मुख्याध्यापकाने आपल्या केबिनमध्ये शिक्षिकेबरोबर काय कृत्य केले पहा.. व्हिडिओ होतोय व्हायरल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका कॉन्व्हेंट शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक महिला शिक्षिका मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये येते तेव्हा तो तिला अक्षरशः उचलून घेतो आणि नको ते कृत्य करतो.
    #मुख्याध्यापक #शिक्षक #शिक्षिका #व्हायरलव्हिडिओ #व्हायरल #principalteacher #principal #teacher #sapremmarathi

ความคิดเห็น • 121

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 หลายเดือนก่อน +29

    प्रेम करणे काही गैर नाही,पण त्यांच प्रेम करायचे ठिकाण चुकीचे आहे.अशा पवित्र ज्ञानदानाच्या ठिकाणी असे प्रकार करणारांना कायद्याने शिक्षा झाली च पाहिजे

    • @ravipatil-nd6cr
      @ravipatil-nd6cr หลายเดือนก่อน +2

      याला तुम्ही प्रेम म्हणताय ? हा केवळ व्यभिचार

    • @vaibhavkarande2849
      @vaibhavkarande2849 หลายเดือนก่อน

      ​@@ravipatil-nd6crbarobr

  • @sanjaysalunkhe6748
    @sanjaysalunkhe6748 หลายเดือนก่อน +8

    दोघांवर कडक कारवाई झाली पाहिजे

  • @user-vd1yk8gz7u
    @user-vd1yk8gz7u หลายเดือนก่อน +4

    यांना कायमचे घरी बसवले पाहिजे विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा ज्ञानमंदिर मध्ये जाऊन शिक्षकच जर असे करावे लागले तर ज्ञानमंदिरा मध्ये खरंच प्रशासनाने याचे गंभीर दखल घ्यायला पाहिजे यांना कायमचे बडतर्फ करून पुन्हा कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे अशी कृत्य करण्याची शाळेमध्ये कारण शाळा आहे ज्ञानमंदिर आहे

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 หลายเดือนก่อน +6

    आदर्श शिक्षक पुरस्काराने लवकरात लवकर सन्मानित करावे उभयतांना!

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 หลายเดือนก่อน +4

    सरकारने यांना ओयो रुम साठी वेगळा भत्ता द्यावा 😡😡

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 หลายเดือนก่อน +8

    मुख्यद्यापकाच सामान ठेचल पाहिजे

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 5 วันที่ผ่านมา +1

    हा कसला मुख्याध्यापक मुलांनी याच्या पासून काय आदर्श घ्यावा या दोघांनाही काढून टाका

  • @ashokthakare3488
    @ashokthakare3488 วันที่ผ่านมา

    आशा मानसिक असलेल्या शिक्षकच देशाचे भवितव्य घडवणार असतील तर खरच देश कोणत्या स्थरावर जाईल हे सांगणच कठीण आहे

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed หลายเดือนก่อน +5

    आशा मुखध्यापकला फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे.

    • @vikram357
      @vikram357 หลายเดือนก่อน

      का

  • @vinayakaher3327
    @vinayakaher3327 หลายเดือนก่อน +6

    दोघांना लगेच नोकरी वरुन काढून टाका

  • @sagarpatil1394
    @sagarpatil1394 หลายเดือนก่อน +5

    आशा नोकराला निलंबित करून कोणतीही पेन्शन न देता सर्व बॅंक खाती गोठवली पाहीजेत

  • @vijaychaudhari9107
    @vijaychaudhari9107 หลายเดือนก่อน +2

    त्यासाठी प्रशासनाने शिक्षण क्षेत्र तीसरा डोळ्याच्या निगराणीत ठेवणे महत्वाचे आहे . असले प्रकार टळतील .

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 หลายเดือนก่อน +2

    सखोल चौकशी केली पाहिजे कठोर कारवाई केली पाहिजे दोघांना निलंबित जरुर होणार आहे योगीराज आहे तिथे

  • @jagdishkadam355
    @jagdishkadam355 หลายเดือนก่อน +8

    काही नवीन नाही प्रत्येक शाळेतच अशी लफडे आहेत

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o หลายเดือนก่อน +4

    Both are happy then what is the problem to others

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 หลายเดือนก่อน +3

    शिक्षकांना पगार मुबलक व काम कमी तयामुळे शिक्षक माजलेत अशी कामे जुगार बीअरबार असे धंदे आठवतात

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 หลายเดือนก่อน +1

    यात काही विषेश नाही पाणी आणि आग एकत्र आलं की हे होणारच मग शाळा असो नाहीतर आजून कोणतीही जागा असो गरज दोघाची असल्या शिवाय अस होऊ शकत नाही.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 หลายเดือนก่อน +3

    Wah kya scene hai

  • @user-tn4os7gu6t
    @user-tn4os7gu6t หลายเดือนก่อน +2

    चौकशी झाली पाहिजे असे शिक्षक घरी पाठविण्यात यावे गुन्हा दाखल करा

  • @user-gv8fy9px8w
    @user-gv8fy9px8w หลายเดือนก่อน +5

    शासनाने शिक्षकांना पगार असे दिल्यात की त्यांना आपण शाळेत आहेत की काय हेच समजत नाही त्यामुळे शासनाने हा विषय गांभीर्याने ओळखून शिक्षकांना पगार कमी करावे म्हणजे शिक्षकाचे डोळे उघडतील माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त हमीभाव द्यावा हि विनंती

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 หลายเดือนก่อน +3

    दोघे स्व ईश्चेने करत आहेत, पण चुकीच्या जागी,

  • @Ramshete
    @Ramshete หลายเดือนก่อน +4

    सगळे महापुरुष बगत राहिले😂😂😂😂

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 หลายเดือนก่อน +1

    मुख्यध्यापकाला केबीन कशासाठी दिली त्या साठी तर असते आणि बाहेर एक शिपाई राखणदार बसवलेला असतो ही शासनान त्याची चांगली सोय केलेली असते
    सरकार ही तसच आहे तेथेही आशीच लपडी चालतात तेथे आमदार आमदाराची येथे शिक्षक मुख्यध्यापकाची एवढच 😅😅😅

  • @kishorkolhe2778
    @kishorkolhe2778 หลายเดือนก่อน +1

    हे पगारी शिक्षक नाही ते बिन पगार इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षक आहेत

  • @prasadkulkarni3029
    @prasadkulkarni3029 หลายเดือนก่อน +1

    या दोघांना.... चांगला मोठा पुरस्कार द्या... आणि दोघांचा पगार वाढवा 😂😂😂

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 หลายเดือนก่อน +1

    नोकरी वरुन त्वरीत बडतर्फ करा...याची पेन्शन,पीफ अकाऊंट फ्रीज करा.

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 หลายเดือนก่อน +1

    ,,,,, भरासाठ पगार असल्याचा माज,,,,,,,

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 หลายเดือนก่อน +2

    या ची लग्न लावून धिंड काढली काढली पाहिजे भावांनो😢😢😢😢

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 หลายเดือนก่อน +1

    हा व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील आहे,अशा वागण्यामुळे चांगल्या शिक्षकांना त्रास होतो

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 หลายเดือนก่อน +1

    Next episode दिवसा कॅबिन मध्ये खेळ चाले 😂😂

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 หลายเดือนก่อน +2

    त्यासाठी TET नाहीं तर HEIGHT 5 फूट पेक्षा जास्त अट लावा शिक्षिकेला गुरुजीला उचलून घ्यायला त्रास होतो आहे शिक्षण अधिकार विचार करा 😂😂

  • @shubhajitdhuri7641
    @shubhajitdhuri7641 หลายเดือนก่อน +1

    पशु पक्षांचा विणीचा हंगाम असतो तसे पावसाळा सुरू झाला की अशा आंबटशौकीनांना प्रेमाचे उधाण येते. 😂😂😂

  • @kedaripowar9967
    @kedaripowar9967 หลายเดือนก่อน +5

    लाॅजला घेऊन जा ना आणि काय करायचे ते कर ? तु कीती पण नाच ? रास्ता कभीभी थकता नही ?

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 หลายเดือนก่อน +3

    पूर्ण व्हिडिओ 30 सेकंद च आहे पण लाईक साठी 7 मिनिटाच बनवला आहे

  • @keshavthombre5856
    @keshavthombre5856 หลายเดือนก่อน +2

    लाज पण वाटत नाही त्याला तो हासतो पुन्हा.या नराधमांना चोप द्यायला पाहीजेत चौकात नागडं करून.

  • @vishnukorde4847
    @vishnukorde4847 หลายเดือนก่อน +6

    शिक्षिका नाही ती विद्यार्थिनी वाटते

    • @kishorgaikwad5107
      @kishorgaikwad5107 หลายเดือนก่อน

      शिक्षिका लय निक्या आहेत काय?

  • @user-qr8is1og5d
    @user-qr8is1og5d หลายเดือนก่อน

    शिक्षकांना पगारी जास्त झालेत. 🙏

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 หลายเดือนก่อน +1

    Promotion दोघांना मिळेल. शिक्षण मंत्री आजी माजी na भेटा

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d หลายเดือนก่อน +4

    बाबू संभालके, सुभाष चंद्र बोस आणि अब्दुल कलाम साहेब यांच्या फोटोची तरी लाज बाळगा. विद्येच्या ठिकाणी हे बर नाही, तुम्ही विद्येचे ज्ञान मुलांना शिकवता आणि तुम्ही अशी कृत्ते करता, मग मुलांना काय शिकविता.

  • @ganeshtirmakhe155
    @ganeshtirmakhe155 หลายเดือนก่อน +2

    Shot.कुठला.आहे...मला.तरवाटत.mp,.up.चा.आसेल.

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 หลายเดือนก่อน +1

    निलंबीत करा.निवडणुकीची कामे शिक्षकांना नको.काही राज किय लोकांनी ही मागणी केली होती.त्यांनी हे शिक्षकांचे ढगडे फहावे.

  • @abdulasayyad7807
    @abdulasayyad7807 8 วันที่ผ่านมา

    Ha shitan wisrun gelay yachipan mulgi kuthetari sarvice jaeel tichabaro asech hoil

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 หลายเดือนก่อน +1

    शिक्षिकेचं घरी भागत नसेल. मग ती काय करीन.

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकाचे पहिले पगार कमी करा। Zp che tar कर्ज कमी होइल। जागे होतिल। सरकारला काशी अक्काल येत नाही।

  • @sambhajisonawane1303
    @sambhajisonawane1303 20 วันที่ผ่านมา

    दोघांना शिक्सन मंत्री करा

  • @sandipbhangare6286
    @sandipbhangare6286 หลายเดือนก่อน +2

    विद्यार्थीनी आहे .... !!@

  • @rajendrabudake5618
    @rajendrabudake5618 หลายเดือนก่อน +1

    शिक्षकांचे पगार वाढवा अजून

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 หลายเดือนก่อน +1

    प्रेम कुणावर होतें पण. ठिकाण. कोणते आहे ते भान पहिझे.

  • @sunilkamble3277
    @sunilkamble3277 หลายเดือนก่อน +1

    हा शिक्षक नाही संस्थापक मुख्याध्यापक आहे

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 หลายเดือนก่อน

    आज काल सगळी कड हे सरास चालत फक्त आपल्या ला दिसत नाही किवां माहित नसत किंवा आपण माहिती नसल्याच ठोंग करतो.

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg 19 วันที่ผ่านมา

    समाज सुधारक

  • @tpsprogamer
    @tpsprogamer หลายเดือนก่อน +1

    अरे काय हे . ! शाळेत दुसरं कोणी आहे की नाही. की फक्त चॅनल चालण्यासाठी एवढ्या पवित्र जागी व्हिडिओ शूट केला आहे. हा शिक्षक कोणत्या ठिकाणचा आहे ते या चॅनल वाल्यांनी सांगावा . हे ठिकाण कुठलं आहे . याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या शिक्षक संघटना करतील. फक्त ठिकाण आणि शाळेचं नाव सांगावं.

  • @eknathavchare1648
    @eknathavchare1648 หลายเดือนก่อน +1

    शाळा नसेल दुसरे कार्यालय असेल

  • @goraknathkarande2935
    @goraknathkarande2935 หลายเดือนก่อน

    Adarsh shikshak puraskaracha khara mankari.

  • @dnyaneshwardeshmukh3947
    @dnyaneshwardeshmukh3947 หลายเดือนก่อน +1

    यांनी तर लाज सोडली शाळा असो किंवा दुसरे एखादे ऑफिस असो

  • @SanjayBhosale-lm5lt
    @SanjayBhosale-lm5lt หลายเดือนก่อน +1

    Taya madamla aamcha sanglii gilayt patva nay tiji tin tiraaani nauaatra zale tri saga

  • @dipakpujare8162
    @dipakpujare8162 หลายเดือนก่อน

    शाळेत मुल कमी शिकवायला मन रमत नाही, शाळेकडे पालकांचा लक्ष नाही, दिवस कसा भरायचा तर असा

  • @kirangadhave3523
    @kirangadhave3523 หลายเดือนก่อน +4

    सगळीकडे हेच चालू आहे कोणाला नाव ठेऊन काय उपयोग

  • @killer_boy_45
    @killer_boy_45 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @sureshhipparkar5050
    @sureshhipparkar5050 หลายเดือนก่อน +1

    Shala suru zali manun pahili gala bhet zaliy baki kay nay

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 22 วันที่ผ่านมา +1

    Madam hot ahe❤❤❤so fisal gaya bechara❤❤❤😂😂😂

  • @rohidasshinde3575
    @rohidasshinde3575 หลายเดือนก่อน +1

    Shikshikecha pan vishay aasel tyat shikshek cukacha he yogya nahi😂😂

  • @siddharthubale3783
    @siddharthubale3783 หลายเดือนก่อน

    आदर्श पुरस्कार जाहीर करा घरी पाठवून शाळा मंदिर यांना काही कळत नाही

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +2

    अवघड आहे

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 4 วันที่ผ่านมา

    ह्याला मध्येच फोन येत आहे

  • @LalitBhanushali
    @LalitBhanushali หลายเดือนก่อน +1

    शिक्षण सारख्या पवित्र क्षेत्र यांनी बदनाम kele

  • @shaikhsaleem5628
    @shaikhsaleem5628 หลายเดือนก่อน +1

    है शिक्षक नाही पोर्न स्टार आहे

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 หลายเดือนก่อน

    लग्न करा आणि शाळेत असेल चाळे करू नका, हा व्हिडिओ कुणी शूट नाही केला तो शिक्षकच चालू दिसतो, बाकी D.ed चे लोक आहे

  • @vanitatarmale605
    @vanitatarmale605 12 วันที่ผ่านมา

    हा टीचर नाही महा होपलेस माणूस आहे दोघं पण

  • @vishwanathjoshi4730
    @vishwanathjoshi4730 หลายเดือนก่อน +1

    आजकाल कुणाला कुणाचा धाकच राहिला नाही, दोघांना लाज कशी वाटत नाही.

  • @kinpat8825
    @kinpat8825 หลายเดือนก่อน +1

    योगीजींनी `लाडकी शिक्षीका´ योजना बिजना सुरु केली असेल

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane หลายเดือนก่อน

      असल्या स्कीम योगी ना जमणार त्यासाठी गांधी कुटुंब योग्य आहे

    • @kinpat8825
      @kinpat8825 หลายเดือนก่อน

      @@Chandrakantkekane मस्त जोक केला आता हसु? कुलदीप सेंगर, बृजभूषण, राहूल शेवाळे, संजय राठोड, प्रकाश सुर्वे, प्रज्वल रेवण्णा सगळी देवमाणसंच बिचारी. गुणी बाळं. गांधी कुटुंब काय, लयच बेकार हो, नाय का?

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane หลายเดือนก่อน

      @@kinpat8825 बृजभूषन नालायकच आहे हे अम्हाला पण मान्य आहे पण योगीविषयी हे पटत नाही

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 หลายเดือนก่อน

    ध्या . पगार . वाढून . सरकार

  • @Neet2022-bz5dh
    @Neet2022-bz5dh หลายเดือนก่อน +1

    मॅडम 😢

  • @user-xw2zf2tn3z
    @user-xw2zf2tn3z หลายเดือนก่อน

    School mdhe ase krayla laj kshi watat nahi.. shiksha zali pahije yanna

  • @subhash9362
    @subhash9362 หลายเดือนก่อน

    Purvajanmiche premi asle pahijet

  • @nitinsurve1997
    @nitinsurve1997 หลายเดือนก่อน

    कोणत्या गावाचा व्हिडिओ आहे ते नमुद करा पहिले.

  • @balurathod3666
    @balurathod3666 หลายเดือนก่อน

    कर भला तो हो भला

  • @sachinpingat2302
    @sachinpingat2302 หลายเดือนก่อน

    सगळीकडे हे चालू आहे

  • @pravinnikam8947
    @pravinnikam8947 หลายเดือนก่อน

    शाळा नाहीय....इतर कुठले तरी ऑफीस वाटतेय.....

  • @gangadharibitdar9321
    @gangadharibitdar9321 หลายเดือนก่อน

    हा जो कोनी असेल घरी पाटवा

  • @popatvende8579
    @popatvende8579 หลายเดือนก่อน

    Hatat bhagva dhaga bhandla aahe aani kapalavar keshri tila lavla aahe ,hech te nich lok

  • @BhimraoRajguru-sb3os
    @BhimraoRajguru-sb3os หลายเดือนก่อน

    मुलानि.कायशिकायच

  • @sumitjonwal5733
    @sumitjonwal5733 หลายเดือนก่อน

    याच कनेक्शन कट करा

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 หลายเดือนก่อน +2

    अरे जरा शरम करो

  • @SanjayPatil-uo3xg
    @SanjayPatil-uo3xg 19 วันที่ผ่านมา

    गुरुजी dulla करताय की😂😂😂हय रे वाघा

  • @user-dy4vn1cm8q
    @user-dy4vn1cm8q หลายเดือนก่อน

    हे महाराष्ट्रातलं नाही.

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v หลายเดือนก่อน

    ह्या लोकांना पगार जास्त झाला,घरी हाकलून द्या

  • @anilpatil9567
    @anilpatil9567 หลายเดือนก่อน

    😮😮😮😮😮

  • @vikramtarade.6509
    @vikramtarade.6509 21 วันที่ผ่านมา

    Yachaya gotya phodalya pahije😂

  • @babawalke6414
    @babawalke6414 หลายเดือนก่อน

    Noncense

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 29 วันที่ผ่านมา

    😱😱😱😱😱😱

  • @rajansawant283
    @rajansawant283 หลายเดือนก่อน

    Hotel made jave

  • @user-ok4nx5vx6x
    @user-ok4nx5vx6x หลายเดือนก่อน

    Vidyarthin ahe ti

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 หลายเดือนก่อน +1

    हाकलून दिलं पाहिजे...

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 หลายเดือนก่อน

    आदर्श......
    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Cricketworld-ux4ik
    @Cricketworld-ux4ik หลายเดือนก่อน +1

    khota video hai to mulga hai TH-cam r hai

  • @khansohail1750
    @khansohail1750 14 วันที่ผ่านมา

    😂

  • @sadashivtaur9518
    @sadashivtaur9518 หลายเดือนก่อน +3

    अशा चुकीला माफी नाही नको

    • @sadashivtaur9518
      @sadashivtaur9518 หลายเดือนก่อน

      माफी नको शिक्षाच

  • @sachinkadam1445
    @sachinkadam1445 หลายเดือนก่อน

    आदर्श घोटाळा 😂😂

  • @sarjeraosatpute
    @sarjeraosatpute หลายเดือนก่อน +1

    ह्या दोघांना ही घरी बसवले पाहिजे