bahout open ker rahe , huva ye bahout galat hai, lekin iss mattress ko khud bhi responsible hai. , lekin milne k liye kosis kerni chayiye,
रिजर्व बेंकेने सावधानीची नोटीस कंपनीच्या नोटिस बोर्डावर का लावली नाही पैशाची देवाण घेवाण बेंकतन होत असताना खातेदारानां ताकीद करते परन्तु अश्या कंपनीच्या हालचालीची जाणीव खातेदारानां का करत नाही
Aa purvi sanchayini ya company ne lakho lokanche paise lubadale tyache pude kai zale. Aaropi che kai zale. Kahi kalale nahi ya babat newspaper la kahi yet nahi. Kahi divasani sarv sant hote.
मला आठवतोय.पण मी पैसै गुंतवले नव्हते.माझा सरकारी बॅक अथवा एल.आय.सी.शिवाय कोणावरही विश्वास नाही. भारत जेवढा हुशार लोकांचा देश आहे तेवढा लालची लोकांचा आहे.लालची लोक फसतात हुशार नाही फसत हा फरक आहे.
अनेक परदेशी कंपन्या भारतात येतात, तशी ही पण आली, < हिरे विकणे हा व्यवसाय करतो > असे सांगितल्या मुळे परवानगी दिली असावी हिरे विकणे हा गुन्हा नाही ५०० रुपये लायकीचा हिरा एक लाख रुपयांना विकत का घेतला ? लोकांनी बेअक्कल पणाने पैसे का गुंतवले ते आधी सांग !
सध्या चे गव्हर्मेंट जे सत्तेत आले आहे त्यांनी यापेक्षा वेगळं काय केले आहे. लोकांचे टॅक्स चे पैसे लाडकी बहीण नावे वाटप केले वेगळं काही नाही नवीन काय आहे.
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 सांगू ही नाका , विचारणार पण नाही . कंपनी चे मालक हे निश्चितच गुजरात मधील असतील . पैसे घेऊन आतापर्यंत निश्चित च भारत सोडून गेले असतील . मात्र आता स्थानिक मराठी माणुस , मैनेजर , कर्मचारी व गुंतवणूक दार यांची कोर्ट , पुलिस स्टेशन मधे आयुष्य भर ससेहोलपट होणार हे निश्चित ।
25/30 वर्षापूर्वी ,मुंबई संध्या, शेरेगर BEST, शेळी मेंढी पालन , सहारा ई. स्कीम चालवून हजारो कोटींचा गंडा लोकांना दुप्पट, तिप्पट करतो म्हणून घातला. त्यांचे किती पैसे परत मिळाले हे विचार. सर्व वृद्ध झालेत. आरोपी जामिनावर आहेत. केसचे के झाले? माहीत नाही. तसेच सध्या शेवगाव , अहमदनगर येथे share घोटाळा केला आहे.पैसे मिळण्याची शक्यता नाहीच. प्रलोभनाला बळी पडू नका. जय महाराष्ट्र
पहिले भाजी विक्रेत्याला इन्कम टॅक्स नोटीस बजावली पाहिजे
इतके पैसे टॅक्स न देता जमविले कसे
अगदी बरोबर,आम्ही दोघांनी ४० वर्ष नोकरी करून एक कोटी सुद्धा जमले नाही.
अगदी बरोबर... पाणी पुरी वाला कडे वर्षाला 40लाख कसे आले? घाम गाळून शिक्षण घेऊन पण अशी नोकरीं नाही मिळत
भाजी विक्रेत्याकडे एवढे चार कोटी आले कुठुन आणि एवढे पैसे होते तर आणखी पैशाची हाव कशासाठी
सगळे परदेशी लोक भारताचे पैसे घेऊन पळून गेले
RBI सारखी जाहिरात करत असते अशा पासून सावधान रहा,लोकांनी स्वतःची अक्कल गहाण टाकली आहे
लालच खूप वाईट आहे हे मी शेअर मार्केट मधून शिकलो..😂😂😂😂
जिथे साखळी सिस्टीम तिथे फसवणूक समजून घ्या 😂😂
Right
विचार आणि चौकशी न करता लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे कोणाच्याही हाती कसे सोपवतात?
अरे भाऊ, जेव्हा तुम्ही बँकेत वर्षभर पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला ७% किंवा ८% व्याज मिळते.
जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्हाला दर आठवड्याला 11% परतावा मिळेल, तर तुम्ही ताबडतोब स्वतःला अलर्ट करायला हवे होते की हे खोटे आहे. एका महिन्यात कोणी 44% परतावा कसा देऊ शकतो, इथेच तुम्हाला सतर्क व्हायला हवे होते.
लोकांची अवस्था पाहून खूप वाईट वाटले पण याला सर्व प्रथम आपणच जबाबदार आहोत.
लोभ ही वाईट गोष्ट आहे, हो सर्वजण लोभाच्या जाळ्यात अडकतात. कोणताही रस्त्यावर चालणारा माणूस तुम्हाला काहीही वचन देईल आणि जर तुम्ही विचार न करता पैसे दिले तर हेच होईल.
मोठमोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला वर्षाला 12 ते 15% इतकेच देऊ शकता आणि त्या म्युच्युअल फंड रिटर्न ची पण गॅरंटी नस्ते . मग या बनावट कंपनीची काय औकात आहे आणि हे कुठे पैसे लावणार जेणे करून हे बोगस लोकं आणि त्यांची बोगस कंपनी तुम्हाला महिन्याला 44% परतावा देणार.
बाजारात कुठेही पैसे गुंतवल्यानंतर, तुम्हाला एका महिन्यात 44% परतावा कधीच मिळू शकत नाही.
बरं, जे काही झालं ते गरीब निष्पाप लोकांसोबत खूप वाईट झालं.
मला आशा आहे की पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करतील आणि लवकरच जनतेला त्यांचे पैसै परत देतील.
अगदी barobar
मँचूअल फंड सही है, 1990 BOI च्या MF पासून आजपर्यंत 10/15 % मीळाले(वेगवेगळ्या फंडा मध्ये) ,दील खुश हुआ 😅😅
दादर शिवाजी पार्क मधील घटना राज साहेबांच्या कानावर नाही गेली, आश्चर्य वाटले.
अटक झालेल्या लोकांना जामीन मिळेल, अनेक वर्षे खटला चालेल, पैसे आधीच देशा बाहेर गेलेले आहेत
आरोपींना कदाचित शिक्षा होईल, पण कुणाचेही पैसे परत मिळणार नाहीत !
पेपरला बातमी येते
Court कचेऱ्या सुरू होतात
पुढे काही निष्पन्न नाही
एकही पैसा परत मिळत नाही
खरे आहे
काही वर्षांपूर्वी पॅगोडा फॉरेस्ट..कल्पवृक्ष मार्केटिंग..संच यनी...संजीवनी..सारख्या अनेक कंपन्यांचे पेव फुटले होते
त्याकाळात अनेकांनी जादा पैशाचे लोभापायी स्वतःचे कष्टाचे पैसे त्यात गुंतवले होते.काही दिवस लोकांना पैसे मिळत गेले लोकांचा विश्वास बसू लागला
भरपूर पैसे जमा झाले वर त्या कंपन्यांनी पोबारा केला आजवर त्यातील एकही पैसा गुंतवणूक दाराना मिळालेला नाही
आज सर्वात जास्त सुरक्षित गुंतवणूक ही फक्त पोस्टात च होऊ शकते
व्याज थोडे कमी मिळते पणं खात्रीने मिळते केंद्र सरकार त्याला जबाबदार असते
कष्टाने मिळालेला पैसे कधीही अशा बोगस कंपन्यांत गुंतवू नये
गुंतवणूक करण्यासाठी सरकारी बॅक असताना लोक मुर्ख का बनतात देश अनपढाचा होत चालला आहे
सिटी लिमोजिन आणि सिटी रियल कॉम या कंपन्यांचं काय झालं 10 वर्षांपूर्वी इन्व्हेस्टमेंट केलेले इन्वेस्टरना अजूनही पैसे मिळालेले नाहीत
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!
भाजीपाला विकणारा याने चार कोटी रुपयांची रक्कम गुंतवणूक केली आणि स्वतः साठी गुंता वाढऊन घेतला ना!🥺
दर ५ _ १० वष्रांनी हा प्रकार मुंबई मध्ये घडतच आहे, मागे टुरिस्ट कार प्रकरणात आरोपी अटक केले पैसे सापडले पुढे काहीच नाही. समजणार्यांनी समजून घ्यावे
केस चा "निकाल" लागेल तेंव्हा लागेल, परंतु गुंतवणूक दारांचा मात्र "आर्थिक निकाल" लावला.🥺🫣
किती हावरटपणा आहे लोकांचा.
जास्त पैसे चे आमिष दिले की लगेच लोक त्यात पैसे गुंतवतात.
नेटवर्क मार्केटिंग साठी सेल्स एक्झिक्युटिव्ह केलेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांना या कंपनीचा झोल माहिती असतं
अश्या अनेक कंपन्या आधीही होत्या सुरवातीला पैसे नीट देतात व्याज ही देतात पण नंतर काही दिवसांनी लक्षात येते की आपले पैसे बुडीत खात्यात गेल्याचे तरीही लोक हव्यासापोटी असे पैसे invest करतात मग पस्तवतात
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए,या उक्ती प्रमाणे पैशाची लालची असणारे झुकतात..😢
काही होणार नाही.
आम्ही DSK चा अनुभव घेत आहोत.
आपण गुंतवणूक करताना योग्य अभ्यास करून निर्णय घेणे.हेच खरे.
शेवटी काय ठण ठण गोपाळ.
लालच बुरी चीज है.😂भाजी वीक्रेता चार कोटीचे आठ कोटी करायला गेला. अबब भाजी वीकुण येवढा पैसा कमवला. म्हणजे कीती गिराइकाला लुटले असेल. येथेच करा येथेच भोगा. लालच बुरी चीज है.😊
मागील काही वर्षात १०० कंपन्या बुडाल्या हे माहीत असूनही येडे गुंतवणूक करतात ह्या वरून एकच सिध्द होत भारत देशात अडाणी माणस कमी नाहीत 😡😡😡
विदिश की कंपनियां महाराष्ट्र में आने की इजाजत उन्हें कौन सी सरकार ने दी है उनकी कंपनी किसने रजिस्टर की है उनके पीछे किन किन नेताओं को हाथ है उनकी जानकारी
Widesh ya deshi Fraud yeh fradu hota hai aise MLM fraud bahut huwe hai Deshi kamnai ne bhi kiye hai
Ok
Good information sir
पुढच्या ला ठेच मागचा शहाणा ,पण शहाणपण येतच नाही ,पँन क्लब, संचयनी,रिक्कल टिक्कल ,कीतीतरी प्रकरणं """""""""
आठ दिवस हे तपास चालेल मग लोकं विसरून जातात
💯
Lok kharach yede ahet.. mahinyala 44% return kon deta😂😂
यांच्यामध्ये पोलीसांची काही चूक नाही आहे आता वीसरून जावा पैशै
ही कंपनी नीरव मोदी आणि देशा बाहेर इतर पळून गेलेल्या मंडळींची तर नाही ना? आ अब लौट चले देश पुकारे ?? 🥺🥺
जबतक दुनिया मे लोभी,,लालची ,,और फ्री का लालची लोग रहेंगे ,,तबतक बार-बार लुटते रहेंगे ,,,,ठग भी बार-बार नया रूप धारण करके आते रहेंगे ,,, कितनी भी पढ़ाई करे ,,,,
यामध्ये लोकांचीच ज्यास्त चूक आहे.
माणूस किती हावरा आहे हो. मागचा पुढचा विचार न करता सगळं पणाला लावतो आणि शेवटी डोक्याला हात लावून बसतो. सगळ झटपट हवंय.
भरता मध्ये सरकार च लोकांना फसवतात तर कोणी ही असेच फसवतील
दुनिया झुकती है...फक्त झुकानेवाला चाहिए...
Bhaji vikreta ghrat 16:52 16:52 zopun ordery sodayachya sodun rastyawar bhaji vikat basto, 😢 mapat pap karun karod kamavile ani hapapacha mal gapapala deun rodpati zala..... Karm
प्रायव्हेट लोकांना अशा business करायला परवानगी कशी काय दिली? Without लायसेन्स परवानगी कशी काय मिळाली?🥺🫣
हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते
या लोकांनी सरकारला नी पोलीसांना विचारुन गुंतवणुक केली का,,,,,,,,,मरा तुमच्या नशीबाने
सिटी लिमोझीन चं पुढे काय झालं
ती पण अशीच कंपनी होती...
त्याच वेळी लोकांनी पोलीस ना सांगितले पाहिजे होते किंवा पोलीस नि चौकशी करायला पहिजे होती म्हणजे आरोपी सापडले असते
लुटने के लिए भारत मे भी बहुत सी फ्रॉड है ,,,,पढी लिखी जनता और बेईमानी का पैसा बेईमान लोग मजा मारेंगे ,,,कभी गरीब रिश्तेदार को कभी मदद की है ,,,,,
सानिया ही,,,,, क्रिस्चन अथवा यहूदी असावा
Mlm based
Company चालू hoti teva ka koni kahihi bolale नाहीत ata kashala Tyavar charcha
Zale सर्वाना pahije te milale
Tevha hav hoti na lokani aikale nahi
JAST KAM NA KARTA PAISE KASE JAST MILTIL HA HAWARAT PANA SARV KADE DISAT AAHE.ARE KON HARI CHA LAL ASA PAISE DEIL.KHARACHA FAR VEDI KALAPAN VADHAT CHALI AAHE..SHRI SWAMI SAMARTH.😢😢
आता या मध्ये ज्यांनी पैसे भरलेत त्यांचे पण बुडालेच पण त्यांनी ज्यांना इन्व्हेस्ट करायला लावले ते आता शिव्या घालतील. पैसे तर गेलेच आणि वाकडीक येईल ती वेगळीच. फायदा झाला तर क्रेडिट सगळे घेतात. पण नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणी घेत नाही.
तुम्ही स्वतः शेअर्स मार्केट शिकले पाहिजे,जो पर्यंत तुम्ही स्वतः शिकत नाही तो पर्यंत असेच होणार
मँचूअल फंडापासून सुरवात करावी 👍
नाही रे फुंकर आणी ऑप्शन शिका😂@@arunborghate3785
Hyachyat mi mhanen lokana hya duppat scheme madhe lok kase fasat astat he anubhav asunahi ka fastat he kale nase aahe.chuk invest karnyaranchi pan aahe.
Vyajala bhulun paishyancha dhurla...Bharatat ch hi co ka aali?? Yache karan bharatiya mansikta...govt pan purnapane jababdar aahe karan Yana vyavasay karnya chi permission Kuni dili tyala pakda😮😢
सर माझे आपणाला एक नम्र पाने विनंति करतो
की हे कांड करताना मोठ्या लेवल ला manege केले आहे
अशा कंपन्या येतात काय पण करतात सरकार परवानगी कशी देतं या लोकांना
Pantech paisa co. Ne lubadlach pan ata legal adhikar aslele govt dept.ale aahe te milalela sagla amt. Jabt
People are fed up with over taxation. Government should & must consider abolishing tax terrorism altogether. If one notices almost all people who lost money are middle class. Our class is desperate to grow wealth. Hence despite knowing that these stones were fake, they invested their hard earned money. Stop this tax terrorism.
ह्यातले किती लोक टॅक्स भरत होते?
Sach toa ye hai k sabko patta hai k ye 1st time nahi ho raha hai, 2nd aj mobile pe alert messag de rahe hai, fir bhi aj k time pe log itni badhti galti kaise ki hai, sabko patt hoga k aj k time aise fake company bahout open ker rahe , huva ye bahout galat hai, lekin iss mattress ko khud bhi responsible hai. , lekin milne k liye kosis kerni chayiye,
Jo paryant aaplyasobat as ghadat nahi to paryant lokana kahi kalat nahi...isliye kahte hai lalach buri bala hai😂
रिजर्व बेंकेने सावधानीची नोटीस कंपनीच्या नोटिस बोर्डावर का लावली नाही पैशाची देवाण घेवाण बेंकतन होत असताना खातेदारानां ताकीद करते परन्तु अश्या कंपनीच्या हालचालीची जाणीव खातेदारानां का करत नाही
अरे माकडा, लोकांनी मूर्ख पणे पैसे का गुंतवले, हे आधी सांग !
आरबीआय काय करते?
चोरोका. माल. चांडल. खाये. भुगतो.
जय भारत
भाजी विक्रेता 4 करोड इन्व्हेस्टमेंट??
एम money 😅😅😅😅😅😅
Aa purvi sanchayini ya company ne lakho lokanche paise lubadale tyache pude kai zale. Aaropi che kai zale. Kahi kalale nahi ya babat newspaper la kahi yet nahi. Kahi divasani sarv sant hote.
......भाजी वाल्याची......हौस ...चांगलीच....फिटली.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣.
पैसै गेले पण फेमस तरी झाला हे काय कमी आहे.नाहीतर कोण कोणाला प्रसिद्धी देतो का?
उदया पासून भाजी 😮 महाग
म्हाएमटीबी मधे होता ना तू?
The world bends, it needs someone to bend it.😢😢😢😢😮😅
Bhaji valya chi id kay karte
Bhjiwalyane Bhaji Vikhun Girahikana Lutle Davane Tyala Chagli Shicsa Dili Emandarine Danda Kela Nahi Changle Zale Paise Ghele Te Beimanichi Shicsa
शेरेकर कुणाला आठवतोय का?
मला आठवतोय.पण मी पैसै गुंतवले नव्हते.माझा सरकारी बॅक अथवा एल.आय.सी.शिवाय कोणावरही विश्वास नाही. भारत जेवढा हुशार लोकांचा देश आहे तेवढा लालची लोकांचा आहे.लालची लोक फसतात हुशार नाही फसत हा फरक आहे.
Aplya zawal paise astil tar chota mota dhanda kara aple paise dusranchya hatat deu naka
JAPAN GADI 😅
Compani band jhale ki......tumhi.......kavale sarkhe jama hotat.....aata bolbachhan deta
Income tax department inquiry karel ka
लालच बुरी चीज आहे!🥺🫣
Pan card, twinkle, Citrus hya co. Ne pan lokancha paisa khalla aahe, police ne kahich kela nahi kadhi
Varshla 6% denarya bank pan sefty nahit tar mag Weekly 11% denare kase astil
टोस्ट कंपनीला दुकान परवानगी देणाऱ्या अधिकारी यांना पकडून मिडिया समोर आना त्यांना चांगला चोप द्या
बेस्ट मुंबई मध्ये सेरेकर होऊन गेले
yacha kay arth
हाव सुटते लोकांना
Post office
आता काय करणार? झालंय ते चांगलेच झालंय
खरंच फार चांगले झाले आहे.आता तरी शहाणे व्हा.
Not Russian Actual Ukraine
Stop posting about this scam guys it didnt happen.....soz
आता तुम्ही you tuber आपली trp वाढव नार बस.
चार करोड?
🧠 गहाण ठेवला होता
GREED GREED GREED. HAAW HAAW 😅😅😅😅😅
21 din me paisa double scheme. Hera pheri movie plot
😛😅😆😜🤪🤣😝😄🙊🙉🙈🤘
ही कंपनी भारतात आली कशी आणि कंपनीला परमिशन कोणी दिले....
अनेक परदेशी कंपन्या भारतात येतात, तशी ही पण आली, < हिरे विकणे हा व्यवसाय करतो > असे सांगितल्या मुळे परवानगी दिली असावी हिरे विकणे हा गुन्हा नाही
५०० रुपये लायकीचा हिरा एक लाख रुपयांना विकत का घेतला ? लोकांनी बेअक्कल पणाने पैसे का गुंतवले ते आधी सांग !
Havare pana
Faltu vidio banvata
तुम्ही 1500/- rs घेऊन डोळे झाकून चोरांना मतदान करता. हे पण हाच प्रकार आहे
Tu evida divas zopla hota ka
लालच बुरी बला है |
Diamond dehun chunna laavla 😂😂
सध्या चे गव्हर्मेंट जे सत्तेत आले आहे त्यांनी यापेक्षा वेगळं काय केले आहे.
लोकांचे टॅक्स चे पैसे लाडकी बहीण नावे वाटप केले वेगळं काही नाही नवीन काय आहे.
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 सांगू ही नाका , विचारणार पण नाही . कंपनी चे मालक हे निश्चितच गुजरात मधील असतील . पैसे घेऊन आतापर्यंत निश्चित च भारत सोडून गेले असतील . मात्र आता स्थानिक मराठी माणुस , मैनेजर , कर्मचारी व गुंतवणूक दार यांची कोर्ट , पुलिस स्टेशन मधे आयुष्य भर ससेहोलपट होणार हे निश्चित ।
सुर्वे नाव गुजराती कधीपासून 😂😂
@@JaySanatan210 गुजरात बाबत ही लोकं विरोधच करतात.
मराठी लोकांना अक्कल का नाही ?
Gjrati compani asel bagha digman idyog gujrat made chalto.
मराठी लोकांना अक्कल का नसते ?
😂😅tumcha swastaat la Mic badla aadhi nit aiku yeet nahi ecco yeto😅😂
Duniya zukti hai, zukanewali aisi company chahiye !
जास्त पैसा कमवण्याचा हव्यास .कोणत्याही प्रकारचा विचार न करता जास्त पैसे मिळवण्याची लालच .
Modi nebhagaya
25/30 वर्षापूर्वी ,मुंबई संध्या, शेरेगर BEST, शेळी मेंढी पालन , सहारा ई. स्कीम चालवून हजारो कोटींचा गंडा लोकांना दुप्पट, तिप्पट करतो म्हणून घातला. त्यांचे किती पैसे परत मिळाले हे विचार. सर्व वृद्ध झालेत. आरोपी जामिनावर आहेत. केसचे के झाले? माहीत नाही. तसेच सध्या शेवगाव , अहमदनगर येथे share घोटाळा केला आहे.पैसे मिळण्याची शक्यता नाहीच. प्रलोभनाला बळी पडू नका. जय महाराष्ट्र
Dada Parat Adakatil He Lok Kiti sanga yana