Sir 5-6 diava agodar fawarno keli aahe tyat custodia waparle aahe ,daghal वातावरण साठी amphliho+priaxor/amistar top+chillited micro nutrients ,tya sobat 0:52:34 ghetla tr chalel ka
@@balajiyelge3621 सर्वात महत्वाच बुरशीनाशक आहे, त्या नंतर maicronutan व त्या नंतर amino acid पिकाला फुल आपोआप लागतात. लागलेले फुल गळ होऊ नये या साठी प्रयत्न केला पाहिजे.
राजू भाऊ हरबरा पिवळी पान होत आहे
धनुका चे झेनेट + चे रिझल्ट खूप छान आहे
4:06
Em1 tilt tata bahar 11 36 24 chi favarni keli 45 Days madhe
राजू भाऊ तुम्ही सगितल्या प्रमाणे 1फवारणी केली होती चांगला रिझल्ट मिळाला आता दुसरी फवारणी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करू
अमिनो ऍसिड प्लस झिंक आहेआहे औषधांमध्ये जमेल का
Netivo ghetale tar chalel ka
Chalel
Tata SURPLUS लिक्विड मायक्रोन्युटूरीयन्ट चालणार का राजूभाऊ आणि त्याच बरोबर चागल आहे का...
Sir 5-6 diava agodar fawarno keli aahe tyat custodia waparle aahe ,daghal वातावरण साठी amphliho+priaxor/amistar top+chillited micro nutrients ,tya sobat 0:52:34 ghetla tr chalel ka
@@yogeshdutonde2649 चालेल बुरशीनाशक कोणतही एकच् घ्या त्या सोबत maicronutan, विद्राव्य खत चालेल
@krushi_mitra_raju khu khup धन्यवाद 🙏🏻
हरभरा वाढ खूप होत आहे ताबोली PGR चा उपयोग केला तर चालेल का
चालेल
किती दिवसापर्यंत वाढ होते डॉलर हरभऱ्याची
हरभरा फूल स्टेज ला आहे झीनेट बुर्शी नाशक चालेल का? 🙏🙏
Priaxor किंव्हा कस्टोडीया घ्या
Zinet चा वापर कधी केला नाही.
सर टिल्ट आणि zinetra चन्यावर फुला च्या स्टेज वर चालेल का
Nahi re bhau
Custodia ful avsata made chalte ka...bhau...ani 25% ful ahe tar tonic konte gheve...
@@kishanmore3301 चालेल सोबत maicronutan घ्या
भाऊ माझा हरभरा 51दिवसाचा झाला 60टक्के फुले लाडले तर फवारणी सांगा विजय आहे अकोट जिल्हा अकोला
53 दिवस झाले भाऊ हरभर्याला फुलावर सुटला तर पाणी द्यावे लागेल का की नाही द्यावे प्लीज सांगा भाऊ
@@abhilashhajare9848 पानी द्यावं लागेल.
राजू भाऊ माझा चना फुलावर सुटला आहे वल पाणी देऊन 12 दिवस झाले तर पाणी द्यावं लागेल काय मध्यम हलकी जमीन आहे
Please reply
दादा, फुलधारणा मध्ये Amino Acid असलेले tonic वापरलेले चांगले की Micronutrients चांगले राहील
मी दुसरी फवारणी 30-40% फुल आहे Fantac plus+Amistar top+Emamectin वापरत आहे
@@balajiyelge3621 चालेल
@@balajiyelge3621 सर्वात महत्वाच बुरशीनाशक आहे, त्या नंतर maicronutan व त्या नंतर amino acid
पिकाला फुल आपोआप लागतात.
लागलेले फुल गळ होऊ नये या साठी प्रयत्न केला पाहिजे.
@@krushi_mitra_raju खूप छान सागितले बरोबर आहे, धन्यवाद 🙏
Cheleted मायक्रो नुट्रियांट्स 20 लिटर साठी किती वापरायचे राजू भाऊ 😊
25-30ग्रॅम
राजू भाऊ डॉलर हरभरा 23 च्या दिवशी खुडणी केली होती आज हरभरा 35 दिवसांचा आहे दुसरी खुडणी करावी का
@@anilsatre5006 नाही. वाढ कमी असेल तर 28.28.00 वाढ चांगली असेल तर 11.36.24
Ok भाऊ आपल्या नियोजनानुसार व्यवस्था पण चालू आहे वाढ चांगली आहे दुसरी फवारणी केली