खूपच छान कथा . वि निता ऐनापुरे यांच्या कथा मला खूप आवडतात.कौटुंबिक असतात. त्यात वास्तवता दिसून येते.दीपक रेघे यांचे कथाकथन तर अप्रतिम..गोष्ट ऐकविशी वाटते .मस्त
सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन्ही गोष्टीं दोन्ही कुटुंबांत दिसून येतात. फक्त सुशिक्षित असून चालत नाही तर त्याला संस्कारांची जोड असावी लागते ती या कथेत दिसते. सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच असं नाही. विनीता ऐनापुरे यांची नेहमी प्रमाणे छानच कथा आहे आणि ऐकत राहावे असे आपले वाचन
किती सुंदर कथा.शिक्षण आणि चांगले संस्कार माणसाला मोठ मन पण देतात.मुलीच्या घरची माणसं पण सुसंस्कारित मुलगी देखील तेव्हढीच प्रामाणिक.सुंदर कथा आणि तेवढच सुरेख वाचन.
सर कथा कोणतीही असो आपले वाचन,आणि वाचनातला अभिनय इतका अप्रतिम आहेकी त्या कथेला जिवंतपणा येतो आणि महत्वाचं म्हणजे आपण कथेतील पात्र अगदी जिवंत उभे करता .आपल्या कार्यास सलाम सर💐
खूपच छान कथा . वि निता ऐनापुरे यांच्या कथा मला खूप आवडतात.कौटुंबिक असतात. त्यात वास्तवता दिसून येते.दीपक रेघे यांचे कथाकथन तर अप्रतिम..गोष्ट ऐकविशी वाटते .मस्त
मनीषा ताई... मन:पुर्वक धन्यवाद
कथा वाचन.. अप्रतिम 🙏🙏😊
धन्यवाद सुलभा ताई
Khupch chan
Katha. Aani vachav
मीना ताई...आभार
सुंदर गोष्ट आणि अभिवाचनही तितकेच सुंदर.
धन्यवाद विद्या ताई
कथा फारच छान रेगे फारच छान वाचन करतात.
धन्यवाद जयश्री ताई...🙏
सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन्ही गोष्टीं दोन्ही कुटुंबांत दिसून येतात.
फक्त सुशिक्षित असून चालत नाही तर त्याला संस्कारांची जोड असावी लागते ती या कथेत दिसते.
सुशिक्षित व्यक्ती सुसंस्कृत असेलच असं नाही.
विनीता ऐनापुरे यांची नेहमी प्रमाणे छानच कथा आहे आणि ऐकत राहावे असे आपले वाचन
धन्यवाद ताई....सुशिक्षित आणि सुसंस्कारीत माणसं असली...की...घराचं घरपण...माणूसपण टिकून राहतं
फार सुंदर.असाच प्रामाणिकपणा, समजूतदारपणा ठेवला तर कुटुंबे सुखी राहतील. आणि तो प्रत्येकाने ठेवायला हवा
अनघा ताई...🙏
एकदम मस्त! सर्वजण खूप शिकलेले असूनसुध्दा त्यांची सद्विवेकबुध्दी जागृत होती, म्हणून ते असा निर्णय घेऊ शकले.
👍👍
खूप सुंदर मनाला स्पर्शून गेली
धन्यवाद शुभदा ताई
अप्रतिम कथा, खूप महान माणसे मिळालीत प्रतिभाला त्रिवार वंदन🙏🙏🙏
🙏🙏🙏
Khup chham "Adarsha Katha" adarsh kutumba.
संगीता ताई...आभार
कथानक आणि कथा वाचणं दोन्हीही मस्तच
धन्यवाद नीता ताई
खूपच छान कथा नेहमी प्रमाणे सादरीकरण उत्तम धन्यवाद सर 👌🙏👌👌👌💖💖💖🌹🌹🌹
धन्यवाद किसनराव
Katha छान Rege साहेब वाचन पण सुंदर
वृंदा ताई...धन्यवाद
खुपच छान कथा.वाचन अप्रतिम 🎉
धन्यवाद कविता ताई
Mast. Katha
धन्यवाद निशा ताई...!!
🙏
खूप खूप छान
धन्यवाद आशा ताई
Khup awadli katha and Vachan uttam 👌👌
धन्यवाद हेमा ताई
Mast , mast ❤❤❤❤
धन्यवाद...आभार...धन्यवाद
🎉 खूप खूप छान 🎉
धन्यवाद संजीवनी ताई
अप्रतिम कथा होती ❤
सोलकर सर...धन्यवाद
👌👍🙏
संदीप भाऊ...आभार
Khup vchan
🙏🙏
Wonderful story... Wonderful narration...
गायत्री मॅडम...मन:पुर्वक धन्यवाद
Khupch chhan katha
धन्यवाद संगीता ताई
खूप छान आहे कथा
दिपश्री ताई...आभार
किती सुंदर कथा.शिक्षण आणि चांगले संस्कार माणसाला मोठ मन पण देतात.मुलीच्या घरची माणसं पण सुसंस्कारित मुलगी देखील तेव्हढीच प्रामाणिक.सुंदर कथा आणि तेवढच
सुरेख वाचन.
धन्यवाद भाग्यश्री ताई..!!
🙏
अप्रतिम कथा आणि वाचन
धन्यवाद प्रदीप भाऊ
सर कथा कोणतीही असो आपले वाचन,आणि वाचनातला अभिनय इतका अप्रतिम आहेकी त्या कथेला जिवंतपणा येतो आणि महत्वाचं म्हणजे आपण कथेतील पात्र अगदी जिवंत उभे करता .आपल्या कार्यास सलाम सर💐
मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏🙏
कथा फारच छान होती.वास्तविकतेला धरून.आणि रेगे सरांच वाचन तर फारच छान.
साधना ताई...आभार
Khup छान katha. Tumache vachan apratim.
श्रध्दा ताई...आभार...!!
🙏
❤❤
धन्यवाद मीना ताई
Khupchhan🥦🥦❤🥦🥦
सदाशिवराव...आभार
फारच छान कथा पॉझीटीव्ह गाईडन्स
धन्यवाद अर्चना ताई
माफी खूपच छान कथा. व नेहमीप्रमाणे वाचन ही सुंदर.
🙏🙏
Khoop chhan gosht
धन्यवाद....!!!
🙏
खूप छान कथा! वाचन मस्तच!
धन्यवाद जया ताई
सुंदर कथानक, नेहमी प्रमाणे छान वाचन, धन्यवाद सर 🙏
🙏🙏
Khupch sundr
धन्यवाद पूजा ताई
Khup chan katha
धन्यवाद वनिता ताई
Khup chan katha ani khatha wachan.
धन्यवाद नसीम ताई
खूपच सुंदर गोष्ट. वाचन पण तितकच सुंदर. सुरेख❤❤❤❤
धन्यवाद
Khup Chan kutumb 👌👌👌🌹🙏
धन्यवाद ताई
Khup chan katha. Reading tar apratim. Ashich samaj asel tar sagle anandi rahatil.
धन्यवाद पुष्पा ताई
Goshta Chan ahe 🎉
धन्यवाद छाया ताई..🙏
Khup chhan katha aani vachan apratim.......
मन:पुर्वक धन्यवाद...!!
🙏🙏
खूप खूप छान कथानक. 👌👌
कामिनी ताई...आभार
Best
धन्यवाद पेडणेकर सर
खुप सुंदर कथा 👌👌
वाचन नेहमी प्रमाणे छान 👌
धन्यवाद प्राजक्ता ताई
Khoob Sankata
🙏
खूप छान कथा आहे शैलेशचे आईबाबा ग्रेट आहेत, दादा तुमच्या वाचणामुळे तर अजून छान वाटले,विनिता ताईंच्या कथा छानच असतात 🙏🙏
धन्यवाद प्राजक्ता ताई
Hi ktha ahe mothya manachi sundar pratibimba khup chan ktha
अशीच... मोठ्या मनाची माणसं... प्रत्येक घरी असावीत
सुमती क्षेत्रमाडे, ज्योत्स्ना देवधर, शैलजा राजे अशा लेखिका, त्यांच्या कादंबऱ्या, आम्ही वाचायचो आमच्या तरुणपणी. माफी छान कथा.
🙏🙏
👌♥️
धन्यवाद अरुणा ताई
Very unusual subject. Well written as always. Very well orated too. 👍👏👏
मन:पुर्वक धन्यवाद..!!
Varcha chhan katha dhanyavad
धन्यवाद विजया ताई
Farch sunder katha lekhan Ani vachan damdar nehmi pramane
मन:पुर्वक धन्यवाद
Story preksha advertise ch jast...😢
स्नेहा ताई...जाहिराती जास्त..याचा अर्थ...खूप आवडतीये कथा श्रोत्यांना...😄😄
@@deepakrege 😂😂
👌👌👌
दळवी सर....🙏
Apartim. Khata. Wachan 😢
धन्यवाद
खुप सुंदर कथा
धन्यवाद...!!
कथेची मांडणी सरळ धोपट आहे,तरीहि कथा बरी आहे
🙏🙏
Tumchi mulgi auckland la aahe ka
हो...तुमची ओळख आहे का?
एवढ्या मोठ्या मनाची माणसे खूप थोडी असतात खूप छान
ताई...आभार
अतिशय उत्कृष्ट कथा
धन्यवाद अनिता ताई
एकदम छान फार आवडले मला
मन:पुर्वक धन्यवाद
Khup chan kathha
धन्यवाद नूतन ताई
खुप
सुंदर
आहे
धन्यवाद...!!
🙏
खूप छान
👍👍🙏🙏👍👍
खूप छान कथा
धन्यवाद संध्याराणी ताई..!!
🙏
खूप छान
धन्यवाद शर्वरी ताई
मस्त कथा आहे.
धन्यवाद मनीषा ताई
खुप छान आहे कथा आणि वाचन...
धन्यवाद ज्योती ताई
खूप छान कथा
आणि कथाकथन👌
धन्यवाद स्मिता ताई..🙏
खूप सुंदर कहाणी,
धन्यवाद सुहासिनी ताई
खुप छान कथा
धन्यवाद लता ताई