Manoj Jarange यांच्या अंतरवालीत Laxman Hake यांचं आंदोलन, काय घडतंय?| Maratha | OBC Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 มิ.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ManojJarangePatil #LaxmanHake #OBCReservation #MarathaAandolan #AntarwaliSarathi
    मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आंदोलनानंतर आता राज्यातील ओबीसी नेत्यांनीदेखील जालन्यातील अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू केलंय. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत ओबीसी नेत्यांनी रोखठोक भूमिका घेतलीय. #MHT060
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 897

  • @RaghavWandhare
    @RaghavWandhare 3 วันที่ผ่านมา +29

    लक्ष्मण हाके म्हणजे प्रसिधीसाठी शेट मोजत बसणारा माणूस 😂😂😂😂😂

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy 3 วันที่ผ่านมา +2

      वा काय संस्कार जयभीम 😮

    • @nileshshinde77970
      @nileshshinde77970 3 วันที่ผ่านมา +1

      Jarange Kay bhare bandto mojun

    • @RohitSaundlkar
      @RohitSaundlkar 3 วันที่ผ่านมา

      गप रे बुल्ल्या

    • @YesYes-wx6yl
      @YesYes-wx6yl 2 วันที่ผ่านมา

      खरंय भाऊ मला पण असच वाटतंय 😂😂 पण कसंय आपण असं नाही बोलायचं कारण सगळ्यांना माहित आहे kay चाललं आहे ते

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp วันที่ผ่านมา

      आई बापाचे संस्कार दुसरं काय.?

  • @bsgshsbsbbshs
    @bsgshsbsbbshs 4 วันที่ผ่านมา +77

    ओबीसीचे महानेते बहुजन नायक लक्ष्मण हाके यांची माढा लोकसभेत प्रचंड अशी 5000 मते घेऊन डिपॉझिट जप्त करून घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन😂😂😂😂

    • @GajananShejul-qb4kn
      @GajananShejul-qb4kn 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @navsare6850
      @navsare6850 3 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @bb-xm8rc
      @bb-xm8rc 3 วันที่ผ่านมา +1

      हाके यांना तरी prachand 5000 mate मिळाली जरांगे la 5 pan नाही भेटणार 😂 दम असेल तर रहा उभा विधानसभे la 😅😂😂😂

    • @bsgshsbsbbshs
      @bsgshsbsbbshs 3 วันที่ผ่านมา +3

      @@bb-xm8rc अरे भाऊ सरपंच असलेल्या त्या मंगेश साबळेला जालना लोकसभेत 1.5 लाख मते मिळाली जरांगे पाटलाचा तर विषय सोडून दे 😂😂

    • @pradumandhembare6721
      @pradumandhembare6721 วันที่ผ่านมา

      ​​@@bsgshsbsbbshsपण भावा मनोजदादा जरांगे कधी राजकारणात येऊ नाही.जेवढी ताकद त्यांना समजासंगे राहुन मिळेल.तेवढी राजकारणात येऊन पण मिळणार नाही.आता जेवढा समाज एकवटला आहे तेवढं कमीच एकवटला आसेल.

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 4 วันที่ผ่านมา +225

    जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केल्यामुळे,,, डोक्यातली ट्यूब पेटली,,, इतके दिवस गायब होती ट्यूब,,,,😂😂

    • @vaijnathchandiwale3169
      @vaijnathchandiwale3169 4 วันที่ผ่านมา

      अरे त्या जारंगे नें बाळ हट्ट धरला की ओबीसी तून आराशन पाहिजे , त्याला समजुन सांगा

    • @Ojfacts
      @Ojfacts 4 วันที่ผ่านมา +15

      Are jarangya obc madhun magtoy mhnun vel ali uposhanachi

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 4 วันที่ผ่านมา

      तुझ्या जरांगेला फक्त आधिकार गाजवाय cha पण कर्तव्ये करायला जीव जातो.
      याच वेळी तो खासदारकीचा उभा राहिला असता पणं 4लेकराचा बाप असल्याने त्याला उभा राहता आले नाही.म्हणून तो सरकार विरोधात काहीही करायला बघतो नसता हा dhongya 22 वर्ष पासून राजकारणातच आहे.
      याच्या भूलथापांना बळी पडू नका.आंदोलन हा कमाईचा आणि प्रसिद्धीचा यवसाय झालेला आहे.
      दुसरे काही नाही.

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 4 วันที่ผ่านมา +3

      ​@@Ojfactssahi re bhau

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 4 วันที่ผ่านมา

      Bhikari amhavhya OBC tun magtay mhnun utrel te ...

  • @ART-mp7wk
    @ART-mp7wk 4 วันที่ผ่านมา +133

    हे सगळं आमदारकीसाठी चाललेले नाटक आहे

    • @avinashajabe7079
      @avinashajabe7079 4 วันที่ผ่านมา +3

      झा ट आमदार होत नाही हा

    • @Bjs291
      @Bjs291 3 วันที่ผ่านมา +3

      Grampanchayat sadyas pan nahi😂😂

    • @shivanandchavan4992
      @shivanandchavan4992 3 วันที่ผ่านมา

      Barobar

  • @Ddp893
    @Ddp893 4 วันที่ผ่านมา +93

    कर उपोषण मग कळेल...तुला उपोषण काय असत..

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 4 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂

    • @satishmote3077
      @satishmote3077 4 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂

    • @Lost1boy
      @Lost1boy 4 วันที่ผ่านมา +2

      Tu kel vatate 😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 4 วันที่ผ่านมา +2

      Jarange सारखं उठसूठ उपोषण असत व्हय? 😂

    • @Ddp893
      @Ddp893 4 วันที่ผ่านมา +6

      @@R.D.R112 अरे dada,,मनोज दादा स्वतःसाठी उपोषण करतात का आमच्यासाठी सर्व समजासाठी करतात...

  • @navnathsomase1368
    @navnathsomase1368 3 วันที่ผ่านมา +10

    आरे बाबा मंगेश साबळे यांना 150000लाख मतदान झाले, आणि या हाकेला फक्त 2500फकत तेव्हा तुमची ताकद कळाली...

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 4 วันที่ผ่านมา +23

    तानाजी सावंत मंत्री म्हणून त्याने मराठा आरक्षणाची बाजू घ्यायची नाही, यावर जर काही बोलायचं तर आधी राजीनामा द्यावा असं म्हणता, मग भुजबळ मंत्री असून उघड व जाहीर सभेत OBC आरक्षणाची बाजू घेत टोकाची टिका करतात, ते कसं चालतंय? याचाही विचार करावा.

    • @nageshjatale4454
      @nageshjatale4454 2 วันที่ผ่านมา

      Kutre mhantat tyala jo dusarach ghato

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 4 วันที่ผ่านมา +159

    धनगर यांना ST मधून आरक्षण कसे मिळेल यासाठी उपोषणला बस 🚩

    • @SambhajiFate
      @SambhajiFate 3 วันที่ผ่านมา +6

      खरं बोललात भाऊ

    • @hsb2351
      @hsb2351 3 วันที่ผ่านมา +4

      Correct 💯

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 3 วันที่ผ่านมา +1

      ऊपाशी कोनर.हाके❤

    • @jacks246
      @jacks246 3 วันที่ผ่านมา +1

      नाही भेटत तिकडे पण यांना..😂😂 सुप्रीम कोर्ट आहे आदिवासींना न्याय द्यायला.. मराठा obc मधे घुसायला बघतो आणि धनगर आदिवासीं मधे 😂😂 ...

    • @king_111.
      @king_111. 3 วันที่ผ่านมา

      Nay bhetat nigh kelya 😡

  • @rohankadam14
    @rohankadam14 4 วันที่ผ่านมา +60

    #एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p 4 วันที่ผ่านมา +144

    जरांगे पाटील समाजासाठी आंदोलन करत आहेत तु नेता होणे करिता उपषणाचा स्टंट करित आहे

    • @anandbudhwant2004
      @anandbudhwant2004 4 วันที่ผ่านมา +17

      भरपूर तुतारी साठी काम केलय मन्या ने

    • @bhagwattaur9004
      @bhagwattaur9004 4 วันที่ผ่านมา

      ​@@anandbudhwant2004तुझी अवकात चुत्या मन्या बोलायची लवड्या

    • @vpb195
      @vpb195 4 วันที่ผ่านมา

      होका आता झक मारायला विधानसभा लढवायची नाटक करतोय का तुतारी सम्राट

    • @vishwajeet_statusworld
      @vishwajeet_statusworld 4 วันที่ผ่านมา +6

      Tumhi kamala sathi kra ata tech rahilay

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 4 วันที่ผ่านมา +7

      ​@@vishwajeet_statusworldतुतारी दिल्लीत वाजत नाही.आता मिळालेलं यश मुस्लिमांच्या जीवावर आलेय.तुम्ही सुद्धा जय मीम करा,तेच राहीलंय!शहान्नव कुळी.....

  • @RudraMusic123
    @RudraMusic123 4 วันที่ผ่านมา +92

    L. हाग्गे डिपोझीट जप्त नुसती स्टंटबाजी. अरे बाबा तुला सर्व कळते संविधान तूच लिहिलास कायॽ

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 3 วันที่ผ่านมา

      रुद्रा सांभाळून obc आहे पुढे

    • @RudraMusic123
      @RudraMusic123 3 วันที่ผ่านมา

      @@musicaljourney5179 काही ‌फरक पडत नाही

    • @shashikalashirke1352
      @shashikalashirke1352 2 วันที่ผ่านมา

      बघा पुढे पुढे

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 4 วันที่ผ่านมา +78

    कोण लक्ष नाही देत तूझ्या कडे. काही उपयोग होणार नाही तुझं

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 4 วันที่ผ่านมา

      अस तु म्हणतोस ओबीसी काय कमी नाहीत.मराठा समाजा पेक्ष्या ओबीसी कमी नाहीत.
      Jarange हा फक्त आरकट माणूस आहे.
      मी पणं मराठा आहे तरीही हे बोलत आहे. जरांगु हा बदमाश आणि नक्षल समर्थकांना साथ देनारा येडपट देशद्रोही माणूस आहे..

  • @ravindrkadam5873
    @ravindrkadam5873 4 วันที่ผ่านมา +58

    निवडणुकीला सामोरे गेलो आणि Deposit जप्त झाल,,, कारण ओबिसी बांधवांना पण माहिती आहे हा फक्त आपला पायरी सारखा वापर करुन घेणार आहे

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 3 วันที่ผ่านมา +1

      OBC बांधव म्हणायचं मग दुसऱ्या क्या ताटात कशाला बसायचं...हक्क च 10 takke आहे त्यात ewss पण आहे शिकणाऱ्या मराठ्याला विचारा ओबीसी मध्ये फायदा का ews का seprare

    • @atultandale9789
      @atultandale9789 2 วันที่ผ่านมา +1

      Tumhi asach hyo dhangar tyo wanjari mhanun aamchyat foot padun kay vupyog nai honar aata cast faqt 1ch only obv

    • @atultandale9789
      @atultandale9789 2 วันที่ผ่านมา

      Obc*

  • @user-lt1qx1sm4w
    @user-lt1qx1sm4w 4 วันที่ผ่านมา +101

    मराठ्यांचा ढाण्या वाघ जरांगे पाटील 🚩🚩

    • @Shreemad
      @Shreemad 4 วันที่ผ่านมา

      Marathyancha ki Sharad Pawarancha😂😂

    • @MaheshPatilShivRai
      @MaheshPatilShivRai 3 วันที่ผ่านมา

      Jarange Wagh nahi ek no cha Gavti Mithun ahe, Vat lavli Jalnya chi and Marathwadya chi. Tutari cha Manus ahe.

    • @user-cd9de5eq8j
      @user-cd9de5eq8j 3 วันที่ผ่านมา

      जरांगे. जर खरच वाघ आसन ना तर त्याने मांग जातीतून आरक्षण मागावे😂😂😂😂

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 4 วันที่ผ่านมา +14

    हाके साहेब तुम्ही तानाजी सावतांना सांगताय संविधानिक पदावर असणारा माणूस हा माणूस हा सर्व समाजाचा असतो त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.. मग छगन भुजबळ साहेब स्टेज वर दुसऱ्या समाजाला बोलत होते तेंव्हा सांगता आले नाही तुम्ही राजीनामा दयायला पाहिजे.. किती अभ्यास आहे...मागासवर्गीय आयोगाचे सदस्य असा अभ्यास करतात.

    • @PradipKshirsagar-rg8eu
      @PradipKshirsagar-rg8eu 3 วันที่ผ่านมา

      बालिश बुध्दीजिवीकांच्या कुठे नादी लागता साहेब

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 วันที่ผ่านมา

      Mala watate ki 'Chhagan Bhujbal' 'Samvaidhanik Padawarach' nahi kimbahuna to janmajatach 'Samvaidhanik' nahi.

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p 4 วันที่ผ่านมา +14

    एकच पर्व ओबीसी सर्व.

  • @user-cu3kl3tn5v
    @user-cu3kl3tn5v 4 วันที่ผ่านมา +41

    जरांगे साधा माणुस आहे मग तु काय पंतप्रधानाचा मुलगा आहे काय😊

  • @dr.kishordongare9010
    @dr.kishordongare9010 4 วันที่ผ่านมา +54

    ७०%मराठे कुणबी झाले आहे आता फक्त ३०%बाकी आहे त्यांच्या नोंदी सापडत नाही म्हणून सगेसोयरे जीआर पाहिजे बाकी काही नाही.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 4 วันที่ผ่านมา

      मराठे महार मांग बी होतील आरक्षणासाठी

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 4 วันที่ผ่านมา +5

      सत्तर टक्के मराठे कुणबी झाले,हा शोध कुठून लावलात?तुमच्या गावातील गल्ली म्हणजे महाराष्ट्र नाही.

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 4 วันที่ผ่านมา +2

      Junech aahet te...
      Jarange ni fasvle tumhala

    • @SambhajiFate
      @SambhajiFate 3 วันที่ผ่านมา +2

      ​@@RameshMhatre-ov6hbविदर्भ, पश्चिम महाराष्ट्र (या मध्ये अहमदनगर, तुळजापूर,)येथे जाऊन बघा तुम्हालाही शोध लागेल

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 3 วันที่ผ่านมา

      ​@@RameshMhatre-ov6hb hahaha

  • @PranavGhuge-zm9km
    @PranavGhuge-zm9km 4 วันที่ผ่านมา +17

    आता ओबीसी म्हणजे पावर पाहिजे 👑👑👑👑

    • @truthseekerma
      @truthseekerma 3 วันที่ผ่านมา +1

      गप रे पेंतरर😂

    • @Samidha9922
      @Samidha9922 3 วันที่ผ่านมา +1

      ​​​@@truthseekerma kel kha jarange ch evdha avdla kala mithuntr😂

  • @RampatilPawar-lg1nm
    @RampatilPawar-lg1nm 3 วันที่ผ่านมา +4

    माळी धनगर मराठा एकच आहे धनगर बांधवांना एसटी मधून आरक्षण कसे भेटेल यासाठी उपोषण करावे

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar5386 3 วันที่ผ่านมา +3

    आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जरांगेप्रमाणे हाके भुजबळ कींवा इतर सगळयांनी उपोशनास बसावे व जे धनगर ,धनगड समस्या आहे ती अजून न्यायालयीन आहे त्या बद्दल सरकारकडे मागणी करावे विरोधाकरता विरोध करू नये

  • @navnathgadade8986
    @navnathgadade8986 4 วันที่ผ่านมา +4

    हाके साहेब तुम आगे बडो,हम तुम्हारे साथ है..

  • @PranavGhuge-zm9km
    @PranavGhuge-zm9km 4 วันที่ผ่านมา +6

    कडक रे भावा 1no भाषण

  • @amodrupanawar1973
    @amodrupanawar1973 3 วันที่ผ่านมา +3

    OBC चे मते घेयचे आणी त्यांच्यावरच अन्याय करायचा या प्रस्थापित राजकारण्यांनी हेच केल आहे...हाके साहेब तुम्ही हिम्मत केली लढायची हेच बास...जय OBC

  • @kartikbhavar6668
    @kartikbhavar6668 4 วันที่ผ่านมา +17

    सगळ्या समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे बाकी समाजानं मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 4 วันที่ผ่านมา +7

    आता या टाईमाला कोणताही राजकिय नेता किव्हां कुठलाही पक्ष काहीही करु शकत नाहीत .. खासदारकी झाली लवकरच येईल आमदारकी😅😂😂

  • @yodha-
    @yodha- 3 วันที่ผ่านมา +1

    जरांगे सारखे बनायचं खुपजन प्रयत्न करत आहेत पण ते शक्य नाही कारण त्यासाठी निष्ठा लागते आपल्या माणसांवर... राजकारण्यांवर नाही..💯💯

  • @balajip1604
    @balajip1604 4 วันที่ผ่านมา +83

    माढा लोकसभा मतदार संघा मध्ये याचे deposit जप्त झाले आहे. हाके तुझ्या अवकाती प्रमाणे बोल

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 4 วันที่ผ่านมา +1

      Tumhi konala nit bolta te sang pahile

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 4 วันที่ผ่านมา +4

      हाके उपोशन सोपे नाही, जाळ आणी सगळेच निघेल मागुन पुढुन...

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 4 วันที่ผ่านมา

      @@sunildongare8104 Mithun chya magun aani pudun nighala hota ka

    • @sunildongare8104
      @sunildongare8104 3 วันที่ผ่านมา +1

      @@RamkrishnaHari90 सरकारच्या काढला होता

    • @sachindere8890
      @sachindere8890 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@RamkrishnaHari90तू भुजबळच्या बिंदातुन आलास 😂😂😂

  • @vinodmandalik6616
    @vinodmandalik6616 4 วันที่ผ่านมา +12

    आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये

    • @user-cu2mp6hw6b
      @user-cu2mp6hw6b 3 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर आहे आरक्षण रद्द झाली पाहिजे मग यांना समझेल

    • @king_111.
      @king_111. 3 วันที่ผ่านมา +1

      Garibi hatav yojna nahi ti samajik magas lokana arakshan dile jate samajacha pratinidhitv karayla

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 4 วันที่ผ่านมา +37

    उठ ओबीसी,,,जागा हो,,,,🎉!आरक्षन बचाव आंदोलनाचा धागा हो.🎉

    • @Sp71407
      @Sp71407 3 วันที่ผ่านมา +2

      जागा हो आपले फुकटचे खायचे दिवस संपत आहे 😂

    • @harishsakhare8840
      @harishsakhare8840 3 วันที่ผ่านมา

      आम्ही पण लवकरच ओबीसी होणार एक मराठा लाख मराठा

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 วันที่ผ่านมา

      Tumchach 'O B C Pradhanmantri' deshbharatil 'O B C'n chi jatinihay janganana karena zala aahe, kunachya navane taho fodtay?
      'Vishari Sapala jivant sodun vrutha dorila sap - sap mhanun dhopatnyat kay arth aahe?'.

  • @udayshinde2294
    @udayshinde2294 4 วันที่ผ่านมา +20

    याची औकात सांगोला तालुक्यात विचारा.

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 4 วันที่ผ่านมา +16

    हाके साहेब आम्ही ओबीसी तुमच्या सोबत आहे तन मन धनाने जय ओबीसी एक ओबीसी कोटी ओबीसी

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i 4 วันที่ผ่านมา +4

    पोटापाण्यासाठी जातिवाद वाढवत आहे हाके. याला महत्त्व देऊ नका. झी मीडिया वाले या बातम्या लावत आहेत. त्या पेड आहेत

  • @royal9363
    @royal9363 4 วันที่ผ่านมา +15

    हाके साहेब तानाजी सावंत साहेब सारखे छगन भुजभळ साहेब पण महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते त्यांना पण मराठा समाजाने मतदान केले आहे त्यांनी पदाची गोपनीयतीची शपत घेतली होती त्यांना प्रेम आले तसे सावंत साहेबांना आले

  • @vivekkale7326
    @vivekkale7326 4 วันที่ผ่านมา +4

    आमचा लढा 50 वर्षा पासून सुरू आहे..
    ते आम्हाला आता मिळत आहे
    तुमाला पण 50 वर्ष लागतील.. बाळा
    उपोषण हे खावुन करा..
    छगन. आला नाही वाटत😅😅😅😅
    आमरण उपोषणाला.. 😢😢😢
    KBC vs maratha... 😅😅😅😅

  • @ajaysawant5346
    @ajaysawant5346 4 วันที่ผ่านมา +11

    On कॅमेरा उपोषण चालू राहू द्या... खरच यांची भावना कशी आहे ते कळेल... म्हणजे राजकीय आहे की समाजासाठी शुद्ध आहे

  • @rajeshlokhande7364
    @rajeshlokhande7364 4 วันที่ผ่านมา +8

    आजपर्यंत सुचल नव्हत का हाके साहेब तुम्हाला

  • @gopalvanjare743
    @gopalvanjare743 4 วันที่ผ่านมา +2

    हाके साहेब हे एक ओबीसी समाजाचं अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.... खुप छान शब्दात वर्णन करतात

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 3 วันที่ผ่านมา +1

    हे सर्वच मराठे नेते आहेत ओ बी सी समाजातील सर्व नेते ना डावलून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्र तील सर्वच ओ बी सी ऐसी एनटी आदिवासी एकत्र आले पाहिजे निवडणुकीत दाखवून दिले पाहिजे जय ओ बी सी

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 3 วันที่ผ่านมา +2

    आधी १९९४ चा GR रद्द करा , तो GR कुठला सर्व्हे न करता दिलं आहे , सगळ्या ओबीसीचां सर्वे करा त्यातील ज्या प्रगत जाती आहेत त्यांना त्यातून काढा , आणि जे बेकायदेशीर आहे त्यांची टक्केवारी दिली आहे ती रद्द करा

  • @user-vx6me1tc6o
    @user-vx6me1tc6o 4 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन तेवढी आर्थिक मागास यांच्या ही चौकशी मागनी करा जय संविधान जय शिवराय जय भिम जय जरांगे एक भारतीय कोटी भारतीय

  • @zxs530
    @zxs530 4 วันที่ผ่านมา +3

    उगाच उपोषण करून स्वतःचे पोट मारी करू नये आमच्या पूर्वीच्या तीन पिढ्या मागील कुणबी याची 57 लाख नोंदी जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे सापडल्या आहेत

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 4 วันที่ผ่านมา +2

    आत्ताच डिपॉझिट जप्त झालं आणि तुम्ही आम्हाला कधी मतदान केलं मराठा बहुसंख्य आहे हे लक्षात ठेवा

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 4 วันที่ผ่านมา +35

    ओबीसी समाज एकत्र या हाके बरोबर बोलत आहे

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 4 วันที่ผ่านมา

      नालायक आहे हाके

  • @aps787
    @aps787 4 วันที่ผ่านมา +14

    हाके तुम्ही पण 4 दिवस आदोलन करा आणि 10 दिवस फिरा जारांगे वणी😂😂😂

    • @Samidha9922
      @Samidha9922 3 วันที่ผ่านมา

      Ani tu bas gharat bhande ghasat😂

    • @aps787
      @aps787 3 วันที่ผ่านมา

      @@Samidha9922 तू गप मिथुन चे चेले😭 नको

  • @chaiwala_vlogger
    @chaiwala_vlogger 2 วันที่ผ่านมา

    खूप छान फक्त घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 4 วันที่ผ่านมา +12

    जरांगेनी ओबीसींवर बोलू नये

  • @Lost1boy
    @Lost1boy 4 วันที่ผ่านมา +14

    Jai OBC❤

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 4 วันที่ผ่านมา +26

    डिपॉझिट का जप्त झाले,, लक्ष्मण काकाचे,,,, त्यांना का पाडलं,,,

  • @sachinmundhe1909
    @sachinmundhe1909 4 วันที่ผ่านมา +6

    Obc reservation vachl pahije

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 4 วันที่ผ่านมา +6

    Jay obc

  • @Mhindia1234
    @Mhindia1234 3 วันที่ผ่านมา

    मागण्या पूर्ण होईपर्यंत अमरण उपोषण करा... कोणत्याही परिस्थितीत आमरण उपोषण सोडू नये

  • @pandurangjagtap8562
    @pandurangjagtap8562 4 วันที่ผ่านมา +11

    तानाजी सावंत साहेब यांना हा नियम लागू असेल तर छगन भुजबळ साहेब यांना नाहीं का नियम ... ते पण मंत्री आहेत की

    • @Bjs291
      @Bjs291 3 วันที่ผ่านมา

      Besan samart

  • @ANILSHEJWAL-lz9vs
    @ANILSHEJWAL-lz9vs 4 วันที่ผ่านมา +2

    Obc लोक ऐकत्रित नाहि येत जसा मरठा समाज एकवटला तसा नाहि एकवटला आजुन पण BJP,,, महाविकस आघाडीला ओबिसिने मोठ केल आता तेच राजकारणी obc चा गेम लावतिल बगा

  • @PradipKshirsagar-rg8eu
    @PradipKshirsagar-rg8eu 3 วันที่ผ่านมา

    धन्यवादवाद साहेब आपल्या बालिश बुध्दीला १०० तोफांची सलामी

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 3 วันที่ผ่านมา +1

    हाके साहेब यांच्या २% पण बुद्धी जरांगेच्यात नाही हे सत्य❤

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 4 วันที่ผ่านมา +14

    ओबीसी नेता हाके साहेब ❤❤❤❤

  • @anandkashid6385
    @anandkashid6385 3 วันที่ผ่านมา

    मला वाटलं हाके साहेब बसले असतील उपोषणास
    पण यांनी तर
    दुसऱ्याला बसवलंय 😮

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 4 วันที่ผ่านมา +1

    काही नाही याचं महत्व कमी होत आहे obc नेत्याची त्यासाठी हे चाललेल नौटकी आहे याची.

  • @YesYes-wx6yl
    @YesYes-wx6yl 2 วันที่ผ่านมา +1

    30 वर्षे झाली मोफत खात आहात, आरक्षण सगळ्या obc नाही पाहिजे ना, तुमच्यात पण श्रीमंत आहेत ना मग तरीसुद्धा ते फायदा घेतात

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 3 วันที่ผ่านมา

    हागे तुमचे डिपॉजिट जप्त झाल्याबद्दल अभिनंदन. 🙏🎉🎉🎉

  • @anandkashid6385
    @anandkashid6385 3 วันที่ผ่านมา

    हाके साहेब जर खरे obc नेते असतील
    तर
    त्यानी उपोषणास बसावं
    आमचा फुल पाठिंबा

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 3 วันที่ผ่านมา

    एकच पर्व ओ बी सी सर्व..
    हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @anilware5173
    @anilware5173 4 วันที่ผ่านมา +34

    जय ओबीसी

    • @indiannj
      @indiannj 4 วันที่ผ่านมา

      ​@@sanjaykulkarni6053भटग्या कुठपर्यंत दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार बामना फिक्कट बेसन😅

    • @GVP225
      @GVP225 4 วันที่ผ่านมา +1

      उपोषण करणार आहे का फक्त स्टंट करतोय

    • @anilware5173
      @anilware5173 4 วันที่ผ่านมา

      @@GVP225 तुला कसे वाटते

    • @GVP225
      @GVP225 4 วันที่ผ่านมา +1

      @@anilware5173 काय खर वाटत नाही बघ बोल बच्चन दिसतोय.

    • @yashJadhav670
      @yashJadhav670 4 วันที่ผ่านมา +1

      ​@@GVP225tuza dam asel tr tu pn kar laka 😂

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 4 วันที่ผ่านมา +2

    Maratha, OBC, Muslim, Dhangar and all form the govt for caste census and give reservation as per population as per Bihar State

  • @amolnagre5652
    @amolnagre5652 3 วันที่ผ่านมา

    हाके साहेब बळीराम तात्या खटके साहेब आपण सर्वांचे ओबीसी समाजातर्फे आभार पूर्णपणे पाठिंबा आपल्या उपोषणाला एक ओबीसी एक कोटी ओबीसी

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 4 วันที่ผ่านมา +7

    हाके साहेब तुम्ही 100% खरे बोलत आहात

  • @RAMESHWARNAVATAKE
    @RAMESHWARNAVATAKE 3 วันที่ผ่านมา

    हे सगळं प्रसिद्धी साठी चालू आहे

  • @Sushil657
    @Sushil657 4 วันที่ผ่านมา +25

    एकच पर्व ओबीसी सर्व 🎉

  • @mahi2426
    @mahi2426 3 วันที่ผ่านมา

    हाकेना प्रसिद्धी मिळवायची आहे, बाकी काहीही नाही, जरांगेच्या नावाशिवाय प्रसिद्धी मिळू शकत नाही त्यांना माहीत आहे.
    आज असलेलं आरक्षण जनगणना न करताच अंदाजावर दिलेले आहे,जनगणना करून सर्वांच्या वाट्याचं आरक्षण देऊन, उरलेले आरक्षण हे मराठ्यांचा असेल एवढं लक्षात ठेवा

  • @madhukarpatil3938
    @madhukarpatil3938 4 วันที่ผ่านมา +6

    जरांगेला .माजवल ते
    भावी पंतप्रधान आणी महाराष्ट्र सरकारातील काही मंत्र्यांनी आता तो त्यांच्याच उरावर बसला आहे त्याने त्याचा गैरफायदा घेतला आणी तोच दादागिरीचा दादा झाला

  • @dattashindebiologytutorial
    @dattashindebiologytutorial 3 วันที่ผ่านมา

    विदर्भातील आमच्या नातेवाईकाकडे पिढीजात कुणबी ओबीसी प्रमाणपत्र आहेत, आम्ही त्यांचे सगे सोयरे आहोत मग मराठवाड्यात का कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही? हीच मूळ मागणी जरांगे पाटलाची आहे!!

  • @ND-rf6qg
    @ND-rf6qg 2 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटील हे सामान्य माणूस आहे म्हणून तर फक्त मराठवाड्यातील नाही तर विदर्भ, प. महाराष्ट्र आणि कोकणातील सर्व मराठा त्यांच्या सोबत आहे तुम्ही जे बोलले ते 100% बरोबर सामान्य माणसाला हलक्यात घेऊ नका.
    आणि विनाकारण मराठा vs obc वाद पेटवु नका ज्यांची एक - दोन पिढ्या आरक्षणापासून वंचीत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u วันที่ผ่านมา

    विदर्भातील कोणी त्यांच्या पाठीशी उभे नाही

  • @GangadharTalekar
    @GangadharTalekar 3 วันที่ผ่านมา

    यांना जरांगे पाटील संताजी धनाजी सारखे दिसत आहेत जाती-जातीत कळवंड लावून राजकारण करून निवडून येणे आता जमणार नाही

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 4 วันที่ผ่านมา +1

    या असल्या anarkist माणसा मुळे कोणतेही सरकार हुकूमशाही अनु शकते कारण प्रत्येक जण जर jarange सारखा कायदा आणि संविधानाची पायमल्ली करू लागला तर सरकार कडे दुसरा पर्याय काय?? ज्याला त्याला फक्त आधिकार पाहिजेत आणि कर्तव्ये नावाने 0 तर शासन कर्त्यांनी देश चालवावा कसा??

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 3 วันที่ผ่านมา

    आमच ऐवढे दिवस खाल आम्ही आता सोडणार नाही

  • @Vinayakghandge04
    @Vinayakghandge04 3 วันที่ผ่านมา

    जरांगे फॅक्टर चालला तो पण जोमात . हाके, शेंडगे , जानकर , मुंडे , दानवे , बसवले खाली विरोध केलं मंहून ....

  • @suhagavhane7070
    @suhagavhane7070 3 วันที่ผ่านมา

    मागचे लोक टेन्शन मध्ये आहेत कधी जेवायचं😂

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 3 วันที่ผ่านมา

    हीच गोष्ट छगन भुजबळ यांना पण पूर्वी लागू होत होती त्यावेळेस तुम्ही का नाही बोललात

  • @Sp71407
    @Sp71407 3 วันที่ผ่านมา +1

    फुकटची खायची सवय लागल्या 😂

  • @sandipdongare2396
    @sandipdongare2396 2 วันที่ผ่านมา

    OBC cha वाली कोणी OBC होऊ शकत नाही त्यांनी फक्त मराठा यांना मतदान करावे. कारण एकच ओबीसी cha नेता होता गोपीनाथ मुंडे आता तुम्हाला एकच नेता साथ देऊ शकतो ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर पण ओबीसी लोक बाळासाहेब यांना मतदान करीत नाही

  • @akshaykadam1799
    @akshaykadam1799 3 วันที่ผ่านมา

    भाजप सरकारने 52 मुस्लिम जातींना ओबीसी आरक्षण दिले तेव्हा नाही विरोध केला .

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 3 วันที่ผ่านมา

    हाके दादा यांनी वेळ काळ याची चव ओळखून निवडणूकीत माघार घेतली होती. म्हणूनच पांच हजार मते मिळाली .हाकेचे , obc , महत्त्व खुप आहे.

  • @user-ty6sy1mk6f
    @user-ty6sy1mk6f 3 วันที่ผ่านมา

    एकच दिवस बापाच्या मायच्या आणि लेकरांच्या शपतीने तु उपाशी राहा भाऊ फक्त ईमानदारी राख उपोषणात

  • @shivansh2662
    @shivansh2662 3 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोलले हाके सर

  • @SatyabhamaKedar
    @SatyabhamaKedar 3 วันที่ผ่านมา

    त्यांचं फक्त राजकारणावरून सगळे त्यांना लोक मतभेद म्हणून ते सगळे मंत्री संत्री त्यांच्या खाली येतात

  • @jankiramkendre1846
    @jankiramkendre1846 3 วันที่ผ่านมา

    अभिनंदन हके साहेब
    ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी अट्टाहास का कारण ओबीसी वर अन्याय करून केंद्रात घुसायचे आहे यना 10%येका समाजाला आरक्षण दिल्यावर याना ओबिसिवर अन्याय करून केंद्रात घुसायचे आहे उपोषणाला पाठींबा

  • @dnyaneshwararsule2015
    @dnyaneshwararsule2015 3 วันที่ผ่านมา

    लोकसभेला deposit जप्त झालं याच 😅😅

  • @user-dv5dr7je9p
    @user-dv5dr7je9p 3 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जारंगे पाटील जिंदाबाद

  • @yogeshsolunke4379
    @yogeshsolunke4379 4 วันที่ผ่านมา +3

    एकदम योग्य भुमिका मांडली आहे हाके साहेब ❤👍 नक्कीच आम्ही आपल्या पाठीशी आहोत

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 4 วันที่ผ่านมา

    एकजण बोलतोय जातीय जनगणना करा पण 29% सोडणार म्हणजे 32% लोकसंख्या झाली तरी 29% रेसेर्व्हशन पाहिजे... बाजूला अभ्यासू हाके साहेब ऐकतात..

  • @indiannational12
    @indiannational12 4 วันที่ผ่านมา +8

    एक नंबर हाके साहेब बरोबर मारगांवर आहेत

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 3 วันที่ผ่านมา

    हाकेंच्या उपोषणस्थळी सिसीटिव्ही कैमेरा बसवा.व टि.व्हीला जोडा.चैनेल लाईव्ह करा.किती दिवस बसतात बघू

  • @amarkawale372
    @amarkawale372 3 วันที่ผ่านมา

    ह्याच उपोषण 10दिवस चालवावे मराठा म्हणून मी पण पाठिंबा देतो

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 3 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤ तु का जळतोय . मराठा पुरून उरतेन तुला

  • @viral_uploader
    @viral_uploader 3 วันที่ผ่านมา

    Ek maratha lakh maratha 🚩🚩

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u วันที่ผ่านมา

    संविधानात सगळे सोयरे याची वाक्यरचना नाही दुसरा समाज सुद्धा

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 3 วันที่ผ่านมา

    पण वाघ आहे.. एव्हडा माँब...दबाव। तरी पण वेशीवर बसलात सलाम

  • @abhayshinde7498
    @abhayshinde7498 3 วันที่ผ่านมา

    आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे
    मात्र ॲक्शन हवी, रि ॲक्शन नको.
    त्यांनी आंदोलन केलं म्हणून आम्ही करणार
    त्यांनी उपोषण केलं म्हणून आम्ही करणार
    त्यांनी आंतरवलीत केलं म्हणून आम्ही तिथंच करणार
    त्यांनी एकेरी भाषा वापरली म्हणून आम्ही वापरू.
    हे कॉपी पेस्ट नको.
    नवीन काही तरी करा, करून दाखवा.
    OBC समजाविषयी प्रेम आहेच, नेत्यांविषयी नाही
    मराठा असो वा ओबीसी असो वा आणखी कोणी, समाज नेहमी परस्परपूरक असतो
    नेते मंडळी फूट पाडत असतात.
    नेते नको.
    स्वयंघोषित नेता तर नकोच.