तोंडलीची भाजी;फक्त तेला वरती बनणारी पाण्याचा एक ही थेंब न वापरता बनणारी सुकी तोंडली ची भाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2024
  • तोंडलीची भाजी;फक्त तेला वरती बनणारी पाण्याचा एक ही थेंब न वापरता बनणारी सुकी तोंडली ची भाजी.
    साहित्य:उभी चिरलेली तोंडली,तेल ,जिरे, हिंग ,कढीपत्ता,हिरवी मिरची ,लसूण,किसलेले सुके खोबरे,हळद ,धना पावडर ,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर.
    / @sharu30824 .

ความคิดเห็น •