आता तर ठाकरे पिता - पुत्र देवाभाऊ ना जाऊन भेटत आहे आणि विनवणी करत आहे नितेश राणे नी मंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना गृह मंत्री पद देऊ नका. नाहीतर सुशांत - दिशा केस मध्ये परत मार्केट मध्ये येईल.
एक NTR आणि दोन नि ना राणे या तीन राणे पिता पुत्रांपासून जितके लांब रहाता येईल हे उबाठा यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे कारण उगाच धोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न करु नये!
नारायण राणेंचे घराणे कोणालाही अभिमान वाटेल असे आहे. ते स्वतः आणि त्यांची दोन्ही मुले नीतेश व नीलेश राणे कर्तृत्ववान आहेत.एक मंत्री आणि एक आमदार. त्यांना शुभेच्छा. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
फडणवीस यांना एक सांगायचं आहे की,तुम्ही तुम्हाला बोललेलं विसरा 😢एक वेळ चालेल पण, तुमच्या बायको बद्दल बोललेलं विसरून या बाप लेकाला अजिबात क्षमा करू नका 🙏🙏🙏🙏🙏
देवेंद्र फडणवीस ना अवदसा आली की काय. की शिंदे आणि ठाकरे या दोन्ही ठिकाणी पाय ठेवताय. तुम्ही अपमान गिळू शकता. पण हिंदुत्व याचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. चप्पल नवी असो की जुनी ती पायातच घालतात
@@ushajoshi4339कसली सभ्यता आणि कसले सौजन्य फडतूस औरंग्याच्या अवलादी टरबूजा तू राहशील नाहीतर मी राहीन बघतो करतो जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न एवढं करून त्याचं कसलं सौजन्य 🙏🙏
राजकारणात अजित पवार ना संगती घेवू शकता ती (राजकीय तडजोड) म्हणता 😂 आणि उद्धव ठाकरे नी पूर्वी सारखे हिंदुत्व वादी झाले तर वाईट काय राजकारणात कोणीही कायमचा शत्रू नसतो आणि मिञ नसतो
तुम्ही रानेचं घर पडायला आलात, तुरुंगात टाकायची सुद्धा भाषा केली. घरात कुणी नसताना त्यांच्या घरावर लोक घेऊन गेलात तरी ते शांत राहिले आणि सत्ता आल्यावर ते तुमच्यासोबत करू शकले असते. पण त्यानी तस कधी केल नाही. आम्ही कुणाच्या स्वतः हुन अंगावर जात नाही. आणि गेलो तर त्याला एका पायावर घरी जाऊ देत नाही हा इतिहास आहे आपला... राणे कळायला बराच वेळ लागेल.
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. 9:18 एक नम्र निवेदन, कृपया जाहिरात वजा करा. श्रोत्यांचा मूड जातो. मूळात श्रोते वेळ नसताना ही वेळात वेळ काढून आपुलकीने ऐकतात. नाही तर एकवेळ अशी येईल की श्रोते तुमचही ऐकण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. विश्वास, श्रध्दा पैशाने विकत घेता येत नाहीत. घेतल्यास फार काळ टिकत नाहीत. आपुलकीचा सल्ला. राग आल्यास क्षमस्व!..... 🙏🙏🙏
पालघर,ठाणे,उत्तर मुंबई,दक्षिण मुंबई, रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग एवढा प्रदेश म्हणजे कोकण तुमचं काय मत? फक्त सिंधुदुर्ग म्हणजे कोकण? मला पत्र पाठवून कळवा
Sorry Bageyshree, UBT has now realisedthat it's difficult to regain lost power.BMCelections the most richest one is difficult to conquer hence the meeting to establish his sn in politics.
तुमचा अभ्यास ठीक आहे. पण हे पण जाणून घ्या की संजय राऊत ला सामना मधे घुसवल्यानंतरच ह्या गोष्टी का घडू लागल्या.. आमच्याकडे उत्तर आहे... तुम्ही पण शोधा...
कुंकू किंवा टिकली लावण्याची विनंतीवजा सूचना मी त्यांना पहिल्या व्हिडिओलाच कमेंट करुन दिली होती. बहुतेक प्रभाकरजी कमेंट वाचत नाहीत असे वाटते. किंवा चांगल्या सूचना दुर्लक्षित केल्या जात असाव्यात. कपाळावर कुंकुम तिलक ही हिंदुत्वाची दर्शनी ओळख आहे, ती दुर्लक्षित करणे आपल्या चॅनल साठी योग्य नव्हे.
आम्ही पण भाजप समर्थक च आहोत प्रभाकरजी..... तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये... एका घरातून ३ लोकप्रतिनिधी या गोष्टीच कौतुक करायचं की घराणेशाही बद्दल बोलायचं तुम्ही ठरवा....
विलासराव देशमुख व त्यांचे सगळे कुटुंब, शरद पवार व त्यांचे सगळा गोतावळा, नेहरू, इंदिरा गांधीं, राजीव गांधीं, सोनिया गांधीं, राहुल गांधीं, प्रियांका गांधीं,
दुसऱ्याच्या घरातील तरुणांना आपल्या कुटूंबीयांच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी वापरून नंतर सत्ता मिळाल्यानंतर घरच्यांना मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपदे देण्याचा प्रकार झाला होता.. घर जाळल्यानंतर आणि हल्ले झेलल्यानंतर त्यांची मुले राजकारणात सक्रिय झाली आहेत.. उबाठाने कोकणात विकासविरोधी भुमिका घेताना जिहादींची मदत घेतली आहे.. अशा परिस्थितीत कोकणचा विकास चालू ठेवण्यासाठी आक्रमक नेत्यांची गरज आहे आणि राणेंची दोन्ही मुले ती आक्रमकता दाखवीत आहेत..
😏बोलतात सुभ का भुला अगर शाम को वापस आ जाये तो उसे भूला नहीं कहते पण ह्या भु ल्या ला अगणित स्वाहा केलं तरच चांगले होईल कारण ही व्यक्ती सतेत आल्यावर सनातन धर्मा साठी घतकी आहे असे मला वाटते 🔥
काय यादी असेल तर सांगून टाका,, काय मी सांगू,, 1/साधू हत्या तोंड बंद 2/एस टी संप तोंड बंद 3/124एस टी कामगार आत्महत्या आवाज बंद 4/जनता घरी,100 कोटी महिना वसुली 5/मलिक, दावूद संबंध उघड तोंड बंद जेलमध्ये असून राजीनामा घेतला नव्हता 6/करमुसे प्रकरण तोंड बंद 7/वाधवान प्रकरण किती सांगायला वेळ नाहि
ताई मला जरा माफ कर मी भरपूर दिवस सांगेण सांगेन म्हणून विचार करत होतो पण आज सांगतोच ताई, प्रभाकर दादा जसं संकलन करतो किंव्हां समजवून सांगतो, त्यामूळे Dg9 चॅनल बघायला आवडतं. पण तूझ्या बाबतीत तसं होतं नाही.... माफ कर जरं मी चूकीचं बोललं असेल तर.
नारायण राणेंच्या विरोधात उद्धव ने काय,किती खटपटी केल्या हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. तुमच्या मुळे त्या त्या प्रसंगाची उजळणी झाली.
खरंच आहे टोमणे सम्राट संभाळून बर का😂😂
उद्धव लहानपणी ,लहान होता.
आता तर खूपच लहान झालाय!
बहुतेक अंधारे यांचे कडेवर बसू न विधान परिषदेत येईल!
😂😂😂😂
काय शालजोडीतून हाणलयं . जबरदस्त एकदम
@@ArunaKhopade-w6gअरुण खोपडे शाल जोडीतून नाही बाळा त्यात गुंडाळून हाणले 😄😄
😂😂😂
पारनेरकर ताई अगदी न अढखळता मुद्देसूद विषय मांडता. उज्वल भवितव्य आहे. माझ्या शुभेच्छा 💐
आता तर ठाकरे पिता - पुत्र देवाभाऊ ना जाऊन भेटत आहे आणि विनवणी करत आहे नितेश राणे नी मंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना गृह मंत्री पद देऊ नका. नाहीतर सुशांत - दिशा केस मध्ये परत मार्केट मध्ये येईल.
हा उध्वस्त वाकरे अत्यन्त कपटी माणूस आहे. लायकी पेक्षा जास्त पद मिळालं की असं असतं
😂😂
काही घंटा वाकडे करणे नाही.ते दीड फूट वाले राणे
😂😂
Ult dyala phije gruhmantri pad ranena majja yeil 😂😂😂😂😂
राणे साहेब ग्रेट
एक NTR आणि दोन नि ना राणे या तीन राणे पिता पुत्रांपासून जितके लांब रहाता येईल हे उबाठा यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे कारण उगाच धोक्याची घंटा वाजवण्याचा प्रयत्न करु नये!
आजचे विश्लेषण एकदम योग्य होत.मागिल सर्व घटनांची उजळणी झाल्यामुळे ते जास्त पटलं.
अचूक विश्लेषण आणि उत्तम सादरीकरण
उद्धव ठाकरेंना राणे कुटुंबीयच सडेतोड उत्तर देऊ शकतात
सत्ता असेपर्यंतच ते सत्ता गेली की 😂😂😂
@@kirandhongadi24822 महिन्यात ठाकरेचे सरकार येणार होत त्याच काय झालं
@@kirandhongadi2482आत्ता सत्ता आली म्हणून या पूर्वी नव्हती काय उपटल
@@veenamantri5951 निष्ठावान नाही कधीही बाप बदलु शकतो
पुर्वी मोदी यांना शिव्या देत होता
@@veenamantri5951 हर हर मोदी घर घर मोदी
मी तर बोलणारच, मला नाही अब्रू मी कशाला घाबरू.😊
Chaan... Sundar...mahiti dilit...bolne khup chaan aahe madam
तीन राणे पैकी दोन खतरनाक दिसतात ते उट्ट काढण्या साठी निवडून आले आहेत,वेळ असते एकेकाची
आवाज चांगला स्पस्ट व खणखर धावता आहे ऐकायला छान वाटत प्रभाकरजी आपली निवड उत्तम
शब्दोच्चार पण शुद्ध आहेत.
नारायण राणेंचे घराणे कोणालाही अभिमान वाटेल
असे आहे. ते स्वतः आणि त्यांची दोन्ही मुले नीतेश व
नीलेश राणे कर्तृत्ववान आहेत.एक मंत्री आणि
एक आमदार. त्यांना शुभेच्छा.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
कुटल्यी गोष्टीचा आभिमान वाटला 😅😅
उबाठा देवा भाऊ ना म्हणाले असतील हे
माझे सगळे खासदार आमदार मी भाजपात पाठवतो फक्त माझ्या आदु बाळाला वाचवा जय श्री राम
फडणवीस यांना एक सांगायचं आहे की,तुम्ही तुम्हाला बोललेलं विसरा 😢एक वेळ चालेल पण, तुमच्या बायको बद्दल बोललेलं विसरून या बाप लेकाला अजिबात क्षमा करू नका 🙏🙏🙏🙏🙏
✅️
ठाकरे नाही केवळ चाटरे..... 🥸🥸🥸
Khup chhan
अभ्यास चांगला केला की अंकरिग पण चांगले होते.
अभ्यासा साठी भाऊ तोरसेकर ह्यांचे व्हिडीओ ऐकत रहा. आजची त्यांची. उध्दव आणि फुलदस्ता क्लिप ऐका
ठाकरे घर्याण्याची जागा आता राणे घर्याण्या कडे आलीच पाहिजे
बागेश्री ताईंचा व्हिडीओ आज प्रथमच ऐकला ,,छान वाटले ऐकायला, सलग सहज मुद्देसूद बोलणे छानच,,, विषयही चांगल्या प्रकारे सांगितला 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
या वेगळ्या चॅनल च्या हकदार आहेत
Bap ka nam pura mitti me milaya 100percent true 👍
बाळासाहेब गेले आणि शिवसेना संपली.
आता मशाल हाती घ्या किंवा कांहीही घ्या.
त्या उजेडात फक्त भग्नावशेषच दिसतील.
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
उत्तम मांडणी.....
जय हिंद
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏 ... धन्यवाद 🙏🙏🙏🤣🥰🤣
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👌👌👌👌👌🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... राणे ठाकरे वादाचं . * वादळ होऊ नये *. हींच अपेक्षा ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋
Agadi barobar
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ ubatha sena vasuli sena ubatha sena sampli ahey 😮😮
काही विवेचन प्रभाकर जींच्या मुखातूनच ऐकावे असे वाटते
उस्मान ठाकरे आणि त्याचं कार्ट🐧 निर्लज्ज आहे😂😂😂..
गप रे उपटया
वेलकम बागेश्री... तुला परत पाहून खूप छान वाटले. अशीच परत परत येत रहा... ❤❤❤
नको द्दुसरे चॅनल काढा
@chandrashekharpande2389 तुम्ही दुसर्या चॅनलवर जा... बागेश्री तु दुसरे चॅनल वेळ आली की काढ... ❤️❤️❤️
एक तर मि राहीन किंवा तुम्ही,,,,, काय झाले वारसा ने संपत्ती मिळते,,,,, पक्ष नाही व वाड वडिलांच्या जीवावर कर्तृत्व सिद्ध करता येत नाही..
छान निवेदन
जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏👍👍👍👌👌👌
नितेश राणेना मंत्रीकरून फडणवीसने महाराषराची किमत केली
ठाकरेंच्या सूचनेवरून नारायण राणेंनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला
त्यांना आक्कल आता कुठुन येणार कारण त्यांनी ती गहाण ठेवलीय
प्रभाकर सूर्यवंशी काय करत आहेत. आजकाल दिसत नाहीत. त्यांना परत बोलवा. We are missing him very much.
छान माहिती
मॅडम एकनाथ शिंदेची सेना नाही बाळासाहेब ह्याची सेना आहे
आणि तुम्ही शिवसेना एवढाच उल्लेख करा कारण ज्यांच्या कडे धनुष्यबाण तीच खरी सेना आहे 🙏
देवेंद्र फडणवीस ना अवदसा आली की काय. की शिंदे आणि ठाकरे या दोन्ही ठिकाणी पाय ठेवताय. तुम्ही अपमान गिळू शकता. पण हिंदुत्व याचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. चप्पल नवी असो की जुनी ती पायातच घालतात
देवेंद्रजी विसरणारे नाहीत पण सभ्यता, सौजन्य दाखवावे लागते
बरोबर एकदम
@@ushajoshi4339कसली सभ्यता आणि कसले सौजन्य फडतूस औरंग्याच्या अवलादी टरबूजा तू राहशील नाहीतर मी राहीन बघतो करतो जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न एवढं करून त्याचं कसलं सौजन्य 🙏🙏
@@ushajoshi4339बरोबर आहे
राजकारणात अजित पवार ना संगती घेवू शकता ती (राजकीय तडजोड) म्हणता 😂
आणि उद्धव ठाकरे नी पूर्वी सारखे हिंदुत्व
वादी झाले तर वाईट काय राजकारणात
कोणीही कायमचा शत्रू नसतो
आणि मिञ नसतो
तुम्ही रानेचं घर पडायला आलात, तुरुंगात टाकायची सुद्धा भाषा केली. घरात कुणी नसताना त्यांच्या घरावर लोक घेऊन गेलात तरी ते शांत राहिले आणि सत्ता आल्यावर ते तुमच्यासोबत करू शकले असते. पण त्यानी तस कधी केल नाही. आम्ही कुणाच्या स्वतः हुन अंगावर जात नाही. आणि गेलो तर त्याला एका पायावर घरी जाऊ देत नाही हा इतिहास आहे आपला... राणे कळायला बराच वेळ लागेल.
बागेश्री तयार झाली
छान विश्लेषण करतेस
❤
Very nice projection
🙏🙏🙏
👌👍🙏
Nice video, keep it up
उद्धव आणि देवा भाऊ चा आज फोटो पाहिला हातात पुष्पगुच्छ घेऊन नक्की काय घडणार आहे महाराष्ट्रात
❤❤❤❤
राणे
आपण एकदाच येतो... NNR NTR NNR🔥🔥🔥
Very good content. Keep it up. Pay attention to editing.
Uddhavrao nahi Raghunathrao atacha time cha 🙏🏻🕉️🇮🇳⚔️📿🚩
आम्हीं आकार D G ९ , प्रभाकर सूर्यवंशी याचे करिता लावतो.त्यांनी जर चॅनल दुसऱ्याला चालवायला दिले असेल तर तसे सांगावे, आम्ही D G ९ लावणार नाही
आज साहेब कुठे गेले......
ह्याची वाट लावणार 😂😂🙏🙏
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन. 9:18
एक नम्र निवेदन, कृपया जाहिरात वजा करा. श्रोत्यांचा मूड जातो. मूळात श्रोते वेळ नसताना ही वेळात वेळ काढून आपुलकीने ऐकतात. नाही तर एकवेळ अशी येईल की श्रोते तुमचही ऐकण्याच्या भानगडीत पडणार नाहीत. विश्वास, श्रध्दा पैशाने विकत घेता येत नाहीत. घेतल्यास फार काळ टिकत नाहीत.
आपुलकीचा सल्ला.
राग आल्यास क्षमस्व!..... 🙏🙏🙏
रू. ३७५ युट्युबवर भरले का कोणताही व्हिडिओ बघताना जाहीरात दिसत नाहीत.
आम्हाला प्रभाकर सूर्यवंशी पाहिजे
पालघर,ठाणे,उत्तर मुंबई,दक्षिण मुंबई, रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग एवढा प्रदेश
म्हणजे कोकण
तुमचं काय मत?
फक्त सिंधुदुर्ग म्हणजे कोकण?
मला पत्र पाठवून कळवा
Suryavanshi Bhau kuthe gele
Sorry Bageyshree, UBT has now realisedthat it's difficult to regain lost power.BMCelections the most richest one is difficult to conquer hence the meeting to establish his sn in politics.
Sachin Vaze+Parambeer V/S Usman Thakray+Aadil Thakray+MVA
तुमचा अभ्यास ठीक आहे. पण हे पण जाणून घ्या की संजय राऊत ला सामना मधे घुसवल्यानंतरच ह्या गोष्टी का घडू लागल्या..
आमच्याकडे उत्तर आहे... तुम्ही पण शोधा...
माझी दादा कुठे आहेत आता तुम्ही कोण मी ओळखत नाही
प्रभाकर सर विषय चागला पण तुम्ही नाही तर जोश येत नाही तुम्ही नसाल अवघड वाटते
ऊद्धवस्त विश्वासघातकी आहे.
Prabhakar Suryawanshi kuthe gelet???
मशाल कायमस्वरूपी विझली तर बरे होईल कारण संजय राऊत लवंडे तिने आगच लावतात...... तिच्या प्रकाशात अधांरे चमकतात😅😅😅
Janabali Uddhavoddin chi solayla rane bandhuch purese aahet
उध्दव ठाकरे च संपला
वागेश्री ताई
नवीन विषय घेऊन बोलत रहा..हळू हळू नक्की नुसतं जमेल असं नाही पण तुझा जम बसेल...शुभेच्छा🎉
पण ताई आम्हाला दिसेल असं कुंकू लावच
कुंकू किंवा टिकली लावण्याची विनंतीवजा सूचना मी त्यांना पहिल्या व्हिडिओलाच कमेंट करुन दिली होती. बहुतेक प्रभाकरजी कमेंट वाचत नाहीत असे वाटते. किंवा चांगल्या सूचना दुर्लक्षित केल्या जात असाव्यात. कपाळावर कुंकुम तिलक ही हिंदुत्वाची दर्शनी ओळख आहे, ती दुर्लक्षित करणे आपल्या चॅनल साठी योग्य नव्हे.
आपण सदैव हिंदू धर्मात सनातंन जन्माला आलो आहोत हे लक्षात ठेवावं
एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन
टैंग लाईन ही सरांची ? पण छान ए ताई पण छान विषलेशन करतात.
आम्ही पण भाजप समर्थक च आहोत प्रभाकरजी..... तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये...
एका घरातून ३ लोकप्रतिनिधी या गोष्टीच कौतुक करायचं की घराणेशाही बद्दल बोलायचं तुम्ही ठरवा....
विलासराव देशमुख व त्यांचे सगळे कुटुंब, शरद पवार व त्यांचे सगळा गोतावळा, नेहरू, इंदिरा गांधीं, राजीव गांधीं, सोनिया गांधीं, राहुल गांधीं, प्रियांका गांधीं,
दुसऱ्याच्या घरातील तरुणांना आपल्या कुटूंबीयांच्या संरक्षणासाठी आणि सेवेसाठी वापरून नंतर सत्ता मिळाल्यानंतर घरच्यांना मंत्रिपदे आणि मुख्यमंत्रीपदे देण्याचा प्रकार झाला होता.. घर जाळल्यानंतर आणि हल्ले झेलल्यानंतर त्यांची मुले राजकारणात सक्रिय झाली आहेत.. उबाठाने कोकणात विकासविरोधी भुमिका घेताना जिहादींची मदत घेतली आहे.. अशा परिस्थितीत कोकणचा विकास चालू ठेवण्यासाठी आक्रमक नेत्यांची गरज आहे आणि राणेंची दोन्ही मुले ती आक्रमकता दाखवीत आहेत..
कोकणात हिंदु स्थलांतर आणि विधर्मी संख्येत प्रचंड वाढ हा अत्यंत महत्वाचा जमिनीवर प्रश्न आहे. टीव्ही वाल्या पत्रकारांसारखे फालतू विषयावर वेळ घालवू नका.
Rane has been barking against thakare all24/7.if he left the party then he should have left uddhav tohid fate and pplitical correction.
जनाब उद्धवस्त खान परत एकदा जुने विडिओ बघा की किती बीजेपी ला फड़नविसला टरबूज म्हणत होता मोदी शहाँ ला कोसत बसला होता
सरडा आहे हा रंग बदलनारा हिरवेधारी
Aho to nalayak nich manus aahe patalyantri
तीन राणे दिड शहाणे 😂😂
Parnerakar madam boltat tyat maja nahi
बडे बाप का बडा बेटा , घमेंडी माणसांकडून काय अपेक्षा करणार?
मोतीलाल शर्मा. तीन नेपाली माकडे काय झाटे ऊपटणार 😅😅😅😅😅
मुळात आता झाटे शिल्लक आहेत का उपटायला.
मोतीलाल शर्मा. सुहास तुलाच माहीत आहे नेपाली राणे कडे झाटे आहे की नाही. 😅😅😅😅😅😅
Tu baai aahes, bhayyani aahes mhanun tula laaj sharam nahi, baaine maryadet rahave, pan jaudya tumchyakadun kay apeksha karnar
🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧
Apan kon ahat madam
😏बोलतात सुभ का भुला अगर शाम को वापस आ जाये तो उसे भूला नहीं कहते पण ह्या भु ल्या ला अगणित स्वाहा केलं तरच चांगले होईल कारण ही व्यक्ती सतेत आल्यावर सनातन धर्मा साठी घतकी आहे असे मला वाटते 🔥
Survanshi साहेब हिला नका विडिओ करायला लावू तुम्ही सोडून दुसरा कोणी नाही आवडत ऐकायला पहा जरा जमलं तर...
माझ्या कमेंट डिलीट का होतात??
Favdya udav khan 😂😂😂
अहो नको ही बाई आम्हाला प्रभाकर पाहिजे
एखाद्याला पुढे येऊ द्यायचे असते . पाय ओढायचे नसतात . खेकड्याच्या जातीचे होऊ नका .
Mag kon pahije andhare aajjji kalundri pahije ka
किती दिवस सुपारी घेणार सुशील...
तीन नेपाळी😂
उध्दव साहेबांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती जनतेला व तरुण पिढीला माहिती करुन द्यावी
गगनभेदी ने खुप दिली आहे
Tula evdhi khaaj aahe tar tuch ek channel kaadun roj aarti kar त्याची
काय यादी असेल तर सांगून टाका,, काय मी सांगू,,
1/साधू हत्या तोंड बंद
2/एस टी संप तोंड बंद
3/124एस टी कामगार आत्महत्या
आवाज बंद
4/जनता घरी,100 कोटी महिना वसुली
5/मलिक, दावूद संबंध उघड तोंड बंद
जेलमध्ये असून राजीनामा घेतला नव्हता
6/करमुसे प्रकरण तोंड बंद
7/वाधवान प्रकरण
किती सांगायला वेळ नाहि
यादी सांग ना
लाजlयचे कशाला???
Ekdam barobar@@shishirshirke7511
मि सागत काम मातोश्री दोन बाधलि लंडणला मोठे दोन बगले बाधले मुख्यमंत्री साठी सोनियाचे पाय धरले पालधर मंघे दोन साधुची हत्या केली अशी फरपूक कामे केली
मोदी भक्त चैनल 😂😂😂😂😂
More Zatu,,hindu dharm chanel ahe
टोमणे बहाद्दर 😂😂 उद्ध्वस्त
Rane Family Purun urel Uddavdin la
Uddhav khan kay pn bolto je sanjay khan sangel te.
Areee..udhaav 😂🤣
ताई मला जरा माफ कर मी भरपूर दिवस सांगेण सांगेन म्हणून विचार करत होतो पण आज सांगतोच ताई, प्रभाकर दादा जसं संकलन करतो किंव्हां समजवून सांगतो, त्यामूळे Dg9 चॅनल बघायला आवडतं. पण तूझ्या बाबतीत तसं होतं नाही.... माफ कर जरं मी चूकीचं बोललं असेल तर.
आमची सत्ता आल्यावर बघून घेवू 😂😂😂😂
No comments.