आरोपी कृष्णा जत्रेत फिरत आहे... असं काही लोक म्हणतात.. त्याच्या कडे लाल रंगाची पल्सर गाडी आहे... पश्चिम महाराष्ट्र मधल्या गावात गाव गाड्याच्या जत्रा सुरु आहेत... ऊस तोडायला वंजारी समाज भरपूर प्रमाणत पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये आहे.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..
अगोदर लक्ष देत नाहीत मग फरार झाला की शोध सुरू होतो. गुन्हा घडल्याबरोबर गुन्हेगारावर लक्ष पाहिजे गुन्हा नंतर दाखलझाल्यावर आरोपी शोधले जातात. गुन्हे दाखल होण्यास विलंब केला तर आरोपी दूर जातात.
पानिपत ला शिवरायांचा पुतळा उभारणार. टोकियो ला शिवरायांचा पुतळा उभारणार. मुंबई ला शिवरायांचा पुतळा उभारणार. शिवाजीचा पुतळा पॅरिस ला उभारणार. भाऊ असल्या खोट्या घडामोडी मराठी चॅनेल वरच का येतात ? का गरीब कुणबी समजलं भरकटवाले जाते आहे जाती वरून. शिवाजीचे मावळे माली धनगर गवळी कुणबी (पाटील देशमुख मराठा कुणबी ) पारोशी परडी पारधी मीना गोंड भिल बिरसा कोल्हाटी वड्डर लोहार सुतार कासार कुंभार तेली चांभार ढोर महार इ जातींचे होते. पण पोट कोणी भरले ब्राह्मण जे सरदार / शासक वर्गाच्या जास्त जवळ होते. बाकीचे राजे राजे करून थकून भीक मागून राहिले. तिकडे गायकवाड / भोसले /सिंदिया / पवार / निंबाळकर / खर्डेकर / देशमुख रोज ग्लेनफ़िच / जॅक डॅनियल घेऊन लोळत असतात. ब्राह्मण लोक कुणब्याना डोक्यावर घेऊन असले खुळचट न्यु पसरवत असतात. शिवाजीच्या नावावर आपली पोट भरणारे मराठा पाटील देशमुख आणि ब्राह्मण ( भूमिहीन कुणबी लोकं ) हा प्रोपागंडा पसरवत असतात.
ज्या टीम्स बनवल्या आहेत त्यांना सापडला नाही तर त्या टीम मधील पोलिसाना काम नीट केले नाही म्हणुन नोकरी वरुण काढून टाकू असा आदेश जारी करा बाधा कसे 120 च्या स्पीड ने धावतात
(गट 1 वंजारी 1% नवीन सत्ता वंजारीस्तान ) (गट 2 मराठा ब्राह्मण सीकेपी पाटील देशमुख 8% सत्ताधारी वर्ग ) (गट 3 मराठा कुणबी 24% सत्ताधारी समर्थक) (गट 3 माली धनगर गवळी OBC 36% पांढरपेशे सत्ताहीन वर्ग ) (गट 4 मुस्लिम महार 22% सत्ताहीन वर्ग )
तो कुंभ मध्ये असू शकतो. अरे बाबा पण त्यांना शोधायचच नाही. सगळं कस अगदी प्लॅन नुसार सुरूय. त्याला पुरस्कार जाहीर करावा. लाज वाटायला पाहिजे. अजून पण न्याय पण मिळत नाही.
तपास-पुढं कोर्ट-शिक्षा नंतर हा प्रश्न राजकीय नेते आपल्या सोयीनुसार सोडवतील .. फाईल बंद ही होईल … लोकही विसरतील!? पण एक प्रश्नांची कुजबुज चालू राहील…. कृष्णा आंधळे चे काय झाले ???
ताई आपला तोच तोच व्हिडिओ आहे कोण मन नाराज होत पुढे काय ते नेमकं बोलत नाही जो सापडायचा तो सापडत नाही त्यावर आपण राजकारणावर ताशेर ओढायचे इतके पुरावे असताना तोच तोच विषय सापडत नाही याच्या पलीकडे काही नाही
पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले तर 100% सापडेल कारण की आरोपी सापडणे हे पोलिसांचे काम आहे त्यांना खूप अनुभव आलेले असतात. आरोपीला एवढे दिवस सापडण्यासाठी लागणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे.
गुजरात किंवा नाशिक मध्ये जिथं जिथं बिगारी कामगार कामासाठी उभा राहतात तिथं त्याचा शोध घेतला पाहिजे कारण पैशे संपल्यावर काम करण गरजेचं आहे... कामाला लागण्यासाठी आधार कार्ड मागतात बिगारी हे काम अस आहे की यात कुठलच document लागत नाही फक्त काम करणारा मासून पाहिजे असतो
हा व्हिडिओ बघणाऱ्या एकाला तरी हे नक्की माहिती आहे की तो कुठे आहे .. पण त्याची हिम्मत होत असेल का पोलिसांना सांगायची.. हा ही महत्वाचा विषय आहे ... कारण एकच पोलिसानं पेक्षा गुन्हेगारांवर असलेला विश्वास .. की पोलिसांना सांगितले तर सांगणारा अडचणीत येऊ शकतो
Hats off to you Krishna Aandhale ! You are great. Our police are equal to Scotland Yard Police. But they are also unable to trace your whereabouts. You must be magician krishna disappearing into the air ! Now Police will also give up the search. They are too tired and helpless.
, आरे सत्तावीस वर्षे चा आरोपी सापडाना तुम्ही धनंजय मुंडे आणि आजीत पवार ला उचला आंधळे डोळे उघडून हाजर होईल प्रकरण देश भर गाजले आणि म्हणता आरोपी सापडेना
💯👌
ऐकदम बरोबर
😂😂😂😂😂😂😂
Ajit pawar la uchalane yevdha sopa ahe kay 😂😂😂😂😂😅😅😅😅
Saglya net yala uchla
Aadhi fadanvis la uchla
Mg kalel sagl
आंधळे याचं आडणाव आहे पण पोलिसांना आंधळं केल आहे यांनी 😂😂😂
😂
त्याच्या आजोबने अंधारात शॉट लावला होता म्हणून त्यांचे आडनाव आंधळे पडले
खरं आहे तुझ 😂😂😂
😂😂
😂😂😂
आरोपी कृष्णा जत्रेत फिरत आहे... असं काही लोक म्हणतात.. त्याच्या कडे लाल रंगाची पल्सर गाडी आहे... पश्चिम महाराष्ट्र मधल्या गावात गाव गाड्याच्या जत्रा सुरु आहेत... ऊस तोडायला वंजारी समाज भरपूर प्रमाणत पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये आहे.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य..
मराठा समाज पण आहे ऊसतोडणी मध्ये खूप प्रमाणात
मराठा समाज तोडतो ऊस
Right
मराठा समाज आहे ऊस तोडणसाठी पण गुन्हेगार आपल्या समाजाचा आहे म्हणून लपवून नाय ठेवत त्याला 😅
पोलीसांना चकवा देतोय की पोलीसांच्या आश्रयाला राहतोय नेमके चाललंय काय
गृहखाते काय करतंय हे सगळं समजायला हवे
Tuzya bapala vichar😂
@@samiullamalang560तुझ्या आईला झवायला गेला तो 😂
बरोबर बोलले भाऊ
आंधळ्यांनी पोलिसांना आंधळे केले आहे
अंदाज खरा असू शकतो
अगोदर लक्ष देत नाहीत मग फरार झाला की शोध सुरू होतो. गुन्हा घडल्याबरोबर गुन्हेगारावर लक्ष पाहिजे गुन्हा नंतर दाखलझाल्यावर आरोपी शोधले जातात. गुन्हे दाखल होण्यास विलंब केला तर आरोपी दूर जातात.
पानिपत ला शिवरायांचा पुतळा उभारणार. टोकियो ला शिवरायांचा पुतळा उभारणार.
मुंबई ला शिवरायांचा पुतळा उभारणार. शिवाजीचा पुतळा पॅरिस ला उभारणार.
भाऊ असल्या खोट्या घडामोडी मराठी चॅनेल वरच का येतात ? का गरीब कुणबी समजलं भरकटवाले जाते आहे जाती वरून.
शिवाजीचे मावळे माली धनगर गवळी कुणबी (पाटील देशमुख मराठा कुणबी ) पारोशी परडी पारधी मीना गोंड भिल बिरसा कोल्हाटी वड्डर लोहार सुतार कासार कुंभार तेली चांभार ढोर महार इ जातींचे होते.
पण पोट कोणी भरले ब्राह्मण जे सरदार / शासक वर्गाच्या जास्त जवळ होते. बाकीचे राजे राजे करून थकून भीक मागून राहिले.
तिकडे गायकवाड / भोसले /सिंदिया / पवार / निंबाळकर / खर्डेकर / देशमुख रोज ग्लेनफ़िच / जॅक डॅनियल घेऊन लोळत असतात. ब्राह्मण लोक कुणब्याना डोक्यावर घेऊन असले खुळचट न्यु पसरवत असतात.
शिवाजीच्या नावावर आपली पोट भरणारे मराठा पाटील देशमुख आणि ब्राह्मण ( भूमिहीन कुणबी लोकं ) हा प्रोपागंडा पसरवत असतात.
याच्यावर पाच लाखाचे बक्षीस ठेवा पाच दिवसात सापडेल.
आता असं वाटतंय की कृष्णा आंधळे कदाचित या जगातून नाहीसा झाला असेल.
Right
May be
कुंभमेळ्यात सापडेल सर्व फुकट आहे म्हणून तर्क आहे. 🙏
दिल्लीत असेल
😂😂😂
Paan kumbh melyat taar haravtat na 😂😂😂😂
दीक्षाभूमी त गेला असेल तो तिथं पणं सगळ फुकट अस्त ना फुकटे येतात ना
तुमच्या बाबासाहेब आंबेडकर यांनी पणं तुम्हाला सगळ फुकट दिलाय तिथं कुठ दीक्षाभूमी त गेला असेल तिथं तर सगळे फुकटे येतात जगातून
ज्या टीम्स बनवल्या आहेत त्यांना सापडला नाही तर त्या टीम मधील पोलिसाना काम नीट केले नाही म्हणुन नोकरी वरुण काढून टाकू असा आदेश जारी करा बाधा कसे 120 च्या स्पीड ने धावतात
अगदी योग्य !👍
एवढे गुन्हे करून मोकळा
वरदहस्ताशिवाय हे होवू शकत नाही
कदाचित तो जमा होण्याचा विचार करत असेल, खरं खरं सांगून टाकू असा त्याचा विचार त्याने इतरांना सांगितल्यावर त्यालाच कायमचा गायब केला गेला असणार.
(गट 1 वंजारी 1% नवीन सत्ता वंजारीस्तान ) (गट 2 मराठा ब्राह्मण सीकेपी पाटील देशमुख 8% सत्ताधारी वर्ग ) (गट 3 मराठा कुणबी 24% सत्ताधारी समर्थक) (गट 3 माली धनगर गवळी OBC 36% पांढरपेशे सत्ताहीन वर्ग ) (गट 4 मुस्लिम महार 22% सत्ताहीन वर्ग )
निश्चित असे होण्याचे प्रमाण नाकारता येत नाही.
इतके फटू नसतात सराईत गुन्हेगार
@bonk5575 भाई वंजारी शेर होते है 10 कदम पिछे जा कर 10000 कदम छलांग लगाते है
नाशिक वरुन राखेची गँग ओपरेट करेल
@@kiranpatil6105 वंजारी आणि मराठा एकाच दिवसांत लखपती होतात
Shootout chi ऑर्डर काढा.. रांगत येईल पोलिस समोर
पूजाताई मी तुमचं महाराष्ट्र भूमी हे चॅनल सबस्क्राईब केलेले आहे आणि हा व्हिडिओ लाईक सुद्धा केलेलं आहे अशीच छान छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा😂
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच विचारा बहुतेक त्यांना माहित असावं
लवकरच कृष्णा आंधळे याला भारतरत्न देऊन त्याचा सत्कार करा
🎉🎉😂
आरोपींना सजा जशी होते
पन पोलिसांच करायचं काय
पोलीसच गुंड झाले तर करायचं काय ,तेच रक्षण करायचे सोडुन भक्षण करतायेत
कृष्णा आंधळे सापडणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे याला सह आरोपी कराव कसा येतो पाहा
कृष्णा आंधळे मिळेपर्यंत यांना सोडू .नये
मोक्का लागला आहे आता अन् कसे सुटतील... अजीबात सुटतं नाहीत
पोलिसांनी आणि राजकारण्यांनी प्रामाणिकपणे काम केले तर तो नक्कीच सापडेल
अहो, प्रामाणिक पणा हा शब्द च यांच्या डायरीत सापडत नाही. मग ते प्रामाणिक कसे काय काम करणार ?
विश्लेषण छान
कृष्णा सगळ खर सांगेल म्हणून त्याचा गेम केला असेल ????
एकदम बरोबर
काय अवघड आहे अशी लोकांनी सुट्टी देणार नाही या प्रकरणी न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे व शिक्षा केली पाहिजे लोकांना काय न्याय मागावा
कृष्णा आंधळे,, सापडेल,,,,,
पण,, पोलीसांना जरा वेळ द्यावा,,,
पोलीस यंत्रणा विकली गेली आहे सर्व 😂
धन्यवाद माऊली नमस्कार
तो कुंभ मध्ये असू शकतो.
अरे बाबा पण त्यांना शोधायचच नाही.
सगळं कस अगदी प्लॅन नुसार सुरूय.
त्याला पुरस्कार जाहीर करावा.
लाज वाटायला पाहिजे.
अजून पण न्याय पण मिळत नाही.
अरे दादा कुंभ मध्ये
60000 पोलिस बंदोबस्त आहे.... चेहरा वरुन संशयित ओळखतात ते.. लगेच चौकशी करतात....आणि त्यात NSG पण आहेत
तुझ्या घरी असू शकतो. नीट शोध
Konihi asla tari kumbh melyat log khup astat @@आपणसर्वभारतीय
त्याला समोर आणले तर बरेच लोक सामोरे.येतील नाही का ? ??
तो सापडनार नाही कारन तो हाफ मर्डर केस मधे 2 वर्ष फरार होता मोबाईल नसल्यावर सापडन अवघड आहे
महाराष्ट्र चे बिहार केलाय धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका पोलिस वाले इमानदार दाखविली तर कृष्णा आंधळे काय त्याचे सगळे जण सापडले याल का पकड नाही
खरे तर पोलीस च गुन्हेगारांना फरार होण्यास मदत करतात😂
तो देश सोडून गेला असेल कारण बातम्यांचे व्हिडिओ पाहून घटनेची तीव्रता लक्षात आली असेलच
मॅडम धस, जरांगेला, सोनवणे, श्रीसागरला, कुंभ मेळ्यात पाठवा, तिथे सापडेल,
बर
थांब थोडं कोण कुंभमेळ्यात जाणाराय दिसेल लवकरच
त्या पेक्षा तू तुझ्या साहेबाला घेऊन जा बीड तरी सुखाने जगेल
Tula mahiti aahe to kuthai.
म्हणजे तूला माहिती आहे म्हणायचं ...
माफीचा साक्षीदार बनवा शरण येईल
२७ वर्ष चा गुन्हेगार सापडत नाही हे महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना आहे या गोष्टी बाबत पोलीसांचा सत्कार केला पहीजे
सापडेल की ती काय बापू बिरू वाटेगावकर आहे काय
खासदार सोनोने साहेबांवर कमेंट करणारा psi ला माहिती असेल.
ठरविले तर नक्की पकडतील फक्त नेत्यांची आडकाठी नको,
याचा अर्थ कृष्णा आंधळे पोलिसांपेक्षा हुशार आहे
Tyane Pooja khedkar training
Getali ahe.
Tyala police prashikshan Kendra Pramukh banva
गुपचूप रात्री घरी येत असावा, पोलिसांनी नजर ठेवली पाहिजे,
एन्काऊंटर होणार आहे...असा व्हिडिओ बनवा. नक्कीच आंधळे डोळे उघडुन पोलिसांसमोर हजर होईल..🚓🚨🚓🚓
तपास-पुढं कोर्ट-शिक्षा नंतर हा प्रश्न राजकीय नेते आपल्या सोयीनुसार सोडवतील ..
फाईल बंद ही होईल …
लोकही विसरतील!?
पण एक प्रश्नांची कुजबुज चालू राहील….
कृष्णा आंधळे चे काय झाले ???
त्याला भारतरत्न पुरस्कार द्या गुन्हेगार असून मोकळा का केज पोलीस अधिकारी यांना प्रधान मंत्री यांच्या कडून गौरविण्यात आले पाहिजे
कुंभ मेळ्यात दाढी वाढवून बसला असेल😂😅
नेपाळ मार्गे परदेशात गेला असेल
खर आहे. धनंजय मुंडे ना माहीत असेल
सर्व आरोपींच्या नावावरील प्रॉपर्ट्या जब्त कराव्यात
तो म्हणतो सुरेश धस यांच्या भेटीनंतर अटक होणार आहे
😅😅😂
त्याच्या परीवारातील लोकांचे मोबाईल सर्व्हिलायंसवर ठेवा म्हणजे तो सापडेल.
बर झाल सांगितलो
To phone karat nasto gharchyana...2 mahine tari kela asta tar sapadla asta ataparyant
जस खेडकर प्रकरण दाबल पुण्याच्या बिल्डरच्या मुलाच प्रकरण दाबल जस सुशांत चा केस दाबला व बरेच केस दाबले आता हा केस सरकारला दाबयचा आहे तो ती दबणारच
असेच राजकारणी लोक साऱ्यांना भाऊ करून आपला स्वार्थ साधत आहे एखाद्याच्या जीवनात जीवावर उठत आहेत
ऊसतोडीच्या टोळीत आहे तो कर्नाटक राज्यात
तपास करनारेच जर.....?
कृष्णा तर गायब हो गया 😊
ताई आपला तोच तोच व्हिडिओ आहे कोण मन नाराज होत पुढे काय ते नेमकं बोलत नाही जो सापडायचा तो सापडत नाही त्यावर आपण राजकारणावर ताशेर ओढायचे इतके पुरावे असताना तोच तोच विषय सापडत नाही याच्या पलीकडे काही नाही
Faraar aahe aadhipasun mag fakt sarpanchanna maarnyapurate tyala bolawun ghetle hote ka.. Jyanni bolwale tyanna mahiti asel na?
माफीचा साक्षीदार केल्यावर सापडेल?
करेक्ट दादा त्याला आता माफीचा साक्षीदार करणार पोलीस
पोलिसांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे ही इतके दिवस झालं आरोपी सापडत नाहीये.....वाल्मीक सारख तो पण स्वतः हजर झाला तरच तो सापडेल...
पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले तर 100% सापडेल कारण की आरोपी सापडणे हे पोलिसांचे काम आहे त्यांना खूप अनुभव आलेले असतात.
आरोपीला एवढे दिवस सापडण्यासाठी लागणे म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे.
धन्या ला टाका आत संध्याकाळ पर्यंत हजर होईल
आरोपीमागे - आका - आकाचा आका - अन् उपमुख्यमंत्री मग कसा आरोपी सापडेल 😮?
दाणा कुठे आहे
गुजरात किंवा नाशिक मध्ये जिथं जिथं बिगारी कामगार कामासाठी उभा राहतात तिथं त्याचा शोध घेतला पाहिजे कारण पैशे संपल्यावर काम करण गरजेचं आहे... कामाला लागण्यासाठी आधार कार्ड मागतात बिगारी हे काम अस आहे की यात कुठलच document लागत नाही फक्त काम करणारा मासून पाहिजे असतो
गृहमंत्री देवा भाउ ने वाल्मिकी कराड अजितदादा पवार यांची परवानगी घ्यावी
व आंधळेपणाने न राहता
आंधळे शोधावा
मला वाटतं नाही कृष्णा आंधळे परत कधी सापडेल त्याची हात्या या लोकांनी केली असेल
त्याची सगळी इस्टेट जप्त करावी,
फसनविसला माहीत असेल
महाराष्ट्र पोलिस यांची कामगिरी खूप चांगली आहे. पण गृहखात निष्क्रिय झाले आहे. गृहमंत्री बदला.. आरोपी मिळतील..😊
कायद्याचे उल्लंघन करू नये. कायदा हातात घेऊ नये.
कृष्णा आंधळे पोलीस खाते सापडत नाही तोपर्यंत सर्व पोलिसांनी आपलीच लायकी सर्व बाजूंनी जनता समजुन चुकली . आता तो पोलिस ठाण्यात संरक्षण करण्यासाठी आहे.
प्रतेक वेळेस पोलिस यांच्यामुळेच जास्त गुन्हे घडतात प्रामाणिक पणे यांनी काम केलं तर काय हिम्मत होईल या गुन्हेगारांची
हे दोघे जर पुण्याला आले तर यांनी त्याचा गेम करून निघून आले असणार 100%
केला असता तर fatestovr हनल्यावर कबूल केले असते
माहित असते सगळे.
याच शेवटच् लोकेशन नाशिक मनमाड येथे आहे १००/ आंधळे कुंभमेळ्यात असनार
महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत बसली आहे, हे दृश्य फारच दुर्दैव आहे.
तो जेवण न करता महिना भर राहू शकतो😂😂😂 हे भारी होत
चहा आणि बिस्कीट खाऊन जगतो😂😂 हे यांना कसं समजल
Hynchya studio madhye Alta ya lokani bharpur news wale mothe kele
पोलीस यंत्रना मॅनेज👍
या आरोपींच्या कडे बघितले की लक्षात येते ही टवाळखोर प्रकारातले आहेत यांचं वागणं झांग पेंग दिसतंय
भुरटे आहेत
Are Tukar Por ahet.... Hyat Changlya Lokana badnam kela jatay
Krishna andhale be like- plastic surgery ka naam suna hai😂😂😂
😂😂
😅😅
मॅडम तुमचे बॉल लय भारी आहेत...
पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही
कदाचित एन्काउंटर झाला असावा
हा व्हिडिओ बघणाऱ्या एकाला तरी हे नक्की माहिती आहे की तो कुठे आहे .. पण त्याची हिम्मत होत असेल का पोलिसांना सांगायची.. हा ही महत्वाचा विषय आहे ... कारण एकच पोलिसानं पेक्षा गुन्हेगारांवर असलेला विश्वास .. की पोलिसांना सांगितले तर सांगणारा अडचणीत येऊ शकतो
शासनाचा निष्काळजीपणा यामुळे.... अगोदर ह्यांनी... कारवाई फास्ट केली असती तर सापडले असते.....
सत्यमेव जयते
*गेम झाला त्याचा*. पोलिसांनी टिप मिळाली म्हणून इतर दोन साथीदारांना ट्रॅप लावून पकडलं. तसं आधी याला पकडून नर्कवासी केला नसेल हे कशावरुन ?
गुन्हेगाराला जात नसते पण 7 च्या 7 आरोपी एकच जातींचे आहे
पुण्यातच असणार, कुठे जाणार आहे
क्रुष्णा आंधलेला भारत रत्न द्या ग्रुह मंत्र्याच्या हताने😂😂
Andhlecha पत्ता मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री दोघांना विचार.
कृष्णा आंधळे सापडेल पण पोलिसांनी शोधण्यासाठी सातत्य ठेवले पाहिजेल त्यात खंड पडता कामा नये एक तरी दिवस तो सापडेल
Hats off to you Krishna Aandhale ! You are great. Our police are equal to Scotland Yard Police. But they are also unable to trace your whereabouts. You must be magician krishna disappearing into the air ! Now Police will also give up the search. They are too tired and helpless.
नरेंद्र दाभोळकर सारखे करू नका ही विनंती
दिसेल तिथे एन्काऊंटर करा
गृहमंत्री काय करत आहेत ?😢का कुठे दौऱ्यावर निघून गेले😮😮
प्रत्येक गावागावात चौका चौकात या कृष्णा आंधळे चे फोटो लावा मग कसा सापडत नाही
शासनावर कसा विश्वास ठेवायचा? म्हणे दाऊदला भारतात अणू
Encounter चे आदेश द्या लगेच हजर होईल😂
नाशिकमध्ये 100%सापडेल
महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेला तर तिथे कोणी शोधू शकत नाही..
नक्की सापडेल
अक्षय शिंदे सारखा कृष्णा आधळेचा गेम झाला असावा कारण त्याच्याकडे सर्व पुरावे असावे.
आंधळेचा पण कार्यक्रम केलं असेल वाल्मिक अन्ना ने
कमनिकेशन कसे करतो त्याच्या सर्व नातेवाईकांच्या नावावर स्पीडपोस्ट किंवा टेलिग्राम आले आहेत का हे पोस्ट किंवा कोरियार मध्ये investigation करा