इतके सुन्दर गायकी असलेल्या कलाकारांची दखल घेतली पाहिजे, इतक्या मोठ्या सोसायटित गल्लीत एकहि स्रोता अभंग एकण्या साठी आला नाही, है पाहुन खूपच वाइट वाटले,या कलाकारानी आपली कला ग्रामीण भागात सादर करावी, तेथे त्यांची दखल घेतली जाईल ,
अंगावर शहारे आले आवाज ऐकून अगदी उत्कृष्ट असं गायलं आहे एक खरा कलवांतचे जीवन असे ही असू शकते पाहून खूप वाईट वाटतेय पण ईश्र्वराच्या चरणी हीच प्रार्थना करीन की ह्यांना खूप मोठे यश देऊ ❤️🙏
अत्यंत सुंदर गायन खरच मी मंत्रमुग्ध झालो साक्षात् देववाणी तुमच्या मुखातुन् ऐकली तुमची वाणी ऐकून जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले तुमच्या ह्या कलेला विनम्र अभिवादन
अद्भुत गायन, एक बात मैं आप सभी को बता दूं, ये लोग सामान्य नहीं हैं, उन्हें यह प्रतिभा लंबे समय के अभ्यास के बाद मिली है, आप लोग भाग्यशाली हैं कि आप उन्हें सीधे सुन सकते हैं, क्या शानदार आवाज और संयोजन है। मूल रूप से शास्त्रीय गायन रियाज के बिना इतना आसान नहीं है। तो आप सभी पुणे के लोगों से मेरा विनम्र अनुरोध है, आप बहुत भाग्यशाली हैं इसलिए कृपया उन्हें अनदेखा न करें। यह बहुत दर्दनाक है कि वे बिना गलतियों के उत्कृष्ट आवाज और लय में गा रहे हैं, कोई भी उनकी सराहना करने के लिए नहीं हैI
All mandir trust make a contract with such singer to sing a bhajan in mandir so they can earn there instead if street....request to temple association to give chance these people.... Devotees also get peace to hear such bhajan
With due respects to Sir, the voice of Sir is so pleasant that I really feel so bad that sir should have been absorbed by some bhajana mandali for their concerts. Such a lively and lovely voice sir is having that is commendable. God bless him and his team all success and he be blessed.
I am Sikh by religion i used to listen to their bhajans on youtube and i feel peace whenever i heard their melodius voice. I request you to listen Bhai Bakhshish Singh Ragi once.
शहरी भागात हे भजन गाऊन लोकांना काही फरक पडत नाही.. हेच खेड्यात भजन गात असलं यर हजार लोक पहात होते आणि या लोकांना बसून गाण्यासाठी चांगली सोय करत होते...👌
Such ignored artists should get stage in programs like "singing stars" instead of stars n starkids..... Born n hardworking artists are not getting justice at all... we should all stand for them 👍🙏
One more Big Reason why our Temples’ management, money, and resources must be returned immediately and fully to the Hindu community. Then we can encourage and support these artists. We spend thousands to see those Bollywood criminal trash but will not stop to listen to these spirit-lifting songs, and offer our token of gratitude to the singers. But even if we did, how much can we as individuals give to how many deserving people? It was painful to see the jalra player look up at the apartments hoping for a few folk who may hear and come out.
जातिवंत कलाकार जनसामान्यांपासून ते सामान्य माणसाला कले ची आवड निर्माण व्हावी व भगवंताचे चिंतन करण्याची आवड तयार करता पण आपण आशी कलाकारांना प्रोत्साहन द्या व मदत करा हि विनंती 🙏🙏🙏🙏
इतके सुन्दर गायकी असलेल्या कलाकारांची दखल घेतली पाहिजे, इतक्या मोठ्या सोसायटित गल्लीत एकहि स्रोता अभंग एकण्या साठी आला नाही, है पाहुन खूपच वाइट वाटले,या कलाकारानी आपली कला ग्रामीण भागात सादर करावी, तेथे त्यांची दखल घेतली जाईल ,
अतिशय सुंदर स्वर आणि तबला वा फार गोडवा
अति सुंदर ! अत्यंत सुरेल & कर्णमधुर
किती गोड, सुंदर, अप्रतिम अवाजामध्ये गात आहेत. अशा कलाकाराची दखल घेणे गरजेचे आहे.
पहा जे अस्सल कलावंत आहेत त्यांना भाकरी साठी घरोघरी फिराव लागतय.तर कृपा करुन अशा कलाकरांची दखल घ्यायलाच हवी.
अशा कलाकारांसाठी काहीही करायला तयार आहोत
Mahesh mahant 9860869741
Parshuram mahant 9970248514
Kalakar che numbers
मैंने इतना सुंदर कभी नहीं सुना, भारत में प्रतिभा की कमी नहीं है
मी त्यांना फोन केला होता. सध्या ते कर्नाटकमध्ये आहेत. खूप निर्मळ आणि साधा स्वभाव आहे माऊलींचा.
श्री गुरुदेव दत्त..!!!🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏
ते मूळचे कुठले आहेत, कारण आमच्या घरात श्री हरी पांडुरंगाचे जागरण केले जाते, त्यांचा फोन नंबर मिळेल का,
खुप सुंदर गाणे गायले आपला आवाज खुप गोड आहे, जय श्री राम कृष्ण हरी,
अंगावर शहारे आले आवाज ऐकून अगदी उत्कृष्ट असं गायलं आहे एक खरा कलवांतचे जीवन असे ही असू शकते पाहून खूप वाईट वाटतेय पण ईश्र्वराच्या चरणी हीच प्रार्थना करीन की ह्यांना खूप मोठे यश देऊ ❤️🙏
अत्यंत सुंदर गायन
खरच मी मंत्रमुग्ध झालो
साक्षात् देववाणी तुमच्या मुखातुन् ऐकली
तुमची वाणी ऐकून जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटले
तुमच्या ह्या कलेला विनम्र अभिवादन
अद्भुत गायन, एक बात मैं आप सभी को बता दूं, ये लोग सामान्य नहीं हैं, उन्हें यह प्रतिभा लंबे समय के अभ्यास के बाद मिली है, आप लोग भाग्यशाली हैं कि आप उन्हें सीधे सुन सकते हैं, क्या शानदार आवाज और संयोजन है। मूल रूप से शास्त्रीय गायन रियाज के बिना इतना आसान नहीं है। तो आप सभी पुणे के लोगों से मेरा विनम्र अनुरोध है, आप बहुत भाग्यशाली हैं इसलिए कृपया उन्हें अनदेखा न करें। यह बहुत दर्दनाक है कि वे बिना गलतियों के उत्कृष्ट आवाज और लय में गा रहे हैं, कोई भी उनकी सराहना करने के लिए नहीं हैI
अतिशय सुरेल आवाज आहे तुमचा .🙏👍🚩 तुमचे गायन वादन ऐकून अगदी मन त्रप्त झाले आहे. रामकृष्ण हरी ❤ यांना जनतेनं सहकार्य केले पाहिजे
एकच वाईट वाटलं आपण अशा भगवंताच्या चरणाशी त्यांच्या गाण्यात देव ऊभा आहे अस जाणवतंय पण आपण त्यांना आपल्या कंपाऊंड बाहेरुन आनंद घेतोय
गायक यांनी काय गायलय, समाधी लागली. अनुप जी आपले आभार
🌸🙏
All mandir trust make a contract with such singer to sing a bhajan in mandir so they can earn there instead if street....request to temple association to give chance these people....
Devotees also get peace to hear such bhajan
Very true mam
With due respects to Sir, the voice of Sir is so pleasant that I really feel so bad that sir should have been absorbed by some bhajana mandali for their concerts. Such a lively and lovely voice sir is having that is commendable. God bless him and his team all success and he be blessed.
Great and appropriate suggestion
I am Sikh by religion i used to listen to their bhajans on youtube and i feel peace whenever i heard their melodius voice. I request you to listen Bhai Bakhshish Singh Ragi once.
@@harjitsinghvirdi3832 definitely sir
शहरी भागात हे भजन गाऊन लोकांना काही फरक पडत नाही.. हेच खेड्यात भजन गात असलं यर हजार लोक पहात होते आणि या लोकांना बसून गाण्यासाठी चांगली सोय करत होते...👌
लाखाचं वाक्य ...
Gavat mst paiki bhajan maifil baste ase kalakar ale ke ❤🤩
Yes true ...We urbanized are very selfish ....
Such ignored artists should get stage in programs like "singing stars" instead of stars n starkids..... Born n hardworking artists are not getting justice at all... we should all stand for them 👍🙏
Very true
My kaka hai superhit kalakar
आनंद ही आनंद
One more Big Reason why our Temples’ management, money, and resources must be returned immediately and fully to the Hindu community.
Then we can encourage and support these artists.
We spend thousands to see those Bollywood criminal trash but will not stop to listen to these spirit-lifting songs, and offer our token of gratitude to the singers.
But even if we did, how much can we as individuals give to how many deserving people?
It was painful to see the jalra player look up at the apartments hoping for a few folk who may hear and come out.
खुपच छान 👌,अशा कलाकारांना प्रोत्साहन दिल गेल पाहिजे🙏🏻
अप्रतिम कलाकार यांना न्याय मिळाला पहिजे मिडियांनी लिफ्ट द्यावी
।।🙏🙏यांना उत्तम स्टेज मिळालंच पाहिजे।।
सर्वात सुंदर भजन मला खुप आवडल♥️💘💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤳🤳🤳🤳🤳🤳🤳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤳🙏🙏🙏🙏🙏👌👌
It is true that people who appreciate his art are less likely to be artists
अद्भुत, बहुत ही सुंदर, और सराहनीय , मनभावन मधुर कर्णपृय अभंग गायन हमारे कलाकार भाईयों द्वारा ।
सुंदर अप्रतिम ❤️❤️❤️❤️❤️❤️
What a soul touching Swinging,Amazing unfathomable talent
Hari Narayan 🙏🙏🙏
कर्णमधुर गायन आणि संगीत वादन....
💐💐👌👌
ಇವರು, ಅದ್ಭುತ ಅನರ್ಗ್ಯ, ಕಲಾವಿದರು,
ಹೌದು ಸರ್
Wah wah..... sunne k bhot sukun Mila... jay hind
Khupch sunder gayan Mauli. Ram krishna Hari.
Iss deska apne sabse achha kalakar.Sashtriy sangeetki pujari. Aapko koti pranam.
Street artists don't get platform. Appreciate from d bottom of heart God bless
वा हृदय स्पर्शी संगीत मधुर आवाज
Amazing Singing, Harmonium and Tabla, such talent in street singing. Needs to be supported!! Hari Om!!
Anup ji aapka bahut dhnyabad inka video dalne ke liye, please inke aur bhee video achhi recording karwa kar youtube per dalen.
Apex2377 Tutu Sure. Thanks 🙏
Great work, we need this more in india. BHATI GEETH
अतिसुन्दर भजन
खूप खूप छान आवाज आहे दादा.
Hope some day i see you all in a concert....god bless you....
फार सुंदर आवाज 👌👌
अतय़ंत सुंदर. पहिलय़ांदाच पाहणयात आलाा.
सुरेल आवाज ग्रेट असे लोक पुढे आले पाहिजे याचे नंबर टाका
मन प्रसन्न झालं भाऊ तुमच भजन ऐकून खूप सुंदर आवाज...... 👌👌👌💐💐💐तुमची कला अप्रतिम 💐💐💐
I hope these two benefit very well financially from their hard work- they are very gifted.
क्या बात है खूपच छान
फारच सुरेल शास्त्रीय गायन.नमस्कार तुम्हा सगळ्यांना
😱😱😱omg.omg. 🙏🙏🙏🙏😘😘😘
जातिवंत कलाकार जनसामान्यांपासून ते सामान्य माणसाला कले ची आवड निर्माण व्हावी व भगवंताचे चिंतन करण्याची आवड तयार करता
पण
आपण आशी कलाकारांना प्रोत्साहन द्या व मदत करा हि विनंती 🙏🙏🙏🙏
बहूत सुंदर प्रस्तुती🙏
Real Great👍
खुप छान आवाज आहे .
Khup chhan Awaj ahe, dadancha.Avdle. Man trupt zale.
खुप सुंदर गायन वादन त्यांना सादर प्रणाम
🎉very good❤
Real bhakti song
खूप छान गायन...
Ati sundar
Khup chaan❤️
Ye bhajan aap ka jitna sundar koi nahi gaa sakte sir
Outstanding 👏🙏
Khup Khup Sundar👌 👍🙏
सच्चा कलावंत 🙏🙏
Awesome song and voice
Shree Radha Krishna blessings to them always amazing talents 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
It's just phenomenal
वा खुप सुन्दर
अप्रतिम
तबला उभा राहून वाजवणे,बिना माईक,लाजवाब
Wa mauli jay Hari
Aap logon ko koti koti pranam 🙏
खूपच छान🎉
खुप छान 👌🥰
खूप सुंदर आवाज 👌🙏
सुखात रहा
खरं आहे काय सुंदर आवाज आहे अगदी मन भरून आलं
फारच छान मला ही वेळ आली तरी चालेल
Waah ❤❤❤
वाह वाह वाह प्रतिक
Respect ❤️
No words but 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩
Wonderful 😍😍😍
फार सुंदर आहे 🙏🙏🙏🌻👍🌺
परमेश्वरी कृपा आणि परमेश्वराची माणसे . तुमचा कलेचा समोर आणि तुमचा समोर विनम्र नतमस्तक
खूप सुंदर
खूप खूप सुंदर महाराज
Very Very nice 👌 👍 👏 ❤❤❤❤❤
🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र
Waa waa kiti chhan
हेच खरे संगीत सम्राट ...
आरे विठ्ठला तु आहेस तरी कोठे तुझे भक्त उपाशी हेच का कलियुग काय आवाज काय कला तुला येउदे करूना
वह भूखे नहीं है ना धन , के वह भगवान श्री कृष्णा की भक्ति का प्रचार कर रहे हैं
अती सुदंर गायन .यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे.
मला खंत वाटते की मी यांच्या सोबत जन्मास का आलो नाही..!!!
श्री स्वामी समर्थ..!!!🙏🙏🙏🌹🌹🌹
Bahut sunder song lajwab
Ek number 🙏🙏
Very nice folk music and best singers
What a Talent.
Great artists salute sir
Ati Sundar. Koti koti pranams
Khup khup chan bhau
Khup sundar
खरोखरच सुंदर